स्वामी चरीत्र सारामृताचे २१ ५१ १०८ पारायण कशे करावे?स्वामींची ही सेवा करुन तर बघा, आयुष्य सुखकर होईल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @kishorititkare2849
    @kishorititkare2849 2 ปีที่แล้ว +306

    श्री स्वामी समर्थ....ताई माझे 11 गुरुवार पूर्ण झाले आणि 11व्या गुरुवारी आमच्या घराच डील झालं...इतक्या वर्षांची इच्छा फक्त श्रीस्वामी समर्थ मुळे पूर्ण झाली. Thnax tai तुम्ही ही सेवा सांगितली .खूप खूप धन्यवाद ताई.

    • @kanchansatpute9528
      @kanchansatpute9528 2 ปีที่แล้ว +8

      Kashi keli seva plz sangal..mala karayche aahet 11 guruvar pan kamachya vela khup difficult aslyamule samjat nahi kas karu..

    • @sarikahuljute8837
      @sarikahuljute8837 2 ปีที่แล้ว +2

      Mala 11 guruvarchi Tahiti pahije

    • @pujaputale3327
      @pujaputale3327 2 ปีที่แล้ว +1

      Tai malahi maze swatache ghar honyasathi seva ghyaychi aahe tumhi keli aahe na he seva kay seva aahe yasathi te sanga na

    • @amoldeshmhukh9526
      @amoldeshmhukh9526 2 ปีที่แล้ว +1

      Shree Sawmi samarth

    • @priyankapatil9598
      @priyankapatil9598 2 ปีที่แล้ว +1

      Dhruva star itna santre ka samman nahin chahti

  • @vishakhapatil4587
    @vishakhapatil4587 2 ปีที่แล้ว +19

    Tai aje 4 month me vedio aikte tuja mule me swami margala lagle ani swami mauli tuji sath kadhich nahi sodnar .tu kup Chan boltes ani patavun detes ...thank you 💐🙏🙏tuja advice mule ani maja swami mule maja ayushya change jala. Love you ❤️🙏

  • @priyankadhumal3047
    @priyankadhumal3047 ปีที่แล้ว +5

    Tai tumhi खूप छान माहिती देता. मी तुमच्यामुळे स्वामी सेवेला लागले. खूप खूप धन्यवाद. आणि आरोही खूप छान आहे.

  • @mansisonawane9285
    @mansisonawane9285 2 ปีที่แล้ว +54

    Mi pan karte tai 108 parayn mala khup chan anubhav ale ahet kharch ahe tai khup ताकत आहे हया ग्रंथा मध्ये thank you tai shree swami samarth 🙏🙏🙏

  • @rohinitalewar2928
    @rohinitalewar2928 2 ปีที่แล้ว +13

    तुमच चॅनल खरचं एक जागृत देवस्थान सरख आहे.
    बाबा मला तुमच्या सर्व समस्याच उत्तर देतात

  • @vijayakoli9501
    @vijayakoli9501 2 ปีที่แล้ว +123

    ताई गलातो गुरूवारी माझा शेवट गुरूवार होता मला दुसऱ्या गुरुवारी घर बघायला गेलो चवथा गुरूवारी घराच डिल झाल आणि मला ऐवढी आनंद झाला कि तुम्हांस काय काय सागु shree swami smarth महाराज ेचची लिला आहे त्याच आशीर्वाद आहे आणि ताई तुमचा आसाच आशीर्वाद राहुदया shree swami smarth 🙏🙏🙏

    • @gamerboyyy6996
      @gamerboyyy6996 9 หลายเดือนก่อน

      ताई मी 108 पारायण करत आहे माझे 70 पारायण झाले आहेत me roj 2 पाठ वाचते म्हणजे मे सकाळी 21 अध्याय आणि संध्याकाळी 21 अध्याय वाचते .मला अस विचारायचं होत की मी उद्यापासून 4 वेळा वाचलं तर चालेल का

  • @gayatrisutar930
    @gayatrisutar930 2 ปีที่แล้ว +2

    Mi yach video chi bat bagat hote ani Swami krupen ha video aala majhyakade tq tai😘😘

