Indian Presidential Election Process : भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक नेमकी कशी होते?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2022
  • #PresidentElection #RamnathKovind
    देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता समाप्त होत आला आहे. परिणामी आता नव्या राष्ट्रपतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. भारताच्या राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते त्याबाबतच्या 11 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 111

  • @user-tf9uw6wr2h
    @user-tf9uw6wr2h 2 ปีที่แล้ว +12

    खूपच छान माहिती. धन्यवाद.

  • @gorakhshep9030
    @gorakhshep9030 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय महत्त्वाची महिती दिलीत साहेब सर्वमान्य व्यक्ती सुद्धा राष्ट्रपती पदाची निवडणूक लडऊ शकतो

  • @staywithme7299
    @staywithme7299 2 ปีที่แล้ว +2

    निलेश जी हा विषय खूप छान वाटलं आणि खूप माहिती मिळाली. त्याच बरोबर असेच अमेरिकन राष्ट्रा अध्यक्ष पद निवडणूक बद्दल ही व्हिडिओ करावा ही नम्र विनंती.

  • @vitthalashture8927

    सोप्या शब्दात आणि छान रीतीने समजाऊन सांगितले आहे ....😊

  • @panduranggurav8241
    @panduranggurav8241 2 ปีที่แล้ว +3

    Superb information Thank you so much sir

  • @siddharthshirsat1976
    @siddharthshirsat1976 2 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त माहिती.धन्यवाद.

  • @Valmik_pansare
    @Valmik_pansare 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती..👌

  • @manojtompe3978
    @manojtompe3978 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @vijayalaxmiindraxepatil9133
    @vijayalaxmiindraxepatil9133 2 ปีที่แล้ว +2

    Very nice information...my dad suggest this channel to me...and this is so informative channel...🙌

  • @surajkale1005
    @surajkale1005 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती साहेब.....✌️

  • @pavansavkar1812
    @pavansavkar1812 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती अशीच माहिती देत राहा सर

  • @nikitabhagat4240
    @nikitabhagat4240 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद खुप छान माहिती दिली

  • @renukabiradar3664
    @renukabiradar3664 ปีที่แล้ว

    Thanku somach sir

  • @padmakarlad9851
    @padmakarlad9851 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @DhanajiMalakmir

    एकदम छान

  • @VIDHIRAJ2929
    @VIDHIRAJ2929 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @pravinpawar1608
    @pravinpawar1608 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहीती

  • @poojawaghamare3337
    @poojawaghamare3337 2 ปีที่แล้ว +2

    Nice information sir, 👌👌👌

  • @nikeshrathod7181

    Nice video.......everything clear

  • @sharadjagtap8344
    @sharadjagtap8344 2 ปีที่แล้ว

    माहिती खुप मस्त..