दहा हजार लोकांनी अत्यंत आस्थेने हा व्हिडिओ पहील्याची नोंद आज झाली. अतिशय तळमळ हा व्हिडिओ करण्यामागे जाणवते. अतिशय लोकप्रिय असा हा आपला पहिलाच व्हिडिओ. हार्दिक अभिनंदन! भविष्यकालीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐💐
अत्यंत कष्टप्रद जीवन आणि अत्यंत दाहक असे वास्तव दाखविणारा हा व्हिडिओ अस्सल जीवनाचे प्रतिपादन करतो आहे..... समाजातला एक प्रचंड मोठा वर्ग अत्यंत कठोर जीवन फक्त जगण्याच्या अपरिहार्यतेतून करत आहे .....67 वर्षांच्या वृद्धाला अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.... या कष्टकरी समाजाच्या लोकांच्या मुलांच्या भविष्याकडे पाहून "कभी तो मिलेगी, कही तो मिलेगी बहारों की मंजिल ,राही " असा आशावाद प्रगट करावासा वाटतो.....
अभिनंदन ताई!आज या व्हिडीओ ने १०,००० व्हूज चा टप्पा पार केला.दहा हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला.अत्यंत कष्टमय जीवनातील व्यथा प्रत्यक्ष दर्शवणारा हा व्हिडीओ अतिशय अस्थेने आणि सहानुभूतीपूर्वक करण्यात आला आहे. म्हणूनच तो लोकप्रिय ठरला.🙏💐🍁💐💐🍁💐
मजूर राबती........घामावरती दाम वेचती ..हे सार्थ दर्शवणारा व्हिडिओ. पोटासाठी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी कष्टणारा अगतिक वृद्ध पाहून मन हेलावून जाते. दहावी नंतर शिक्षण सोडून फडात येण्याचे खरे कारण सांगण्याचे धैर्य असणारा तरुण ऊस तोडकरी विशेष आहे. ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्याची हातोटी विलक्षण आहे.

धन्यवाद 💐💐
छान👌
सत्य चित्र उत्कृष्ट व्हिडिओ.
धन्यवाद 💐💐
सहमत
ओके
अतिशय वास्तवदर्शी व्हिडीओ. हृदयस्पर्शी मुलाखती.क्रमवार चित्रिकरण. धन्यवाद.
उत्तम
धन्यवाद 💐💐
अत्यंत कष्टप्रद जीवन आणि अत्यंत दाहक असे वास्तव दाखविणारा हा व्हिडिओ अस्सल जीवनाचे प्रतिपादन करतो आहे..... समाजातला एक प्रचंड मोठा वर्ग अत्यंत कठोर जीवन फक्त जगण्याच्या अपरिहार्यतेतून करत आहे .....67 वर्षांच्या वृद्धाला अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.... या कष्टकरी समाजाच्या लोकांच्या मुलांच्या भविष्याकडे पाहून "कभी तो मिलेगी, कही तो मिलेगी बहारों की मंजिल ,राही " असा आशावाद प्रगट करावासा वाटतो.....
धन्यवाद 💐💐
अत्युत्कृष्ट प्रतिक्रिया.
अभिनंदन ताई!आज या व्हिडीओ ने १०,००० व्हूज चा टप्पा पार केला.दहा हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला.अत्यंत कष्टमय जीवनातील व्यथा प्रत्यक्ष दर्शवणारा हा व्हिडीओ अतिशय अस्थेने आणि सहानुभूतीपूर्वक करण्यात आला आहे. म्हणूनच तो लोकप्रिय ठरला.🙏💐🍁💐💐🍁💐
अत्युत्कष्ट! अभिनंदन भारतीताई! दहा हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. आज १०,००० व्हुज पूर्ण झाले.,🚩🌺🙏💐💐🌻
धन्यवाद 💐💐
धन्यवाद 💐💐
कष्टमय जीवन....चित्रीकरण खूप छान...
छान
योग्य
धन्यवाद 💐💐
अतिशय कष्टमय काम करणारे लोक त्यांच्या जिद्दीला मानले पाहीजे.
धन्यवाद 💐💐
योग्य
सहमत
मजूर राबती........घामावरती दाम वेचती ..हे सार्थ दर्शवणारा व्हिडिओ. पोटासाठी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी कष्टणारा अगतिक वृद्ध पाहून मन हेलावून जाते. दहावी नंतर शिक्षण सोडून फडात येण्याचे खरे कारण सांगण्याचे धैर्य असणारा तरुण ऊस तोडकरी विशेष आहे. ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्याची हातोटी विलक्षण आहे.
अत्युत्कृष्ट टिप्पणी.
धन्यवाद 💐💐
Utkrisht
धन्यवाद 💐💐
🙏