police bharati पोलिस भरती होण्याची शक्यता आहे 10 जुन by vitthal kangane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 187

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 4 หลายเดือนก่อน +31

    सर तुम्ही आंदोलन करणार होते ना संभाजी नगर सारख,वय वाढ आणि SEBC फॉर्म साठी मुलांसाठी तुम्ही सांगितल होत 4 तारखे नंतर
    त्याच काय झालं सांगा ना आम्ही येतो तुम्ही सांगा फक्त कधी यायचं

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 4 หลายเดือนก่อน +45

    सरकारने जर वय वाढ दिली नाही तर आम्हीही सरकारला मत देणार नाही....

  • @atulghodke2523
    @atulghodke2523 4 หลายเดือนก่อน +18

    बब्या पावसात पळल का 😂😂

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 4 หลายเดือนก่อน +256

    किती मुलांना वाटते कांगणे सर आपल्या परभणीः चे खासदार झाले पाहिजे ✊🏻💪🏻🤝त्यांनी लाईक करा 👇🏻

    • @lokeshsinghrajput-e3x
      @lokeshsinghrajput-e3x 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @DadaDada-kv6hc
      @DadaDada-kv6hc 4 หลายเดือนก่อน +6

      Khasdar ny parbhani che mukhya mantri banva 😂😂

    • @ganeshmanmothe5069
      @ganeshmanmothe5069 3 หลายเดือนก่อน

      जगू दे मास्तर ला,,इमानदारीन शिकवायल,,, निवडून आलं की वाट लावलं सगळ्याची

  • @somnathlamb9767
    @somnathlamb9767 4 หลายเดือนก่อน +35

    सरांनी दोन दिवसा पूर्वी सांगितल होत काही झाल तरी पावसाळ्यात ग्राऊंड होणार नाही.. हे काय सर तुम्ही पण राजकारणी लोकांसारखे वागायले

  • @GK-nu7sm
    @GK-nu7sm 4 หลายเดือนก่อน +13

    वयवाडीसाठी हातपाय हलवा मित्रांनो
    सरकार विधानसभेमुळे मान्य करू शकते
    अजूनपन

    • @rohitkamat8761
      @rohitkamat8761 3 หลายเดือนก่อน +1

      इथे कमेंट करून उपयोग होत नाही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना भेटून या गोष्टींची मागणी झाली पाहिजे जोरदार आणि दाखवून कोर्टाकडे दाखवून दिलं पाहिजे की 13 जून चा वय वाढीबद्दल गृहखातं म्हणणं मांडायच्या आधीच हे ग्राउंड कसं सुरू करत आहेत तरच कुठेतरी भरती प्रक्रियेबद्दल वय वाढीचा मुद्दा होऊ शकतो नाहीतर एकदा ग्राउंड चालू झालं की काही होऊ शकणार नाही इथे कमेंट करून काही होत नाही हे लक्षात ठेवा

  • @surajkamble6615
    @surajkamble6615 4 หลายเดือนก่อน +31

    मुंबई चे कधी

  • @rajumadane243
    @rajumadane243 4 หลายเดือนก่อน +39

    पण सर तुम्ही बोला होता की वय वाढ साठी प्रयत्न करनार त्याचं काय झालं

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur1419 4 หลายเดือนก่อน +22

    तुम्ही आमच्या वय वाडी बद्दल बोलले त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर

  • @royalroshan4614
    @royalroshan4614 4 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही पण नुसत डायलॉग मारण्यात गेले. 😂 दोन दिवसांपूर्वी म्हणाले, काही केल तर जून मध्ये ग्राऊंड होणार नाही😂😂😂 आता लगेच मत बदलले.

  • @Shree-mh9tw
    @Shree-mh9tw 4 หลายเดือนก่อน +126

    सर माझ स्वप्न आहे पोलीस होण्याचं माझ वय 26 चालू आहे आणि माझे 2 सिजर ऑपरेशन झाले आहेत 14 वर्षानंतर मी आत्ता 2024 ला 12 वी ची परीक्षा दिली आहे. आणि मी पोलीस भरती चा फॉर्म पण भरला नाही तर मी आत्ता पोलीस भरती चा फॉर्म भरू शकते का ... ? प्लीज रिप्लाय द्या 🙏

