आपला कोकणी माणुस कधीच हार मानत नाही. किती ही पुर येऊ देत किंवा आणखी काही तो कधीच सरकारी मदतीची अपेक्षा करत नाही.संपूर्ण गाव एकवटुन एकमेकांना मदत करतात. खरचं नशीब लागत कोकणात जन्माला आयला...♥️♥️🥰🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि पत्राची परंपरा अजून चालू ठेवल्याबद्दल आत्यांला मनापासून सलाम आणि तुझे गाव एक नंबर आहे आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत मित्रा गाव जपा आणि आहे तसेच टिकून ठेवा कारण करोडो रुपये खर्च करून पण मिळणार नाही हे सुख
संदेश, तुझ्या आते ने पोस्टाने राखी आणि पत्र पाठविण्याची ( लुप्त होत चाललेली ) परंपरा अजूनही टिकवून ठेवली आहे, हे पाहून त्या माऊलीला कडक सलाम करावासा वाटतो. 🙏😊 आपल्या गावातले पावसाळी सौंदर्य पाहून खूपच छान वाटले. देवीच्या देवळा जवळून वाहणारा *बोनगी* चा परया ( फऱ्या ) पावसाळ्यात खूपच डेंजरस असतो.. आमच्या लिंग वाडीतील जांभ्या दगडात कोरलेले लिंगदेवाचे शिल्प दाखविण्याचा प्रयत्न केलास, हे पाहून आनंद झाला.. 😊👍 श्रावणात कातळावरील रस्त्याच्या बाजूने हिरवळीची शाल पसरलेली असते. त्या हिरव्या शालीवर निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, पांढऱ्या आणि विविध रंगांच्या छोट्या छोट्या फुलांचे नक्षीकाम निसर्गाने केलेले असते. तुला शक्य झाले तर पुन्हा एकदा ते सौंदर्य देखील तुझ्या कॅमेऱ्यात कैद करता आले तर नक्कीच प्रयत्न करून पाहा. तसेच अडिवरे येथील भवानी देवीच्या मंदिरातील गर्भ गृहात सिलिंगला लाकडात केलेले कोरीव काम एकदा जरूर पहा. देवळाच्या गर्भ गृहात इतके सुंदर कोरीव काम मी आपल्या आजूबाजूच्या भागात कधी पाहिलेले नाही. त्याचप्रमाणे राजापूरला शहारा जवळच धूतपापेश्वर मंदिरा च्या शेजारून पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारा धबधबा देखील अत्यंत मनोहर दिसतो. पावसाळ्यात तिथले सृष्टीसौंदर्य देखील अफलातूनच असते. तुला खूप साऱ्या शुभेच्छा 👌👌👏👏😊😊👍👍💖💖
👌👌👍👍😁 मस्स्तं आहे व्हिडिओ...मी ह्या गावात आलेली आहे..तू जे घर दाखवलंस त्या घरी विचाऱ्यांकडे आम्ही आर्यादेवीच्या जत्रेला आलो होतो..गाव खरंच छान आहे... आपल्या कोकणातील निसर्ग अगदी वेड लावणाराच आहे..

हो भाव बरोबर ❤️
खूप सुंदर
Farach sundar video Hota.
Thanks 👍
👍
Thanks 😊
Osm
देवीहसोळ सुंदर गाव आहे
Thank You 🙂
Khupach sundar
Thanks bhav ❤️
Khup chhan gav aahe 👌👌👍
Thanks
Khup chhan vlog
Thank You 🙂
Khup Chan 👌👌
Thank You 🙂
संदेश खुपच छान.
