अतिशय सुंदर विवेचन केले आहे या किचकट विषयाचे. एवढे सोपे शाळेतल्या अर्थशास्त्र विषयात शिकवले तर आपली भावी पिढी लवकर अर्थ साक्षर होईल thanks for elaboration
अमृता मॅडम जी डी पी मधे अजुन काही व्यवसाय जमा व्हायला पाहिजेत असे वाटते ज्या जाणकारांना त्यांचे मत प्रदर्शन केले तर बरे होईल.... जेणे करून सामान्य जनतेला समजेल की आपली जी डी पी बरोबर आहे
खुप छान माहिती....... ज्यावेळी GDP न्हवता..... त्यावेळी विकास दर कसा मोजला जात असे ?? कोरोनाच्या काळात मागणी आणि पुरवठा दोन्ही घटलाच असणार, यात शंका नाही.... मग हा अपेक्षित असणारा घसरता GDP वाचवण्यासाठी नक्की काय प्रयत्न अपेक्षित असणार आहेत, सरकार आणि सर्वसामान्य लोकांकडुन ??
Sir सर तुम्ही सर्व विषयवर् चर्च करताय गूड पण एक असा विषय आहे तो कोणाला हि आठवत नाही तॊ म्हणजे #दुध उत्पादक सर आज दुधाला दर फक्त #18 ₹ आहे कारण सर्व बंध आहे दूध पिशवी खपत नाही पण सर आस तर नाही ना दूध पिशवी आता #25₹ ला आहे सर दर तोच आहे खप हि होच आहे मग सर दुधला दार का नाही सर #plz... हा विषय तूम्ही बोला.... plz....🙏🏻🙏🏻
एकदम फिक्स बसल मेंदूमध्ये खूप सुंदर ! धन्यवाद इतका जटिल विषय इतक्या सोप्या शब्दात समजावून सांगितलंत.
खूपच मस्त अशी माहिती भेटली... मॅडम जर चलनवाढ तुम्ही असच सोप्या आणि सध्या भाषेत सांगितले तर आवडेल....💐
छान माहिती मियाली
तटस्थ राहून मत कोणी दिले तर आपले गव्हर्नमेंट पूर्णपणे अकार्यक्षम आहे हेच दिसुन येत...
मॅडम सोपी गोष्ट फक्त तुम्हीच सांगत जा कारण तुम्ही छान टोण मध्ये सांगतात जी छान समजते.
ज्ञानात भर.. Manpurvak Abhar BBC..!!खूप छान..!!
खूपच सोप्या पद्धतीने सांगितले ,धन्यवाद
एकदम कमी वेळात चांगलं explain केलात मॅडम,खूप खूप धन्यवाद मॅडम...& बीबीसी मराठी
मस्त होत प्रेसेंटेशन ✌️
अतिशय सुंदर विवेचन केले आहे या किचकट विषयाचे. एवढे सोपे शाळेतल्या अर्थशास्त्र विषयात शिकवले तर आपली भावी पिढी लवकर अर्थ साक्षर होईल thanks for elaboration
BBC मराठी प्रत्येक गोष्ट स्पष्ट अणि सोप्या शब्दात समजावते. खूप छान 👍
एकदम अचूक माहिती 👍
सोपी गोष्ट
अगदी सोप्या पद्धतीने डोक्यात घुसते 👍👍
खुप सुंदर माहिती आहे
खूप साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगितले.....मला investmeñt या विषयावर माहिती हवी....
GDP सारख्या जटिल गोष्टी एवढ्या चांगल्या रीतीने समजावल्याबद्दल धन्यवाद
चांगली माहिती, अगदी सोप्या भाषेत दिलीत मॅडम धन्यवाद 🙏🙏
Khup changla upkram,ashich mahiti det raha. ...
Great content from BBC Marathi.
Khup chhan ati sundar v sopya padhatine smjjvlya baddal dhanyawad 🙏
सोपी-155 .....खुपच सुंदर
एकदम छान आहे सोपी गोष्ट. नवीन कृषी कायदे काय आहेत. आणि स्वामीनाथन आयोग काय आहे या बद्दल माहिती द्यावी.
धन्यवाद!
Act of god....😀
कोरोनाचं खापर पण देवांवर फोडून मोकळे झाले.
फार महत्त्वाची माहिती दिली आपण thanks
GDP म्हणजे Act of god असत..त्यावर आपण सामान्यांनी बोलायचं नसत..🙄
😂😂😂😡😡😡
Jeva me te aikal teva vichar kela ki next year chi angavar chi kapde hyach varshi gheuun tevawi... Nahiter ti pan milanar nahit.. aang zakayala
Exact
Wolverine, बाहेरच्या लोकांनी ही गोष्ट सांगायची गरज नाही....
