Grampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #ग्रामपंचायतनिवडणूक #grampanchayatelection#सरपंच#महाराष्ट्र#abpmajha #MarathiNews #maharashtrapolitics
Grampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणूक कशी होते
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 271 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय
या ग्रामपंचायतींसाठी 4 ऑगस्टला मतदान होणार आहे. तर 5 ऑगस्टला मतमोजणी....
या दिवशी राज्यातील जवळपास 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका पार पडतील.
याच ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावीकीत आणि भाऊकीत झगडे लावण्याचा सरकारी कार्यक्रम
1दम् बरोबर आता आमच्या इकडे हा कार्यक्रम आहे
🤣🤣 ho bhau
ते झाऊद्या भावकीत कोन्हाला मत देऊ उमेदवार. चार त्या पेक्शा गावाला निघुन जाने 15 दिवस येऊ नये सर्व झाल्यावर येणे जय हींद जय महाराष्ट्र 🙏🚩
Abp माझा मध्ये पण होता.. 😲🤩👍👍
ग्रुप ग्रामपंचायत असेल तर बऱ्याच वेळा दोन गावांना सरपंच व उपसरपंच पद विभागून दिले जाते परंतु प्रत्येक वार्डामध्ये एक उपसरपंच नेमायला हवा जेणेकरून गावाला व ग्रुप ग्रामपंचायत मधील वाडी वस्तीला व्यवस्थित स्थान मिळून विकास साधला जाईल
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवता येते का?
आमच्या गावाची निवडणूक आत्ता च झाली 18 डिसेंबरला
200 रुपये सदस्य la देतात आणि मग 7-8 लाख रुपये खर्च करावे लागतात
ZP badhal sudha mahiti sanga madam
नंदुरबार विसरले मॅडम
उपसरपंच कसा निवडला जाईल
31.जानेवारी 2023 रोजी कार्यकाळ संपलेला ग्रा प . निवडणूक कधी होऊ शकते
6 महिन्याच्या आत होईल
Bhai mera nahi hau
पगार एवढा कमी का असतो
नमस्कार मोरे साहेब आपला नंबर मिळेल का
ग्रामपंचायत मध्ये किती उपसरपंच असू शकतात
5🤣🤣🤣🤣🤣
उपसरपंच म्हणजे फक्त खुष ठेवण्यासाठी तयार झालेले पद आहे परंतु आरक्षणापासून या पदाला खूपच मान मिळाला आहे
Gram sevak he 5 varshani patya kadhat nahi
ओबीसी आरक्षण चा जागेवर एसबीसी जातीचा उमेदवार उभा राहु शकतो काय
Nhi
आरक्षण असल्यास कसेकाय सदस्य निवड करतील
.
Amchya gavat 22 yr age wala mulga sarpanch zala
Tu bagunakoki
तुम्हाला 10-20 लाख संपवायला लागतील तेव्हा जिंकणार
आम्ही गावातच राहतो त्यामूळे आम्हांला तुमच्या पेक्षा जास्त माहित आहे. फालतू बातम्या देऊन आमचा वेळ वाया घालवू नका.
Tula koni sangitla bagayla.... 🤣🤣
😂😂
फालतु कमेंट..अति हुशारी.
Akrda video banun tak na kiti mahiti ahe tula kelel
Aho he aamchyasarkhya lokansathi ahe😄 lahanpani abhyas n kelela ...nagrikshastracha 😂
Chu ahe ha ......