महाराष्ट्राची बातमी Live: पंकजा मुंडेंना विधानपरिषद, भाजपकडून आणखी मोठी संधी दिली जाणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
- महाराष्ट्राची बातमी Live: पंकजा मुंडेंना विधानपरिषद, भाजपकडून आणखी मोठी संधी दिली जाणार? Pankaja Munde
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Congratulations ताई साहेब.मी मराठा पण पंकजा ताई सर्मथक.
Thanks dada tuza sarikhe kmi aastat
❤
Tu maratha nahi mahitiy
Are bhau to IT cell wala ahe..😂@@Dnyaneshwarmorale
Tai cha kadich maratha aarakshanala virodh nhi dada ❤🙏🏻
मी sc आहे परंतु पंकजा मुंडे समर्थक आहे.
छान विश्लेषण. पंकजा मुंडे deserve करतात.
पंकजाताई या महाराष्ट्राच्या ओबीसी मांस लीडर नेत्या आहेत त्याच मनःपूर्वक शूभेच्छा व आशिष सर आपणास धन्यवाद
ताईसाहेब एक प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे आहेत
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य लोकनेतया पंकजा ताई मुंडे गोरगरीब जनतेची माय माऊली ताईसाहेब
😂
@@ArjunMadan-tm2ow tuch aarkshan bg 😂
उपमुख्यमंत्री निश्चित
जाधव साहेबांना मुंडे साहेब यांचा खूप आदर आहे
भारतीय जनता पार्टी हवेत होती आता गरज आहे म्हणून त्यांचा विचार सुरू आहे बाकी काही नाही
आशिष सर तुम्हाला देखील खूप आनंद झाला असेल.
अभिनंदन ताईसाहेब.🎉
आशिष सर तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हांला जे कळले ते भाजपाला कळाले नाही म्हणून भाजपची लोकसभेला वाट लागली. आता विधानसभेला वाट लागू नये म्हणून उमेदवारी दिली.जर उमेदवारी दिली नसती तर भाजप संपली असती महाराष्ट्रात.
ताईसाहेब 👍👍
धन्यवाद आशिश सर.
खूप छान विश्लेषण करून मार्ग दर्शन केले.
उशीरा का होईना BJP ला जाग only ताई साहेब
काळजी करू नका BJP कायमचं जाणार आहे महाराष्ट्रातून 😢
पंकजा मुंडे यांना पद दिलं म्हणजे उपकार करत नाहीत bjp वाचवायची असेल तर ताईंना पद देणं ही काळाची गरज आहे
ताईसाहेब महाराष्ट्राची वाघीण आहे🎉🎉🎉🎉
only ताई साहेब
जाधव सर महाजन सर धन्यवाद खरं लोकांच्या समोर आणल्याबद्दल तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला माझा🙏🙏🙏🙏🙏🙏 दंडवत
सरव मराठा समाजाचे अभीनंदन ताईला फकत आणी.फकत फडनविसनी तूमचयामुळे पद दील
भावी मुख्यमंत्री
ताईसाहेब आमचं दैवत आहे ताईसाहेब यांना आता न्याय मिळाला आहे आतापर्यंत ताईसाहेब यांच्यावर अन्याय केला आहे आता भाजपला ऊशिरा शहाणपण सुचलं आहे
आज खूप गावागावात लोकांनी तोफा आणि गुलालाचा आस्वाद घेतला
आपणच जनतेच्या मनातल्या भावना व्यक्त करून पत्रकारिता केली आहे
आशिष जाधव यांचं विश्लेषण एकदम वास्तविक
आशीष जी पंकजा ला मान दिलं नाही आहे आता obc ची मत पाहिजेत म्हणून नाही तर पाच वर्ष बेंच वर बसवलं नसत. फक्त्त वापर करून घेणं hi बीजेपी हा फालतुगिरी करणारा पक्ष
खूप छान राजकीय विश्लेषण करता आशिष सर
पंकजा ताई मुंडे यांना पूर्ण ओबीसी चां पाठिंबा आहे ताईंना महाराष्ट्र बिजेपी प्रेसिडेंट करावे त्या नक्की सर्व जातींना न्याय देतील
नक्की १०० %फायदा होईल.
