Bhaskar Jadhav Vs Sudhir Mungantiwar : भास्कर जाधव बोलले; मुनगंटीवारांच उत्तर ऐकाच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपराष्ट्रपतींच्या होणाऱ्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला. यावर उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधवांना टोले लगावत, उत्तर दिलं. परंतु यानंतर सभागृहात गोंधळ झाला.
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

ความคิดเห็น • 17

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 3 หลายเดือนก่อน +20

    अध्यक्ष विरोधकांना नेहमीच गुंडाळतात !!

  • @santoshfase195
    @santoshfase195 3 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 3 หลายเดือนก่อน +2

    विरोधकांना बोलू न देना-यांना पायतानाने मारा, अंगलट आले की सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नाही, अस का होत, जनतेच्या पैशावर माजले आहेत सत्ताधारी, महागाई वर लक्षवेदी नसते का, बेरोजगारी वर लक्ष वेदी नसते का, कशाला पाहिजे सभागृह

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 3 หลายเดือนก่อน +9

    खरंच अध्यक्ष यौग्य संधी विरोधकांना देतील ,? जे सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय बदलू शकतात.

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 3 หลายเดือนก่อน +8

    सत्तेचा माजज्ज्ज्ज्ज्ज्ज निर्लज्जम सदा सुखी..... काहीही घेणे देणे यांना फक्तं एकमेकावर ओरडणे...

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 3 หลายเดือนก่อน +9

    यांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही. रामराज्यात या सर्व हिंदूकडून आणखी काय हवं. हेच हिंदुत्व आहे.

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 3 หลายเดือนก่อน +6

    कोणाकडून अपेक्षा ? अध्यक्षा कडून?

  • @navneetmotghare3032
    @navneetmotghare3032 3 หลายเดือนก่อน +6

    मुद्द्याचा कमी आणि अध्यक्ष महाराज जास्त बोलले

  • @kumarwaghmare9679
    @kumarwaghmare9679 3 หลายเดือนก่อน +3

    मला एक प्रश्न पडला आहे जे आमदार लोकसभा लढवले आहे आणि पराभव जहाला तरी ते आमदार कसे निवडणूक लढवत असताना ते राजीनामा देत नाहीत काय बाकीचे लोकं जे सरकारी काम करतात त्याना राजीनामा दयावे लागतो व निवडणूक लढवावी लागते हे कस

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 2 หลายเดือนก่อน

    Bhaskarji Jadhav saheb jai Maharashtra fakta uddhav balasaheb thakre

  • @shahrajendra4397
    @shahrajendra4397 3 หลายเดือนก่อน +3

    उद्या च्या मतदानावर काही प्रभाव टाकता येईल हा उद्देश असावा..

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 3 หลายเดือนก่อน +1

    कामाचा बोलायचं सोडून जनतेला वेगळच काहीतरी ऐकवत बसायचं

  • @abhilashbothra5948
    @abhilashbothra5948 3 หลายเดือนก่อน

    Nhi vadau shakto 1divas adhyksh saheb

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex 3 หลายเดือนก่อน

    Sarkhe sarkhe adhyaksh Maharaj bolayla pahije ka tya peksha mudyach bola sagalyani

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 3 หลายเดือนก่อน +2

    Janateni nakaralela padik manus manguntiwar Bidhansabhet suddha aapatun padanaar

  • @abhilashbothra5948
    @abhilashbothra5948 3 หลายเดือนก่อน

    Up rashtrapati yeil,,bhashan hoil,,
    Jevan,nasta, pani hoil
    ANI mukhymantri,2nhi upmukhmantri chatayla jail, ani mi ratri prynt vidhansabha chalvnar