ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सिकंदरला पण तुम्ही तसेच बाहेर पाडल होतजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर❤
माझे मनातलं बोलले भाऊ तुम्ही
Correct dada
2 वर्षा पूर्वी सिकंदर शेख वर अन्याय झाला तेव्हा हे शब्द कुठे होते... आपल्या तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे... मग अस म्हणायचं की तुला गेल्या 2 वर्षी शिवराज साठी फिक्स केली होती काय...
मुलाखतीत अतिशय पारदर्शकता दिसते 👍
आपला तो बाब्या, आपलं राजकारण पण जनतेला माहिती आहे 🙏
काका तुम्ही दिण्या गुंड सिकंदर वर असाच अन्याय झाला होता तेव्हा तुम्ही ठरून केलं होतं याचा अर्थ असाच
काका पवारांच्या पैलवणानी या संघाच्या कुस्ती स्पर्धेचा बहिष्कार टाकावा
आपल्या तालमीचा मल्ल केसरी झाला तर चांगले आणि हरला तर पक्षपाती वागणूक आहे हे बांडगुळ वृत्तीचे दर्शन आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि महाराष्ट्र केसरी चे यश सारखेच अजून काय प्रतिक्रिया देणार जनता, असो हे पण दिवस जातील.
काका पवार साहेब खरंच सांगत आहेत सिकंदरच्या कुस्तीत सुधा मॅच फिक्सिंग झाली होती कुस्ती पूर्वीच ठरतो कोण महाराष्ट्र केसरी होणार
मग गेल्यावर्षी तुमच्या तालमीचा महाराष्ट्र केसरी सुध्दा अगोदरच ठरलेला होता का?
कुस्ती पूर्वीच जर ठरत असेल तर मग तो खरा महाराष्ट्र केसरी नाही🎉🎉
पंचाचा ही इंटरव्ह्यू घ्या राव एबीपी माझा
कोणताही निकाल निस्वार्थ असावा नाहीतर सामने बंद होतील
महाराष्ट्र केसरी मध्ये जातिवाद पण होतो आणि मोठ्या पैलवानांच्या राजकीय प्रभावामुळे पण विजय होतो
राजकारण बंद करा लहान लहान मुलांवरती राजकारण होतोय
Yana mahiti aahech
मुरलीधर मोहोळ खासदार जाहीर निषेध व अजित पवार गट जाहिर निषेध
अरे हा रिपोर्टर तर मोदी दिसतोय ❤😂
आमच्या सिकंदर ला तर किती त्रास दिला पण तो बिचारा कुस्ती जिकुन सिकंदर झाला
काका पवार काय धुतलेल्या तांदळासारखा नाही . याने सुद्धा खूप पैलवान वर अन्याय केला आहे आधी
आधी चे दोन वर्षे पन महाराष्ट्र केसरी आधीच ठरलेला असावं का🤔🤔
या कोच लां कोणी अर्जुन पुरसकर दिला आहे काय. माहिती 😂
गेली पन्नास वर्षात कुस्तीत राजकारण आणल त्या भ्रष्ट जेष्ठ नेत्यांना जाब विचारा
बरोबर आहे काका जे बोलत आहे ते
E.v.m. सरकार येते मग काय पुन्हा काय बोलायचे
एकदा पंचाची मुलाखत घ्या
सगळे पवार सारखेच
काकासाहेब तुमचं विचार खूप छान आहेत पंच असे काय करतात कशामुळे पैलवान यांच्या अन्याय होतोय
गृहमंत्री जाहीर निषेध
काका पवार मूळ चे लातूर च्या साई गाव चे आहेत ❤❤
Aadi barobar bola referee Ne galat nirnay Diy referee Aise hone chahie unko bahut match ka experience Ho
सरकार जाहिर निषेध
Kaka tumhi pn Sikandar wr anyay kelta aathwa....aani ka yanchya bogas kusti sanghatnachya spardhet aaple Pailwan pathvtaat
🎉
काका पवार आता कशाला बकवास करता यापुर्वी का नाही बोलला.
Who’s faults?
पत्रकार मोदी वाटतात
Kaka Pawar real boltat System sadli ahe purvipapasun
असे असेल तर खूप चुकीचे आहे
He asch Rahnar Jo paryant old kustigir Sangita ahe
Only shivraj rakshe❤❤❤
Rakshe deserve better then this?
मीडिया bogas
Kaka tumhi ka yanchya bogas kusti sanghatnachya spardhet aaple Pailwan pathvtaat
Man gaye vastad kaka pawar
अरे काक्या मला माहीत नाही असं कसं काय बोलताय...