    • @चुगलखोरचाचा
      @चुगलखोरचाचा 4 หลายเดือนก่อน +7

      Karu shkta

    • @pradipgadade4079
      @pradipgadade4079 4 หลายเดือนก่อน

      Ho

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 4 หลายเดือนก่อน +5

      Hou shakatat...jar tumhi ground kadhale tar ..jar season cha trass nahi zala aphije

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 4 หลายเดือนก่อน

      Hou shakatat...jar tumhi ground kadhale tar ..jar season cha trass nahi zala aphije

    • @Shree-mh9tw
      @Shree-mh9tw 4 หลายเดือนก่อน +1

      @@kiranshelke4280 सर मी फाॅम भरला नाही आता भरला तर चालेल का

  • @Sanapsatish11
    @Sanapsatish11 4 หลายเดือนก่อน +54

    सर तुम्ही अपडेट देणं बंद करा ज्यांनी कष्ट घेतलय त्यांना नक्की यश भेटल अशापण तुमच्या अपडेट कुठ खऱ्या होतायेत 😂😂

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur1419 4 หลายเดือนก่อน +56

    शेवटचा दगड पण यश देऊ शकतो त्यासाठी वय वाढीचा मुद्दा हा गृहमंत्री साहेब यांना भेटून क्लिअर करायला लागेल

    • @royalstatusmarathi6847
      @royalstatusmarathi6847 4 หลายเดือนก่อน +4

      एकजूट करा आणि निवेदन ध्या

    • @Nishabdk7
      @Nishabdk7 4 หลายเดือนก่อน +7

      मुलांना वय वाढ मिळालीच पाहिजे, मुलांना शेवटची संधी मिळायलाच पाहिजे.....

    • @avadhutpowar6365
      @avadhutpowar6365 4 หลายเดือนก่อน +3

      Vay vad ani mudat vad zali pahije sir

    • @rohitkamat8761
      @rohitkamat8761 3 หลายเดือนก่อน

      येथे कमेंट करून उपयोग होत नाही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना भेटून या गोष्टींची मागणी झाली पाहिजे जोरदार आणि दाखवून कोर्टाकडे दाखवून दिलं पाहिजे की 13 जून चा वय वाढीबद्दल गृहखातं म्हणणं मांडायच्या आधीच हे ग्राउंड कसं सुरू करत आहेत तरच कुठेतरी भरती प्रक्रियेबद्दल वय वाढीचा मुद्दा होऊ शकतो नाहीतर एकदा ग्राउंड चालू झालं की काही होऊ शकणार नाही इथे कमेंट करून काही होत नाही हे लक्षात ठेवा

  • @surajkadam8640
    @surajkadam8640 4 หลายเดือนก่อน +21

    शेवटी तुम्ही पण jugnli rummy ची ऍड केली की😂😂

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 3 หลายเดือนก่อน +1

    मास्तर तुम्हाला पन पांढरा पेन वापरून सांगू का ग्राउंड होत नाही म्हणून

  • @sandeepchougule6349
    @sandeepchougule6349 4 หลายเดือนก่อน +9

    Sir vay vadhisathi tumhi kahitari kel pahije sir kahihi kara rastyavar utara tumcha run koni fedu shakt nahi sir vay vadh kara pilzz kahi hi karun

  • @kiranjadhav1636
    @kiranjadhav1636 4 หลายเดือนก่อน +10

    Sir Mumbai la ground la kiti time bhetel sanga na sir

  • @shreelaxmiprasanna.
    @shreelaxmiprasanna. 3 หลายเดือนก่อน +1

    Sanbhaji नगर la kadhi होणार garund भाऊ

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur1419 4 หลายเดือนก่อน +16

    सर बरोबर आहे आमचा वय वाढीचा मुद्दा क्लियर हा गृहमंत्री साहेबच करू शकतात

  • @Raosaheb07
    @Raosaheb07 4 หลายเดือนก่อน +4

    Sir CP mumbai cha ground कधी होणार

  • @DnyaneshwarDhumal-pm9uk
    @DnyaneshwarDhumal-pm9uk 3 หลายเดือนก่อน +2

    Sir रायगड जिल्हा पोलीस cha pepar solution ghya pls 🙏🙏❤️

  • @nitinsuryawanshi1035
    @nitinsuryawanshi1035 4 หลายเดือนก่อน +8

    शक्यता नाही सुरु होत आहे गुरु 👏👏👏👏

    • @Ravi.008
      @Ravi.008 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या सारख्या मुला मुले नवीन मूल पोलीस लागत नाही आहे..

