एक डॉक्टर खासदार एक माजी आदिवासी मंत्री (वकील) आणि एक माजी क्रीडा मंत्री आणि एक निवृत्त सरकारी इंजिनियर यांना सर्वांना पाडून विजयी झाले आहेत हे साहेब जिल्हा नंदूरबार तालुका धडगाव, अक्कलकुवा .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला आरक्षण दिल्यामुळे चौथी फेर माणूस आमदार झाला पण दुर्दैव त्याला शपथ घेता येत नाही त्याला शिक्षण मंत्री करून टाका
दुसऱ्या तालुक्यातले कोणी बी आमदार आमशा दादांना काही पण बोलत असो काही फरक पडत नाही... ते स्वतः मान्य करता कमी शिक्षण आहे... पण आमशा दादा आदिवासी साठी आवाज उठवता...thank you अमोल मितटकरी साहेब 🎉
टीका करणं बंद करा लोकांचं विश्वास होता निवडून आले . शिक्षण नाही म्हणून काय झालं शिकलेली लोक तिजोरी भरण्याच काम...... विचारानी मोठे आहेत 4थी शिक्षण आमदार.... सोहप काम नाही तुम्ही शिकुन किती लोकांची शेकली......😅
आदिवासी भागातुन ते आमदार आहेत आदिवासी भाषेचा त्यांच्यावर प्रभाव आहे त्यामुळे त्याना मराठी भाषेचे उच्चार करताना अवघड जात आहे दुर्गम भागातुन प्रतिनिधी करतात हे चांगल आहे
एकदा निवडून आलं कि तेथून पुढे सगळं माफ असत 😊😊😊 आदिवासी असले तरी सुशिक्षित आदिवासी निवडून द्यायला पाहिजे त्यासाठी शैक्षणिक पात्रता सर्वाना लागू केली पाहिजे नाही तर अडाणी नेता आणि त्याला सॅल्यूट करतो IAS ऑफिसर अशे चित्र दिसू शकते 🙏🙏🙏
@mandarmahala आदिवासी असलं पण शिपाई व्हायचा असला मास्तर व्हायचं असलं तरी 12 वी पास लागतंय पण आमदार व्हायचं असलं तर 4 थी पास असला तरी होऊ शकतो हे चुकीचं नाही का? आदिवासी समाजात सुद्धा आता खूप लोक शिकलेत त्यांना संधी दया ना
त्या वेळी चावथीपास.पणतु आजपर्यंत आमदार ची.मजल.मारली पडावी साहेब तुम्ही नातवाला खेळत बसले आणि त्याचा कडून धडे घेतले तरीही तुम्ही उत्तम रितीने मराठी वाचून दाखवून देऊया अशी आमची भावना आहे
आडानी माणसाला काय फरक पडणार? थोडाफार शिकला असता तर फरक पडला असता ना. जे मिळालं ते उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मिळलंय. फुकटच मिळते त्यांची किंमत नसतेच हा माणुस आमदारांचा आमदार आहे तो त्याला मतदारांची पण गरज नसते.😅😅😅😅
Saheb tumhii aadivasi bhaashet shaapath ghyayla havi hoti ,tumchi layki aamdaar honyachi hoti,pn jyanchi laayki nahi te tumchavar tika kartaayt, jay mulanivasi jay bhim, jay shivraay,
आमश्या दादांना जनतेची कामे कश्या पद्धतीने करून घ्यावे. त्याची कला अवगत आहे. सांगायचे झालं तर संत जनाबाई ह्या पण शिकलेल्या नव्हत्या परंतु दैवी शक्ती त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी जागतिक कीर्तीवर ओव्या प्रसिद्ध झाल्या म्हणहून हे साध्य झाले.
वा रे जनता याला फक्त लोक आणि लोकशाही जबाबदार आहे समान नागरी कायदा करा कारण नोकरीत सुद्धा असेच गबाडे येडे लाख लाख रुपये पगार घेत आहेत आणि अत्यंत बुद्धिमान बिचारे या आरक्ष ना पायी शेतात किंवा दुकानावर 300 रुपये रोजंदारी ने काम करत आहेत ही सत्यता आहे तेही पदवीधर , काय कामाची ती लोकशाही
राज्य सरकारने विशेष बाब म्हणून याची बालवाडीत शिकण्याची आधी सोय करावी. निवडून येण्यासाठी EVM ची कमाल तर नाही ? च्यामारी कसे कसे नग निवडून येतात. मतदारसंघांतील मतदारांची पण कीव करावीशी वाटते.