खूप खूप धन्यवाद 🙂
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि पत्राची परंपरा अजून चालू ठेवल्याबद्दल आत्यांला मनापासून सलाम आणि तुझे गाव एक नंबर आहे आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत मित्रा गाव जपा आणि आहे तसेच टिकून ठेवा कारण करोडो रुपये खर्च करून पण मिळणार नाही हे सुख
अगदी बरोबर 👍
छान भावा🙏
धन्यवाद 🙂
Lay bhari
Thank You 🙂
❤️🔥
❤️❤️
❤️👍❤️💐👑👍❤️
Thanks
Nice
Aamche ghar
👍 ok
वाह खूपच छान 👍 अप्रतिम निसर्ग सौंदर्य व त्यातच पावसाळी वातावरण...लय भारी... 👌
खूप खूप धन्यवाद 🙂
Wow A-pratim ahe 👌
Thank You 🙂
सुंदर संदेश, आमचा नायगारा
Ho kaka agadi brobr 👍
👍👍👍👍👍👍👍👍👍
Thanks 👍
Very Beutiful dada apal kokan khup sundar ahe khup mast vatl bagun mast video zhala dadu 😍👌👍❤️😘
Thanks Bhav ❤️
Very nice.... One day definitely visit
Yes brother
छान गाव आहे
धन्यवाद 🙂
संदेश, तुझ्या आते ने पोस्टाने राखी आणि पत्र पाठविण्याची ( लुप्त होत चाललेली ) परंपरा अजूनही टिकवून ठेवली आहे, हे पाहून त्या माऊलीला कडक सलाम करावासा वाटतो. 🙏😊 आपल्या गावातले पावसाळी सौंदर्य पाहून खूपच छान वाटले. देवीच्या देवळा जवळून वाहणारा *बोनगी* चा परया ( फऱ्या ) पावसाळ्यात खूपच डेंजरस असतो.. आमच्या लिंग वाडीतील जांभ्या दगडात कोरलेले लिंगदेवाचे शिल्प दाखविण्याचा प्रयत्न केलास, हे पाहून आनंद झाला.. 😊👍 श्रावणात कातळावरील रस्त्याच्या बाजूने हिरवळीची शाल पसरलेली असते. त्या हिरव्या शालीवर निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, पांढऱ्या आणि विविध रंगांच्या छोट्या छोट्या फुलांचे नक्षीकाम निसर्गाने केलेले असते. तुला शक्य झाले तर पुन्हा एकदा ते सौंदर्य देखील तुझ्या कॅमेऱ्यात कैद करता आले तर नक्कीच प्रयत्न करून पाहा. तसेच अडिवरे येथील भवानी देवीच्या मंदिरातील गर्भ गृहात सिलिंगला लाकडात केलेले कोरीव काम एकदा जरूर पहा. देवळाच्या गर्भ गृहात इतके सुंदर कोरीव काम मी आपल्या आजूबाजूच्या भागात कधी पाहिलेले नाही. त्याचप्रमाणे राजापूरला शहारा जवळच धूतपापेश्वर मंदिरा च्या शेजारून पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारा धबधबा देखील अत्यंत मनोहर दिसतो. पावसाळ्यात तिथले सृष्टीसौंदर्य देखील अफलातूनच असते. तुला खूप साऱ्या शुभेच्छा 👌👌👏👏😊😊👍👍💖💖
Khup chaan lihile aahe
खूप खूप धन्यवाद काका 🙂...
❤️Aaplo konkan❤️
🤟🤟🤟
खूप भारी
धन्यवाद 🙂
👌👌👍👍😁 मस्स्तं आहे व्हिडिओ...मी ह्या गावात आलेली आहे..तू जे घर दाखवलंस त्या घरी विचाऱ्यांकडे आम्ही आर्यादेवीच्या जत्रेला आलो होतो..गाव खरंच छान आहे... आपल्या कोकणातील निसर्ग अगदी वेड लावणाराच आहे..
हो अगदी बरोबर👍
❤❤❤❤
❤️👍
निसर्ग सौंदर्याने नटलेले तुमचे गाव खूप सुंदर आहे👌👌❤️❤️👍👍
धन्यवाद दादा 😊
कातळलेण्याचा video वेगळा करा summer मधे
हो नक्कीच बनवेन 🙂
Nice video ❤ #konkan 🌴🌎😍
Thanks Bhav ❤️
खूप सुंदर आहे गाव..आम्ही पहिल्यांदाच पहात आहोत. म्हणून video camera जरासा हळू फिरता होऊ देत.
Ho nkkich kalaji ghein 👍
*Rajapuri Sandesh.*
❤️❤️
गंगा नदी येते तेव्हाचा video
Aitihasik theva bhari ahe.. 🙏
Hoo
NYC Vlog Dada ❤️💯 keep going
Thanks Brother
First view first like
Thank You 🙂
Beautiful 😍😍😍
Thank You 🙂
१२००० वर्षांपूर्वी देवीहसोळ पाषाणशिलपांचे केंद्र होते
👍👍
देवी हसोळ गावं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य तुम्ही आर्य दुर्गा देवीचे मंदीर दाखविले मेहरबानी करुन आम्हाला सांगा हसोलदेवी चे मंदिर कोणते
Hech ahe te Aryadurga
Okay thanks for your kind information 🙏🙏
Khuup sundar ahe tumcha gaav 😍😍 next tym nakki visit karin.. i hope you will be there 😄
Yes brother.. waiting
निसर्ग सौंदर्याने नटलेल गाव आहे.दादा कोणत्या तालुक्यात येत गाव
राजापूर तालुक्यात दादा
Nice view bhava make the video maahakali mandir Aadiware
Ho bhava nakkich 👍
👍
Kaddakk ahe Devihasol pan.. ekdum nisargaramya.. Purna Rajapur ch bhari ahe ❤️
Ho dada brobr 🙂
Patrachi parampara ❤️❤️❤️👍👍👍🙏🙏🙏🙏
❤️❤️👍
Thoda late baghitla video... But still enjoyed alot ❤️ mastach ahe gaav 👍
Thank You 🙂
Wow A-pratim ahe 👌
Thanks