  • @sachinpatilarmy443
    @sachinpatilarmy443 4 หลายเดือนก่อน +6

    Sir sebc chya kahi mulanche form rahilet

  • @samdhangiri1906
    @samdhangiri1906 4 หลายเดือนก่อน +5

    सर मुंबईला सध्या ट्रेनिंग चालू आहे तरी पण मी माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे मला एक्झाम देऊन जॉईन करायला जमेल ???? का🎉🎉🎉🎉

    • @surajjadhav6705
      @surajjadhav6705 4 หลายเดือนก่อน

      फॉर्म भरताना तुम्ही मुंबई घटक प्रमुखांची परवानगी घेतली होती का. ती घेणे जरुरीचे असते.तसा तुम्ही त्यांना अर्ज केलता का. आत्ता आपण खात्यात आहोत ही सर्व प्रक्रिया करावी लागते. सहजासहजी ते त्याच पदाच्या अर्जसाठी संमती नाही देती.

    • @priyankapatil704
      @priyankapatil704 4 หลายเดือนก่อน

      Zalay tr dusryana chance dya n ki ekach post sathi tumhich 4 vela form bhrnar

    • @DinkarShingade-z3b
      @DinkarShingade-z3b 3 หลายเดือนก่อน

      बास करा साहेब
      एखाद्या मुलाचे कल्याण होईल.

  • @Kids199
    @Kids199 4 หลายเดือนก่อน +5

    Sir Mumbai che ground aani lekhi baddal sanga pls

  • @heartbeat.0
    @heartbeat.0 4 หลายเดือนก่อน +5

    पावसात पळून घसरुन हाड मोडतो का बब्या... ओला गोळा कसा टाकणार 😂
    भरती पूर्ण पावसाळा संपल्यावर होईल...may be विधानसभा इलेक्शन झाल्यावर किव्वा इलेक्शन अगोदर होईल 😂 ... माझ्या अंदाजे नोव्हेंबर डिसेंबर पासून सुरू होईल 😂

  • @PRATIKSHANIMBBALKAR-lh6st
    @PRATIKSHANIMBBALKAR-lh6st 3 หลายเดือนก่อน

    मी प्रतिक्षा निंबाळकर कोल्हापूर मधून ...मी उद्या लोकमत ला न्यूज देते ... ह्याव्यतरिक्त अजून काय करता येईल सर..

  • @soldier_ak47942
    @soldier_ak47942 4 หลายเดือนก่อน +1

    Fkt bharti nigudya ya vrshi ground aani paper gajvnarch 😎✌️

  • @surendrachaudhari1913
    @surendrachaudhari1913 4 หลายเดือนก่อน +5

    Sir mala shoes 👟 sathi paise deya nhi tar shoes pathav please

  • @PRATIKSHANIMBBALKAR-lh6st
    @PRATIKSHANIMBBALKAR-lh6st 3 หลายเดือนก่อน

    सर मी SEBC student आहे..... कोणीकडे call करून सांगायचं आहे की आमचा फॉर्म भरता नाही आला असे लोकमत शी आज बोलून घेते फकत पेपर लां देऊन काही होईना झालंय सर...

  • @snehal.899
    @snehal.899 4 หลายเดือนก่อน +5

    sir cp Mumbai ch ground kadhi suru hu shkt

  • @careerlearner4727
    @careerlearner4727 3 หลายเดือนก่อน

    सर वय वाढ आनी sebc मुलांसाठी एक आंदोलन

  • @careerlearner4727
    @careerlearner4727 3 หลายเดือนก่อน

    सर वय वाढ आनी sebc मुलांसाठी एक आंदोलन

  • @rkmedies9565
    @rkmedies9565 4 หลายเดือนก่อน +5

    6 la srpf ground aahe tr 5 la hall ticket yeel ka sir

  • @GK-nu7sm
    @GK-nu7sm 4 หลายเดือนก่อน +3

    ​लवकर होतंय ते चांगलंच आहे सर
    पण मुलांचे हाल होतील पाण्यामध्ये
    जून मध्ये पाणी राहीलच
    आणि जून मध्ये लवकर जरी नाही आला
    तरी काही मुलांच्या ग्राउंड वेळेस पाऊस नसेल आणि काही मुलांच्या वेळेस असेल
    यांमुळे जास्तीत जास्त मुलांचे नुकसान होईल
    सरकार ला समजायला पाहिजे होते ​

