माधवीताई तुमच्या भावाकडून म्हणजे शाहीर विजयानंद काटे माझ्याकडून भाऊबीजेच्या कोटी कोटी शुभेच्छा फार सुंदर गायन रामानंद कल्याण यांना कोटी कोटी शुभेच्छा❤❤❤❤❤❤
महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले गोंधळी परिवारातले अतिशय उत्तम गुणी कलाकार शाहीर रामानंद उगले आणि कल्याण उगले आपल्या विशेष कलाकृतींना खानदेश लोकरंग फाउंडेशनचा मनापासून सलाम
उगले परिवाराच्या बॅनर खाली अतिशय सुंदर प्रस्तुती ऐकायला मिळाली ..आणि महाराष्ट्राला एक स्वर संपन्न असे भाऊबीज गीत या निमित्ताने मिळाले...गायिका माधवी जी..रामानंद जी..सागर जी...कल्याण जी...आणि आपल्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन....महाराष्ट्रात नव्हे...जगभरात जेव्हा जेव्हा भाऊबीज साजरी होईल तेव्हा तेव्हा हे गीत तेथे play व्हावे ही ईश्वरा कडे प्रार्थना🙂🙏💐💐💐
*👍मनःपुर्वक अभिनंदन माधवीताई...... संगीतही समर्पक दिले आहे रामानंद, कल्याण यांनी व साथीनी....... धन्यवाद...... मनःपुर्वक धन्यवाद....... 🙏🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा...... 🙏*
अप्रतीम सुमधुर आवाजात माधवी ने गायले आहे. हृदयाला स्पर्शून गेला आहे. खरोखरच उगले परिवाराकडून नवनवीन प्रस्तुती ऐकायला मिळते आहे. संपूर्ण परिवारास खूप खूप धन्यवाद/ अभिवादन करतो👌👌❤️🙏❤️🙏🚩🚩
खूप छान गाण दिपावलीची सुंदर भेट.अशीच छान गाणी घेवून या आम्ही तुमच्या गाण्याची वाट पहात असतो. रामानंद भाऊ तुमच्या कुटुंबियांना व तुम्हांला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
**भाऊबीज आली बाई हे गित अतिउत्तम सुंदर छान सुरेख मनाला घाईवरून टाकणारे होते बहिणीचे प्रेम यातून प्रगट झाले भाचीबाई सौ, माधवी ताई रामानंद उगले आपले हार्दिक अभिनंदन व आपणास आणि आपल्या सर्व कुटूंबास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ** बबनराव काळे लातूर
महाराष्ट्रात शाहीर रामानंद उगले यांचे नाव आहे यांचा वारसा आपण पत्नी म्हणून आपण खूप सुंदर रित्या विभागातील याकरता आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबाला पासून शुभेच्छा.
महाराष्ट्रात शाहीर रामानंद उगले यांचे नाव आहे यांचा वारसा आपण पत्नी म्हणून आपण खूप सुंदर रित्या विभागातील याकरता आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबाला पासून शुभेच्छा.
खूप छान सादरीकरण❤❤❤❤❤🎉🎉
माधवीताई तुमच्या भावाकडून म्हणजे शाहीर विजयानंद काटे माझ्याकडून भाऊबीजेच्या कोटी कोटी शुभेच्छा फार सुंदर गायन रामानंद कल्याण यांना कोटी कोटी शुभेच्छा❤❤❤❤❤❤
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
खूपच छान सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा खूपच छान सादरीकरण केले👌👌👍👍🍥🍥
खुप खुप धन्यवाद
महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले गोंधळी परिवारातले अतिशय उत्तम गुणी कलाकार शाहीर रामानंद उगले आणि कल्याण उगले आपल्या विशेष कलाकृतींना खानदेश लोकरंग फाउंडेशनचा मनापासून सलाम
खुप खूप मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
अप्रतिम लिखाण, सादरीकरण, आणि संगीत संयोजन..😍😍😍👌👌
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
उगले परिवाराच्या बॅनर खाली अतिशय सुंदर प्रस्तुती ऐकायला मिळाली ..आणि महाराष्ट्राला एक स्वर संपन्न असे भाऊबीज गीत या निमित्ताने मिळाले...गायिका माधवी जी..रामानंद जी..सागर जी...कल्याण जी...आणि आपल्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन....महाराष्ट्रात नव्हे...जगभरात जेव्हा जेव्हा भाऊबीज साजरी होईल तेव्हा तेव्हा हे गीत तेथे play व्हावे ही ईश्वरा कडे प्रार्थना🙂🙏💐💐💐
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद दादा😊🙏
अतिशय सुंदर गायन आणि संगीत शहनाई वादन खुप छान छान प्रस्तुती अभिनंदन सर्व टीमचे👍
खुप खुप धन्यवाद
मन तृप्त झाले....व्वा छान गायन संगीत चित्रीकरण व लेखन..!👍👍
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
आमची मोना ❤...... खूप सुंदर गायली बाळा...... मन भरून आल.... असच आयुष्यभर आनंदी रहा ..... तुझ्या शाहीर भावाकडून तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
*👍मनःपुर्वक अभिनंदन माधवीताई...... संगीतही समर्पक दिले आहे रामानंद, कल्याण यांनी व साथीनी....... धन्यवाद...... मनःपुर्वक धन्यवाद....... 🙏🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा...... 🙏*
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
खूपच छान माधवी ताई व
सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ✨👍👌
🎉🎉अप्रतिम खुप छान दीपावली च्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
🙏
जय मल्हार सर
❤❤
छान छान आवाज
आहे दिदी
एकच नंबर गायन ताईसाहेब 👌👌👌
एकच नंबर रचना शाहिर 👌👌👌👌
खुपच सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खुप सुंदर गायन केलस माधवी मन भरून सुभेच्या 🎉🎉
धन्यवाद😊🙏
खुप छान आहे 👌गायन, लेखन, संगीत, वादन सर्व...👌
आवाज -हद्यस्पर्शी आहे ❤❤❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
🙏
जय मल्हार सर
👌
छान छान
👍
Vha tai... Khupch sundar ❤❤ I liked a lot.. 🔥🔥
Thank you
खुप सुंदर माधवी😊👌
अप्रतीम सुमधुर आवाजात माधवी ने गायले आहे. हृदयाला स्पर्शून गेला आहे.