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 2 ปีที่แล้ว +56

    ताई मी स्वामींचे आकरा गुरवारचे व्रत पूर्ण केले माझा मुलगा पायलटची पेपरची परीक्षा पास झाला खुप आनंदाची बातमी होती माझ्यासाठी आता त्याचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण स्वामींनी करावे आणि त्याला जाॅब लागावा स्वामी चरणी प्रार्थना

    • @vaibhavshelake8142
      @vaibhavshelake8142 2 ปีที่แล้ว +1

      ताई हे खरे आहे का

    • @snehakhunte2239
      @snehakhunte2239 2 ปีที่แล้ว

      Mala pan gurvarche vrat karayche ahe tar please mala sanga please

    • @shitapmayur
      @shitapmayur 2 ปีที่แล้ว

      Mala pan margdarshan kara

  • @sunitamude4547
    @sunitamude4547 ปีที่แล้ว +7

    Khup चांगली माहिती सांगीतली आभारी आहे श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @राजेंद्रऔटेपाटील
    @राजेंद्रऔटेपाटील 2 ปีที่แล้ว +4

    ताई मी स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने व महाराज यांच्या ताकतीने मी 19 फेब्रुवारी 2022 या दिवसा पासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून .....नित्यनियमाने आणि सातत्याने रोज सकाळी स्नान केल्यानंतर प्रथम श्री गणपती स्तोत्र, श्री गणेशाय नमःहा 1 माळ जप, श्री.स्वामी समर्थ 11 माळ जप, श्री.स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय, गणपती आरती, पांडुरंगाची आरती, महादेवाची आरती, श्री दत्त महाराज आरती, आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती करून अशा प्रकारे मी सकाळच्या नित्य सेवेचा मी समारोप करतो...........परत संध्याकाळी नित्य नियमाने रामरक्षा स्तोत्र, गणपती आरती घेतो..अशीच मला गणपती महाराज, श्री शंकर महादेव, दत्त महाराज, आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मला आशीर्वाद मिळो या देवांची ताकत माज्या पाठीशी राहो अशी ह्या देवांची चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो....व अशीच मी आयुष्यभर सतत, नियमितपणे, अखंडपने स्वामींची नित्यसेवा करील ... स्वामी महाराज यांचा आशीर्वाद माज्या पाठीशी राही हि स्वामी महाराज यांना विनंती करतो. 🙏🙏 मला हि सेवा सांगण्याचा व मोठेपणा सांगण्याचा किंवा दिखाऊ पणा करण्याचा अजिबात कोणताही हेतू नाही 🙏🙏🙏🙏🙏.. ताई मी स्वामी महाराज यांची नित्यसेवा चालू केल्यापासून मला खूप फ्रेश वाटत आहे...आणि माझा आत्मविश्वास पण खूप वाढला आहे....आणि माज्याकडील नकरत्मत्का पूर्णपणे निघून गेलेली आहे.....श्री स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री०स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitakothavale8939
    @sangitakothavale8939 2 ปีที่แล้ว +94

    श्रावण महिन्यात सलग तीन स्वामिनी गुरुवारी सकाळी चार वाजता येऊन मला भिऊ नकोस पाटील मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला श्री स्वामी समर्थ

    • @sunandabahiram6187
      @sunandabahiram6187 2 ปีที่แล้ว +3

      21 पारायण किती दिवसात पूर्ण होत

    • @snehalthakre8276
      @snehalthakre8276 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

    • @poojaparab7901
      @poojaparab7901 ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth 🙏

    • @drshilppadev
      @drshilppadev ปีที่แล้ว

      ​@@sunandabahiram6187 3 diwsat

  • @namratashirsekar3238
    @namratashirsekar3238 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई
    सोमवार पासून मी सुद्धा करायला घेणार खूप छान ताई धन्यवाद 🙏🙏🙏🌹

  • @krupas3639
    @krupas3639 2 ปีที่แล้ว +43

    हे पूजा 🤗, आज मीहा व्हिडिओ पाहिला आणि काही मिनिटात च ठरवले की आज आपण स्वामीच सारमृत पठण करायचे, योगायोग असाकी, मागच्या महिन्यात ही गुरुपुष्मृत होता दिवाळीमध्ये,त्या दिवशी मी हे पुस्तक आणि स्वामींची मूर्ती आणली होती, तेचं माझं सोनं होत,आज पुन्हा ह्याच मुहूर्तावर पाठणाचा योग आला... जसं तू म्हणाली तस फक्त दीड तास लागतो, आणी खूप खूप प्रसन्न होऊन जातं मन, माझा हा संकल्प व्यवस्थित पार पडावा याकरता तुमच्या सर्वांच्या शुभे्छा असोद्यात 🙏🏻🙏🏻

    • @smitamore8589
      @smitamore8589 2 ปีที่แล้ว

      Tai tumchya bhavachi badli zali ka??

