चिकू लागवड कोणी करु नये एकरी लाखाची शेती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2023
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    चिकू लागवड मध्ये उत्पन्न मिळते का. फळबाग लागवड चे काय फायदा.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #चिक्कुलागवड
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 49

  • @anandkadam2288
    @anandkadam2288 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ च मन मोकळ आहे
    पक्षी निसर्गाचे विचार केला

  • @CAShreeCA
    @CAShreeCA 7 หลายเดือนก่อน +4

    उन्हाळ्यात मेथी, शेपू, कोथिंबीर घेऊ शकतो आपण यामध्ये. कारण उघड रानात भाजी पाला उन्हाळ्यात जळून जाण्याचे जास्त प्रमाण आहे

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 ปีที่แล้ว +2

    Practical knowledge , उपयुक्त व सुटसुटीत माहीती दिलीत , धन्यवाद साहेब !

  • @HIND251
    @HIND251 ปีที่แล้ว +6

    ज्यांना शेती भरपूर कोरडवाहू शेती आहे त्यांनी चिंच लागवड करावी.

  • @akshaydere579
    @akshaydere579 2 หลายเดือนก่อน

    1 no. माहिती भाऊ आणि विचार पण १ नो.

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 ปีที่แล้ว +2

    माहिती योग्य आहे

  • @rhul2466
    @rhul2466 ปีที่แล้ว +1

    Dada tumche vichar khup chan ahe

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दादासाहेब,
    दादा कुकुटपालन वर पुन्हा व्हिडिओ बनवा की

  • @5927vivek
    @5927vivek หลายเดือนก่อน

    Tumche vichar kharach khup chan aahet

  • @manojshinde635
    @manojshinde635 ปีที่แล้ว +4

    Sarv bajuni reshim vyavsay changla asunhi yat tikun rahnare tasech expansion karnare shetkari far Kami ahet yache Karan kay asu shakt
    Tumhi reshim vyavsay ka band kela sir please reply

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती! धन्यवाद 🙏

  • @PrabhakarKhandave-cj8gv
    @PrabhakarKhandave-cj8gv 8 หลายเดือนก่อน

    धंन्यवाद दादा माहीती दल्याबदधल

  • @rajeevkedar4961
    @rajeevkedar4961 9 หลายเดือนก่อน +1

    चिंच लागवड विषय माहिती

  • @shrirangjoshi6568
    @shrirangjoshi6568 ปีที่แล้ว +3

    Chiku vs Limbu kuthla better ahay market wise?

  • @milindbhagwat9946
    @milindbhagwat9946 ปีที่แล้ว

    भाऊ sct वैदिक वापरून पहा एक एकरासाठी. अतिशय निसर्गप्रिय technology आहे.

  • @user-jg2ds5ef8v
    @user-jg2ds5ef8v ปีที่แล้ว +5

    भाऊ राम राम,माझ्याकडे एक एकर बाग लाऊन दोन वर्ष झालेली आहे झाड जवळपास 12 ते 15फूट उंच झालेली आहे तर मला त्याल गाईंचा मुक्त गोठा करायचा आहे पूर्ण एका एकर मध्ये तर गाईपासून झाडाला काही इजा होईल का

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 7 หลายเดือนก่อน

    दादा नवीन लागवड करताना मोठी झाडे लावली तर चालेल का ? उत्पादन लवकर येण्यासाठी?

  • @sikandarshekh5481
    @sikandarshekh5481 ปีที่แล้ว +3

    Dipak bhau.gawatach 40.30 rs kilo vikto mi

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 ปีที่แล้ว +2

    सर, चुनखडी जमिनीत कोणत्या फळबाग लागवड करावी?

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 ปีที่แล้ว

    बागेतील मध कसे काढतात याचा एक व्हिडिओ टाका

  • @user-vg7eo9we1b
    @user-vg7eo9we1b ปีที่แล้ว +2

    Same हीच माहिती चिंच विषयी द्या

  • @ramshette2012
    @ramshette2012 ปีที่แล้ว +1

    Chinchechi konti jat lavavi

  • @chnadrasenvaidya7028
    @chnadrasenvaidya7028 ปีที่แล้ว +1

    सर,या झाडाची छाटनी करता येत नाही का?कृपया सांगा।

  • @sujitbharati1987
    @sujitbharati1987 ปีที่แล้ว

    Aevalla legavad mahete sanga

  • @pandurang3684
    @pandurang3684 6 หลายเดือนก่อน

    दादा माळरानावर येईल का

  • @dipalisachin2924
    @dipalisachin2924 6 หลายเดือนก่อน

    Majaya jawal 2 achar ahe.chopnachi jamin ahe.kahi problem nahi.

  • @prado9430
    @prado9430 2 หลายเดือนก่อน

    जास्त पाण्याचा जागेवर चिकूचे झाड जगत का ???
    फळ येतं का???

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 ปีที่แล้ว +1

    Chikoo chi lagvad parvadte

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 ปีที่แล้ว +6

    आमच्याकडे 180 काला पत्ती चिकूची झाडे 30 x 30 साईजवर लागवड केली होती परंतु समाधानकारक पैसे मिळत नव्हते त्यामुळे आम्ही पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाडे काढून टाकली
    व आपली रेगुलर शेती सुरु केली
    जय महाराष्ट्र

  • @INFINITY__353
    @INFINITY__353 ปีที่แล้ว

    राम राम भाई

  • @user-rs6ri7ex7k
    @user-rs6ri7ex7k ปีที่แล้ว

    वानेर खातात का

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 ปีที่แล้ว +3

    चिच लागवड वरती माहित द्यावी

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 หลายเดือนก่อน

    क्षारपड जमीनीत चिकु येईल काय?

  • @savtathengade2612
    @savtathengade2612 6 หลายเดือนก่อน

    मी विकले कालच्या रविवारी बजारात 60,70 किलो

  • @ganeshkale1184
    @ganeshkale1184 ปีที่แล้ว

    मी आता नवीन शेतकरी आहे मला काय लागवड केली पाहिजे

  • @user-gm6oi5ds8z
    @user-gm6oi5ds8z ปีที่แล้ว +2

    रात्री चिकू बागेत वास कशाचा येतो

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 ปีที่แล้ว +2

    28 रुपये प्रति किलो 10/3/2023

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 ปีที่แล้ว

    पावसाळ्यात 1/२ महिने चीबड लागत
    तेथे चिक्कू येतो का

  • @middleclassproperty2125
    @middleclassproperty2125 ปีที่แล้ว +1

    50rs kg

  • @ombarkale4498
    @ombarkale4498 หลายเดือนก่อน

    आम्ही 50 ₹/Kg ने विकतो

  • @mixm4k925
    @mixm4k925 8 หลายเดือนก่อน

    दोन झाडांमधून एका झाडाची छाटणी करा

  • @ganeshkale1184
    @ganeshkale1184 ปีที่แล้ว

    सध्या कमी पाण्याची जमीन आहे

  • @shankardahiphale1042
    @shankardahiphale1042 ปีที่แล้ว +4

    सर आपल्याला ऐकुन जमीन किती आहे

  • @anantlohakare4362
    @anantlohakare4362 4 หลายเดือนก่อน

    विषयबाह्य जास्तच बोलता

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 ปีที่แล้ว

    बागेतील मध कसे काढतात याचा एक व्हिडिओ टाका