Palna Gauya Shakticha || Palna|| Ramanand -kalyan ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024
- #folksong #folkmusic #palana #folkart #latestmarathisong #marathisong2023
#ramananduga lelatest song #shahirramanand #powada #kalyan ugale #palana #angai
पाळणा गाऊया शक्तीचा
🎼 संगीत : रामानंद कल्याण
🖋️ गीत : कल्याण उगले
🎙️ गायक : वैष्णवी दांडगे,आसावरी सामग,नेहा खंडागळे, संजना खंडागळे
बाल कलाकार - कु.कामाक्षी देशमुख, आर्या कुलकर्णी
🎹 संगीत संयोजन
मिक्सिंग,मास्टरींग : दर्शन पेडगावकर
🎤 रेकर्डिंग स्टुडिओ : सेशन स्टुडिओ, संभाजीनगर (औं.बाद)
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰: / @shahirramanand
🔔 Press the bell icon For updated
👉 Follow us on Instagram : / ramanandugale
👉 Like us on Facebook : m.facebook.com...
👉 Email us on : ramanandugale92@gmail.com
जगत जननी माय भवानी वरदायनी छाया
अनंत रूपे तिने घेऊनी बहुत लाविली माया
कृपावंत आई तीच सावली
जणु माझ्या नवसाला पावली
बघा सयानाे तिच्या रुपात जन्म कुलज्याेतीचा
पाळणा गाऊया ग गाऊया गाऊया शक्तीचा
शिवराय जैसा पुत्र घडविला आई जिजाऊ माता
माय सावित्री देई प्रेरणा स्त्री शिक्षणाची गाथा
लढे लढाई लक्ष्मीबाई काळ झाली इंग्रजाचा
राज गादीचा वारसा चाले धनी अहिल्यामाता
भीमईची सावली रामाई राहिली
अनाथास पावली सिंधु आई माउली
झाली राष्ट-पती स्त्री प्रतिभाजी पहिली
जिच्या कंठी शारदा ती स्वरलता माऊली
अभिमान हा स्वाभिमान हा माय माऊली
तु व्हावे रणरागिणी, तु देश वेश रक्षणी
तू भाग्यवंत ज्ञानवंत तू आणि शिलवंत स्वामींनी
वसुंधरा तुज कल्याणाचा आशीर्वाद शक्तीचा
एकनिष्ठ त्या ध्येयावरती भाव ठेव भक्तीचा
कल्याण उगले
❤❤
जय मल्हार
best ever👌👌👌👌
Khup Chan vatale
Very very Congratulationsss❤❤❤❤ all team
अप्रतिम, सुंदर 🙌👏
Khup sunder👌👌👌🌹
Khup chan ❤ अप्रतिम
👌👌💐💐🌹🌹खूप छान रचना
Magical Voice all of you 'SISTER'🤩❤😊
अप्रतिम 🌹🌹🌹😊👍
Khup Chan 👌👌
खूप छान 👌👌👌👌
खुप छान कल्याण, रामानंद दादा
सुंदर ❤❤
Aprtim song 🎵
👌👌👌👌👌khup chan
अती सुंदर
Sundar .....❤
Saglyncha avaj khup chan ahe,, waw wa
Ani tujhya team la pan ... All the best..🤞🤗🤗💝
lay bhari kalyan Rama❤️❤️❤️👌👌👌👌👌
अप्रतिम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🧡💫
खूपच गोड पाळणा आहे 😍👌👌👌👌
Khup chan
Sanjanaa ... All the best... 🤗🤞🤗
Nice
Ek navin apratim rachna....
Stree shakticha gaurav karnare.... Hrudayala saad ghalnare geet....
Kautuk karnyas shabdh apurn padtil....
Great...Great...Great....
Aamche mitra...
Kalyanji ani lokshahir Ramanandji....