    • @jyotipatil3985
      @jyotipatil3985 2 ปีที่แล้ว

      Pooja madam majhi 11 guravar jhalet. Majhi 3 year chi mulgi ahe & majhe husbund divorce magtat .mi ata majya aai baba kde rahte. Upay sanga. Ani 108 parayne krta veli tarak mantra & mal japavi lagte ka

    • @abhishekedake4282
      @abhishekedake4282 2 ปีที่แล้ว

      ताई मी 21 पाठ करणार आहे

    • @abhishekedake4282
      @abhishekedake4282 2 ปีที่แล้ว

      माझे गुरुवार 11पण सूरू पण सुरु आहेत

    • @siddheshwarsonune3474
      @siddheshwarsonune3474 2 ปีที่แล้ว

      @@jyotipatil3985 shree swami samarth tai . Ghabru nka 11 guruvar kra nahitr swami charitra saramrut tri vacha swami nkkich tumch thik kren maza purn vishwas aahe.

  • @shwetasaxena426
    @shwetasaxena426 2 ปีที่แล้ว +1

    tai thank you khup chan information he baghum majhaya manat khup hota ki karaycha aahe parayan pan lagech ha vdeo aala ani mi 11 parayan cha snkalp kela...gelya guruvar pasan na mi suruvat keli...shree swami samarth

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 2 ปีที่แล้ว +8

    मला हवी होती तीच माहिती तुम्ही दिलीत ताई धन्यवाद. 🙏🙏स्वामी नीच तुमचा vedevo माझ्या समोर आणला.

  • @shivaninetake4057
    @shivaninetake4057 7 หลายเดือนก่อน

    Hello madam, than you so much khup chan samjavun sangital tumhi parayanachi padhat , and tumchi mulagi faar god ahe so sweet 😊and I always thankful to you shree Swami Samarth😊

  • @vaishalidumbre9898
    @vaishalidumbre9898 2 ปีที่แล้ว +4

    tai mi majya mulasathi 11guruvar karte pn 8guruvarich maji iccha purn zalli tai khup khup thanku shree swami samaratha

  • @sureshkamble5849
    @sureshkamble5849 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth.tai mi tumchi hi sewa ikun mi parayan kele ani mla kharach anubhav ala,tai maze mister janvery madhe expire zale ani mla ek mulgi ani twins boys ahe.mi swami charitrache parayan kele ani roj 3adhay vachte.mla mazya misteranchya jagi job lagla jo ki 7/8years lagnar hote tithe to job mla maze mister gelya nantr 10month madhech order ali.thank you Tai

  • @chandrakantlohana1388
    @chandrakantlohana1388 2 ปีที่แล้ว +28

    स्वामी चरित्र सारामृत हे गुरुवारी वाचायला सुरु करावे.व स्वामीं चरित्र सारामृत हे विष्णु बळवंत थोरात यांनी लिहिलेलेच वाचावे.माझे आजपर्यत 85 च्या आसपास पारायण झालेले आहेत. माझा 108/- पारायण करायचा संकल्प आहे.आणि ही सेवा स्वामीं माझ्याकडुन करून घेतील. कारण कर्ता आणि करविता स्वामी आहेत.मी फक्त निमित्य मात्र आहे.
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @shobhasherkar7973
      @shobhasherkar7973 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ महारा ज

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 2 ปีที่แล้ว

      85 zale aahet tr roj kiti krt aahe tuhmi parayan please saga

    • @ashokshirsat2687
      @ashokshirsat2687 2 ปีที่แล้ว +1

      जास्त,माहीती,साठी नबंर पाठवा

    • @anjalikadam2328
      @anjalikadam2328 ปีที่แล้ว

      मगं दिवा तुम्ही अखंड चालू ठेवला आहे का...?85 पारायण चालू आहे म्हणून विचार ले..plz सांगा मला पण करायचे आहे

    • @sukhadabendre5926
      @sukhadabendre5926 ปีที่แล้ว

      @@anjalikadam2328 Mazyakde pn Hech saramrut aahe.

