Devendra Fadnavis LIVE: हरियाणा निवडणूक निकालानंतर ठाकरे - पवारांवर जोरदार प्रहार | महायुती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • Devendra Fadnavis LIVE: हरियाणा निवडणूक निकालानंतर ठाकरे - पवारांवर जोरदार प्रहार
    #DevendraFadnavis #UddhavThackeray #sharadpawar
    हरियाणामध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. आता हरियाणाच्या विजयणानंतर महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल? हे पाहाणं महत्वाचं असणारे. हरियाणा निकालावर फडणवीसांची प्रेस.

ความคิดเห็น • 14

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता नाना पटोले ला कळेल त्यांनी कुठल्या घाणीत पाय घातलाय ते!

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाजप ने निवडणूक आयोग माॅनेज करुन सत्ता मिळाली

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 31 นาทีที่ผ่านมา

      हुब्बाठा पक्ष झिंदाबाद

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    EVM आणि निवडणूक आयोग झिंदाबाद, जनतेचा कौल नाही हा आयोगाचा आणि EVM चा कौल

  • @GopalGavhane-v6d
    @GopalGavhane-v6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे 👏🌹❤️❤️👍👌

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवडणुकीत पराभव निश्चित होणार

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त उदघाटन करा आणि नंतर घरी बसा

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राला लागलेला कलंक

  • @sanjeevsugare9670
    @sanjeevsugare9670 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मताची टक्केवारी पहा साहेब

  • @SA-rq6us
    @SA-rq6us ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM aahe toh paryant bajap aahe. ? Ekda jhar ballots paper neh nivadnukah hoteel tar bajap la mahit padel ki janata kona barobar aahe. ? Jai hind.

  • @KerbaAmbekar-jy5ud
    @KerbaAmbekar-jy5ud 34 นาทีที่ผ่านมา

    भाजपचा विजय ई वी एम आणि निवडणूक आयोग? मॅनेज, तर काँग्रेस कुणामुळे जिंकते? 😁😁😁