सोलापूर जिल्यातील करमाळा,सोलापूर,माळशिरस येथील निर्णयात १००टक्के बदल करा येथे करमाळा नारायण पाटील येतील,माळशिरस ऊतम जानकर येतील,सोळापूर ऊतर महेश कोठे येतील.
कर्जत जामखेड मध्ये मराठा आंदोलन चा फायदा रोहित पवारला होताना स्पष्ट दिसून आला..बीजेपी विरोधात रोहितच मुख्य उमेदवार असल्याने जवळपास 40,000 सुप्त मतदान रोहितला फुकटचे मिळेल असं दिसतय..
आपण पराभूत ४३ उमेदवारांची यादी दिलेली आहे.. ८७ ची यादी दिली असती तर तुमचा गाडा अभ्यास दिसुन आला असता.. जरा नीट अभ्यास कर.. समजत नसेल तर सर्व्ह कशाला करतो...😂😅😂
प्रचंड नाही 8 ते 10 हजारणे निवडून येतील तेही जातीभेद यामुळे धनगर आणि इतर ओबीसी समाजाने जातीभेद करून राम शिंदेंना मतदान केले आम्ही मराठ्यांनी जातीभेद केला नाही त्यामुळे Rohit dada padat नसताना पडतो आहे
जुन्नर शरद सोनवणे रिक्षा अपक्ष
,, उत्तमराव जानकर पराभव अशक्य
दिलीप खोडपे सर जामनेर 30 हजार मताने विजयी होतील
शरद पवाराची सर्व सीट पडतील असा अंदाज घेऊनच टाका ना कशाला हे करतात
शिरूर मधी अशोक पवार विजय होतील
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात देखील शरद पवार गटाचे सत्यशील ही परभुत होनार अपक्ष उमेदवार श्री शरद दादा सोणवने हे विजयी होनार
सर्वे एकदम ओक्के आहे. रोहित पवार ना राम शिंदेन कडून पराभव दिसतो. तर हर्षवर्धन इंदापूर मधून येत नाहीत मामा जोरात आहेत.
👍
करमाळा मतदार संघात नारायण पाटील पडणे आशक्य
जुन्नर अपक्ष शरद भिमजी सोनवणे विजय..80000+voting घेऊन विजयी
सोलापूर जिल्यातील करमाळा,सोलापूर,माळशिरस येथील निर्णयात
१००टक्के बदल करा येथे करमाळा नारायण पाटील येतील,माळशिरस ऊतम जानकर येतील,सोळापूर ऊतर महेश कोठे येतील.
Kothe nahi
शिरूर मध्ये अशोक भाऊ निवडून येतील
माळशिरस मध्ये एकतर्फी उत्तमराव जानकर निवडून येणारच
अहमदपूर आ बाबासाहेब पाटील साहेब भावी आमदार
शरद पवारांच्या सर्वच जागा पराभव होणार आसे सांगून टाका ना
केज विधानसभा मतदार संघातून पृथ्वीराज साठे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे,,आणि बीड मतदार संघातून संदीप क्षीरसागर यांचा पराभव होण्याची शक्यता,,
नारायण पाटील आमदार होणार 5000
राहुरीत प्रजाक्तदादा हेच विजय होतील
कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे निवडून येतील
शरद पवारचे 35ते 40 आमदार विजयी होतील
सध्या तरी पुतण्याने भाकरी फिरवल्याने काका पुरते फसलेले दिसतात. अंतरवालित ला पाठिंबा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...
कोरेगाव मधून मा शशीकात शिदे पराभूत होतील
Prajktdadach Honar Amdar
मा उदयभाऊ सांगळे सिन्नरचे फिक्स आमदार आहे
विजयी कोण होणार सगळेच पराभव दिसत आहे
कर्जत जामखेड मध्ये मराठा आंदोलन चा फायदा रोहित पवारला होताना स्पष्ट दिसून आला..बीजेपी विरोधात रोहितच मुख्य उमेदवार असल्याने जवळपास 40,000 सुप्त मतदान रोहितला फुकटचे मिळेल असं दिसतय..
रोहित दादा यांचे काम चांगल आहे
काय फेक व्हिडिओ बनवतोय करमाळ्यात ऊन नारायण पाटील विजय होणार माळशिरस मधून उत्तम जानकर विजयी होणार लबाड लांडगा असले व्हिडिओ फालतू बनवू नकोस
पवार साहेब यांनी कीती जागा लढविल्यात सांग बर.
सगळेच पडतील अस एकदा सांगुन टाक
Karet ekdam marmik satya cha exit poll.... Khadak wasla Parvati LA Pan sp chi tutari padnar
100%, Udgir-Jalkot only SanjayJi Bansode ✌️
बीड जिल्हा मधे शरद पवार चे सर्व उमेदवार सपासप आपटणार एकही निवडणूक येणार नाही
नशा करून हा सर्वे केलेला आहे कारण माळशिरस तालुक्याचा सर्वे पाहून हे लक्षात येते.