  • @dipalikolhe9089
    @dipalikolhe9089 ปีที่แล้ว +4

    🙏 मी करतेय ताई २१ पारायण आज १० दिवस होतील 🙏खुप च मस्त आहे मला पण खूप अनुभव मिळाले आहे २ मुलीं नंतर मला महाराजांनी मुलगा पण सेवा करुन फळ मिळाले आहे🙏 🥰

    • @nikamsagar4352
      @nikamsagar4352 หลายเดือนก่อน

      ताई यासाठी कोणती सेवा केली

  • @sangitapatil2246
    @sangitapatil2246 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏खूप छान माहिती सांगितली ताई मला जी माहिती हवी होती ती मिळाली धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @bknikam4956
    @bknikam4956 10 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth 📿 Tai Swami charitra cheya path karychey aastil tr pooja madvi lagtey ka

  • @santoshthorat5587
    @santoshthorat5587 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 ... मी 11 दिवस 11 पारायण केले असे दोनदा केले आणि माझ्या मुलाचे कॉलेज चे काम झाले . मला आता 108 सारामृत चे पारायण करायचे आहेत त्या संबंधी 2 प्रश्न आहेत 1) आपण एका दिवशी वेळ असेल तर दोनदा पाठ करू शकतो का ? 2) पारायण सुरू असताना अचानक बाहेर गावी जावे लागले तर परत पहिल्या पासून चालू करायचे की तिथून पुढे चालू करायचे . तरी कृपया सांगा .....🙏🙏🙏

  • @yogeshghule7556
    @yogeshghule7556 4 หลายเดือนก่อน

    Khubchand mahiti sangeetli dhanyawad Tai

  • @shraddhakoli5848
    @shraddhakoli5848 2 ปีที่แล้ว +7

    मी सुद्धा सुरू केले परायाण, mobile वर वाचते मी 1 पारायण झाले माझे कालच ☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @AnjuKudale
    @AnjuKudale 5 หลายเดือนก่อน +1

    Tai parayan kartana pataver mandleli pooja tashich thevaychi ka ..n halavta..

  • @sunitasonawane307
    @sunitasonawane307 2 ปีที่แล้ว +5

    HI पूजा ताई मी खूप मोठ्या संकटात आहे मी एक स्वामी भक्त आहे गुरुचरित्र पारायण मी करते पण मला स्वामीनचे 108पारायण करायचेत मी लवकरच सुरू करते काहीतरी चमत्कार माझे स्वामी करतीन . 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @madhuriatulrathod...5155
      @madhuriatulrathod...5155 ปีที่แล้ว

      Kase aale tai anubhav. Mla pn karayche ahe khup manapasun ichha ahe mazi.

  • @RoshaniWankhede-s7l
    @RoshaniWankhede-s7l 5 หลายเดือนก่อน

    Tai Swami charitr parayn krtana motyne वाचावे का की मनातल्या मनात वाचावे सांगा n please

  • @devotionalart6036
    @devotionalart6036 2 ปีที่แล้ว +4

    Such a great video very very important video and informative video thank you tai
    Tai please 41divsa cha satyanarayan vrat vidhi sanga

  • @vrushalisogale9238
    @vrushalisogale9238 ปีที่แล้ว

    Thank you so much tai 🙏mala parayanachi mahiti havi hoti.khoop chhan mahiti dilee tai,aabhari 🙏

  • @ketkidabke4500
    @ketkidabke4500 2 ปีที่แล้ว +5

    Sri swami krupene aani keval aaplyaamule maze 5 guruvar agdi nirvighnapane par padle. Thnx tai sri swami samarth🙏🙏🙏

  • @Pavan_Jadhav_official
    @Pavan_Jadhav_official ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏 मी स्वामी सेवेत नविन आहे आणि तुमचा हा व्हिडिओ बघून बरच काही माहीत मिळाली पण मला अस विचारायच होत जर आईला मासिक धर्म आला तर मी पारायण केले तर चालेल का आमच्या घरात मीच रोजची देव पूजा करतो .

