@@ShahanurShaikh-v9p सिकंदर वर अन्याय झाला नसताना तुम्ही किती बाजार केला😂 आता तर खरोखर अन्याय झालंय ओन कॅमेरा😂 पण राक्षे मराठा आहे ना आणि महेंद्र गायकवाड निलंबित झाल्यावर सिकंदर साठी तुम्ही लोक खुश आहेत😂
तू कुस्ती जिंकला नाहीस रे भावा कुस्ती तर खरी शिवराज रक्षा दादा आहे कारण तुझ्यावर उपकार आहेत तर फक्त जातिवादी पुण्याच्या खासदारांचा कारण त्यांनी राजकारण केलं आणि तुझा विजय केला महाराष्ट्र केसरी तु नाईस खरा महाराष्ट्र केसरी शिवराज दादा रक्षा आहे
पृथ्वीराज मोहोळहा खूप कष्टाळू आणि मेहनती पेहलवान आहे सलग दोन वर्षे तो सेमी फायनल मध्ये पराभूत होत होता परंतु पराभूत होऊन सुद्धा तो कधीच विरोधात कधीच टिका करत नव्हता चालू वर्षाच्या सर्व कुस्त्या त्यांनी खूप छान केल्या आहेत मेदानी कुस्त्या मध्ये आज महाराष्ट्रातील बाकीचे प्रसिद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ संग महाराष्ट्रातील नामांकित पैलवान कुस्ती करायला टाळाटाळ करतात हि खरी वस्तुस्थिती
दुसऱ्याच घरातलं सुख हिरावून कुणी सुखी होत नाही हे लक्षात ठेवा ह्याच्या पेक्षा जास्त नादरी येईल तुमच्यावर .काय काय केलं भल्य माणसा देवाला सार कळतंय र......
खरं कुस्ती खेळणार माणूस आहे, तर तू खर बोलून परत एकदा कुस्ती खेळल्याल पाहिजेल होता, पंच पण खोटं बोलून जे कुस्ती जिंकण्यासाठी मदत केला आहे, तो पंच चा जाहीर निषेध
तू स्वतःच पंचांच्या निर्णयावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं.... रिप्लाय दाखवा म्हणून.... कदाचित तूच कुस्ती जिंकला असता.,.. परंतु महाराष्ट्राच्या पुढे एक तुझी छबी निर्माण झाली असती.... तुझी ताकद महाराष्ट्राने काल पाहिली..... परंतु... पंचांचा निर्णय जनतेला मान्य नाही...
मागच्या वर्षीच्या तुझ्या कुस्त्या..... पैलवान आम्ही पाहिलेल्या आहेत..... यंदा तुझ्या ताकतीत फरक भरपूर आहे... शिवराज च्या कुस्तीत.... पंचांची चुकीची भूमिका झाली.... गायकवाड चा कस्टम... फडणे तो परत न खेळणे....