चुकले असतीलं आमदारकीची शपथ घ्यायला आमशा पाडवी त्यांच्या भागातली पहिल्यापासूनची परिस्थिती आली त्यांना आडवी.... आमशा पाडवी निवडून आले मतदार संघ आहे अक्कलकुवा आमदारकीच्या शपथीचा प्रसंग पाहून तुम्हाला वाटे कसकाय चुकले बुवा..... अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून येत होते के.सी.पाडवी त्यांची निवडून यायची परंपरा आमदार होऊन केली आडवी.... शिक्षणाच्या सेवा सुविधा पासून पहिल्यापासून हा भाग दूर राहिला त्यामुळे आमशा पाडवीचा शपथ घेतानाचा असा प्रसंग तुम्ही पाहिला.... चुकलेला शपथविधीचा प्रसंग आमदार मनात चांगला धरतीलं आमशा पाडवी मतदारसंघात आता विकास चांगला करतीलं .... विकासाच्या बाबतीत एक नंबर मतदार संघ येईल अक्कलकुवा या मतदारसंघाचा विकास पाहून तुम्ही आश्चर्यचकित होतालं बुवा.... (श्री. भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता - पाटोदा जि - बीड)
महाविकास आघाडीचा आवडता उमेदवार आहे हा 😂 उच्च शिक्षित डॉ हीनाताईंना तिकीट नाकारून या अडाणीला तिकीट देऊन भरमसाठ पैसा फिरवून निवडून आणले 😂😂 आमशा दादा जिंदाबाद ✊🏻
शब्द वाचता येईना आणि चालले राज्य सांभाळायला, साला ईथे 10 ते 12 हजाराची नोकरी करायची असेल तर कमित कमी 10 पास लागत. आणि हे लोक तर राज्य सांभाळायला निघालेत, हाकोणता न्याय आहे हे चित्र कुठे तरी बदलायला हवय, तेव्हाच खऱ्या अर्थाने राज्य आणि देश प्रगत होईल नेते लोकांना शिक्षण अनिवार्य नाही आहे का❓ आसा सवाल जनतेने विचारायला हवा. नाहीतर अशी अनपढ लोक काय प्रगती करणार आपल्या राज्याची आणि देशाची.
भावी परराष्ट्र मंत्री,,, समोर डॉ हिना गावित मॅडम, Adv के सी पाडवी साहेब आणि अपक्ष आमदार पण सुशिक्षित अस्तानी सुद्धा फक्त लाडकी बहिण 1500 आणि निवडणुकीत वाटप झालेले 2-3 हजार साठी एक असा आमदार निवडला ज्याला नीट बोलता येत नाही , पाहून वाचता पण येत नाही.. दुर्दैव आहे ..
आमची मागणी आहे या आमदार साहेबांना महाराष्ट्र राज्य चे शिक्षण मंत्री करा...
😂😂😂
😂😂
😅😅
Mere india aage ja raha he 👍👍
पहिले यांना ठाकरेनी विधानपरिषदेत घेतले होते.
धन्य तो मतदारसंघ आणि धन्य ते मतदार..
Amhi ny file bhau vote
Nivdun denaryanchi chuki aahe bhau🙏🙏🙏
ह्याला उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्रिपद देण्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल. 😅
शिक्षण मंत्री पदाचा योग्य उमेदवार
महिलेवर हात उचलतो हा 😡😡😡
निवडून द्या😢 असेच
Ho na
Kay pan ka yedya
एक डॉक्टर खासदार एक माजी आदिवासी मंत्री (वकील) आणि एक माजी क्रीडा मंत्री आणि एक निवृत्त सरकारी इंजिनियर यांना सर्वांना पाडून विजयी झाले आहेत हे साहेब जिल्हा नंदूरबार तालुका धडगाव, अक्कलकुवा .
हे जरी खर आहे तरी आदिवासी लोकांबाबत यांना यांना जी कणव आहे तेवढी कदाचित कुणाला नसावी
नीट मराठी बोलायला सांग त्याला.
Evm cha kamal asel😂😂😂
विधानसभेमध्ये अंगणवाडी सुरू करावी त्यामध्ये कमी शिकलेले आमदारांना शिक्षण सुरु करा 😂😂😂😂
Yes 😂😂😂😂😂😂
हा evm जिंदाबाद असल्या अडाणी आमदार काय दिवे लावणार.