  • @aniketgaikwad1366
    @aniketgaikwad1366 4 หลายเดือนก่อน +3

    Nay hot ground

  • @ajayjadhav5916
    @ajayjadhav5916 4 หลายเดือนก่อน +24

    🤣🤣 काल बोला होणार नाही.. आता कस जहाल चालू.. काय सर.. अंदाज चुकला तुमचा 🤣🤣🤣🤣😀

  • @DilipLohkare-d1e
    @DilipLohkare-d1e 3 หลายเดือนก่อน +1

    Sir yavtaml jilha kal khup pani ala ahe kharch ground hoil ka sir

  • @sachinkukde8003
    @sachinkukde8003 4 หลายเดือนก่อน +1

    सर दोन वेगळे जिल्हा मध्ये फ्रॉम टाकला आहे .. मुंबई आणि नागपूर तर दोन वेळा पेपर देता येईल का....

  • @VishhalRane
    @VishhalRane 4 หลายเดือนก่อน +4

    मुंबई पण होणार का जुन मध्ये

    • @ankoshmore1177
      @ankoshmore1177 4 หลายเดือนก่อน

      Nahi honar mumbai la kup pani aastay from pn khup aali manun honar nahi

  • @tusharbhaisare6852
    @tusharbhaisare6852 3 หลายเดือนก่อน +1

    Training la nahi janar, aani vidhan sabhe election medhe duty var rahnar ?

  • @sagardurgawale5292
    @sagardurgawale5292 4 หลายเดือนก่อน +4

    Sir maza hall ticket ala 7 June la bolvlay

  • @मिहायकोलि
    @मिहायकोलि 4 หลายเดือนก่อน +4

    Raigad la pahije hote vitthal sir ,khup bare zale aste

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 4 หลายเดือนก่อน

      काही झालं नसत 😂

  • @shivamthorat7590
    @shivamthorat7590 4 หลายเดือนก่อน +1

    Sir please live lecture you tube la ghet ja n please sir 😢

  • @rajbhosale436
    @rajbhosale436 4 หลายเดือนก่อน +11

    Sir form भरायचा राहिलाय

  • @sagardurgawale5292
    @sagardurgawale5292 4 หลายเดือนก่อน +2

    99.9 takke kel ani shal deun siracha satkar

  • @SurajLakhat-iq7bm
    @SurajLakhat-iq7bm 4 หลายเดือนก่อน +1

    सर हॉल तिकीट कधी येतील...

  • @abhijeetpadwad6781
    @abhijeetpadwad6781 4 หลายเดือนก่อน +1

    Mumbai che ground kontya mahinyat hoil sir?

  • @samekyadav8096
    @samekyadav8096 4 หลายเดือนก่อน +4

    120 पाने असलेल्या एका पुस्तकाच्या 1000 प्रति काढण्यासाठी रु 16000 खर्च येतो तर 100 पाने असणाऱ्या एक पुस्तकाच्या 1500 प्रति काढण्यासाठी किती खर्च येइल

    • @Ramesh.535
      @Ramesh.535 4 หลายเดือนก่อน

      20,000

    • @samekyadav8096
      @samekyadav8096 4 หลายเดือนก่อน

      @@Ramesh.535 dada ks kelat sangal ka plz

    • @Aniketp1418
      @Aniketp1418 4 หลายเดือนก่อน

      1 pustak 16 rs

    • @Aniketp1418
      @Aniketp1418 4 หลายเดือนก่อน

      30 paj 4 rs

    • @Aniketp1418
      @Aniketp1418 4 หลายเดือนก่อน

      1500×100=/150000/30=5000*4=20000

  • @kishormisal1998
    @kishormisal1998 4 หลายเดือนก่อน +3

    सर पोलिस बँड्समन बद्दल व्हिडिओ बनवा

    • @parmeshwar270
      @parmeshwar270 4 หลายเดือนก่อน +1

      भावा क्लास केलेत का बंड्समन चे

  • @maheshgaikwad9352
    @maheshgaikwad9352 4 หลายเดือนก่อน +1

    Ground September madhe honar

  • @Geniuses11
    @Geniuses11 4 หลายเดือนก่อน +2

    Holl ticket kadhi yenar te sanga

  • @m.g.motivation3007
    @m.g.motivation3007 4 หลายเดือนก่อน +1

    Hall ticket kevha yenar sir

  • @nileshkalyanpad3996
    @nileshkalyanpad3996 4 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर 🙏

