Unified Pension Scheme मधल्या तरतुदी याधीच्या NPS, Old Pension Scheme पेक्षा वेगळ्या कशा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @Aristocrats2
    @Aristocrats2 4 หลายเดือนก่อน +5

    अर्धवट सोपी गोष्ट सांगितली तुम्ही

  • @bahadurnaik604
    @bahadurnaik604 3 หลายเดือนก่อน +2

    No UPS No NPS Only OPs Vote for OPs### Vote for OPs###

  • @Mayurbhagat123
    @Mayurbhagat123 4 หลายเดือนก่อน +1

    Very clear explanation

  • @narayansutar-wm2pr
    @narayansutar-wm2pr 4 หลายเดือนก่อน +1

    माहिती अपूर्ण / पूर्ण देणेत आलेली आहे

  • @pranavc24
    @pranavc24 3 หลายเดือนก่อน +1

    जुनी पेंशन लागू केली नाही तर आम्ही सरकारी कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारला मतदान करणार नाही सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी ठरवले तर महायुती सरकार पाडू शकते हे निवडणुकीत दाखवून देऊ

  • @prashantjagtap7399
    @prashantjagtap7399 4 หลายเดือนก่อน +3

    अर्धवट माहिती दिली आहे 25 वर्ष नोकरी करून पेन्शन मिळणार नाही पेन्शन वय 60 वर्ष झाल्यावरच मिळणार पूर्ण माहिती कडा.....खूप खराब स्कीम आहे....

  • @rajeshadsul998
    @rajeshadsul998 4 หลายเดือนก่อน +1

    UPS have not dearness alawalnce it has inflation relief

  • @kishan7650
    @kishan7650 4 หลายเดือนก่อน +2

    जुनी पेन्शन सरळ लागू करा.. इलेक्शन आधी मुद्दाम योजना आणली आहे.

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 4 หลายเดือนก่อน +1

    सरकार ने बँका रिकाम्या केल्या गुजराती व्यापारांसाठी अन आता डोळा जनतेच्या पगारावर अन पेन्शन वर अन सरकारी कंपन्या विकण्यावर

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 หลายเดือนก่อน +1

    OPS only ops lagu karo nahi ghaka rasta dekho

  • @chhayaraskar1107
    @chhayaraskar1107 4 หลายเดือนก่อน +1

    Aamdar,khasdarana pan nps chalu kara

  • @sunilthorat1147
    @sunilthorat1147 4 หลายเดือนก่อน +1

    UPS फसवी योजना आहे, आमदार व खासदार लाखो रुपये पेन्शन घेणार. कर्मचारी 25 वर्षे सेवा देऊन 10000/- पेन्शन 😢

  • @Namdevdhangare
    @Namdevdhangare 4 หลายเดือนก่อน +1

    औ पी एस च लागू करो

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 4 หลายเดือนก่อน +3

    जसा कॉग्रेस आणि भ्रष्ट जुमला पार्टी मध्ये जो फरक आहे तोच Ops व UPS मध्ये आहे, भ्रष्ट जुमला पार्टी २००४ मध्ये पेन्शन बंद केली.आणी आता विचारतात कॉग्रेस ने ५०वर्षात काय केले.तुम्ही साधी पेन्शन कर्मचाऱ्यांना देऊ शकत नाही तर देशाचा विकास कसा करणार?

  • @veenagawde8170
    @veenagawde8170 4 หลายเดือนก่อน +1

    2008 किंवा त्यापुर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही नवी पेन्शन स्कीम लागू असेल की नसेल?

  • @ganeshdhobale786
    @ganeshdhobale786 4 หลายเดือนก่อน +2

    NPS म्हणजे
    New Pension scheme की
    National Pension scheme?

    • @MR_X101
      @MR_X101 4 หลายเดือนก่อน

      NATIONAL PENSION SCHEME

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 4 หลายเดือนก่อน +2

      Non pension scheme

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 4 หลายเดือนก่อน +1

      🎉😂😂

    • @kajurajvlogs8249
      @kajurajvlogs8249 4 หลายเดือนก่อน

      काय नाय मॅडम पूर्ण माहिती घेऊन मग बोला 😂 ते 10% पागर कपात केलेलं पैशाचे काय आणि 25 वर्ष झाल्यावर नोकरदार समजा 40 वर्षाचा असला तर त्याला पेन्शन चा लाभ कधी होणार त्याच्या वयाच्या 60 वर्षा नंतर की लगेच रिटायर गेल्या गेल्या हे पणं क्लिअर करा की

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 4 หลายเดือนก่อน +3

    Pf che je hal zalet tyana hovun devu naka.
    Kadhun dhoka dila modi sarkarne.
    Tyachi kshiksha bhogto amhai.

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 4 หลายเดือนก่อน +1

    Yojnavar vishwas thevacha ki nahi tumhai tharva

  • @ananddadmani9512
    @ananddadmani9512 4 หลายเดือนก่อน +2

    Aamhi Private wale kay bhik magachi ka??

    • @vikasbadhe4470
      @vikasbadhe4470 4 หลายเดือนก่อน

      भाऊ तू तुझे 10%monthly पगारातून mutual फंडात टाकले तरी यापेक्षा जास्त पेन्शन मिळेल. आम्हाला nps आणि ups दोन्ही पण नको ops हवी.

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 4 หลายเดือนก่อน +2

    Pf valyancha 10 varsh nirnay ghevu shakle nahi modi satkar

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 4 หลายเดือนก่อน +2

    Modi sarkar var vishwas thevu naka

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 4 หลายเดือนก่อน +1

    Matdan karu naka
    Amhai mothi chuk keli

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 4 หลายเดือนก่อน +1

    फसवी योजना

  • @Modiji505
    @Modiji505 3 หลายเดือนก่อน

    Modi barobar karat ahet