जुन्नर मध्ये सत्यशील शेरकर पडणार कारण तिथे शरद दादा सोनवणे जिंकणार
उत्तमराव जानकर पडणे अशक्य
आपण पराभूत ४३ उमेदवारांची यादी दिलेली आहे.. ८७ ची यादी दिली असती तर तुमचा गाडा अभ्यास दिसुन आला असता.. जरा नीट अभ्यास कर.. समजत नसेल तर सर्व्ह कशाला करतो...😂😅😂
पलार साहेब यांनी कीती जागा लढविल्यात सांग बर.
Bhamble saheb vijayi hotil
मेंनट आहे शकता आहे
आंबेगाव दिलीप वळसे पाटील १००% येणार
कर्जत. राम शिंदे. कमळ. प्रचंड मताने निवडून येणार महायुती सरकार
प्रचंड नाही 8 ते 10 हजारणे निवडून येतील तेही जातीभेद यामुळे धनगर आणि इतर ओबीसी समाजाने जातीभेद करून राम शिंदेंना मतदान केले आम्ही मराठ्यांनी जातीभेद केला नाही त्यामुळे Rohit dada padat नसताना पडतो आहे
सर्व सर्व चुकीचा आहे
Kaka fix amdar aahet
भाजप न केलेला सरवे दिसतो तुमचा . मानाशिंग नाईक भाऊ शिराळया तुन २७००० ते ३०००० मतानी निवडुन येणार आहेत
म्हणजे एकही उमेदवार निवडून येणार नाही का
पाकीट मिळालंय वाटतं 😊
तासगाव कवठेमंकाळ रोहित पाटील पराभव होणार
😂😂😂😂
पारनेर तालुक्यात निसटता होऊ शकतो
कोणते उमेदवार निवडून येणार हे नाही सांगितले
अरे दादा कोणाचा गेम कोण करत हे हया कानाचे त्या कानाला माहीत होत नाही. तुम्ही काय घरात बसून काहीही सांगता
हा सर्वे भा ज पा वाल्याचा आहे
अरे बाबा तुझे सगळे सर्व तुझ्या पक्षाची येथील
मग कोणते उमेदवार निवडून येणार आसा तुमचा सर्व्ह सांगतो काय
JINTUR MAHE TUTARI..NIVDUN YENAR AHE✌✌
अरे सर्वे तुझा आणि आमचे मत काय विचारतो बे
किती खोटे दिले
अहो सगळेच पराभव कसे होतील
सर्वे चुकीचा वाटतो,,
हा सर्व चुकीचा सर्वी आहे 🙏
तुम्हाला भाजपने विकत घेतले वाटत
पंढरपूर अनिल सावंत
अरे तुला कीती पैसे मिळाले आहेत
हा भाजप पुरस्कृत सर्वे आहे
कीती पैसे घेतले रे
राहुल दादा कलाटे आमदार साहेब होणार च
कुठला सरवे आहे रे हा 40 आमदार पडु लागले मग निवडून कोन येणार तुझा '''''''
Ahemadpur ganeshdada hake
Rong
बंडल सर्वे
सर्वे खोटा आहे
Bhai konta nasha kely survey kartani😅 pandhapur chi seat form bhrla tevach harli hoti ani malshiras chi jinkli
महेशकोठेनीवडूनयेनार
कुणी कसापण एक्जिटपोल दाखवा तरीपण पवार साहेबांच्या रा काॅ पक्षाचे 60 ते 65 आमदार निवडून येणार म्हणजे येणारच,
🍌🍌🍌🍌🍌🍌
यादी 100% खरी आहे
7
बोगस
सर्वे चुकीचा आहे
काही पण फालतूपणा आहे
सर्व खोटे आहे
इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील पडणार.
तासगांव कवठे मध्ये रोहित पाटील पडणार
Mag vijay konacha honar ahe
सगळं चुकीचं आहे
आंबेगाव मध्ये दिलिप राव वळसे पाटील विजयी होतील
Daru piun survey kelela distoy
तू काय ब्रह्मदेव आहे का
तुम्ही दुकान बंद करा
Purn serve galat ahe
Ha Kay sarve vala daru pelay ky
झोप झाली का
BJP news wale
भोकरदन विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे साहेब विजयी होणार
साफ खोटे
Saglyanach parabhav honar asel tr nivdun kon yeil ,tumhi yuti che ahe vatat ,tumhi yenar ka nivdun
याने 2 पेग मारून vdo बनवला आहे याला 23 तारखेला समजेल
Khota andaj ka sangto saglech parabhut sangun tak
😂😂😢 ok
Fake news aahe
सर्व चुकीची माहिती आहे
पुर्ण चुकीची माहिती दिली आहे
Ginij book paritosik dhav kay ok
फेक आहे