मुरली मोहोळ ची कृपा समज रे बाबा 😂😂😂😂
तेरी जित से जादा हामारी ❤हार के चर्चे है ❤
❤
Right 🙏🏼🙏🏼🙏🏼
चिटिंग करून झाला स भावा 🎉🎉🎉
खाजदार साहेब याची खुप मोठी कृपा
खरी गरज पैलवान शिवराज राक्षेला होती जिंकला असता तर dysp झाला असता
To dysp houde mnun ky harav
@@ShahanurShaikh-v9p...अरे जिहादी.. निर्णय चुकीचा दिला ना पंचांनी... तुला पाकिस्तान का पाठवलं पाहिजे 😂😊
Khara निर्णय dyacha ना मग@@ShahanurShaikh-v9p
Kharyane khelav chitting n karta @@ShahanurShaikh-v9p
@@ShahanurShaikh-v9p सिकंदर वर अन्याय झाला नसताना तुम्ही किती बाजार केला😂
आता तर खरोखर अन्याय झालंय ओन कॅमेरा😂 पण राक्षे मराठा आहे ना आणि महेंद्र गायकवाड निलंबित झाल्यावर सिकंदर साठी तुम्ही लोक खुश आहेत😂
केंद्रीय मंत्र्यांची कृपा 😂 पहिल्यांदा च पाहिलं भावकी ने भावकी साठी काही तरी चांगल केल 😂😂
पृथ्वीराज दादा लोकांच्या कमेंट वाच कळेल आपण कस यश मिळवलंय अभिनंदन
आमच्या मनातला DYSP शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी मी एक खेळाडू आहे
खरंच किती संघर्ष आहे
पंचां मुळे करियर उध्वस्त होऊ नये
स्वागत करायला 100 लोक सुद्धा नाहीत..😂
फक्त एका शिवराज ला हरवण्यासाठी अजित पवार मुरली मोहोळ आणि संपूर्ण कमिटी एकत्र आली समजून जा बाळा शिवराज किती ताकदीचा आहे
पृथवी तु महारष्ट्र केसरी झालंच नाही खरा महाराष्ट्र केसरी शिवराज rakse च आहे रडीचा केसरी झाला
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
Are tyala chitpat kelay
घ्या केळी
@@aniketnalvade3985agodarch tharl hot yalach win karaych
😂😂😂 तुला चितपट शब्दाचा अर्थ कळतो का केळ्या...@@aniketnalvade3985
महाराष्ट्र केसरी खरा शिवराज राक्षे आहे निट विडिओ बघा
तू कुस्ती जिंकला नाहीस रे भावा कुस्ती तर खरी शिवराज रक्षा दादा आहे कारण तुझ्यावर उपकार आहेत तर फक्त जातिवादी पुण्याच्या खासदारांचा कारण त्यांनी राजकारण केलं आणि तुझा विजय केला महाराष्ट्र केसरी तु नाईस खरा महाराष्ट्र केसरी शिवराज दादा रक्षा आहे
राजकीय केसरी... महाराष्ट्र कुस्ती व पैलवान यांना कोणालाही.... ही महाराष्ट्र केसरी विजयी वाटतं नाही.... राजकीय केसरी आहे..
तु जिंकून आला नाही चिटिग करून आला
Tujya jinknyapeksya aamcya parabhavachi jast charcha ye # SHIVRAJ RAKSHE🚩🚩
शिवराज जिंकला असता तर dysp झाला असता. त्याला जास्त गरज होती. खरं महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
फिक्सिंग चीटिंग केसरी 😂❤
यश पचण्यासारखे नाही. चुकी पै. मोहोळ ची नाही. तर शेण खाल्ले ल्या पंचाचे आहे.
तुला समोरच्याला हरवायला कपट करावं लागलं तेव्हा कुठे तू जिंकला, समोरचा खेळाडू किती मोठा होता ❤विचार कर
💯💯
काय मोठा, लाथ मारतो पंचाला तो 😡
रडारडी आणि ही नाटकं थांबवा
फिक्सिंग केसरी
कुस्ती न खेळता झालेला महारष्ट्र त ला पहिला पहिलवान 😅
नौटंकी बस करा... पंच ल किती मद्ये विकत घेतलें ते सांगा😂
आई वडिलांनी किती छान संस्कार केलेत 😂😂😂
घरादाराची लाज काढली पोरानं 😂😂😂 वाजवा टाळ्या 😂
पृथ्वीराज भाऊ तुझ अभिनंदन पण खरा विजय शिवराजच बरका भाऊ
हो का, मागील वर्षी सिकंदर ला कसं हरवलं ते बघ नंतर बोला
अरे पण उचलून आपटलेल लोकांना दिसत नाही... कुस्तीवर पुर्ण पकड पृथ्वीराजचीच होती...आणि ती काय फायनल नव्हती .. त्या पुढील कुस्ती पण पृथ्वीराज ने मारली आहे
घराने ची लाज राखली दादा, गदा पंचाला परत देऊन टाक. मोठा होशील. लोकांची मन जिंकावी.