  • @ganeshgadgi7021
    @ganeshgadgi7021 ปีที่แล้ว +4

    *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
    *🙏🏻🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻*

  • @shraddhashinde4657
    @shraddhashinde4657 3 หลายเดือนก่อน +1

    Mala pan parayan karrayche aahe 21 pan mala mahiti nahvt ki kas karaych thanks tai tumhchay mule mala samjal Shri Swami Samarth 🌼🌺🌹🙏

  • @prasadgajanannaik7220
    @prasadgajanannaik7220 2 ปีที่แล้ว +11

    🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @angelishaisha7330
    @angelishaisha7330 2 ปีที่แล้ว +7

    ताई मी स्वामींची मनापासून सेवा केली 11 गुरुवार , 11 माळी जप तारक मंत्र 3 अध्याय सगळं मनापासून केलं तरी स्वामीं नी माझ्या कडे पाठ फिरवली खुप वाईट वेळ आणली...5 व्या गुरुवारी मला good news मिळाली. 5 वर्षा नंतर मला मातॄतवाचे सुख मिळाले आणि काढून पण घेतले...11 व्या गुरुवारी उदयापन झाल्या नंतर 4दिवसाने माझं miss carriage झाल 😭😭😭 मरता मरता वाचले मी ताई... अस काय चुकलं माझं कि स्वामींनी ईतकी मोठी शिक्षा दिली मला....

    • @SB-jf8hz
      @SB-jf8hz ปีที่แล้ว +6

      Tai mla jast kahi kalat nahi..pn pudhe jaun यापेक्षा काहीतरी वाईट होणार असेल म्हणून कदाचित स्वामी महाराजांनी अस केलं असावं..शिक्षा नसावी ताई...तुम्ही सेवा करत रहा नक्कीच परत योग येईल..श्री स्वामी समर्थ..

    • @akashkale8492
      @akashkale8492 5 วันที่ผ่านมา

      Mahit nahi tai as ka hot pn swaminchya mnat kay ast kahi klt nahi mi hi ashich htbl zale. Swamincha kaul, laun mi swamina bolle mla mulga hou de mi akkalkotla yeyil pn mla dusri mulgi zali. Swaminvr vishwas hota mhanun mi check nahi kel gharchyanch nahi aekl tyamule mi khup disturb zale. Sasrche roj mla kostay. Mi maheri asunhi khup mansik tanavat aahw

  • @shraddhasurve3305
    @shraddhasurve3305 ปีที่แล้ว

    Tumi khup chan samjun sangitala tai bore bilkul nahi zale

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 2 ปีที่แล้ว +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @anujapatil5681
    @anujapatil5681 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ,..
    पारायणाची व त्याची प्रचिती... छान सांगितली... पण... जर सुतक आले तर पुढे न जाता रिपीट करावे लागत आहे... पण सुतक दोन प्रकार... १) मृत व्यक्तीचे. 2) जन्मणार्या व्यक्ती चं... मग दोन्ही पैकी..
    कोणते महत्वाचे...

  • @kalindilotliker6405
    @kalindilotliker6405 2 ปีที่แล้ว +6

    Than you so much for the information. Swami bless you more and more. Shree Swami Samarth.

    • @ranikale5335
      @ranikale5335 2 ปีที่แล้ว +1

      ताई मुलीला पगार चालु होतं नाही सेवा तुम्ही सांगा खुप उपकार होतील

    • @MARATHAGAMER15
      @MARATHAGAMER15 2 ปีที่แล้ว +1

      @@ranikale5335 shree Swami Samarth mantra mana ani veshwas teva bass shree Swami Samarth 🙏🌺🌹

    • @ayushbahalkar7206
      @ayushbahalkar7206 ปีที่แล้ว

      ताई जर आपण संकल्प केला आहे पण सेवेत खंड पडला तर काय करावे लागेल कृपया मला मार्गदर्शन करा

  • @samikshanevase3041
    @samikshanevase3041 ปีที่แล้ว

    Shri Swami samrth tai.. Swami samrth saramrut che paryan... majhe medical shop ahe tithe basun kele tr chalel ka....tai pls mla sanga...sakali khup ghaie aste ghari jamat nhii....mhn shop mdhe kele tr chalel ka??

