शिवजयंती | ऑस्करवाडी | भाग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #oscarwadi #episode109 #शिवजयंती #19feb
ऑस्करवाडी | भाग #109 | Oscarwadi | EP#109| Marathi web series
👆👆
शिवजयंती विशेष भाग....🚩
काळजाला भिडणारा मावळ्यांचा भाग....
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 109. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
More Useful Links :
Like us on Facebook : / raanvatproductions
Follow us on Instagram : ...
शिवजयंती🚩 विशेष भाग....आपल्या मित्रांना share नक्की करा
आजच्या दिवशी तुम्ही शिववंदना ही मोहिम राबवला हावी होती गडावर आपली शिववदंना सर्व महाराष्ट्राला समजली असती..🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय....
जय भवानी,जय शिवाजी......
आभाळाला ही भरून आले पाहूणी रयतेची तयारी,
आशिर्वात घ्यायला जेवढी मान वाकते खाली,
तेवढ मोठ झाल्यासारखं वाटतं,
राजे काय जादू तुमच्या चरणावरी..😊💕
जय, भवानि जय शिवाजी महाराज
जय शिवराय काऊ...
*🚩👑🙏🏻 अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या* *जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय आणि भगव्या शुभेच्छा....🙏🏻👑**🚩
*जय जिजाऊ ....🙏🏻🚩*
*जय शिवराय ....🙏🏻🚩*
*!! जगदंब जगदंब !!*
जय जिजाऊ जय शिवराय म्हणा एवढीच विनंती
Shivaji Maharaj ki jay
अडीच ते तीन वर्षे ज्या पाण्याचे टाक्याच काम करत होतो ते पाण्याचं टाक पूर्ण भरलेलं पाहून आजही अभिमान वाटतो.. आपलं कार्य सिद्धीस आले... आज तेच पाणी आज झाडांना उपयोगी पडते...
Malahargad saswad.
जन्मदिन शिवरायांचा*
*सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही
Kdkkch episode all mardano जय शिवराय माझ्या मावळ्यानो
Dipak set ❤️❤️👍mast braka❤️❤️👍
दिपकराव शेवटी खुप भारी बोलले तुम्ही
जय शिवराय🚩🚩🚩
जय जिजाऊ 🙏🙏🙏
जय शंभुराजे 🔥🔥🔥
मस्त संदेश दिला आपण .....
जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे..🚩🚩
खूप छान वाटलं आज चा हा भाग आणि तुम्ही सर्व जणांनी उत्तम कामगिरी केली आणि खूप छान माहिती दिली जय शिवाजी जय भवानी
मस्त एपिसोड बघून खुश झालो
जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम एपिसोड झाला सर अंगावर काटा आला बघून जय शिवाजी जय भवानी 😘🌷💪🙏🙏🙏🙏👌
खूप छान वाटलं गेल्या काही दिवसात आम्ही मल्लार गड महा प्रवेश द्वार लोक अर्पण सोहळा संपन्न केला राजा शिव छत्रपती परिवार
दीपक राव 1 च नंबर काम आहे तुमचं👌👌
जय शिवाजी महाराज खूप छान भाग
जय भवानी ..जय शिवराय ...खुप सुंदर ...ऐपिसोड....छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ..!
khupach chan episode
एपिसोड मनाला भावला...असेच समाज प्रबोधन करता रहा...असाच एक डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशीही एपिसोड बनवून सर्व धर्म समभाव व एकतेची प्रचिती दाखवा.......धन्यवाद
Hoy jai bhim🙏🙏.jai shivray🙏🙏
जय भवानी जय शिवाजी फारुच शान वाटल 🚩🚩🚩🚩
सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा🚩... कसा वाटला आजचा भाग?
Jay shivray bhava 🙏🙏
खूप छान 💯
जर तुमच्या टीमला खरोखर दुर्ग संवर्धन चळवळीचा भाग होऊन आपल्या गडकोटांसाठी काही करायचं असेल तर एकदा नक्की msg करा 💯💯🙏🙏🙏
सह्याद्रीचा दुर्ग सेवक, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र insta - aaradhyadaivat_shivray
Number de na vishvua
Great ❤️❤️👍👍
खूप छान संदेश दिला आहे... ⛳जय जिजाऊ ⛳ जय शिवराय ⛳ जय शंभुराजे ⛳
Ekch no bhavanno jay shivray
🚩🚩🚩⛳जय शिवराय🚩🚩⛳
खूप भारी वाटलं हा एपिसोड पाहून.प्रत्येकाने आपल्या महाराष्ट्रासाठी आणि स्वराज्यासाठी हातभार लावला पाहिजे.
खूप छान संदेश दिला तुम्ही मित्रानो👌🙏🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे⛳️⛳️🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय..खुप छान भाग झाला..