Evm सारख वाटत यश
😂😂😂😂
पंचांना मागून पाकीट आणि खेळाडू कडून समोरून लाथ योग्य निर्णय शिवराज ओरिजनल महाराष्ट्र केसरी हार्दिक अभिनंदन
पहिलवान घरांना आनंद अश्रू अनावर
झालं मेहनत कामाला आली ❤🎉
Pruthiviraj che अभिनंदन....🎉 Tyachi chuk नाही... Panchala shiksha hoyla pahije.
Congratulations Bhai God bless you ❤❤
चिटिंग करून जिंकलास भावा
ABP maza jra shivraj dadachya ghari pn ja🙏
मुरली मोहोळच्या पाया पडा😊 त्यांच्या आशीर्वाद मोठी आहेत
Triple Maharashtra kesri Shivraj ❤❤
😂 स्वप्नात
Shivraj dada❤❤
" आनंद हुतुया बरं का पन खेळात हार -जीत तर हुतीया वाद नाय पन न्यायानं सचोटीनं जिंकणं आणी सत्य पचवन खुप आवघड आहे
तु जिंकलास पण खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे च आहे
खासदार साहेबांची कृपा
आरे कुस्ती झालीच नाही. आई समोर तरी खर बोल खर वाग
Very nice 👍 God bless you
फिक्सिंग केसरी झाल्याबद्दल तुझे, तुझ्या बापाचे आणि तुमच्या त्या बिना अंडाच्या पंचांचे खूप खूप अभिनंदन.
Congratulation 🎉🎉
तु नाही जिंकला भाऊ शिवराज राक्षे
खरी कुस्ती तर शिवराज राक्षे नी जिंकली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
चोरून आणली रें बाबा...
पृथ्वीराज मोहोळहा खूप कष्टाळू आणि मेहनती पेहलवान आहे सलग दोन वर्षे तो सेमी फायनल मध्ये पराभूत होत होता परंतु पराभूत होऊन सुद्धा तो कधीच विरोधात कधीच टिका करत नव्हता चालू वर्षाच्या सर्व कुस्त्या त्यांनी खूप छान केल्या आहेत मेदानी कुस्त्या मध्ये आज महाराष्ट्रातील बाकीचे प्रसिद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ संग महाराष्ट्रातील नामांकित पैलवान कुस्ती करायला टाळाटाळ करतात हि खरी वस्तुस्थिती
शेर शिवराज
चिडी खेळून महाराष्ट्र झालेला पैलवान. खरा महाराष्ट्र पैलवान
आहे
💯💯Shivraj Rakshe Maharashtra Kesari 💯💯
महाराष्ट्र केसरी नाही महाराष्ट्र जंबुक झाला पंचाच्या लबाडीने केसरी झाला खरा केशरी शिवराज आहे
दुसऱ्याच घरातलं सुख हिरावून कुणी सुखी होत नाही हे लक्षात ठेवा ह्याच्या पेक्षा जास्त नादरी येईल तुमच्यावर .काय काय केलं भल्य माणसा देवाला सार कळतंय र......
शिवराज राक्षे......
