Redevelopment of Housing Society! Redevelopment Process in Marathi! Best PMC for Redevelopment
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
- This video series is a complete guide for ideal process of redevelopment of housing society explained in Marathi, This video will guide you about importance appointing Lawyer and Architect or Project Management Consultant for redevelopment of housing society. this video explains how Lawyer and PMC will help you in the process, their responsibilities to protect rights of society and how it will be benifitial for the society.
Redevelopment of housing society
Building Redevelopment
Redevelopment Process
Redevelopment Rules
PMC for Redevelopment
Lawyer for Redevelopment
Redevelopment Consultant
फारच उपयुक्त, महत्वाची माहिती सर.
Thanks
खूप छान वं योग्य माहिती दिली सर
धन्यवाद
खूप चांगली माहिती ❤
धन्यवाद
छान माहिती आवडली उत्तम
Thanks
I like the video. Very informative and guiding. How to go about redevelopment of tenanted property in which multiple landlords are present. Rent contrl act gave major loss to landlords and how redevelopment can benefit them in redev. of joint property. All landlords have different share.
Landlord must come together for redevelopment
Information is very nice.
Thanks for liking
माझा कार्पेट एरिआ 305 स्के.फुट आहे. अग्र्रीमे़ट मध्ये 343 स्के.फू.आहे. मला नविन नियमानुसार पुनर्विकास मध्ये किती एरीया मिळेल.
@@shailendrashirgaonkar8720 तुमचे बिल्डर बरोबर ऍग्रिमेंट कसे झाले त्यावर ठरेल
Without Dermef Convince redevelopment possible?
No
सर आता सोसायटीच्या काही सभासद आणि चेअरमन हे रिडेव्हलपमेंट करतांना जे काय ७९च्या अटी बिल्डर सोबत करार करताना डमी आर्किटेक्ट वकिल पी एम सी नेमणूक करतो (म्हणजे ती बिल्डर ची माणसे असतात ) यात मायनाॅरीटी सामान्य सभासद काहीच करू शकत नाही मग आपल्या सारख्या आर्किटेक्चर व्हिडिओला काय अर्थ आहे?
@@arvindatale5782 काही करू का शकत नाही, जर सेक्रेटरी हे असे करत असेल तर इतर सभासदांना समजावून त्यांचे मत तुमच्याकडे वळवून घ्या आणि जनरल बॉडी मिटिंग मध्ये बहुमताने विरोध करा... फक्त तुम्हाला काय वाटतं ह्याला अर्थ नाही, ते लोकांना पटलं पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला साथ दिली पाहिजे.
What is your view on the CIDCO terrace flats.what min area we can demand to Devlopers.
Terrace is shown in layout and its attached to flats and Cidco charges for the same.
🙏
Same terrace area or 25% builtup area
Is a flat owner of 405sqft liable for a parking space on FOC from the new redevelopment builder?. Please reply with your answer. Thank you.
Your building is in which city?
Dear Sir, If the flat owner has his own terrace above the flat, during the redevelopment will his get terrace against it or he will get some space against the terrace and if he is going to get some space then what will be it's percentage
Actually selling such terrace is illegal, but unfortunately it is done in many buildings. Please check wheather that terrace rights are mentioned in registration.
If all other members dont have any objection then the owner can get terrace of same area or 25% of terrace area in addition to carpet area.
Ultimately its a loss of other members.. But you can not proceed without that.
Fsi करारानुसार मूळ मालकाकडे आहे तो विकु किवा स्वतः वापरू शकतो का?
करार बघावा लागेल, एकदा सोसायटी झाल्यावर असा fsi मूळ मालकाकडे राहात नाही.
धन्यवाद सर
PMC कसे नियुक्त करावे?
सभासदांच्या ओळखीतील PMC/आर्किटेक्ट ह्यांच्याकडून कोटेशन घेऊन त्यामधून अनुभवी माणसाची बहुमताने निवड करावी.
अग्रीमेंट
फायनल रजिस्टर
करताना जुना flat नंबर area आणि नवीन होणाऱ्या बिल्डिंगअधील फ्लॅट नंबर फ्लोअर नंबर आणि फ्लॅट चा कार्पेट ची नोंद registration वेळी करावाच लागतो की नंतर individual agreement plinth kinva plan passing नंतर agreement karave ki मूळ registration मध्येच टाकावे?
मूळ डेव्हलोपमेंट अग्रीमेंट मध्ये फक्त किती एक्सट्रा एरिया मिळणार ह्याचा उल्लेख असतो. Individual agreement प्लॅन पास झाल्यावर करावे ज्यामध्ये मजला, फ्लॅट नंबर, रेरा कार्पेट, पार्किंग नंबर ह्या सगळ्याचा उल्लेख येतो
Very nice information
Thanks
Redevelopment cha veli slit area madhale flats baddal society aani developer Kai decision as per law detat
Please elaborate
आमच्या सोसायटीमध्ये काही सभासदांनी आपल्या रूमची गॅलरी बेडरूमला अटॅच केली आहे. बिल्डरने त्यांची गॅलरी न पकडता तो बेडरूम पकडला असं विचारायचं असं चालतं का
हो, चालत, फक्त ज्यांची गॅलरी आहे ती पण पूर्ण पकडायला सांगा. मुळात हे काम बिल्डरने करण्याऐवजी तुम्ही आर्किटेक्ट नेमून करून घ्यायला हवे म्हणजे सुसूत्रता राहते.
सर मला एका भविष्यात रिडेव्हलोपमेंट ला जाण्याऱ्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, त्यासाठी बँक लोन देते का आणि ज्यावेळी बिल्डर रिडेव्हलोपमेंट चालू करेल त्यावेळी त्याला बँके कडून noc लागेल ती मला मिळू शकेल का ?
टायटल क्लीयर असले तर बँक लोन देते. काही बँक NOC देतात, काही बँक लोन रिपेमेंट करायला सांगतात. अशावेळी लोन ची माहिती डेव्हलोपर ला आगाऊ देणे गरजेचे आहे
@@Redevelopment411 सर कॉन्टॅक्ट नं मिळू शकेल का तुमचा... अजून थोडी माहिती हवी होती
When can Flat handover to builder or society
After sanctioning of new plan
Tender notice advt.newspaper drafting.
What do you mean exactly?
रीडेव्हलपमेंट करतांना आर्किटेक्चर ची कर्तव्य चा एपीसोड
धन्यवाद
When can done Indujual agreement ?
After sanctioning of new plan
PMC devloper आणू शकतो का
आणू शकतो, पण टेंडरिंग प्रोसेस करून
PMC Chi mahiti milel ka?
जरूर, आमची वेबसाईट rthredevelopment.com ला भेट द्या आणि मला फोन करा
Mou kadhi kartat
बिल्डर फायनल झाल्यावर त्याच्या बरोबर रजिस्टर्ड डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट करायला काही वेळ जातो. त्यामुळे अगोदर MOU करतात, मग बिल्डर कामाला लागतो, प्लॅन बनवणे, कागदपत्रे क्लीयर करणे ही कामे मधल्या वेळेत होतात.