गणपती बाप्पाचे विसर्जन करताना डोळे पाणावले🥺| कोकणातील गणपती विसर्जन | S For Satish |Ambavali (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2022
  • गणपती बाप्पाचे विसर्जन करताना डोळे पाणावले 🥺 | कोकणातील गणपती विसर्जन | S For Satish | Ambavali (Kokan) #GanpatiBappacheVisarjanKartanaDolePanavle #KoknatilGanpatiVisarjan #GanpatiVisarjan #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 200

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 ปีที่แล้ว +15

    एवढ्या अप्रतिम रित्या सुरुवातीपासून विसर्जना पर्यंत गणपती उत्सव दाखविल्या बद्दल आमच्या S for सतिश कुटुंबाकडून तुझे हार्दिक आभार,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 ปีที่แล้ว +15

    तुमच्या मूळे आनंदाचा अनुभव घेतला धन्यवाद सतिश,♥💕

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 ปีที่แล้ว +10

    म्हणून तर कोकणातील लोक गणपती होळी ला गावी जातात काय धम्माल आहे 🤗😊खूप छान संदेश दिला खरंच म्हातारी माणसं नातवंड मुलं सुना खूप वाट पाहतात.. 🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว +7

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या छान झाली विर्सजनाची मिरवणूक एकत्रित पणे आवडला विडियो

  • @queentupe8258
    @queentupe8258 ปีที่แล้ว +8

    गणपती गेले गावाला चेन पडेना आम्हाला
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🥲🥲

  • @truptitambe1560
    @truptitambe1560 ปีที่แล้ว +13

    अगदी छान पार पडला विसरजना चा सोहळा बापा च भले विसरजन झाले असले तरी ते सोबत असतात सुख दुखाःत
    बोल गणपती बापा मोरीया 🌺🌺🌺

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว

    वा अप्रतिम झाले गणेश विसर्जन खुप छान प्रकारे गणेशोत्सव साजरा केला गावामधील सगळ्या लोकांची एकी बघून मस्त वाटले सर्व मुलांनी सुंदर नाच केला सुंदर वाजतगाजत गणपती विसर्जन केले मन प्रसन्न झाले गौरी सुध्दा छान दिसत होती वर्षाने खुप छान प्रकारे उचलून घेतले होते गावाचा आजूबाजूचा परिसर हिरवळीने अच्छादून गेला होता अप्रतिम असं निर्सगसौदर्यं होते अण्णा प्रदंनूला घेऊन मस्त नाचत होता प्राजूं सुध्दा मजा करत होती आईने सुध्दा हारांची टोपली उचलली होती सगळे मस्त धुंद झाले होते गणपती विसर्जन मध्ये खाडी सुध्दा छान दिसत होती हा विडिओ खुप आवडला एक नंबर विडिओ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय देव बरे करो बाळा

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 ปีที่แล้ว

    खुप खुप सुदंर विर्सजन झाले गावा मज्या अशी मुबंईला मज्या नाही मला हा विडियो बघुन एवडा आनंद झाला की शब्दच नाही गणपती बाप्पा मोरर्या फुडच्या वरशी लवकर या

  • @dp679
    @dp679 ปีที่แล้ว +1

    हे खर गणेश विसर्जन..डॉल्बी चा कानठळ्या बसणारा आवाज नाही की ते हिडीस नृत्य नाही .. पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजरात बाप्पांचं विसर्जन... किती मनमोहक..

  • @nehakulkarni2423
    @nehakulkarni2423 ปีที่แล้ว +30

    खुपच छान. सुंदर गाव आणि सगळी लोकं किती एकी आहे. आदर्श गाव म्हणायला हरकत नाही

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 ปีที่แล้ว +8

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या👍

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra ปีที่แล้ว +3

    भरलं घर पण रिकामे बाप्पा विना
    सर्व रितीने केलानीत आणि आपल्या कोणत्याही रूढी ची भीड न बाळगता आनंदी मनाने केलेत बाप्पा तुमच्या कुटुंबियांवर सदैव प्रसन्न राहो
    🙏

