Me sadhya Tata bahar + १३-००-४५+ boran+ maganashium he combination use karat ahe Ani ३ diwasani only planophix chi fawarni karnar tr he wyavstit rahil ka
स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..

नमस्कार सर मी वैभव मोरे बुलढाणा वरून, मी यावेळेस, बोरॉन शार्प पावडर बुरशीनाशक टॉनिक प्रोफेन्स सुपर याची फवारणी केली होती तर कपाशीचे काही पानं पिवळे पडलेत काय कारण असेल आणि आता कोणता औषध फवारावे याचं थोडं मार्गदर्शन करा. 🙏🙏
स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
कापूस 70 ते 90 दिवसांचा म्हणजेच फुलपाते असण्याच्या अवस्थेत.. स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
Planofix v Boron sobat 12 61 he vidravya khat fawarnis chalel ka
Me sadhya Tata bahar + १३-००-४५+ boran+ maganashium he combination use karat ahe
Ani ३ diwasani only planophix chi fawarni karnar tr he wyavstit rahil ka
Best information aahe sir but khat sanga sir kapashi sathi sadhya kapashila pate and kairya hi laglya aahet
Ok
sir planofix sobat marshi.and.profex super dila tar yogya rahil ka
सर...जास्त पाते लागण्यासाठी अमिनो अॅसिड फवारले तर चालेल का? काय होऊ शकेल
आज फवारणी केली बुधवारी lancergold+Emanectin Benzoat chi fawarani keli tar chalel kay
Sir mg planofix ani boranch chalte ektra
धन्यवाद सर ❤❤
Very good information sir ji
Sir majhi lagvad 16 jun chi ahe favarni 3 ahe milibag ahe tya sathi lansargold .mono.ani planto maycront favarle tar chalel ka
Planofix + tata bahar+ boron he combination chalel ka sir
नाही
Sir yacha barober frofen fos vapral chalel
Sir kontha kitnashaka sobat chalte te krupya sanga.
Kapusa zad la pandhri mashi chitakon ahe puran zadala Kay fhawarani karay cha ahe sir
Khup khup dhanywaad sir.
या जोडी सोबत किटकनाशक घेता येतात का?
स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
सर यांच्या सोबत १)S L R 525 २) प्लानोफिक्स ३) बोरान ४) सांप बुरशीनाशक चालते का
बुरशीनाशक आणि plnofix एकत्र फवारणी करू नये
Boran And calcium chalte
स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
हो बिलकुल चालत
Ho
छान माहीती
धन्यवाद
प्लानोफिक्स प्रमाण जर जास्त झालं तर काही अपाय होतो का लाल पडण्याची शक्यता राहते का किंवा जास्त झाल्यास फुलगळ होते का
नमस्कार 🙏
सर दोन कीलो ट्रायकोडर्मा सोबत एक कीलो एक्सपायर झालेले ट्रायकोडर्मा जमेल का ड्रीचींग करीता ??
फेकून दिल्या पेक्षा 🙏🏼💐
Palonax boran tata bahar kitnashak maral tar chal ka
Thanks for 85 subscribers completed 🎉😊
टाटाबहार + बोरॉन मिक्स करून चालेल का सर
Pl+boron+13/40/13 chalel ka sir
तुम्ही सांगितलेल्या औषधे सोबत मोनो वापर केला तर चालतो का
सर तन नियंत्रणासाठी फवारणी सांगा
फुल पती लागण्यासाठी कोणती औषधं वापरू सर
कपाशी कोणत्या अवस्थेत असताना पलानोफिकस आणि बोरान वापरावे
स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
Ok
सारख्या मध्ये 200 गरम गोमूत्र टाकला तर चालेल का मला सल्ला द्या
Planofix +boron+ chamatkar Jamel ka sir
Nahi
Mala 120 la bhetli mi aajch aanli sepret marli tar chalel ka
छान माहिती
धन्यवाद
Maine profex super40ml+lancergold30gram/20liter water+flumaze20ml spray kiya hai per thrips nahi gaya kya kare
Roger maro
Dimethoate 30ec
कापसाचे पीक किती दिवसाचे झाल्यानंतर याची फवारणी करावी
Potash khat kase favarni karavi
नमस्कार सर मी वैभव मोरे बुलढाणा वरून, मी यावेळेस, बोरॉन शार्प पावडर बुरशीनाशक टॉनिक प्रोफेन्स सुपर याची फवारणी केली होती तर कपाशीचे काही पानं पिवळे पडलेत काय कारण असेल आणि आता कोणता औषध फवारावे याचं थोडं मार्गदर्शन करा. 🙏🙏
सर आम्ही कोराजन एम 45 आणि मायक्रोला याचा फवारा घेतलाय तुम्ही सांगताय तो फवारा किती दिवसांनी घ्यावा धन्यवाद
मिरची साठी चालेलका
प्रोफे्क्स सुपर +बोरॉन +उलाला +प्लॅनॅफिक्स +झिंक +मायक्रोनुट्रीयन... एकत्र फवारले तर चालेल ka
स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
Ya sobat कीटकनाशक कोणतं मारायचं
Good information 👌
Thanks sir
या औषधाबरोबर चमत्कार घेतले तर चालेल का
सर planofix सोबत गोदरेज डबल मारलं तर चालेल का
Jibralic acid boron sobat planofix che avval darjache result yetat
Planofix +superprofex+polo chalel ka
Me 6 divsa agodar ambition+13 40 13+ampligo cha spre kela hota tar ata he spre kadhi kheu 🙏
सर याच्यामध्ये जर 200 ग्राम गोमूत्र टाकले तर चालेल का हे मला नक्की कळवा सर सर तुमचा वाट पाहत आहे
नाही चालणार
Nice
IMMAN+Tapuz+zep+Neem10000ppm+00=52=34khat chalel ka
00:52:34 नका घेऊ
@@agroindiaguru sir 00=52=34 favaral sir kahi side effects hoil kahi tyacha
Pegase vaparu shakto ka
सर पंपा मधे 10
ते 15 लिटरच पाणी बसते 20 कुठे बसते
16आनी 18लिटर चाच आहे त्यामुळं 15लिटर ला किती वापरावं
Amazon वर १००ml ११४₹ ला मिळते सर,याने कपाशी ची वाढ तर थांबणार नाही ना कारण बऱ्याच शेतकऱ्याची कपाशी ची वाढ २/३फूट आहे?