आदिवासी
असल्या वार तुम्ही काय पण बोलणार
Tuni ky dive lavle
.शिकून आई वडलांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्या बेक्ष्या 4पास आमदार माणसाची आणि मागास प्रवर्गातील लोकांची सेवा करणारा महान आहे शिवसैनिक
Evm ज़िंदाबाद
मुख्यमंत्री करा यला
या आमदार साहेबांना शिक्षण मंत्री करा म्हणजे शिक्षणाचा चांगले होईल
यांना शिक्षण.मंत्री करा .मुले खूप पुढे जातील.काय होऊन राहले हे महाराष्ट्रात.जनतेला पण सलाम इतका शिकलेला आमदार निवडून दिला.
लोकप्रतिनिधींना "साक्षरता अभियान " चे क्लासेस आणि आदर,नम्रता चे क्लासेस लावा, यांना मतदारसंघाचे आर्थिक विकासाचे बजेट कळले म्हणजे बरे होईल
त्यांना सर्व बजेट कळते
या आमदार साहेबांना महाराष्ट्र राज्याचा आरोग्य मंत्री केले पाहिजे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला आरक्षण दिल्यामुळे चौथी फेर माणूस आमदार झाला पण दुर्दैव त्याला शपथ घेता येत नाही त्याला शिक्षण मंत्री करून टाका
This respected person victory on one MD doctor, two advocate, one engineer, one teacher great person ❤
दादागिरी,गुंडागिरी करून आणी पैसे वाटून निवडून आल्यावर मोठा पराक्रम समजू नये?
सगळेच पैसे वाटतात.. कोणीही सज्जन नाही
Ye To jabardasst comment bhai
दुसऱ्या तालुक्यातले कोणी बी आमदार आमशा दादांना काही पण बोलत असो काही फरक पडत नाही... ते स्वतः मान्य करता कमी शिक्षण आहे... पण आमशा दादा आदिवासी साठी आवाज उठवता...thank you अमोल मितटकरी साहेब 🎉
टीका करणं बंद करा लोकांचं विश्वास होता निवडून आले . शिक्षण नाही म्हणून काय झालं शिकलेली लोक तिजोरी भरण्याच काम...... विचारानी मोठे आहेत 4थी शिक्षण आमदार.... सोहप काम नाही तुम्ही शिकुन किती लोकांची शेकली......😅
भावा बरोबर
आदिवासी भागातुन ते आमदार आहेत आदिवासी भाषेचा त्यांच्यावर प्रभाव आहे त्यामुळे त्याना मराठी भाषेचे उच्चार करताना अवघड जात आहे दुर्गम भागातुन प्रतिनिधी करतात हे चांगल आहे
बरोबर दादा मातृभाषेचा प्रभाव असतो काहीही चुकीचे नाही
आदिवासी भाषेचा नाही तर हिंदी भाषेचा प्रभाव वाटतो
राज्याची अधोगतीकडे सुरवात झाली आहे
आदिवासीबहुल भागातून आमदार आहेत. त्यांच्या बालपणात त्यांच्यावर आदिवासीबहुल बोलीभाषेचा प्रभाव आहे.एक लक्षात ठेवा ते लोकशाही प्रक्रियेतून विजयी आहेत.
आमश्याला शिक्षण मंत्री किव्हा आरोग्य मंत्री बनवा
हा दोन तालुके चालवणार आहे 😂😂
12 fail 😅😅😂
एकदा निवडून आलं कि तेथून पुढे सगळं माफ असत 😊😊😊 आदिवासी असले तरी सुशिक्षित आदिवासी निवडून द्यायला पाहिजे त्यासाठी शैक्षणिक पात्रता सर्वाना लागू केली पाहिजे नाही तर अडाणी नेता आणि त्याला सॅल्यूट करतो IAS ऑफिसर अशे चित्र दिसू शकते 🙏🙏🙏
Mag tumchya samjat pan kara na. Aamachya aadivasi na kami lekhu naka
@mandarmahala 😄😄😄😄
@@DipakTayade-qu2wz 🥱
@mandarmahala आदिवासी असलं पण शिपाई व्हायचा असला मास्तर व्हायचं असलं तरी 12 वी पास लागतंय पण आमदार व्हायचं असलं तर 4 थी पास असला तरी होऊ शकतो हे चुकीचं नाही का? आदिवासी समाजात सुद्धा आता खूप लोक शिकलेत त्यांना संधी दया ना
@DipakTayade-qu2wz मग जे पक्ष तिकीट देतात ते नवीन लोकांना देत नाही
गुवाहाटी ला जाऊन चांगले शिक्षण घेतले आहे त्यांनी
राजकारणासाठी काहीतरी शिक्षणाची अट पाहिजे त्यांच्या मतदारसंघात खूप अशी शिकलेले तरुण असतील त्यांना एखाद्या उमेदवारी द्यावी
दोन टाईम आमदार झाला मग मागच्या पाच वर्ष्यात काय शिकला हा हयाच्या पेक्षा ग्रामपंचायत सदस्य चांगले बोलतात
दादासाहेब तरीही मंत्रीच बनणार 🙏
त्या वेळी चावथीपास.पणतु आजपर्यंत आमदार ची.मजल.मारली पडावी साहेब तुम्ही नातवाला खेळत बसले आणि त्याचा कडून धडे घेतले तरीही तुम्ही उत्तम रितीने मराठी वाचून दाखवून देऊया अशी आमची भावना आहे
आडानी माणसाला काय फरक पडणार?