  • @priyagavate148
    @priyagavate148 2 ปีที่แล้ว +4

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय😌🙏💐

  • @anujajadhav3740
    @anujajadhav3740 2 ปีที่แล้ว

    Mast..me pan parayan chalu kela aahe ...adhi pan kela aahe job aani Bala sathi ya Don goshti houdet bass....

  • @shubh3997
    @shubh3997 2 ปีที่แล้ว +11

    मनात वाचायचं की मोठ्या आवाजात प्लीज
    मार्गदर्शन करा
    श्री स्वामी समर्थ

  • @kanchansanap6599
    @kanchansanap6599 2 ปีที่แล้ว

    Hya mdhe bed vr zopu shktooo... Ki khali ch zopayche plz sanga

  • @sangitagarud2258
    @sangitagarud2258 2 ปีที่แล้ว +9

    ताई मला 108पारायन करण्याची इच्छा आहे पण माझा नवरा बरमचारी पाळत नाही तर मग कसं कळणार

    • @sanjanakalantre2518
      @sanjanakalantre2518 2 ปีที่แล้ว

      ताई ब्रह्मचारी पाळत नाही चालेल का

    • @sukhadabendre5926
      @sukhadabendre5926 ปีที่แล้ว

      @@sanjanakalantre2518 Tai survatila 11 parayan kara.

  • @bhumikabandre9567
    @bhumikabandre9567 ปีที่แล้ว +1

    Taai mla pakshaghat jhalela Aahe.
    davya hatala,pn majhi ichcha aahe swamin chi sevakaraychi.mi sakalp kase karu.

  • @washingcenters3795
    @washingcenters3795 2 ปีที่แล้ว +16

    ताई सकाळी सात दुपारी सात रात्री सात अध्याय वाचले तर चालेल का🙏🙏

    • @varshasuradkar1193
      @varshasuradkar1193 2 ปีที่แล้ว

      चालेल का ताई अस 7 अध्याय वाचायला

    • @anukalpthorat4284
      @anukalpthorat4284 ปีที่แล้ว

      नाही चालणार

  • @madhurimorajkar5161
    @madhurimorajkar5161 2 ปีที่แล้ว

    Jar devhara bhintivarti asel tr khali pathavar mandani karavi lagel ka parayan karnyasathi? Ani upvaas nahi kela tr chalel ka? Plz ans.

  • @shubhangikadam6061
    @shubhangikadam6061 2 ปีที่แล้ว +7

    Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏🙏🌺🌺

  • @bhumikabandre9567
    @bhumikabandre9567 ปีที่แล้ว +1

    Mobile madhun 1 parayan kele hote.aata mla jamat asel tar mi 7,11,21,51,108 ase thode
    Thode kele tar chalel ka.

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 2 ปีที่แล้ว +14

    Shree Swami Samarth 🙏🌸

  • @poonammulik5966
    @poonammulik5966 ปีที่แล้ว +1

    खरंच ताई 108 पारायण केले की अशक्य गोष्टी पण शक्य होतात...... श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏

  • @bhavanabiraname3348
    @bhavanabiraname3348 2 ปีที่แล้ว +7

    !! श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ!! 🙏🙏

  • @dhanashreeaiwale0511
    @dhanashreeaiwale0511 11 หลายเดือนก่อน

    Sankalpukt parayan guruvari ch survat karavi ka??? Ka kontya hi divshi survat keli tari chalte

  • @namrataubale9834
    @namrataubale9834 2 ปีที่แล้ว +8

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤️🙏🌸💫

  • @MadhuraGovekar
    @MadhuraGovekar ปีที่แล้ว +1

    Tai mi aaj pasun chalu kel पारायण स्वामी समर्थ ताई ❤

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 2 ปีที่แล้ว +3

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @shrutibhalekar5298
    @shrutibhalekar5298 2 ปีที่แล้ว +1

    Me aaj parayan karayla ghet aahe. Shree Swami samarth🙏🏻😇

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏💐🌹🌹

  • @yogitan1443
    @yogitan1443 ปีที่แล้ว

    Tai MG par aan je nahi karaycg tr apan Baheri ch je packets mdhil kiva kahi khanaycha ahet tr khaushakto ka