  • @ranebrothers6426
    @ranebrothers6426 4 หลายเดือนก่อน

    Sindhudurg police bharati physical ground test date 10/06/2024 पासून

  • @surendrachaudhari1913
    @surendrachaudhari1913 4 หลายเดือนก่อน +2

    13 tarikh court cha nikal ka jhala

  • @kartikpande2240
    @kartikpande2240 4 หลายเดือนก่อน +2

    12 vi वाला आताच अंडा मधुन निघाला फेका

  • @rajeshmeshram6882
    @rajeshmeshram6882 4 หลายเดือนก่อน +1

    Like sir

  • @DilipLohkare-d1e
    @DilipLohkare-d1e 3 หลายเดือนก่อน

    Maza running karata karta pay murdla ahe sir Ani mla 8 divs bed dress Sangitl ahe sir kharch ground होईलच का सिर please khi tri kra sir

  • @rohitgade4991
    @rohitgade4991 4 หลายเดือนก่อน +1

    Sir me parbhani police constable form bharala aahe sc cast madhun tr mla select sathi minimum kiti mark pahiji ground aani lekhi exam madhye plz sanga 2024

  • @MayurGayakwad-ir5lj
    @MayurGayakwad-ir5lj 4 หลายเดือนก่อน +2

    Sir sebc chya mulasati kahi kara

  • @adarshsonkamble315
    @adarshsonkamble315 3 หลายเดือนก่อน

    Sir nanded ch ground kdhi

  • @dhiraj2549
    @dhiraj2549 4 หลายเดือนก่อน +1

    चीप असेल का sir ground ला

  • @anildhangar4717
    @anildhangar4717 3 หลายเดือนก่อน

    सर Cp मुंबई चे ग्राऊंड कधी पर्यंत सूरू होतील

  • @NikhilPanhalkar
    @NikhilPanhalkar 3 หลายเดือนก่อน

    Kolhapur

  • @avinashbawge4624
    @avinashbawge4624 4 หลายเดือนก่อน

    सोलापूर ग्रामीण कॉन्स्टेबल ग्राउंड कधी आहे सर

  • @somnathkotkar409
    @somnathkotkar409 4 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही पहिले डाउनलोड व्हिडिओ तसे व्हिडिओ ॲप मध्ये टाका आम्हाला लाईव्ह वेळ मिळत नाही आणि नंतर पण कव्हर करू शकतो

  • @ramnathtayde3062
    @ramnathtayde3062 4 หลายเดือนก่อน

    सर कारागृह आणि शिपाई दोन फाँर्म टाकलेले आहे तर दोन्ही साठी ground ekdach hoil na

  • @rushikeshdalavi3182
    @rushikeshdalavi3182 4 หลายเดือนก่อน +1

    Typing exam aahe sir 16 v 18 la 😢

  • @sudhirghalme4832
    @sudhirghalme4832 4 หลายเดือนก่อน +1

    नाही आले हॉल तिकीट

  • @Educationalweb38739
    @Educationalweb38739 4 หลายเดือนก่อน

    Pimpri Chinchwad chi police constable bharati kadhi aahe

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gs 4 หลายเดือนก่อน +3

    खूप वाट बघितली भरती ची पण, पावसात ग्राउंड घेऊन मुलांच नुकसान नको व्हयला.

