🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
  • 🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
    💥 श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. तर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत🙏💥मंदिराची वेळ सकाळी = ६.०० ते दुपारी = १.०० व सायंकाळी = ५.०० ते रात्री = ९.०० वाजे पर्यंत असते.
    *💥 गुरुवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता चे भजन = श्री गजानन सांस्कृतिक कला मंच ,लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा,ठाणे.यांनी सादर केले आहेत. त्यावेळी अनेक स्वामी भक्त मंदिरात उपस्थित होते. त्यावेळी सर्व भाविकांनी भजनाचा मनमुराद आनंद लुटला.
    🌺सगळ्यात सुंदर नाते हे डोळ्याचे आहे. एकत्र उघडतात, एकत्र मिटतात.....! 🌺
    🌺एकत्र रडतात, एकत्र झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न भेटता व न पाहता.....!! हि सर्व स्वामींचीच कृपा🌺
    🌹🌺 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🌺
    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹

ความคิดเห็น •