किर्तन चाल | भगुरे गुरूजी | भरतपठाडे | Bhagure Guruji Bharat Pathade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025
- #kirtanchal #कीर्तनचाल
@रामगिरिमहाराजवावीकर
सिद्धयोगिराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज व वै सद्गुरू रामगिरी महाराज वावीकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळा वर्षे २२
चौथ्या दिवसाची किर्तन चाल 👇👇👇
श्री महेश्वर महाराज भगुरे गुरूजी
श्री कुंदन महाराज बोरसे
श्री भरतजी महाराज पठाडे
अभंग
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥
#किर्तनचाल
#kirtanchal
#भजन
१) दुसऱ्या दिवसाची किर्तन चाल 👇👇👇
• किर्तन चाल | प्रकाश का...
२) काल्याची किर्तन सेवा 👇👇👇👇
• काल्याची किर्तन चाल | ...
भगुरे गुरुजी आणि भरत आण्णा हें दोघेहीं
दो जिस्म ऐक जान आहेत. क्या बात हैं 🙏
💐💐राम कृष्ण हरी💐💐
अप्रतिम
जय गुरुदेव 🙏🙏🙏
रागेश्री 👍👍🙏🙏👍👍
हभप भगुरे गुरूजी हभप कुंदन बाबा तुमचे चरणस्पर्श त्रिकाल दंडवत
अप्रतिम गायन वादन असा आनंद स्वर्गी नाही रामकृष्ण हारी 👏🙏🙏🙏
एकच नंबर 👌👌🙏🙏
गायनासोबत पखवाज पण खुप छान वाजवला आहे❤
अप्रतिम गोड आवाज
राम कृष्ण हरी
Matra chuklyat maharaj
Ram Krushna Hari🧡🚩🙏
रामकृष्णहरी 🙏
महेश बाबांच्या किर्तनात खुप गोड चाल झाली 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी 🙏
छान
महेश महाराजांचे पूर्ण कीर्तन अपलोड करा लवकर नम्र विनंती
th-cam.com/video/rhJA_GQzSsk/w-d-xo.html
Please he kirtan purn upload kara please
भगुरे गुरुजींचे वर्णन केले तेवढे कमीच होईल. गायण क्षत्रातिल सिंह म्हणजे आदणीय महेशजी भगुरे गुरुजी
जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻
Bhagure gurujincha mobile number milel ka
हे पूर्ण कीर्तन अपलोड केले नाही का?
हो करीत आहे आज