अहंकारी तुम्ही आहे त महाराज ताई नाही तुम्ही फक्त ते फडणवीस ची तळी उचलून धरावी आम्ही बहुजन फक्त भगवान बाबा आणि मुंडे साहेब यांच्या बद्दल आदर भाव कायम आहे महाराज तुम्ही गंडा चे सेवक म्हणून कार्य करा मालक म्हणून नाही हि एक विनंती आहे
कोणीतरी तुमच ऐकल पाहिजे, हा अहंकार नाही का❓पंकजा ताई तर सामान्य माणूस आहे, तुम्ही तर ज्ञानी, शास्त्री आहात. माणसाला दुसऱ्यांचा अहंकार ego दिसतो. मात्र स्वतः चा दिसत नाही.
मला नामदेव शास्त्रीतच अहंकार दिसत आहे
परखड बोलणारे पंडीत नामदेव महाराज शास्त्री...👌🏻😊
सत्य बोलले शास्त्री
ताई , भाऊ , शास्त्री एकत्र येण्याची समाजाला गरज आहे
अहंकारी तुम्ही आहे त महाराज ताई नाही
तुम्ही फक्त ते फडणवीस ची तळी उचलून धरावी
आम्ही बहुजन फक्त भगवान बाबा आणि मुंडे साहेब यांच्या बद्दल आदर भाव कायम आहे
महाराज तुम्ही गंडा चे सेवक म्हणून कार्य करा मालक म्हणून नाही हि एक विनंती आहे
भगवान बाबानी मुलाच्या शीक्षणाची सोय केली आसती मंदीर नसती ऊभारली
Nameev shastri great manus
अहंकारी मुळीच नाहीत ताई
कोण आहे भगवान बाबा
आमची ताई ऐकत नाही.
तु साधु आहे का संधीसाधुआहे
पंकजाला हरविण्यात या नामदेवचा हात आहे यानेच गडावर पंकजाला येवू नाही दिले
महाराजाचि भाषा पहा वारे संत
धनंजयच्या मागं कोणी नाही गेलं.
संदि साधू महाराज आहे हा......
टाळ्या वाजवून वेडेपणाच प्रदर्शन करत ऊ
पंकजा ही वाघीण आहे
धरणीला तिचे असता पाय
महाराज
ती आमची माय
अहंकारी बाबा दिसतो
ha manus mahanat aasun shivya kasa ghalto???/
🙌
Tai ahnkari nahitach
नामदेव भीक मग माणूस आहे त्या टाइम ल गोपीनाथ मुंडेंनी त्यांना महंत केलं नाहीतर कोण झालं असता
कोणीतरी तुमच ऐकल पाहिजे, हा अहंकार नाही का❓पंकजा ताई तर सामान्य माणूस आहे, तुम्ही तर ज्ञानी, शास्त्री आहात. माणसाला दुसऱ्यांचा अहंकार ego दिसतो. मात्र स्वतः चा दिसत नाही.