पुर्वी काय करत होतो याबदल वायफळ बडबड कशासाठी , फक्त चापकटर बाबत डिटेल्स सांगा . किंमत , गँरंटी, लोन, अनुदान , डिलेव्हरी या बाबत माहीती सांगा, वायफळ चर्चा नको .
रानटी जनावरांना शेतातून हाकलून लावण्या साठी जुगाड आपल्याकडे मिळेल का? तसेच कुत्र्याचा आवाज करणारे जुगाड असल्यास माहिती दिली तर बरं होईल. सौरऊर्जावर असणारे मशीन माहीत सांगा .
पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे मनस्वी अभिनंदन आणि माहिती देणाऱ्या सर्व टीमच सुधा अभिनंदन...
धन्यवाद दादा खूपच छान माहिती दिली मशीन एकदम स्टॉप आहे मला खूप आवडले मशीन काही दिवसात मी घेणार
खूप छान माहिती किंमत सहित सांगितली. धन्यवाद
एकदम परिपूर्ण व छान माहिती 👌🏻
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
व्हिडिओ मध्ये दुकानदाराची एक गोष्ट चांगली वाटली ती त्याने प्रत्येक मशिन ची किंमत सांगतिली नाहितर इतर दुकानवाल्यानं विचारल कि ते त्यांच नंबर देतात .
खरच खूप भारी मशीन आहे पाटील🎉🎉🎉
परिपूर्ण व्हिडीओ आणी परिपूर्ण मशीन आहे ही 👌👌👌
शेतकऱ्यासाठी अंत्यत उपयुक्त आणी महत्वाचा विडिओ बनवला आहे याचा शेतकऱ्यांनी उपयोग घेतला पाहिजे 💐💐🙏🙏
आम्ही आणलेले आहे हे मशीन एकदम भारी चालते आणि सर्विस पण लय भारी आहे
Apan kadhi ghetlel ahe sir
किंमत किती आहे
कितीला आणले आहे
3 phase ahe ka single phase ahe
मी पण घेतले आहे आणि हे मशीन एक नंबर चालते...
Price Kay ahe
प्राईस काय आहे
15500 बिगर मोटर
Motar sah kitila milel
3 phase ahe ka single phase ahe
मी पण घेतली आहे करकम तालुका पंढरपूर एक नंबर सांगते
मशीन चांगली आहे का ? मी सांगोला इथून आहे.
खूप चांगली कुट्टीमशीन आहे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे ओळत पारंपरिक शेतीला फाटा देत. यांत्रिकीकरणाकडे ओळले पाहिजे.
शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे तो बदल होताना दिसत आहे आणि त्याचा आनंदही होत आहे
Kay kimat aahe lahan kadbha machine chi
ओळले नाही... वळले😅
"
संतोष ढाकणे.जय भगवान
पार्ट ऑनलाइन मागवता येतील परंतु
रिपेअर करण्यासाठी मेकॅनिकल पाहिजे
हे महत्त्वाचे आहे
👌👌👌👍 no1 saheb
मशीन खुप छान आहे आणि खुप छोटे आहे खाली चाके आहेत आमची सध्याची मशीन हलवायला 4/5 लोकं लागतात मी घेणार
वाळलेली पूर्ण कडबा पेंढी कुट्टी केलेलाचा व्हिडीओ बनवा
खुप सुंदर मशीन आहे
Khupach chhan mahiti🎉
चाराकापनिकरितामशिन
माढा तालुक्यामध्ये रिपेअर करण्यासाठी तुमचा फिल्टर आहे काॽ
Khup Chan mahiti dilit sir tumhi.Sir mala tumche Champion pro Mashin gheyache ahe.Motor sahit.Mi Newasa talukyat Vadala bahiroba yethe rahato ahe.Jilha Ahamadnar.Mala he Champion pro Mashin gharpohoch karnyasathi kiti kharch yeil
एक नंबर चालतं मशीन माझ्याकडे पन आहे
किंमत काय आहे
Kadba cut hoto ka jwari cha
Kolhapur madhe milel kay
1number
सिंगल फेज आहे की थ्री फेज मोटर 3 hp
सन लाईट नाही पेट्रोलवर कडबा कुट्टी मशीन ची किंमत
मस्त पण ईंजीनवरच घ्या लाईटच भरोसा नसत
अनुदानाबाबत सविस्तर माहिती सांगायला पाहिजे होती. म्हणजे अनुदानाची पैसे किती भरायचे होते कसे प्राप्त करायचे याची सविस्तर माहिती द्यायला पाहिजे होती
अनुदानची प्रोसेस तुम्ही करणार का
चॅम्पियन प्रो कडबा कुट्टी मशीन धाराशिव मध्ये मिळेल का
Champion pro model motor sah 25500/- door delivery ahe ka? Ani tya sobat kay kay additional milel
धाराशिव मध्ये मिळेल का
अहिल्यानगर च्या शेतकऱ्याची लिहायला काय प्रॉब्लेम आहे सर 😊
❤
मी घेतले हे मशीन लय भारी चालते
काय किंमत
Price kiti ahe
कसे आहे
व्हिडीओ व्यवस्थीत ऐका किंमत कळेल
चायना मेड मशीन आहेत इथे आणून फक्त जुळणी केलेली दिसते
Single phaje ahe ki ३ phaj ahe
वाळला कडबा कापल्या जातो काय, स्पेयर पार्ट, पाते, पाजवना साठी मशीन मिळेल काय 🙏
अनुदान फाईल कशी करायची त्याबद्दल माहिती सांगा
पुर्वी काय करत होतो याबदल वायफळ बडबड कशासाठी , फक्त चापकटर बाबत डिटेल्स सांगा . किंमत , गँरंटी, लोन, अनुदान , डिलेव्हरी या बाबत माहीती सांगा, वायफळ चर्चा नको .