वां खुप खुप छान काम केल आहे भावानो तूम्ही सलाम तूमच्या कार्याला
जय भवानी जय शिवाजी मल्हार गड किल्ले खुप छान आहे संदेश
Ekdam mast
Jay Shivray Bhawano🙏🙏🙏
छञपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩
हा भाग खुप छान होता जय भवानी जय शिवाजी
🚩💐🚩💐🚩💐🚩
📖इतिहासाच्या पानावर
👤रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या🤞 प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजे शिवछत्रपती
यांस 🙏मानाचा मुजरा 🙏🏻🚩
⛳⛳शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराजांचा विजय असो
पाहूनी छत्रपतींचे तेज
झुकल्या सगळ्यांच्या नजरा
जन्मदिनी राजे तुम्हाला मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभूराजे🚩
आजचा एपिसोड खरच खुप सुंदर आहे. मी खरच आज आभारी आहे रानवट प्रोडक्शनच कारण त्यांनी आज लय मोलाचा संदेश दिलाय.जय भवानी जय शिवाजी 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सगळ्यात जास्त विशेष भाग शिवजयंती साजरी केली ती पण खरी शिवजयंती ती हिच आपली 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️🚩🚩
जय भवानी जय शिवराय🙇 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏छत्रपति शिवाजी महाराजकी जय 🙏🙏🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटला।
17:28 मिनिट वर
जात कुठली ते माणुसकी ची।
शिव जयंती स्पेसिल एपिसोड लय भारी।
शिव जयंती ची हार्दिक शुभेच्छा।
जय शिवराय 🚩🚩
छान संदेश दिला तुम्ही आजच्या भागातून
जय शिवराय मस्त वाटले असे विचार सर्वांच्या मनात राहिले पाहिजेत तर इतिहास माहिती राहील
माझा राजा देव नव्हता पण
त्यांच्या मुळे आज देवळात देव आहे
👌👌👌
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Super massege जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीराजे🚩🚩🚩गर्व आहे मी मराठी असल्याचा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 👍🙏💪
🚩🚩🚩🚩🚩Jay shivray🚩🚩🚩🚩🚩
Mast bhava Jay shivray
जय शिवराय ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
Kharach dolyat pani aala ....shivjayanti vishesh bhag khup mast vatla
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🙏🙏😎
खरोखर तुम्ही चांगला प्रेरणा लोकांना या भागात सांगितलं
1 No. Episode. Jay shivray.
Khup chan jay shivaji jay bhavani
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 👍🙏👍❤️👍
1 Number Bhavanno...जय शिवराय...🚩🚩
खूपच छान सर्व टीम चे मनापासून मानाचा मुजरा
लयच भारी वाटले राव बघुन अंगावर काटा उभा राहिला
छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो खरंच अप्रतिम सुंदर
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🚩🚩⛳⛳जय जिजाऊ , ⛳⛳🚩🚩जय शिवराय ⛳⛳🚩🚩
#राज_मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने भारतभूमी पवित्र झाली. सुमारे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्र भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला.
दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती व आपल्या मुत्सद्दी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषास त्रिवार मुजरा !
#राजे # 🚩🚩शिवजयंती विशेष भाग मस्त होता
श्रीमंतयोगी...🚩🙏
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Raja shiv chatrpati tumhala manacha muzara🙏🙏 Akhil hidustanche raje fakat tumhich 🙏🙏 Jay bhavani Jay shivaji 🙏🙏 Har har mahadev 🙏🙏
मस्त भावाने असाच विचार प्रत्येकाने करायला हवा
🚩जगावं शिवबासारखे🚩 , लढावं संभासारखे🚩 आणि 🚩जगून मेल्यासारखं वाटाव औरंगाजेबासारखे🚩.. 🚩जय शिवराय.🚩🚩
🚩🚩🚩🚩जय भवानी 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩जय भवानी जय शिवाजी ⛳⛳⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳⛳
Ek number bhau
मल्हारगड 🚩
जय भवानी जय शिवराय म्हणला तर खूप बरं होईल
⛳जय शिवराय ⛳🙏🙏🙏🙏
अप्रतीम भाग होता....
Mast Deepak Sheth Shevat khup Chan jhala
1 no episode jay shivray
🙏🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय 🚩🙏🙏
एक नंबर भाग घेतला आहे
Jay shivray jay shambhuraje 🚩🚩🚩🚩
🌹🙏Jay bhavani 🚩🌹Jay shivray 🚩🙏🙏🚩🌹🌹
खूप छान वाटलं जय शिवराय दादा 🚩🇮🇳 तसेच मल्हारगड वर कार्य करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराचे मावळ्यांचे अभिनंदन🚩🇮🇳🇮🇳
Babdya shivgarjna bhari dhilis
🚩🚩Jay shivray 🚩🚩
गड किल्ला चा आदर आसला पाहीजे जय शिवाजी महाराजांना माणाच्या मुजरा
खुपच छान भाग होता.आणि रानवाट चे खुप खुप आभार. आणि दिपक राव शेवटून असं मोलाचं बोलले.
गोठ्यातली गाय , घरातली माय
अंगणातली तुळस, देवळाचे कळस
फक्त आपल्या राजांमुळच आज जाग्यावर आहे. 🙏🙏
🏰🏰🏰🏰🏰 शिवजयंती हाद्रीक शुभेच्छा🏰🏰🏰🏰🏰👌🎊🎊
जय भवानी जय शिवाची.
🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
*_अखंड हिंदुस्थानाचे आराध्य_*
*_दैवत🙏👑श्री "છત્રપતી શિવાખી મહારાખ"👑🚩🧡_* *_यांच्या जयंतीनिम्मित सर्व रयतेला हार्दिक 🚩 શિવશુभेच्छा_*
Tu Gujrati ka marathi re 😮
जसा नभी एकच सूर्य, तसा भुई एकच शिव ⛳⛳
छत्रपती शिवराय 👏👏
स्वतःसाठी नव्हे तर रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारा पहिला राजा...रयतेचा राजा
⛳⛳⛳|छत्रपती शिवाजीराजे भोसले/|⛳⛳ जय शिवराय भावांनो⛳⛳
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Jai bhawani🙏 jay shivaji maharaj❤❤❤ har har mahadev🙏🙏
Jay shivray
अंगावर काटे आले 1 नंबर एपिसोड❤️❤️
*अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान*
*श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना* 🙏🏻🚩
*त्रिवार मानाचा मुजरा…*
*सर्व शिवभक्तांना*
*शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!* 💯💯💯