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 ปีที่แล้ว +5

    shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😇💕

  • @bhavananikam9876
    @bhavananikam9876 ปีที่แล้ว

    Mi swami charitr wachayala survat Keli ani mala 3 rya ch divashi anubhav ala Shri Swami Samarth

  • @rbznikhilesff5228
    @rbznikhilesff5228 2 ปีที่แล้ว +6

    Shree swami samrth 🙏🏻🌺

  • @kavitakokse8034
    @kavitakokse8034 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई मी स्वामी चरित्र चे पारायण नक्की करेल

  • @nehapatil5876
    @nehapatil5876 2 ปีที่แล้ว +6

    SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH 🙏🌹

  • @poojajadhav9180
    @poojajadhav9180 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth Tai
    Divsat 2 path kele tr chaltil ka

  • @shwetavishwasrao5435
    @shwetavishwasrao5435 8 หลายเดือนก่อน

    Tai pregnent asel tr seva karu shakto na..ani jase Jamel tya divshi parayan karu shakto ka..pls reply

  • @satishghatnekar4774
    @satishghatnekar4774 10 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth. Gurudev Datta. 🙏🙏. Pl mala Guru Charitra Saramrut granth kuthe milel

  • @poojachougule466
    @poojachougule466 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ManishaBhagat-u1f
    @ManishaBhagat-u1f ปีที่แล้ว

    Tai mala jast vel basayla hot nahi paai bharpur dhukadhat tyamule me madech mandi sodun ek mandi ghalate ani pustak vachate tar kahi problem nahi na
    Ani ajun ek Tupacha diva lavan jaruri ahe ka

  • @THENINJAMAN652
    @THENINJAMAN652 9 หลายเดือนก่อน

    1 divasach parayan karu shakto ka... Kay kay seva karaychi swami charitra saramrut karatana

  • @neelamsautirkar3814
    @neelamsautirkar3814 2 ปีที่แล้ว +4

    Shree swami samarta 🙏

  • @rupalijoshi7061
    @rupalijoshi7061 2 ปีที่แล้ว

    Pooja Tai mi kaal pasun saramrut पाठ chalu kelai pan Tai mi jasa vel milel tase अध्याय vachte swamin samor basun rooj 21 adhtay vachte kaal pasun divasbharat vachte fakt dupari 12.oo te 1.00 chi vel sodun tumhi sangitl tas.
    Tai mi 11 divasache पाठ karnar aahe. Pan Tai manat aas dadpan alysarkh vatt. Ka bar as hot

  • @jyotimane6893
    @jyotimane6893 2 ปีที่แล้ว +4

    !! श्री स्वामी समर्थ !!🙏🙏

  • @namitadinkar3372
    @namitadinkar3372 ปีที่แล้ว

    Shree swami samarth.. tai mi garodar ahe tar mi swaminch parayan suru kel ahe pan mala jast vel papaya ala basayala nahi jamat tar mi 1ch parayan karu shakte ka

  • @स्वामीसमर्थ-ट5घ
    @स्वामीसमर्थ-ट5घ 2 ปีที่แล้ว

    Tai jr kendrat jaun vachych asel tr mg puja ghri mandun.....kendart vachta yeil ka....sankalp krun karyach ahe tai parayn mg vachta yenar ka

  • @adityaPatil-hw6zt
    @adityaPatil-hw6zt 2 ปีที่แล้ว +5

    Shree swami samarth 🙏🙏

    • @aratishingote5877
      @aratishingote5877 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    ताई मला असा एक प्रश्न विचारायचा होता की 108 संकल्पित स्वामी चरित्र सारामृत चे पारायण करत असताना जर पीरियड्स आले तर साधारण किती दिवस पोथी वाचू नये?

  • @satyawanthorwat2285
    @satyawanthorwat2285 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 2 ปีที่แล้ว

    Tai Sankshipt Gurucharitra war video banwa n plz.
    Shree Swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @janvilagad7911
    @janvilagad7911 2 ปีที่แล้ว +3

    🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏

  • @AshwiniPatil-xj7th
    @AshwiniPatil-xj7th 10 หลายเดือนก่อน

    Tai saramrut pothi uchlaychi nahi ka 108 parayan hoiparyant.plz reply

  • @yogi0783
    @yogi0783 ปีที่แล้ว

    Hotel ch pan nahi chalnar ka khalela? Karan maja kam sagala baher ch asata...mi tiffin pan nahi gheun jaat...