Pune jilyatdilvri shaka ahe kay
सबसिडी कमी करून हे मशिन किती ला जाते
कोल्हापूर मध्ये उपलब्ध आहे काय.
पुणे येथे मिले ल ka
शिन्नरमध्ये मिळेल का मला घेयाची आहे
Sir tumcha nobar day phulmbari la pahije mala got farm sathi
Bhau, Boran steel mhanje Kai ho????
Mi pan Mechanical engineer aahe aani 24 varsha pasun tool room madhe Injection mould, press tool manufacturing karato
अहील्यानगर झालय आमच आता सर
किंमत किती आहे कड्डाबा कुटी ची
Shop near shirur
मोटार थ्री फेज की सींगल ते सांगा
कींमत कीती आहे
Yah machine ki kimat kya hai
Price kiti aahe
पंढरपूर परिसरात मिळण्यासाठी घरपोच सेवा मिळेल काय?
Hiii
Shighal fesavar chalatetka
रानटी जनावरांना शेतातून हाकलून लावण्या साठी जुगाड आपल्याकडे मिळेल का? तसेच कुत्र्याचा आवाज करणारे जुगाड असल्यास माहिती दिली तर बरं होईल. सौरऊर्जावर असणारे मशीन माहीत सांगा .
Yachi Kimmat kiti ahe
वाळलेल्या कडबा कुटी डेमो दाखवा
तालुका
जामखेड
जिल्हा
अहिल्यानगर येथे कडबाकुटी मिळेल का
अहिल्या नगर म्हणायला लाज वाटते का
लाज वाटायची काय गरज आहे ? अभिमानाने नाव घेतो.... ते सांगायची तुला गरज नाही...
@@shodhvarta मग कधी म्हनला तुम्ही
@@shodhvartaलाज वाटायला पाहिजे तुम्हाला संभाजीनगर लीहले पण अहील्यानगर लिहायला तुम्हाला लाज वाटली असेल
What is price of machine kutty .?
Satara karad patta patava
नगरमध्ये वीस हजार सांगितले
किंमत सांगा
कुठल्याही मशीन वर सबसिडी आहे का
माझ्याकडे मका पीक आहे
Price without motar
मशिन कोठे मिळतील व किंमत किती.
Nanded zila made aamla bhetel ka hi kutti machine
किंमत किती आहे ते सांगा
आधार ॲग्रो इंडस्ट्रीज नेमकं कोणत्या गावांमध्ये आहे आम्हाला कडबा कुट्टी मशीन घ्यायचा आहे त्याची किंमत किती ते सांगा
ह्या कुट्टी मशीन ला जि एस टी वगैरे दुसरे काही ईतर चार्जेस नाही का . नाही किंमत सांगायची एक विकत घेताना पैसे द्यावे लागतील वेगळे .
बीड परदेशी कस्टमरचा नंबर द्या
Kimat kitni hai
Price kay ahe bhau
Sabsidi vja kimat kiti rupye
काय किंमत आहे मशीनची
Kiti kimat aahe
Ret kay aahe
किंमत काय
किंमत किती आहे ते सांगा?
3hp ची कीमत किती आहे सिंगल फेज किती मध्य जाते
किती किम्मत आहे,विचारा
विदर्भा मध्ये मिळेल ka
Sabsidi vja kimat kiti ahe.
मोटार सहित किंमत आहे का
मशीन मोटर सोबत आहे की मोटार वेगळी घ्यावी लागते
किंमत काय आहे सांगा की हो साहेब
Pp sangamner la millel ka
कर्बाकुटी मशीनची किंमत किती आहे
खालचे ॲंगल बारीक आहेत
आपला काम धंदा सोडून हा संभाजीनगर मध्ये काय करायला गेला होता ?...😂😂😂😂
तुझं काम धंदा सोडून ही प्रतिक्रिया दिली तसाच मी सुद्धा गेलो होतो
21 hjar
Humko ek kutti machine Lena hai iski price batao