Teh video is quite informative. Many thanks. At the time of opening of tender, what needs to be announced to the members as well as developers. Do we just announce name of builder only, or we should announce commercial information submitted by developer. What needs to be announced publicly as per regulation?
सर वकील व आर्किटेक्ट यांच्या फी बाबत सविस्तर सांगणे तसेच फिजीबिलीटी रिपोर्ट चा खर्च कोणत्या प्रकारचा असतो तो बिल्डअप येरियावर की कार्पेट वर असतो ते सांगणे.
नमस्कार सर मला असे विचारायचे कि आम्हची बिल्डिंग रिडेव्हलप करायची आहे परंतु त्यामध्ये एकुण सोळा जण आहेत त्यातील तिघांचे टेरेस फ्लॅट आहे त्यांना टेरेस ची किती जागा मिळनार
@@vasudevacharekar9213 जर त्यांची टेरेस त्यांच्या फ्लॅटचा इंटर्नल भाग असेल तर 50% आणि जर टॉप टेरेस असेल तर 25% असा सध्या ट्रेंड आहे पण हे कायदेशीर नाही, हा परस्पर सामंजस्याचा भाग आहे. अर्थात त्या टेरेस चा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठीची लीगल कागदपत्रे त्या फ्लॅट धारकांकडे असणे गरजेचं आहे
Very good information explained in systematic way to understand easily.
Glad it was helpful!
साध्या सोप्या शब्दातील ही महत्वपूर्ण माहिती प्रत्येकाला काहीतरी ज्ञान देऊन जाईल.
धन्यवाद 🙏🏻
Khup chhan mahiti 👌👌👌👌👌
Thanks
Very nice and detail information!!
Thanks
Verry good Explanation
Thanks for liking
PMC ..... indirectly setting with Developer?? is it true sir
Yes... Many architects are doing it, but you can not prove it.
Dhanyawad
Pls make detailed video on documents for deemed conveyance and steps wise process for deemed conveyance.
Will try
Teh video is quite informative. Many thanks. At the time of opening of tender, what needs to be announced to the members as well as developers. Do we just announce name of builder only, or we should announce commercial information submitted by developer. What needs to be announced publicly as per regulation?
Name as well as primary offer
Sir... feasibility report var detail video lavkarat. Lavkar taka..
Ok
सर वकील व आर्किटेक्ट यांच्या फी बाबत सविस्तर सांगणे तसेच फिजीबिलीटी रिपोर्ट चा खर्च कोणत्या प्रकारचा असतो तो बिल्डअप येरियावर की कार्पेट वर असतो ते सांगणे.
फी हा असा घटक आहे की अनुभव आणि ज्ञान ह्यानुसार बदलतो.
nice
@@commonerIndian thanks
नमस्कार सर मला असे विचारायचे कि आम्हची बिल्डिंग रिडेव्हलप करायची आहे परंतु त्यामध्ये एकुण सोळा जण आहेत त्यातील तिघांचे टेरेस फ्लॅट आहे त्यांना टेरेस ची किती जागा मिळनार
@@vasudevacharekar9213 जर त्यांची टेरेस त्यांच्या फ्लॅटचा इंटर्नल भाग असेल तर 50% आणि जर टॉप टेरेस असेल तर 25% असा सध्या ट्रेंड आहे पण हे कायदेशीर नाही, हा परस्पर सामंजस्याचा भाग आहे. अर्थात त्या टेरेस चा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठीची लीगल कागदपत्रे त्या फ्लॅट धारकांकडे असणे गरजेचं आहे
किंवा काय करावे लागेल
Sir what if members did not like any of the tender? Reinitiate the whole process?
Yes... Thats why you should appoint architect who can give you fair idea of offer you can get
सर, रिडेवलपमेंट नंतर जे जुने लोक अस्तात त्यांचे नावावर फ्लेट ट्रांसफर करुन द्यायचा का... कासी नियम आहे का... ? मुंबई को.ओ. सोसायटी.
जे मूळ सभासद असतात त्यांना कन्फरमेशन डिड करून नवीन फ्लॅट ची मालकी दिली जाते.
@@Redevelopment411 सर धन्यवाद... पण सोसायटी ने ईंडिंमीनीटी बोंड घेउन पझेशन दिले. पण नाव ट्रान्स्फर नाही केले, सोसायटीला त्यांच्या कडून दंड होतील का..
Pls background music thevat jaau naka tyachi kahi garaj nahi
Ok
भाग 6 द्यावा
चॅनेल subscribe करा, सगळे एपिसोड दिसतील
सर आमच्या सोसायटीचे रिडेवलेपमेंट करायचे आहे आपली मदत घ्यायची असेल तर आपला मोबाईल नं मिळेल का
सर, rthredevelopment.com ह्या साईटला व्हिजिट करा, सर्व माहिती आणि नंबर मिळेल