थोडाफार शिकला असता तर फरक पडला असता ना. जे मिळालं ते उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मिळलंय. फुकटच मिळते त्यांची किंमत नसतेच हा माणुस आमदारांचा आमदार आहे तो त्याला मतदारांची पण गरज नसते.😅😅😅😅
गृहमंत्री करा
विकास होणे फार गरजेजे आहे आमदार असा असेल तर लोकं कसे असणार म्हणून हा भाग फार मागास आहे
वाघाची डरकाळी मांजरा सारखी झाल्यावर काय फरक पडत नाही. 19/20 चा फरक आहे.😂😂😂
महाराष्ट्राचं काय खरं नाही आत्ता पाच वर्षे सोसायची तयारी करा
😅😅
घरकोंबडा असताना अडीच वर्षे सोसलं की 😂
@@surajkkr3280 अहो ते होते म्हणून महाराष्ट्र वाचला युपी बिहार सारखी मृतदेह नदीतील पाण्यात तरंगले नाहीत
मुख्यमंत्री योग्य उमेदवार
असा माणुस जर आमदार होत असेल तर भारत देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे
भारताचा कीती विकास झाला हे यावरूण दिसून येत
म्हणूनच तर आदिवासी भागाचा विकास होत नाहि यांसारखे नेते निवडून जातील तर कुठे काय विकास करायचा निधी कसा मिळावा याची तरी खात्री असेल का याला.
याला महाराष्ट्र चा अर्थमंत्री करा.नक्की मोदी च्या लाइन मध्ये महाराष्ट्राला नेऊन ठेवेल.
Saheb tumhii aadivasi bhaashet shaapath ghyayla havi hoti ,tumchi layki aamdaar honyachi hoti,pn jyanchi laayki nahi te tumchavar tika kartaayt, jay mulanivasi jay bhim, jay shivraay,
Jay ❤❤❤Johar Dada
आमश्या दादांना जनतेची कामे कश्या पद्धतीने करून घ्यावे. त्याची कला अवगत आहे. सांगायचे झालं तर संत जनाबाई ह्या पण शिकलेल्या नव्हत्या परंतु दैवी शक्ती त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी जागतिक कीर्तीवर ओव्या प्रसिद्ध झाल्या म्हणहून हे साध्य झाले.
देश खूप प्रगती करेल विश्र्वगुरू खरा हा आहे
साहेब तुमच्या कडे बघून आता आदिवासी समजला परत जंगलात राहायला जायला लागेल
जय आदिवासी जय जोहार
वा रे जनता याला फक्त लोक आणि लोकशाही जबाबदार आहे समान नागरी कायदा करा कारण नोकरीत सुद्धा असेच गबाडे येडे लाख लाख रुपये पगार घेत आहेत आणि अत्यंत बुद्धिमान बिचारे या आरक्ष ना पायी शेतात किंवा दुकानावर 300 रुपये रोजंदारी ने काम करत आहेत ही सत्यता आहे तेही पदवीधर , काय कामाची ती लोकशाही
आदिवासी मध्ये शिक्षण कमी आहे हा त्यांचा दोष नाही , शिक्षण व्यवस्था कुचकामी ठरली , भारतीय लोकशाही शिक्षित अशिक्षित असा नागरिकात भेदभाव करत नाही
राज्य सरकारने विशेष बाब म्हणून याची बालवाडीत शिकण्याची आधी सोय करावी. निवडून येण्यासाठी EVM ची कमाल तर नाही ? च्यामारी कसे कसे नग निवडून येतात. मतदारसंघांतील मतदारांची पण कीव करावीशी वाटते.