धन्यवाद
Khup sundar... Apratim🌹🌹
👌👌🥰🥰👏👏👏🚩🚩🚩🚩
Sundar zalay song. Ram-kalyan dada nehmich navnavin kahitari gheun yetat💙💙💙💙💙💙
Veri nice 👍👍👏👏👏🙏🙏
खूपच छान, सर्वांग सुंदर,भाव विभोर .
शाहीर रामानंद आणि शाहीर कल्याण म्हणजे भावी पिढीचे अजय-अतुल अप्रतिम गीत-संगीत-संगीत संयोजन आणि गायन👌👌👌
100% आहे
Kharay
अप्रतिम खूप सुंदर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ......अप्रतिम लेखन अप्रतिम गायन अप्रतिम संगीत.....👌👌👌👌
अप्रतिम झाला पाळणा.. खूपच छान संगीत....मस्त १ च नंबर
अतिसुंदर 🙏
❤️❤️🙏🙏✨️✨️✨️💐💐🎊
🔥🔥
Apratim Kalyan Dada 👌👌👍
1ch no vaishnavi beta,keep it 👆
खूपसुंदर असा गायलेला आहे पाळणा
अभिनंदन आणि खुप शुभेच्छा 💐💐
खूप छान अप्रतिम रचना आणि नादब्रह्म संगीत
आज कोल्हापुर विद्यापीठ येथे झालेला कार्यक्रम दाखवा plz
अप्रतिम
ऐक नंबर
अत्यंत सुरेख आणि उत्तम पाळणा युवा शाहीर रामानंद आणि कल्याण आपले खूप खूप अभिनंदन
माझे हिरो एक नंबर
Wahhh kya bat hai , ram dada aani kalyan dadanch khup chhan sangit , gayan , kalyan dadanch likhan jabardast dada 😊👌💐
सुंदर रचना व गायन 👌🏻👌🏻🌹🌹
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
खूप छान 👌अप्रतिम रचना भावप्रधान गायकी!! सर्वांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
अतिउत्तम गाऊया जिजाऊचा पाळणा संगीत संयोजन सुरेख गायन सुरेख रचना उत्तम रामानंदजी आणि कल्याणजी उगले आपले आणि आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन
बबनराव ( डी, ए, ) काळे लातूर
संपर्क प्रमुख म, राज्य
राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ
महाराष्ट्र राज्य
जय जिजाऊ जय शिवराय
खूप खूप छान आणि या जोडीला खूप खूप धन्यवाद आपण नेहमी आम्हाला अप्रतिम रचना ऐकवतात...
उगले महाराज तुम्हाला जय शिवराय..
चैनल तुमचे असेल तर दररोज व्हिडिओ टाकत जा..🎉 प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात
अप्रतिम रचना उत्तम गायन रामानंद दादा आणि कल्याण दादा आपली अप्रतिम संगीत बद्धता उत्कृष्ट संगीतकार पुढिल वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐
खुप सुंदर दादासाहेब
खूप छान...अद्भुत शब्द रचना...मुलींचा गोड आवाज आणि त्यामागे रामानंद - कल्याण ची साथ....खूप शुभेच्छा!!!
खूप छान रचना दादा👌👌👌
Wowww❤️
अप्रतिम....
आत्तापर्यंतच्या कार्यातील मुकुटमणी लखलखणारा हिरा आहे हा पाळणा.... 💐
अप्रतिम लेखन कविवर्य प्रिय मित्र कल्याण...
सुंदर संगीत प्रिय मित्र रामा....
गोड गायन मुलींनो..... 👍💐
सर्व टीमचे खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा...
जय जगदंब....... 💐💐💐💐💐
Team work ❣️❣️😍💯
👌👌
,छान झाला पाळना।
वा दादा❤👌🏼😊
Amazing 💯
Superb.......
Awesome work 👌🏻👌🏻❤️❤️💫💫
सुंदर झाला आहे पाळणा.
एक वेगळा प्रयोग...
सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा..!💐🌺
जबरदस्त
भारी
Nice Sanjana
This is what we call confluence of tradition and modernity in music.... With lots of best wishes.....
Amazing voice
अप्रतिम