मूळ मुळात केंद्रीय मंत्री आहे तिथे सेटलमेंट झाली आणि इथे धोका झाला मीडियाला ओरिजनल व्हिडिओ दाखवा दाखवा
Fixing Kesari
सिकंदरला पण तुम्ही तसेच बाहेर पाडल होत
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर❤
माझे मनातलं बोलले भाऊ तुम्ही
Correct dada
2 वर्षा पूर्वी सिकंदर शेख वर अन्याय झाला तेव्हा हे शब्द कुठे होते... आपल्या तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे...
मग अस म्हणायचं की तुला गेल्या 2 वर्षी शिवराज साठी फिक्स केली होती काय...
मुलाखतीत अतिशय पारदर्शकता दिसते 👍
आपला तो बाब्या, आपलं राजकारण पण जनतेला माहिती आहे 🙏
काका तुम्ही दिण्या गुंड सिकंदर वर असाच अन्याय झाला होता तेव्हा तुम्ही ठरून केलं होतं याचा अर्थ असाच
काका पवारांच्या पैलवणानी या संघाच्या कुस्ती स्पर्धेचा बहिष्कार टाकावा
आपल्या तालमीचा मल्ल केसरी झाला तर चांगले आणि हरला तर पक्षपाती वागणूक आहे हे बांडगुळ वृत्तीचे दर्शन आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि महाराष्ट्र केसरी चे यश सारखेच अजून काय प्रतिक्रिया देणार जनता, असो हे पण दिवस जातील.
काका पवार साहेब खरंच सांगत आहेत
सिकंदरच्या कुस्तीत सुधा मॅच फिक्सिंग झाली होती
कुस्ती पूर्वीच ठरतो कोण महाराष्ट्र केसरी होणार
मग गेल्यावर्षी तुमच्या तालमीचा महाराष्ट्र केसरी सुध्दा अगोदरच ठरलेला होता का?
कुस्ती पूर्वीच जर ठरत असेल तर मग तो खरा महाराष्ट्र केसरी नाही🎉🎉
पंचाचा ही इंटरव्ह्यू घ्या राव एबीपी माझा
कोणताही निकाल निस्वार्थ असावा नाहीतर सामने बंद होतील
महाराष्ट्र केसरी मध्ये जातिवाद पण होतो आणि मोठ्या पैलवानांच्या राजकीय प्रभावामुळे पण विजय होतो
राजकारण बंद करा लहान लहान मुलांवरती राजकारण होतोय
Yana mahiti aahech
मुरलीधर मोहोळ खासदार जाहीर निषेध व अजित पवार गट जाहिर निषेध
अरे हा रिपोर्टर तर मोदी दिसतोय ❤😂
आमच्या सिकंदर ला तर किती त्रास दिला पण तो बिचारा कुस्ती जिकुन सिकंदर झाला
काका पवार काय धुतलेल्या तांदळासारखा नाही
. याने सुद्धा खूप पैलवान वर अन्याय केला आहे आधी
आधी चे दोन वर्षे पन महाराष्ट्र केसरी आधीच ठरलेला असावं का🤔🤔
या कोच लां कोणी अर्जुन पुरसकर दिला आहे काय. माहिती 😂
गेली पन्नास वर्षात कुस्तीत राजकारण आणल त्या भ्रष्ट जेष्ठ नेत्यांना जाब विचारा
बरोबर आहे काका जे बोलत आहे ते
E.v.m. सरकार येते मग काय पुन्हा काय बोलायचे
एकदा पंचाची मुलाखत घ्या
सगळे पवार सारखेच
काकासाहेब तुमचं विचार खूप छान आहेत पंच असे काय करतात कशामुळे पैलवान यांच्या अन्याय होतोय
गृहमंत्री जाहीर निषेध
काका पवार मूळ चे लातूर च्या साई गाव चे आहेत ❤❤
Aadi barobar bola referee Ne galat nirnay Diy referee Aise hone chahie unko bahut match ka experience Ho
सरकार जाहिर निषेध
Kaka tumhi pn Sikandar wr anyay kelta aathwa....aani ka yanchya bogas kusti sanghatnachya spardhet aaple Pailwan pathvtaat
🎉
काका पवार आता कशाला बकवास करता यापुर्वी का नाही बोलला.
Who’s faults?
पत्रकार मोदी वाटतात
Kaka Pawar real boltat
System sadli ahe purvipapasun