अभिनंदन ताई साहेब
Only boss Loknetiya pankaja Tai saheb👍👍👍👍👍
Only pm
आशिष जी आताही त्यांनी तसा दगा पंकजा ताईंना दिला परंतु ओबीसी ओबीसी मतांच्या रेट्यामुळे समाधानी मोठ्या प्रमाणात मागणी केल्यामुळे ताईला उमेदवारी दिली
Akdam barobar ahe Ashish saheb👍👍👌👌
Abhinadan pankaja Tai saheb👍👍❤❤❤❤❤❤❤
आशीष जी पंकज्या मुळे काहीच होणार नाही. आम्ही शिवसैनिक पण मराठा आहोत. जय कोकण. आमाला आराखशन नको. आम्ही 96 कुळी मराठा
Khup mast ashish sir thank you ❤❤ Tai congratulations
एकच पर्व ओबीसी सर्व
pankaja tai munde saheb only
Ashish sir very brillant
आशिष सर नवल करावे तेवढ थोडच खूपच छान विश्लेषण अभिनंदन सर
Pankaja Tai nice
आशिष सर आपला अभिनंदन खूप आणि छान विश्लेषण होता
महायुती विधानसभा व विधानपरिषद बहुमताने निवडून येणार..
TAisaheb अभिनंदन
Ashish sir good
फोडनविसला मोठी चपराक आहे ही
Congratulation Tai Saheb🎉🎉
👌👌👌
ताई साहेब ❤
नक्कीच होईल फायदा
Ashish sir well
जय हो ताई साहेब
आशीषजी तर्कशुद्ध विश्लेषण केले तुम्ही।
Congratulations Tai
Tai aamdarjhyalya baddal abhinandan.
भरपूर फायदा होईल 🎉
ताईसाहेब फक्त
Congratulations
Congratulations pankjatai Gopinathji munde madem
आशिष सर चांगली चर्चा झाली
Mrs.Pankaja Munde may be state president or secretary in future
सहज येणारा पडतो असे होऊ नाही आशिष सर कारण हंडोरे याचा अनुभव तुम्ही सांगता म्हणून स ह ज
जाधव साहेब दग्रेट वाताहार
Only tai
फार हुशार पत्रकार 👌👌
Great 👍
ताईसाहेब 🌹🌹🌹🌹
ताई सोबत मराठा व ओ बि सि व ईतर समाज आहे 👍👍👍
पंकजाताई साहेब
Nice sir
Tai boss 🎉
Ho❤🎉😊
लोकनेत्या ताईसाहेब 💯💪
भाजप इमेज अबाधित राखण्यासाठी अगदी बरोबर
ho
पंकजा ताई चा फायदा होईल
पंकजा ताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील.
Tallent journalist
जाधव साहेब आताही ताईला उमेदवार भाजपाने केले नसते परंतु परंतु ओबीसीच्या रेट्यामुळे राज्यातील राजकीय हित लक्षात घेता पक्षाने नाईलाजास्तव घेतलेला निर्णय 10 वर्ष ताईला वनवास कोणामुळे भोगावा लागला हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते
Video kmi krt java,jast motha pahu vatat nahi
पंकजांना दिलासा तर दुसरीकडून जखमेवर मीठ
ओबीसी आरक्षण खरा अर्थ कळला.
हो
रणरागिणी ताईसाहेब
Ho
करा 180 ओबीसी 12 बलुतदार आमदाकीला ऊभे कसे एकवटत नाही बघु कुनाची दाल शिजु देनार नाही
होय
Full support obc samjacha 🎉
Taisaheb
दादा तुम्हाला विनंती
तुमचे मत योग्य आहेत
Pankaja Tai tumhala Devendra ji ni davalale malala ajibat manjur navhate
Maratha jindabad
आता पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री करा ही मागणी पुढे येईल.
बी. जे.. पी. ला फायदा होईल
मुख्यमंत्री करून टाका
ताई मुख्यमंत्री होतील100%
आशिष जाधवला आत्ताच गुदगुल्या व्हायला लागल्यात 😂😂😂😂
Only obc pm tai
Taisaheb only 🚩🚩
मला तेवड लिहता येत नाही