नाही
दुकानात १०० ला भेटते १००ml
अवार्ड मारा पराटीची वाढ होईल
Bio che ka@@shubhamghadge5722
या काॅम्बीनेशन मधे पोलो कींवा एखाद कीटकनाशक चालेल का?
Chalel ka??
Chamtkar planofix ,05234 boron chalel ka ekatrit favarni
danitol
acetamapride
imida
blue copper
streptocyclin
planofix
चालेल का
Planofix mix nahi chalega
१२६१०० +boron+plnofix chalel ka
सर यासोबत प्रोफेक्स सुपर चालेल का
Saheb Lal ka Pushpa lava
बुरशी नाशक कोनते वापरा। पराटी ९०दिवस झाले
दिलीगेट सोबत चालेल का आणी बुरशीनाशक कोणतं वापराव
लाल्या पडला आहे सर ky करव
मॅग्नेशियम सल्फेट सोबत चालते का
नाही
प्लॅनोफीक्स मारल्यावर वाढ पूर्ण पणे थांबते का परत वाढ होते का
वाढ थांबत नाही
धन्यवाद
थोडी जरा मोठ्याने बोलावे आवाज थोडा कमी येतो
Ok
Sir me 4 divsa aadi fawarani keli pn me mix mdi fawarani keli pn khup pate gad houn rahale parat planofix boran chi fawarani karavi ka
😁
sir kapshila jast fandya yasayti ky krave
NPK + Boron + tonic vpra bhau
Yasobat jaivik kitaknashak chalel ka
किती दिवसांनी वापरावे
कापूस 70 ते 90 दिवसांचा म्हणजेच फुलपाते असण्याच्या अवस्थेत.. स्वतंत्र फवारणी करणं शक्य असेल तरच Planofix वापरा, इतर किटकनाशक तसेच बुरशीनाशक यासोबत एकत्र फवारणी घेऊ नये. शक्यतो 5 ml per Pump यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये..
Fakt planophix use kel tr
प्यानोफिक्स आणि टाटा बहार मिक्स करून चालेल उ
Pandre tudtude pate kmi kapashi che shende khudle tr chaln ka
Planofix.aani.boran chi fvarni 2 ch marav ka
नाही चालणार
प्लॅनोफिक्स, बोरॉन, ० ५२ ३४, बुम फ्लावर हे चार औषध सोबत घेवुन फवारणी केली तर चालेल का?
Tonic use kele nahi tari pate v bond ale.
कॅल्शिअम चालतो का याच्या सोबत?
नाही
❤
Planofix + boron + 13 40 13 + amino acids chalel ka
sir Sevga sati kahitari mahiti dyana
सुरेश सर नमस्कार planofix 10मिली केला जास्त आहे याचा कापूस पिकावर साईड इफेक्ट होईल का प्लीज रिप्लाय द्या......
हो होऊ शकतो
होय फरक पडतो फक्त 5ml वापर केल्यास उत्तम रिझल्ट आहेत
जास्तीतजास्त 5 ml
दमनचे बायो ३०३ व बायरच्या अन्ट्राकाल सोबत चालते का
नाही रिझल्ट येणार नाही
कृषीटेक कंपनीच्या ग्रोथस्टिम
जैव प्रेरक सोबत जमते का
sir boron nhi ahe aap war
Yat DAP takun deu shakato ka
नाही
सर टाटा बहार,बोरोन,12610, आणी कीटकनाशक चालते काय
Kapasachi vad thambte na sir
व्हायरस हा किटकनाशक न मरते का बुरशीनाशक मरते हो तो येलो यैलो पान वाला गुरुजी.
सर मी बोरॉन 60 टाकले कापसाला काही होईल का सर मला नक्की सांगा दादा
नाही होणार पण कॉम्बिनेशन काय आहे
पातेगळं थांबणे महत्वाचे आहे ......
अहो 15 diwas झाले 20 gr boron 5 ml Plano फवारले काहीच फायदा नाही.
काहीही करु नका येईल तेवढ घ्या सावधान रहा
12.61.0 chalel ka sobat
नाही
प्रोफिनोफा सोबत चालेल का फवारले तर
नाही
पलनोफिक्स वापरा
अॅमिना चालेल का
सर सोबत
नाही
फक्त हे दोनी च का
हो फायदा जास्त होईल
🙏🙏🙏👍👌😍⛳⛳⛳
A
प plano fix चार एम एल च्यावर फवारू नये दहा एमएल वापरल्यास सर्वपाते गळून जाती ल कृपया याचीनो द घ्यावी
बुरशी नाशक चालेल
90 la ahe
अजून वाचले पैसे
Lavkar video taka shetkari फवारानी करत आहे
Ok