मॅनेज करून झालास भावा कर्म आपल्या जपून ठेवा परत फेड करावीच लगनार
त्यांच्या आई म्हणाल्या की त्याचं कष्ट आहे मग बाकी पहीलवांचे पण कष्ट च होते 😢
मोहोळ पैसे खाऊ घालून महाराष्ट्र केसरी झाला खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
भावा अभिनंदन पण मला तरी वाटते चॅटिंग झाली खरा विजेता शिवराज राक्षस आहे😢
पंच हे खासदार मुरलीधर मोहोळ होते.... 🤣🤣🤣🤣🤣
त्याचे कष्ट वगैरे काहीही नाही आजा फवारणी ही सर्व झक मारली खरा मानकरी युवराज आहे
आई माफ कर पण तुझा पोरगं लबाडीचा डाव खेळून महाराष्ट्र केसरी झाला आहे सगळ जग बघत आहे
भाऊ तू जिंकला असता पण तू
चिडून जिंकला भाऊ तुझे ५ पॉइंट होते भाऊ
Congratulations well done see positive and go ahead
Congratulations 💐 कुस्तीचा निकाल चुकीचा होता. पंचा मुळे मिळालेला विजय
खरं कुस्ती खेळणार माणूस आहे, तर तू खर बोलून परत एकदा कुस्ती खेळल्याल पाहिजेल होता, पंच पण खोटं बोलून जे कुस्ती जिंकण्यासाठी मदत केला आहे, तो पंच चा जाहीर निषेध
पंचामुळे विजय झाला
माझा मुलगा असता तर त्याच गदेने तुडवला असता
रडीचा केसरी फिक्सिंग करुन झालेला रडीचा केसरी
BJP सरकार 😂 काही पण होऊ शकते😅
खरच Pailwan asashil tr parat कुस्ती khelashil
चिटींग करून झालास रे भावा अभिनंदन
Fixing kesri 😂😂 maharashtra kesri madhe kayam nond rahil
Shivraj rakshe 🔱
ही भाजपची कला आहे.
Shivraj sir winner आहेत.
मी समजू शकतो एक आईचं काळीज काय असत ते पण.........तो हरवून नाय झाला महा राष्ट्र केसरी
Sher shivaraj
खरा विजेता तर राक्षे होता
Congratulations Dada 💐💐
अभिनंदन पृथ्वीराज 💐
Ha Rajkiya Kesari
अहो आईसाहेब हा इमानदार ने नाही जिंकला
तू स्वतःच पंचांच्या निर्णयावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं.... रिप्लाय दाखवा म्हणून.... कदाचित तूच कुस्ती जिंकला असता.,.. परंतु महाराष्ट्राच्या पुढे एक तुझी छबी निर्माण झाली असती.... तुझी ताकद महाराष्ट्राने काल पाहिली..... परंतु... पंचांचा निर्णय जनतेला मान्य नाही...
मागच्या वर्षीच्या तुझ्या कुस्त्या..... पैलवान आम्ही पाहिलेल्या आहेत..... यंदा तुझ्या ताकतीत फरक भरपूर आहे... शिवराज च्या कुस्तीत.... पंचांची चुकीची भूमिका झाली.... गायकवाड चा कस्टम... फडणे तो परत न खेळणे....
सरकार चीटिंग करून खेळामध्ये चीटिंग सगळीकडे फिक्सिंग फिक्सिंग फिक्सिंग
पहिलं तरी नक्की घ्यायचं अभिनंदन केलं पाहिजे कारण त्याने ओरिजनल पैलवान महाराष्ट्र केसरी केल्याबद्दल
लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर आनंदच हरवून जाईल...
बीजेपी ची कृपा ❤❤❤
Aai mhante Ajun pudhe janar aahe pn ,,,matoshri paise pn tasech otave lagnar
सगळ्यात पहिलवानांना पैलवान घडण्यासाठी आई पासून लांब राहावं लागतं😢
Jo jeta vahi shikander 🎉🎉
चल झुटा 😂
कुस्तीत राजकारण केलं आहे भाजप मुरली ने
पृथ्वीराज दादा हार्दीक अभिनंदन❤🎉🎉 मी वंजारी आपलाच❤🎉🎉🎉
मंत्र्यांच्या आशिर्वादाने झाले. झोलर😅 केसरी
Congratulations 🎉
Congratulations 🎉🎉🎉 prithvi
सगळ्या जगाला माहित कुस्तीचा निकाल काय आहे
वशिला जिंदाबाद
Khara vijai shivraj rakshey aahe