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 ปีที่แล้ว +8

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. मित्रांनो मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की.आपण मुंबईकर चाकरमनी गणपती उत्सवाला गावी मोठ्या उत्साहाने येतो आणि आपला सण साजरा आनंदाने करतो .खूप चांगली तयारी करतो .आपण आपली संस्कृती परंपरा जपतो आणि जपली पाहिजे.तसेच आपल्या कोकणातील प्रत्येक गावातील म्हातारी माणसं आपण गावी गेलो की त्यांना बर वाटत .जरा त्यांच्या बद्दल विचार करा आपल्या मराठी माणसाने त्यांना किती आनंद मिळतो या 5,6 दिवसात.नंतर आपण विसर्जन झाल्यावर मुंबईला निघतो .मी तेच विचार करतोय की बिचारे त्यांना किती वाईट वाटत असेल .त्यांचं मन किती दुखत असेल जरा विचार करा आपल्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो .मला तर तो क्षण आठवून किंवा बघून व विचार करून रडायला येत .म्हणून आपण वर्षातून 3 ते 4 वेळा तरी आपल्या गावाला जायला पाहिजे आपल्या आई वडिलांना आपल्या आजी आजोबा यांना भेटायला पाहिजे बिचारे एकटे राहतात गावी कसे राहतात त्यांचा विचार करा .कसे दिवस काढतात ते एकटे .मला माहित आहे मी रायगड महाडचा आहे मी बघितलं आहे की गावी बिचारे एका घरात एक म्हातारी एक म्हातारा असतो .म्हणून मराठी बांधवानो आणि भगिनींनो आपल्या गावी आपली कोणी वाट बघत असतो हे विसरू नका .कारण माझी आई गावाहून आम्ही मुंबईला निघतो बिचारी रडते .मला खूप वाईट वाटतो .सतीश भाऊंचा हा व्हिडिओ बघून मराठी माणसांना समजत असेलच .काय आनंद आहे तो गावी .आपली संस्कृती परंपरा.खूप धन्यवाद सतीश भाऊ तुमचे.मला पण माझ्या आई बाबांना माझ्या बरोबर राहायला आणायचं आहे.कारण आपले आई बाबा आपल्या जवळ असलेले बरे .माझी देवाशी हीच प्रार्थना आहे .की सगळ्यानी आपल्या आई वडिलांना जवळ ठेवणे.

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment ปีที่แล้ว +1

    सुंदर! अती सुंदर, अगदी पारंपरिक पद्धत 🙏

  • @meenamonteiro1270
    @meenamonteiro1270 ปีที่แล้ว +10

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @santoshdhumal4358
    @santoshdhumal4358 ปีที่แล้ว +3

    🙏गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या 🙏

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.🙏🙏🙏 दादा खूप खूप छान झाला विडिओ
    . मन भरून आले.👌👌👍👍❤️❤️🌹🌹

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs ปีที่แล้ว +1

    दादा, म्हणला तर अतिशय सुंदर क्षण अन् म्हणला तर अतिशय दुःखद क्षण म्हणजे गणपती विसर्जन सोहळा , तुमच्या गावचे सर्व एकत्र गणपती विसर्जन सोहळा खुप सुरेख , सुंदर होता, आम्हला ही हा सोहळा पाहायला धमाल, मज्जा आली ... गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या ....🙏🌺

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 ปีที่แล้ว +3

    गणपती बाप्पा मोरया,
    पुढच्या वर्षी लवकर या,
    लाडू मोदक घेऊन या....!!

  • @muktanandkoli4881
    @muktanandkoli4881 ปีที่แล้ว

    किती मस्त किती छान वाटले पाहुन आनंद वाटलं मनाला

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ सर्व मिळून विसर्जन मिरवणूक एका वेळेस एकत्र मस्त 👌👌 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 ปีที่แล้ว

    खुप सुंदर प्रकारे गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक आणि खुप छान पद्धतीने गणपती विसर्जन केले अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @alameer12a51
    @alameer12a51 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर , एकी आहे गावात🙏🙏🙏😍😍

  • @deepakthukrul9100
    @deepakthukrul9100 9 หลายเดือนก่อน

    खुप छान दर्शन गावच्या गणपतीचे घडवलात !