युवा पिढी संसद चालवा ला पाहिजे.. सर्व आजोबा आज सरकार चालवतात.. युवा पिढी सरकार चालवायला पाहिजे..
अरे शिकलेल्यांवर हा माणूस भारी आहे म्हणून विधानसभेवर गेला आहे
Honourable MLA is great Leader and having great humanity .
आणि म्हणोन मी आमदार झालो😂😂
चुकले असतीलं आमदारकीची
शपथ घ्यायला आमशा पाडवी
त्यांच्या भागातली पहिल्यापासूनची
परिस्थिती आली त्यांना आडवी....
आमशा पाडवी निवडून आले
मतदार संघ आहे अक्कलकुवा
आमदारकीच्या शपथीचा प्रसंग पाहून
तुम्हाला वाटे कसकाय चुकले बुवा.....
अक्कलकुवा मतदारसंघातून
निवडून येत होते के.सी.पाडवी
त्यांची निवडून यायची परंपरा
आमदार होऊन केली आडवी....
शिक्षणाच्या सेवा सुविधा पासून
पहिल्यापासून हा भाग दूर राहिला
त्यामुळे आमशा पाडवीचा शपथ
घेतानाचा असा प्रसंग तुम्ही पाहिला....
चुकलेला शपथविधीचा प्रसंग
आमदार मनात चांगला धरतीलं
आमशा पाडवी मतदारसंघात
आता विकास चांगला करतीलं ....
विकासाच्या बाबतीत एक नंबर
मतदार संघ येईल अक्कलकुवा
या मतदारसंघाचा विकास पाहून
तुम्ही आश्चर्यचकित होतालं बुवा....
(श्री. भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता - पाटोदा जि - बीड)
Cm पदाचे तडफदार उमेदवार यांना खालचं पद दीलातर निवडून देणाऱ्यांचा अपमान होईल धन्य ते मतदार साहेबाना निवडून दिल्या बद्दल
याना फडणविसाकडील ग्रहखात द्यावे. .
किंवा केंद्रात परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करावे. .
महाविकास आघाडीचा आवडता उमेदवार आहे हा 😂 उच्च शिक्षित डॉ हीनाताईंना तिकीट नाकारून या अडाणीला तिकीट देऊन भरमसाठ पैसा फिरवून निवडून आणले 😂😂
आमशा दादा जिंदाबाद ✊🏻
शिक्षण मंत्री करा आदिवासींची पार इजत
कधी कधी काही वकिल कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना निर्दोष सोडवतात त्यापेक्षा हा भला माणुस चांगला
खरं बोलुन गेले आमदार साहेब मी निवडून आलो नाही
😆😆
😂😂😂😂
असुद्या एखादा आदिवासी चुकला म्हणून काय फरक कारण सुशिक्षित लोक किती भ्रष्टाचार करतात त्यांना प्रश्न विचारणं खरं गरजेचं आहे
उच्चविद्याविभूषित आमश्या भाऊ 😅
आशा लोकांन मुळे पक्षाची आणि राज्याची मोठी प्रगती होईल.
लोकशाही आहे लोकशाही चा आदर करा
Muscle Power Money power चे ज्वलंत उदाहरण धन्य आहे ती निवडून जनता😂😂
जिल्हा परिषद शाळा बरोबर शिक्षण देत नाही ,यात जिल्हा परिषदेतील शाळेचा काहीतरी😂 गडबड आहे
कशी लोक आशा आमदाराला निवडून देतात आजारी आमदार
आदिवासी अजूनही मागास आहे त्यासाठी कामं करा स्वतः कडे पाहा आणि समाजासाठी कामं करा
भावी शिकसन मंत्री होणार, त्याची गरज आहे.
@@gautampandit4599 आधी शिक्षण मंत्री नीट लिहायला शिका, मग इतर समाजाला बोला
ते आदिवासी आमदार आहे व नंदुरबार जिल्हा हा आदिवासी आहे म्हणून त्यांच्या शपथविधी मध्ये आदिवासी बोली भाषा चे शब्द उमटतं होते
King 🏹🏹🏹
या आमदाराला मुख्यमंत्री पद भेटायला पाहिजे होत,....