  • @mylifemyenjoy6862
    @mylifemyenjoy6862 3 หลายเดือนก่อน

    Document original pahijet kaa sir ground la jaatanaa

  • @mcosgmig4830
    @mcosgmig4830 4 หลายเดือนก่อน

    Bharti badal kahi bola nhit sir pandhrpur mhe tumhala ayeknya sathi aelo

  • @mcosgmig4830
    @mcosgmig4830 4 หลายเดือนก่อน

    Sir online Bach Kashi join kraychikonta aap ahe

  • @IrfanShaikh-hr2zp
    @IrfanShaikh-hr2zp 4 หลายเดือนก่อน

    Mumbai cp che pn ground 10 June pasun ka sir

  • @SakshiRane-ff8bv
    @SakshiRane-ff8bv 3 หลายเดือนก่อน

    Aata sir form kadhi nighnar aahet mala bhraycha aahe

  • @khushipawar8720
    @khushipawar8720 4 หลายเดือนก่อน

    Sir thane ch sanga na information

  • @हरेकृष्ण-न6र
    @हरेकृष्ण-न6र 3 หลายเดือนก่อน

    पण ते 10वी नंतर आहे का सर

  • @DinkarShingade-z3b
    @DinkarShingade-z3b 3 หลายเดือนก่อน +1

    वय वाढून मिळण्यासाठी मित्रानो आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल त्यासाठी कोणत्याही 10ते 12 मुलांनी जरी आवाज उठवला 4ते 5
    दिवसात 2ते 3 हजार मुले जमा होतील
    आणि आपण वय वाढ होत तोपर्यंत आपण
    उपोषण करायचे.
    प्लिज मित्रानो आताच वेळ आहे आता नाही तर कधीच नाही. मी कधी पण तयार आहे.
    Uthvasathi

  • @shivajiaghav5438
    @shivajiaghav5438 4 หลายเดือนก่อน

    Sir please aata tari daily Tumi live lecture ghet Java app var

  • @Lkjhuuvtgghh
    @Lkjhuuvtgghh 4 หลายเดือนก่อน

    Shakyata nahi o master confirm zaly😅😅

  • @shivamthorat7590
    @shivamthorat7590 4 หลายเดือนก่อน

    Sir jalnya la kadhi yenar tumhi

  • @chaitalisirsat2892
    @chaitalisirsat2892 3 หลายเดือนก่อน

    सगळे सारखेच आहे 🙏

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 4 หลายเดือนก่อน

    Gk चे ३२ विषय😂

  • @hemantbhavsar607
    @hemantbhavsar607 4 หลายเดือนก่อน

    Ani vai vadh badlch ky

  • @ashokpawar47
    @ashokpawar47 4 หลายเดือนก่อน

    13 tarkhech court nikal yenyadhi bharti suru hoil ka sir

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur1419 4 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे सर

  • @poojahande681
    @poojahande681 4 หลายเดือนก่อน

    Nanded ch

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 4 หลายเดือนก่อน +5

    सर पण पाऊस जर चालू झाला तर होईल का भरती

  • @santoshichaudhari4320
    @santoshichaudhari4320 4 หลายเดือนก่อน

    Tumhi tr mhant hotey na let hoil

  • @Pune2210
    @Pune2210 4 หลายเดือนก่อน +10

    सर तुमचा आदाज दरवेळस चुकतो 😅😅😅

  • @ankoshmore1177
    @ankoshmore1177 4 หลายเดือนก่อน

    Mumbai kadhi honar sir

  • @m_svhannenavaru4136
    @m_svhannenavaru4136 4 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😅😅😅

  • @vishalpatil-kq7zk
    @vishalpatil-kq7zk 4 หลายเดือนก่อน

    Lekhi kdi hoil

  • @1nath712
    @1nath712 4 หลายเดือนก่อน +9

    सर, १० जून पासून नाशिक पोलीस ग्राउंड सुरू होत आहे आणि आरोग्य सेवकची परीक्षा पण १० जून पासून सुरू होत आहे,जर दोन्ही ठिकाणी फॉर्म भरले असतील तर परीक्षा कशी द्यायची?

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  4 หลายเดือนก่อน +7

      Bapo

    • @rajeshpatil5950
      @rajeshpatil5950 4 หลายเดือนก่อน

      maze tar paperach ahe sir engg che 10 lok

    • @gjksays
      @gjksays 4 หลายเดือนก่อน

      Hallticket ale ka

    • @1nath712
      @1nath712 4 หลายเดือนก่อน

      @@gjksayszp च अजून तरी नाही आले.

    • @pramodbhai1373
      @pramodbhai1373 4 หลายเดือนก่อน

      मझा पण ग्रामसेवक आहे

  • @karanbadade9812
    @karanbadade9812 4 หลายเดือนก่อน +3

    सर मुंबई च पण का

  • @VikramAmale
    @VikramAmale 4 หลายเดือนก่อน

    Mumbai ch kdhi

  • @itsraj5696
    @itsraj5696 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @akashrathod9771
    @akashrathod9771 4 หลายเดือนก่อน

    Nahi