@@swapnilshirke732 aapli gdp recover karun ghin yaach warshi
As ka br
धन्यवाद..🙏🙏
खूप खूप धन्यवाद
छान सोप्या शब्दात सांगितले धन्यवाद
धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद !🙏
घटक चाचणी 👍
मराठी साठी खूप खूप धन्यवाद ❤️🙏
Thenks
Khup divasni pahun chan vatl Amruta 🤩 mast ani soppya shabdat mahiti
खुप छान माहिती ताई, tv कोणता विकत घ्यावा प्लीज याची माहिती वर किंवा लोकांना उपयोग होणाऱ्या वस्तू वर विडिओ बनवा 🙏🙏👌
Khupach chan. Short, specific and simple
खूपच माहितीपूर्ण व्हिडियो ... 🙏
Thanks....🤗
Chalan vad khup. Chan. Mahiti dhili
Very nice n simple explanation
Thankyou for info 👍👍👍
Very well explained,Amrutaji! Thanks to you and team 👍
Mahiti ekdam mast
nice information regarding GDP you delivered very simple way good Amrutaji
खूपच छान 👌, Per Capita Income बाबतअसाच एक व्हिडिओ बनवा
Thanks for explaining.!!
No1 ajun video banva arthvevstevar
जबरदस्त 👍👍👍👍👍
Good job BBC
Khup chaan.....ata Inflation rate kasa kadtat te pan sanga sopi gost madhe.
Khup mst samjawta tumhi
Khoop mast
Khup chan ..👌👌👍👍Share market . Kase...kadhi n kiti investment asavi.. yabaddal mam plz information dya...
अमृता मॅडम जी डी पी मधे अजुन काही व्यवसाय जमा व्हायला पाहिजेत असे वाटते ज्या जाणकारांना त्यांचे मत प्रदर्शन केले तर बरे होईल.... जेणे करून सामान्य जनतेला समजेल की आपली जी डी पी बरोबर आहे
Thank you mam....
Mam khup chan mahiti provide keli tumi tumche mana pasun aabhar saglyna samjel ashy prakare samjvl e tumi
मोदी सरकार अॅक्ट ऑफ गॉड बोलून मोकळे झाले आता जनतेला ही सरकार पेक्षा देवावर च भरोसा ठेऊन जगायला शिकले पाहिजे
Thanks mam
Khupach chhan
खुप छान माहिती.......
ज्यावेळी GDP न्हवता..... त्यावेळी विकास दर कसा मोजला जात असे ??
कोरोनाच्या काळात मागणी आणि पुरवठा दोन्ही घटलाच असणार, यात शंका नाही.... मग हा अपेक्षित असणारा घसरता GDP वाचवण्यासाठी नक्की काय प्रयत्न अपेक्षित असणार आहेत, सरकार आणि सर्वसामान्य लोकांकडुन ??
Nxt time Budget...!
mast explain karun sangital thanks BBC
Carole cadwalladr Ted talk Hya vrti ek session hoil ka madam....
Sensex calculate kas hota he samjavta yeil ka
Nice 👍
Information about National stock exchange
Great...👌👌
Khup zan ani sope sarl bhesat tumi explain kela.
Good to see you are not following Riya..You are showing the point where we need to focus..
Excellent...
Khup chaan
Nice Information
Mast mahiti !
very nice
Thank you
Very well explained
Thank You Ma'am !
Nice video thank you so much
Good information
Thanks madam
Simplicity👍
Ajun vedio
GNP विषयी सांगा
Thanks....
Ashya economic badal video khayam badal raha madam Ani Q1 Q2 Q3 Q4 che result alya var ashe video banavat raha ....
👍Excellent! explanation of GDP.. But something add more details explain of sector of economi and CPI,WPI,NNP,GNP... THANK YOU
Very informative ..thanks BBC Marathi
Fantastic🤘
मॅडम देशातील वैद्यकीय शिक्षण महत्व आणि त्याला value का आहे ह्याबद्दल माहिती द्या please
RBI कडील राखीव निधी ? व त्याचा उपयोग?? आणि सध्यास्थिती? विडीओ बनवा..
video chan ahe pn ankin information pahije
GDP kasa vadvla jaen ya sathi ek video banva
Amrutaji It is not consumptions index.
It is consumptions expenditure.
Best
Info about standard of living should be given as it is an important aspect of general life.
Sopi ghost sobat difficult ghost par suru kara taki baki log thoda detail mai samje
Mast
Sir
सर तुम्ही सर्व विषयवर् चर्च करताय गूड पण एक असा विषय आहे तो कोणाला हि आठवत नाही तॊ म्हणजे #दुध उत्पादक सर आज दुधाला दर फक्त #18 ₹ आहे कारण सर्व बंध आहे दूध पिशवी खपत नाही पण सर आस तर नाही ना दूध पिशवी आता #25₹ ला आहे सर दर तोच आहे खप हि होच आहे मग सर दुधला दार का नाही सर #plz... हा विषय तूम्ही बोला.... plz....🙏🏻🙏🏻
रेपो रेट आणि महागाई या बद्दल माहिती दिली तर ती उपयुक्त ठरेल असे वाटते
mam what is TRP
Good