  • @suchitakumbhar2469
    @suchitakumbhar2469 ปีที่แล้ว

    Pregnancy sathi Swami charitra parayan karaych asel tr bramhchariya palaychi ka

  • @truptinikade6853
    @truptinikade6853 ปีที่แล้ว +1

    Mam sakali ek path ratri ek path asa kel tr chalel ka?

  • @leenajohare3831
    @leenajohare3831 ปีที่แล้ว

    Tai mi aajpasun swamicharitra che parayn chalu kel ..mi sakali parayan jhalyavr majhya 3 varshyacha mulala jevayla dil tr to Jevan sodun majhyjaval kitchen madhe ala aani swaminkde hat dakhavun bolu lagla ki mumma tu hyana ny dil jevn as donda bolla to mg mi nivadya dakhvla ...pn aaj sandyakli majhyakdun chuk jhali majhyakdun chukun mjhyakdun photo uchalala gela swaminch tr ky hot nahin pls sang hi majhi philich vel aahe ..majh parayan sucsees hoil na

  • @AnkitaVichare-nc2kp
    @AnkitaVichare-nc2kp 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ Tai mla udya pasun 21divsa parayn kraych ahe pn 1 may room shifting ahe tr chalel ka

  • @gitanjalishinde734
    @gitanjalishinde734 ปีที่แล้ว

    Ata margshirsh mahina chalu hoil tr mi..tevha pasun swami maharajanchy 11 guruwar kru ka ? Laxmi chya vratasobat

  • @aditikadam9583
    @aditikadam9583 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद स्वामी तूम्ही असेच सर्वा च्या पाठीशी रहा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaishnavik86
    @vaishnavik86 ปีที่แล้ว

    Me new sevekari ahe swaminchi
    Me ajun parayan Kel nai pn swami ni majhi ecchha purn Keli. Me udyapasun parayan karnar ahe.
    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @leenahambire2097
    @leenahambire2097 ปีที่แล้ว

    Taai me swami charitra parayan aata mahalay chalu ahet ya darmyan kinva navratra chalu hoil ya darmyan suru karu shakte ka?..pls mala sanga taai

  • @anaishak9691
    @anaishak9691 ปีที่แล้ว

    Sankalp yukta parayan kartana kes kaaple tar chalta ka?

  • @sheetalmahadik6404
    @sheetalmahadik6404 ปีที่แล้ว

    Tai 108 paraynala ata survat karu sakto ka plz sanga. Ata dhoda cha month chalu hoel tar chalel ka plz plz sanga tai
    Shree swami samarth

  • @priyankapotdar4236
    @priyankapotdar4236 ปีที่แล้ว

    Didi parayan chalu Kel tar gavi gel chalt ka titha vachal tar chalel ka

  • @AshviniMunde-c7d
    @AshviniMunde-c7d ปีที่แล้ว

    Tai me swaminche 108 parayan sankalp ukat karat ahe tar mala swaminchi special pooja mandavi lagel ki me aplya dev mandirat murti thevun karu shakte ka plz comment me

  • @rutujaviregaonkar5737
    @rutujaviregaonkar5737 9 หลายเดือนก่อน

    Tai Swami Chritra 108 Parayan kadhi pasun suru karu? Aaj (Budhwar), Udya (Guruwar, Amavasya) ka parwa (Shukrawar)?

  • @VishalPawar-vr9lq
    @VishalPawar-vr9lq ปีที่แล้ว

    Tai mazi aani nvryachi kup bhandan zalit aame kup vegle hot chaloy aame part ektra hovudet. Ech eachha. Swami charni prathna

  • @priyankayadao2245
    @priyankayadao2245 2 ปีที่แล้ว +1

    Tai me ata maza mulichi net chi exam aahe tr mla kahi sava sagana tila chala result sati ...maza mulgi khup abyas karty pan sawami cha pan aashirwad pahij na tila ...plz mla sava saga ...mla khup anubhav aaly aahe tumchy video pahen👍👍👏