खरोखरच उगले परिवाराकडून नवनवीन प्रस्तुती ऐकायला मिळते आहे.
संपूर्ण परिवारास खूप खूप धन्यवाद/ अभिवादन करतो👌👌❤️🙏❤️🙏🚩🚩
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खूप सुंदर सादरीकरण माधवी❤❤
पूर्वजांची पुण्याईने आणि स्वकर्तृत्वाने मेहनत करून गीतकला जपणारे आपण कलाकार धन्य आहात . आपणा सर्वांना दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा💐
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
माधवी काय गायलस आणि गाण्याचे शब्द रचना अप्रतिम रिधम संगीत कोरस त्यांची जोड असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जा तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
Thanks tejas🎉😊😊
खूप सुंदर 👌👍
उगले बंधू व पुर्ण टिम परीवार यांना खूप खूप शुभेच्छा.
Khupch chan didi🎉
खूपच सुंदर गं माधवी 🥰😍
अप्रतिम अप्रतिम अप्रतिमच ...👌👌👌
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
Nice vahini 👌👏❤️
Outstanding ugale family🎉🎉
खूप छान गाण दिपावलीची सुंदर भेट.अशीच छान गाणी घेवून या आम्ही तुमच्या गाण्याची वाट पहात असतो.
रामानंद भाऊ तुमच्या कुटुंबियांना व तुम्हांला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏
खूप छान। गुरुवर्य, ताई खूपच गोड आवाजात सादरीकरण आहे,आवाज अप्रतिम🙏💐👌
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान ❤
खुप छान वहीनी साहेब & all tim
Nice Work Madhavi nd all the team 👍🏻👌🏻 Mastach ahe song ♥️
Thank you so much
दिवाळी ची अनमोल भेट मिळाली...
Waah waah❤️❤️👏🏻👏🏻
हृदय स्पर्शी आणि मनाला चटका लावून जाणारे गीत .....
कायमस्वरूपी मनात घर करून राहिले हे गाणं
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
Kya bat hai bahot khubasurat gita
Thank you
अप्रतिम कलाकृती...🎉🎉
अप्रतिम 🥰
👌👌👌😍 खूपच अप्रतिम
मस्त❤❤❤
सुंदर 👌
खुप खुप छान माधवी ताई🎉🎉
एक नंबर शाहिर आणि ताई साहेब अप्रतिम मी लोककलावंत तुषार थोरात वडजी ता भडगाव जि जळगाव
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद😊🙏
अतिशय सुंदर
Awesome Madhavi ❤🎉
Thank you
अप्रतिम
Mast vahini❤❤❤❤
Thank you
खुप सुंदर गीत झालंय माधवी ताई
अप्रतिम
**भाऊबीज आली बाई हे गित अतिउत्तम सुंदर छान सुरेख मनाला घाईवरून टाकणारे होते बहिणीचे प्रेम यातून प्रगट झाले भाचीबाई सौ, माधवी ताई रामानंद उगले आपले हार्दिक अभिनंदन व आपणास आणि आपल्या सर्व कुटूंबास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा **
बबनराव काळे लातूर
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद मामाजी 😊
अप्रतिम गीत,संगीत 😊
खुप खुप धन्यवाद
लय भारी ❤🎉❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर ताई 👌👌👌
Super...
Khup mast ❤🎉
खुप छान
अप्रतिम लेखन, गायन, वादन व सादरीकरण
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
वा मंदार 🥹
धन्यवाद
Amazing ❤️❤️❤️
खुप छान 🎉🎉
अप्रतिम❤❤❤❤❤
अप्रतिम..🎉
खुप छान🎉🎉
खूप मस्त दीदी ❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान आवाज & गीत आणि एक्टिंग आणि सर्व कलाकार खूपच छान
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
Bahut Mast gaya
अप्रतिम गित रचना व गायन
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान ताई
अप्रतीम
❤❤❤❤❤ हृदयस्पर्शी❤❤❤❤
छान
Must❤
Thank you
खूप छान
🎉🎉👌👌👌
महाराष्ट्रात शाहीर रामानंद उगले यांचे नाव आहे यांचा वारसा आपण पत्नी म्हणून आपण खूप सुंदर रित्या विभागातील याकरता आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबाला पासून शुभेच्छा.
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व उगले परिवारस
❤❤
Recording studio name
❤🎉🎉🎉🎉
👌🌹🌹👌🌹🌹👌🌹🌹👌
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏♥️♥️
Contact no hava hota aamhala college madhe function thevaycha aahe
90 21 84 84 35
अप्रतिम ❤🎉
महाराष्ट्रात शाहीर रामानंद उगले यांचे नाव आहे यांचा वारसा आपण पत्नी म्हणून आपण खूप सुंदर रित्या विभागातील याकरता आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबाला पासून शुभेच्छा.
धन्यवाद😊🙏
धन्यवाद😊🙏
दिवाळी ची अनमोल भेट मिळाली...
खूप खूप धन्यवाद
खूप छान