राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !! आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा कान्हा.. तुला सोडून राधिके मला तिळभर करमेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।१।। आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा भुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।२।। आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला एका जनार्दनी गवळण राधा खोटं बोलू नको कान्हाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।३।। आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !! आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
खुप छान गवळण सादर केली ❤❤🎉🎉🎉
धन्यवाद माऊली 👌👌👌
किती सुंदर गवळण सादर केली आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏
अतिशय सुंदर गौळण👌🌹
👌👌 खूप खूप छान गौळण
धन्यवाद माऊली🙏🙏
किती सुंदर. सादरीकरण.छान.
धन्यवाद माऊली🙏🙏
राम कृष्ण हारी खूप छान
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
Khupch chan gavln mnli very nice❤
धन्यवाद माऊली 🙏🙏
जय श्री कृष्णा
मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप छान गवळण आहे 👏👍🇮🇳🌹
धन्यवाद माऊली🙏🙏
खुप खुप छान आवाज आहे भाऊ अभिनंदन तुरेवाले शाहीर मंदाताई फुंलसुंदर पिंपळवंडी ता.जुनर जि. पुणे
🙏 राम कृष्ण हरि🙏 खूब सुंदर
मनापासुन धन्यवाद🙏🙏
खुप छान आहे चाल खुप छान ❤
राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !!
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
मी गवळ्याची राधा तू नंदाचा कान्हा..
तुला सोडून राधिके मला तिळभर करमेना
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।१।।
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा
भुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।२।।
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
एका जनार्दनी गवळण राधा
खोटं बोलू नको कान्हाला
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।३।।
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !!
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
धन्यवाद माऊली🙏🙏
हरि विठ्ठल विठ्ठल विठला विठला हरी विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि ॐ हरि 🚩🌿 धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏🙏
अप्रतिम माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏👌👍
धन्यवाद🙏🙏 माऊली
❤❤🌺 खूप छान गौळण ❤❤😊
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूपच सुंदर
छान आवाज आहे खूपच सुंदर
नमस्कार सर 🌹अप्रतिम कित्ती सुंदर गोड गौळण गायन खूप छान गोड आवाजात सादरीकरण 👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
खूप सुंदर सादरीकरण महाराज नवनवीन चाली ऐकायला मिळतात, धन्यवाद 🙏🌹🌹
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
मला तुमचे अभंग गवळणी खूप आवडतात
👌
धन्यवाद माऊली 🙏🙏
अप्रतिम माऊली 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
अंती सुदंर गोड
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप छान होती
खूप छान राम कृष्ण हरी
धन्यवाद🙏🙏 माऊली
❤❤खूप छान गौळण ❤❤
मनापासुन धन्यवाद🙏🙏
Chan aahe
खूप खूप धन्यवाद🙏🙏 माऊली
Ram Krishna Hari
मनापासून धन्यवाद माऊली🙏🙏
Very nice
धन्यवाद माऊली 👌👌👌
बाळासाहेब गवळण फार सुंदर गात आहेत पण एक विनंती तबला वादक असेल तर छान होईल
Qlook cc
मनापासून धन्यवाद माऊली🙏🙏
मनापासून धन्यवाद माऊली🙏🙏
छान,,,,,
मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏
एकच नंबर
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
खुप छान
Ek number
खूप छान
वादन आणि गायन अप्रतिम 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏👍👍
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
Ram krishna hari mauli
@@balasahebbhagat😊
Chan gavlan
Khup chan
खूप खूप धन्यवाद🙏🙏 माऊली
एक दम मस्त
धन्यवाद🙏🙏 माऊली
खट्याळ कृष्ण कान्हाची गवळण अतिशय सुंदर आपण सादर केलेली आहे राम कृष्ण हरी 🌹🚩🌹🚩🌹🚩😊🙏😊🙏😊🙏
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
*પજ
.
Ram Krishna Hari❤❤❤🎉🎉
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
Jai shri radha krishn
धन्यवाद🙏🙏 माऊली
Khoob Thana hi golden
Chan aahe golden
धन्यवाद🙏🙏 माऊली
धन्यवाद🙏🙏 माऊली
❤🥰🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
Apratim mauli 👍
धन्यवाद🙏🙏 माऊली
Ekadam Sundar gavalan
धन्यवाद🙏🙏 माऊली
👌👌🙏
धन्यवाद🙏🙏 माऊली
👌👌
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
ही गौळण गाथ्यातली वाटत नाही माथ्यातली वाटते यामुळे फार वाइट वाटले
धन्यवाद🙏🙏 माऊली
👍👍👍👍
❤❤
धन्यवाद माऊली 🙏🙏
Very very nice
धन्यवाद🙏🙏 माऊली
Very good
Thanks
😊
RAM KRISHN HARI MAULI🙏
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
खूपच सुंदर आवाज आहे.
धन्यवाद माऊली 🙏🙏
Nana dhanagar
💐💐💐💐💐👌👌🙏🙏
धन्यवाद🙏🙏 माऊली
आनंद संतोष. गिरि. लाडसावंगी😇😇😇😇😇
धन्यवाद🙏🙏 माऊली
नोटेशन आहे का माऊली,
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
2:14
Khubchand Governor Nahin Bada Bahu Bhagat
धन्यवाद माऊली 🙏🙏
बुवा notation टाका please
खूप छान आवाज धन्यवाद बाळासाहेब पुढील भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
आपले मनापासून धन्यवाद माऊली👌
CR
धन्यवाद माऊली 🙏🙏
By
Given harmonium noteson mauli
धन्यवाद🙏🙏 माऊली
मला गवळण आ व ड ली
धन्यवाद🙏🙏 माऊली
खूप छान गौळण आहे 😊
धन्यवाद माऊली 🙏🙏
खुप खुप छान गवळण आहे ❤
जय श्री कृष्णा
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूपच सुंदर
धन्यवाद माऊली 🙏🙏
वादन गायन खूप छान
मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏
एकच नंबर
धन्यवाद🙏🙏 माऊली
👍👍👍👍
एकदम मस्त
धन्यवाद🙏🙏 माऊली
Chan. Aahe.
अतिशय सुंदर
भारी आहे
एक नंबर आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏
❤
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
एक नंबर आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏
Khupch chan
धन्यवाद माऊली 🙏🙏