अनेक वेळा जनावर गाभण असताना योनीमुखाचा काही भाग काही वेळा गर्भाशया मुखाचा काही भाग किंवा संपूर्ण गर्भाशय निरणाबाहेर पडते त्याला मायांग बाहेर पडणे किंवा भांडे बाहेर पडणे असे म्हणतात.
आपल्या आधी माहिती असेल तर आधी केल तरी चालेल... आपल्याला पहिल्या पासून माहित असेल की या म्हशीचं अंग येणार आहे तर तिचा चारा कमी करावा खाण कमी प्रमाणत टाकावं तिला
शेतकरी मित्रांना या व्हिडिओ च नक्की फायदा होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की subscribe करा..
तुमचं सहकार्य असुदे आम्हाला❤
शेतकऱ्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤
👍👌❣️
छान माहिती दिली सर
🙏
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती. आपण पप्या शेट कृती करून दाखवल्याबद्दल धन्यवाद
🙏
ऐगदंम छान माहिती दिली आहे धन्यवाद सर ❤
🙏
१ number bhau
एक दम बरोबर
ये ताना कसे काडुन टाकायच का नंतर बाहेर येईन की
👌👌👌👌👌
🙏❤️
Ang yene mhanje kay?
अनेक वेळा जनावर गाभण असताना योनीमुखाचा काही भाग काही वेळा गर्भाशया मुखाचा काही भाग किंवा संपूर्ण गर्भाशय निरणाबाहेर पडते त्याला मायांग बाहेर पडणे किंवा भांडे बाहेर पडणे असे म्हणतात.
❤❤
🙏
Bhai khycho Tu?? 😊
लांजा
म्हैस जदाच्या टायमाला करायचं का जाणल्या नंतर करायचं हे plz सांगा
आपल्या आधी माहिती असेल तर आधी केल तरी चालेल... आपल्याला पहिल्या पासून माहित असेल की या म्हशीचं अंग येणार आहे तर तिचा चारा कमी करावा खाण कमी प्रमाणत टाकावं तिला
@@mahadev_kale ang yene mhanje Kay
चिमटा किती दिवस ठेवावा लागतो
ज्यावेळी अंग येईल त्यावेळी चिमटा लावावा, सकाळी /संध्याकाळी चिमटा लावला तर पोट रिकामी होईपर्यंत ठेवावा नंतर काढावा...
रिकामा म्हणजे वार पडेपर्यंत का???@@mahadev_kale