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
    पुढच्या वर्षी लवकर या

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर विसर्जन फार सुंदर विसर्जन गावाची एकी पण खूप छान आहे सगळेजण एकत्र होऊन जी सगळं विसर्जन केलं खूप छान वाटलं बघायला गावच्या पद्धती ही बघायला खूप छान वाटल्या खूप छान व्हिडिओ

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 หลายเดือนก่อน

    बघताना खुप मजा वाटली 👌❤❤❤🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 ปีที่แล้ว +1

    सतिश दादा तुला खरं सांगायचं तर मला गणपती विसर्जन चादिवस आला कि मी खूप नाराज होतो आपल्या घरी पाच दिवस पाहुणा म्हणून येतो आणि तुमच्याकडे गणपती विसर्जन मिरवणूक अगदी भक्तीमय वातावरणात सगळे मिळून मिसळून करतात लयभारी विडीओ बघितल्यावर छान वाटले जणू काही मीही तुमच्या बरोबर आहे असे वाटले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @jagdishsande832
    @jagdishsande832 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 ปีที่แล้ว +2

    Bappa ch visargan maze sagyalt worst felling 🥺🙇🌺

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 ปีที่แล้ว

    Tumchyamule gavakadchya ganpati visrjanacha aanand milala so dhanyavad

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 ปีที่แล้ว

    खूप छन Kokanatil Gauri Ganpati Visarjan baghyla milali

  • @pruthavigathal7931
    @pruthavigathal7931 ปีที่แล้ว +2

    खुपच छान दादा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sandeepshinde5177
    @sandeepshinde5177 ปีที่แล้ว

    गणपती विसर्जन, डोक्यावरून गौरी गणपती मिरवणूक, ढोल ताशे, पारंपारिक नृत्य, एकत्रित गणेशाची आरती आणि सोन्यास खडी या वैविध्यपूर्ण सोहळ्यात आम्हाला सहभागी केल्याबद्दल हार्दिक आभार...

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला

  • @smitalad8561
    @smitalad8561 ปีที่แล้ว +2

    तुमच्यामुळे हा आनंद व अनुभव घेता आला
    धन्यवाद

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว +1

    Khup chhan. 🙏Ganapati bappala bhavpurn nirop.

  • @roshanpatil9742
    @roshanpatil9742 ปีที่แล้ว +1

    खूप छान विसर्जन 👌👌👌

  • @ramdasgaikwad7849
    @ramdasgaikwad7849 ปีที่แล้ว

    khup chan ganpati visarjan zalay, tumche video mla khup awadtat

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले विडियो पहायला खरंच तुमच्या आंबवली गावातील एकी वाखानया जोगी आहे प्रत्येक सणाला एकत्र असतात

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 ปีที่แล้ว

    1.no.valgo.ekdum.sundar
    gavcha.najara.khupach.chan.Satishda.tumla.salut.atvanit.rahvana..ganpati.Bapa.God.bless.all.of.you.

  • @rohini2064
    @rohini2064 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 ปีที่แล้ว

    खूप छान विडीओ मस्त 👍🌹🙏🌹गणपती बाप्पा मोरया🌹🙏🌹

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 ปีที่แล้ว +2

    खरंच दादा गाव गजबजलेलं बघून खुप बरं वाटलं इतर वेळी म्हातारी माणसंच दिसतात विसर्जन सोहळा खुप छान

  • @anuradhamalye9061
    @anuradhamalye9061 ปีที่แล้ว

    Khoop chan video.

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 ปีที่แล้ว +1

    🙋‍♀️🙏👏👏👏👏👏👏😭😭😭😭bappa ya lavakar vat pahatoy

  • @pravintawade8413
    @pravintawade8413 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया..👌👌

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्या घरचा गणपती हा मला माझ्या घरचाच गणपती वाटतो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 ปีที่แล้ว

    Khup chan video .

  • @ravindrabarhate2116
    @ravindrabarhate2116 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया
    मंगल मूर्ती मोरया
    पुढल्या वर्षी लवकर या 🙏🙏

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया

  • @arunbare2315
    @arunbare2315 ปีที่แล้ว

    खूप खूप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว

    खूप खूप छान विडिओ

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 ปีที่แล้ว

    Khupach Chan

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 ปีที่แล้ว +1

    Ganpati bappa morya pudchya varshi lavkar yaa 🌺 🙏

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 ปีที่แล้ว

    खुप छान.

  • @jayalathashinde5306
    @jayalathashinde5306 ปีที่แล้ว

    Very nice visarjan 👍

  • @aakshayreturns4872
    @aakshayreturns4872 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌👌 🌺🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🌺 डी जे पेक्षा असं सेलिब्रेशन भारी 👌🥰🥰🥰🥰🥰🥰😊😊😊😊............

