ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एकीचे बळ किती सुंदर असते...ह्या घाडी कुटुंबात ते ठासून भरलेले आहे...great 👍❤
तुम्हा भावंडाच कौतुक वाटत, खूप एकी आहे.
मुकेश तुमचे कुटुंब खूप छान आहे ह्या चे श्रेय आई वडीलांना जाते
त्यामनान भात कापताना बाबूचो हात भारी चलता.लयभारी बाबूनारिंग्रे आणि कुणकेश्वरचे घाडी लयभारी ,नाद करायचा नाय❤
छान व्हिडिओ सर्वांना पाहून छान वाटते पाऊस येतो त्यामुळे खूप घाई होते
बाबल्या पावस इलो की भात झोडुक लय धांदल होता...पण अशी मज्जा करून भात झोडुक घरातील माणसा पण तुमच्यासारखी होंशी लागतत ..बाकी लय मज्जा आली
तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करता हे पाहून खूप छान वाटले. 😊
Wa Pankajan nusati aag aag kelhan ha 😂😂
खुप छान वाटत सगळा बघू न 👍🏻
मस्तच व्हिडिओ बाबू !!!😅तुझी ,पूनमची, पंकज भावोजीची बडबड ऐकायला खुप मजा येते रे......तु सगळ्यांची कळ काढून त्यांना बोलतं करतोस.😂😂
साहेब तुमचा कामाला सलाम ... काम करताना निदान त्या tandalavar चप्पल घालून काम करू नका ...शेतातून पिकलेले धान्य आहे हो ते..🙏🙏
Bharich
Nice video
👌👌🙏🙏🙏🙏
बाबू आणी पुनम ताई सप्ताह ला हॉटेल टाका खुप मजा येते बघताना आणी विनू तु तर उपस्थित पाहिजेच त्या शिवाय रंगत नाही ब्लॉग तेव्हा हॉटेल तर हवेच
Nana kuthe ahet
First view
Babu tuchhya pekya tudhi 02 bhavachi changli kam kartat tu phakta instruct kartos
दादा भाताची मशिन कुटे भेटल नंबर आसा तर दया
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KOKAN ❤🎉
कापलेला भात भिजला ना. 😢
साहेब... आम्ही स हलीला तुमच्यया गावी येतोय... शाळेची ट्रिप आहे
Yaa ya
Hi sagli mansa 2 diwas aamchkade yeva 50 subscriber vadhavan detay
पींकी खय हा बरेचदीवस दीसला नाय
मळणी मध्ये चप्पल घालू नका
बाबू काम कमी बडबड जास्त
बाबुचे काम कमी बडबड जास्त आहे काम लवकर कर
पावसार मधीच फटकी ईली मुंबईत पण चालू झालो बाबू सोयन काम करा घडघडताहा घरा जावा
Mulagi 1 varshachi zalya var varshala anar aheka ghari
Babu tu hushar aahes
बाबू तुझा डोक्या चलता का?😂
तु खुप आसय ना डोक्यात हुशार तु झा पेक्षा डोक्याने हुशार कोण नाय
एकीचे बळ किती सुंदर असते...ह्या घाडी कुटुंबात ते ठासून भरलेले आहे...great 👍❤
तुम्हा भावंडाच कौतुक वाटत, खूप एकी आहे.
मुकेश तुमचे कुटुंब खूप छान आहे ह्या चे श्रेय आई वडीलांना जाते
त्यामनान भात कापताना बाबूचो हात भारी चलता.लयभारी बाबू
नारिंग्रे आणि कुणकेश्वरचे घाडी लयभारी ,नाद करायचा नाय❤
छान व्हिडिओ सर्वांना पाहून छान वाटते पाऊस येतो त्यामुळे खूप घाई होते
बाबल्या पावस इलो की भात झोडुक लय धांदल होता...पण अशी मज्जा करून भात झोडुक घरातील माणसा पण तुमच्यासारखी होंशी लागतत ..बाकी लय मज्जा आली
तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करता हे पाहून खूप छान वाटले. 😊
Wa Pankajan nusati aag aag kelhan ha 😂😂
खुप छान वाटत सगळा बघू न 👍🏻
मस्तच व्हिडिओ बाबू !!!😅
तुझी ,पूनमची, पंकज भावोजीची बडबड ऐकायला खुप मजा येते रे......तु सगळ्यांची कळ काढून त्यांना बोलतं करतोस.😂😂