शिक्षण करायला पाठवा याला, हा आहे आमदार... 😂😂😂
शब्द वाचता येईना आणि चालले राज्य सांभाळायला, साला ईथे 10 ते 12 हजाराची नोकरी करायची असेल तर कमित कमी 10 पास लागत. आणि हे लोक तर राज्य सांभाळायला निघालेत, हाकोणता न्याय आहे हे चित्र कुठे तरी बदलायला हवय, तेव्हाच खऱ्या अर्थाने राज्य आणि देश प्रगत होईल नेते लोकांना शिक्षण अनिवार्य नाही आहे का❓
आसा सवाल जनतेने विचारायला हवा.
नाहीतर अशी अनपढ लोक काय प्रगती करणार आपल्या राज्याची आणि देशाची.
आमदार साहबांना चार ओळींचा शपथ घेताना तारांबळ उडाली मग हे महाशय विधानसभेत जनतेने प्रश्न काय मांडणार
याला निवडुन देणारे याचा पेक्षा जास्त मुर्ख वाटतात,
आसे आमदार झाले तर देश एक नंबर होयल
😂😂😂👍👍👍khup chan
Evm jindabad
काय दिवे लावणार आहेत माहिती नाही असले आमदार. ह्यांना घरी बसवा आता. लायकी नसलेल्यांना निवडून देऊ नये जनतेने.
यांना शिक्षणमंत्री केलें पाहिजे खुप छान बोलताता ते मराठी भाषा अगदी स्पष्ट बोलतात म्हणून पद दिले पाहिजे
शपथ घेत येत नाही आणि मंत्री होण्यासाठी आग्रह करत आहेस हा काय विधान सभे मध्ये मंत्री पद घेऊन काय उत्तर देणार आहेस हा
सपात झरी चांगली झाली नसेल तरी त्याची काम खूप छान केली असतील याचा कडे लक्ष द्या...
@@musiclv974 बरोबर भावा
भावी परराष्ट्र मंत्री,,, समोर डॉ हिना गावित मॅडम, Adv के सी पाडवी साहेब आणि अपक्ष आमदार पण सुशिक्षित अस्तानी सुद्धा फक्त लाडकी बहिण 1500 आणि निवडणुकीत वाटप झालेले 2-3 हजार साठी एक असा आमदार निवडला ज्याला नीट बोलता येत नाही , पाहून वाचता पण येत नाही.. दुर्दैव आहे ..
आमदारकी/खासदारकी साठी किमान शिक्षणा ची अट असायला पाहीजे।
सरपंच साठी 10 वी आणि आमदार अशिक्षित हा कोणता सविधानिक नियम आहेस
असे अडानी आमदार झाले तर वाटोळ झाल समझा महाराष्ट्र च
असले लोक आमदार झाल्यावर काय होईल राज्याचे
70 वर्ष आरक्षण घेऊन पण हे सुधारले नाहीत. यात इतरांचा काय दोष. मुळात यांनाच मूळ प्रवाहात यायचे नाहीं 😂😂😂
तसे नाही ..मोठे पुढारी मुद्दाम कमी शिकलेल्याना तिकीट देतात .तिकीट देणाऱ्याला समजले पाहिजे .
@dineshsatavi9901 निवडून देणारे तरी अक्कल गहाण ठेऊन मतदान करतात का?
3 वकील, 1 डॉक्टर, 1 इंजिनिअर ला हरवून आले आहेत ते
EVM chya ashirwaad ne
मतदार संघात सर्व मतदार ४ थी शिकलेले असावे 😂😂😂😂
उच्च शिक्षण मंत्री करा यांना
Therefore, Govt. Schools with quality teachers are very important.
याला पंतप्रधान बनवाच.
शपथ विधीतील प्रश्न उपस्थित केल्यावर मिटकरी ने कसा पळ काढला 😂😂😂😂😂
असले अनपढ प्रतिनिधी असले तर राज्याच वाटोळे होणार ह्यांना शिक्षण मंत्री बनवा.
अस असेल
तर शिक्षणाची अट टाका ना
प्रतिनिधी आहे तो
यांना शिक्षण मंत्री करा 😅😅
उच्च शिक्षण मंत्री करा
शिक्षण मंत्री करा त्यांना चांगली प्रगती करतील ते महाराष्ट्राची
हा व्हिडिओ प्रशांत बम्ब ल पाठवा फार बोलतो शिक्षकाला