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil3767 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा
    खुप छान सुंदर व्हिडिओ. सर्व जण खुप हौसी आहेत.🙏🙏🌹गणपती बाप्पा मोरया🌹🙏🙏
    🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏🙏

  • @sujakadam9688
    @sujakadam9688 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ बनवून तुम्ही आम्हाला तुमच्या सोहळ्यात सामावून घेतल्या बद्दल तुमचे आभार, एवढ्या गडबडीत सुध्दा तुम्ही आपुलकीने सर्व आम्हाला दाखवल्या बद्दल तुमचे खुप आभार, धन्यवाद💐👍

  • @umasingh2769
    @umasingh2769 ปีที่แล้ว

    खरच खुपच छान लोक आहेत

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @mohanpatil7256
    @mohanpatil7256 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया ❤️❤️❤️

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गाव आहे गणपती बाप्पा मोरया

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌🙏

  • @sujatachavan8901
    @sujatachavan8901 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडीओ 🥰

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 ปีที่แล้ว

    Khupach chan zale Apache vesarjan khas karuen kokanatale pahilanda pahile dada tumachya mule thank you so much excellent video

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 ปีที่แล้ว

    गणपती बापा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @user-hv6wp1lr3x
    @user-hv6wp1lr3x ปีที่แล้ว

    खुपछान

  • @sunitasawant3549
    @sunitasawant3549 ปีที่แล้ว

    सुपर खुप छान

  • @shantigurav9276
    @shantigurav9276 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว

    खुप मस्त ब्लॉग, मजा आली👍

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ आहे. परंपरा जपणारा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या परंपरा आपण अशाच मानसन्मानाने पुढे चालवुया. 👍

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 ปีที่แล้ว +1

    Super very nice vlog

  • @ppvlogs2181
    @ppvlogs2181 ปีที่แล้ว

    Khup bhari

  • @subhashkadam3515
    @subhashkadam3515 ปีที่แล้ว

    Ekdam mast visarjan sohola

  • @konkanratnagiri3204
    @konkanratnagiri3204 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @ashashirodkar3611
    @ashashirodkar3611 ปีที่แล้ว

    Sudhar Gao. Shan manse . All were enjoying . Beautiful video.

  • @vivekmhatre9351
    @vivekmhatre9351 ปีที่แล้ว

    Khup Chan Ani sistbadd miravnuk.amhi khup enjoy kela,ganpati bappa morya pudchyavarshi lavkar ya🎉🎉🙏🙏👌👌

  • @nagesdokka3325
    @nagesdokka3325 ปีที่แล้ว

    गणपती बप्पा मोरया

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडीवो

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळे गावकरी आवर्जुन गौरी गणपतींना जाता मला अभिमान वाटतो तुमचा,असेच जात राहा

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 ปีที่แล้ว +4

    Felt very emotional while watching this ...गणपती बाप्पा मोरया

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 ปีที่แล้ว

    Ganpati bapa morya

  • @satishgaikwad1273
    @satishgaikwad1273 ปีที่แล้ว +1

    Ganpati bappa morya

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 ปีที่แล้ว

    छान 👌👌👌👌👌👌👌

  • @anghamane3507
    @anghamane3507 ปีที่แล้ว

    खरचं लईच❤ कौतुकास्पद👌👌👌👌👌 आदर्श गावं

  • @kiaraarora4812
    @kiaraarora4812 ปีที่แล้ว

    Lovely video I really enjoyed all your ganpati videos

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +1

    Dada kharach tuz gav khup sundar ahe ani men manje tuzaya gavatale sarv lokh khup yek sangthit ahet ani tumchi gavchi paramparik padhat khup chan khup bari vatale ..👌👌👍👍🙏🙏❤️🥰😍

  • @kishansable101
    @kishansable101 ปีที่แล้ว

    सर तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात ❤❤❤🙏

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 ปีที่แล้ว

    Kop shan vidio

  • @vinitajoshi8933
    @vinitajoshi8933 ปีที่แล้ว

    Ganpati Bappa Morya Pudchya Varshi lavkar ya Khup Sunder Gaav Ganpati Visarjan ektra yeun kartat phar Surekh 🙏

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 ปีที่แล้ว

    खुप छान Vlog 👍👌

  • @arunamore7388
    @arunamore7388 ปีที่แล้ว

    Khup Chan video dada

  • @aswiniovhal374
    @aswiniovhal374 ปีที่แล้ว +2

    Grup dans khaup chan

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 ปีที่แล้ว

    Khub Chan 🙏