आम्ही गेलो पनवेल जवळील सात बारा हॉटेलात जेवायला 😍| Mutton Thali | S For Satish| Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2023
  • आम्ही गेलो पनवेल जवळील सात बारा हॉटेलात जेवायला 😍| Mutton Thali | S For Satish| Panvel (Navi Mumbai) #SarBaraHotelNearPanvel #MuttonThaliSpecialHotel #KolhapuriMuttonThali #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 143

  • @sagartilekar14
    @sagartilekar14 ปีที่แล้ว +15

    किमतीच्या च्या मानाने ह्यांची चव इतकी चांगली नाही. ह्यांच्या कोल्हापूरच्या हॉटेल मध्ये देखील जेवण केले आहे. काही विशेष जाणवलं नाही.

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 ปีที่แล้ว +48

    दादा आता गावी जा खेकड्याचे आणि चढणीच्या माशांचे व्हिडयो येऊदे आई साहेबांनच सुध्दा दर्शन होईल 🙏🙏

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra ปีที่แล้ว +3

    कोशिंबीर आणि इतर गोष्टी नाहीत
    Value for money नाही असे वाटते
    मालकांनी इतर ठिकाणी पण जाऊन बघावे की थाळी मध्ये काय काय देतात

  • @shyamalgode1418
    @shyamalgode1418 ปีที่แล้ว +1

    7/12 हॉटेल कोल्हापूर Highway आणि सोलापूर highway ल पण आहेत. आम्ही न चुकता जातो. खूपच छान हॉटेल आहे.

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG ปีที่แล้ว +24

    आपल्याला सत्य आवडलं बंधू 🥹 टेस्ट बद्दल तुम्ही खरी प्रतिक्रिया दिलीत 👍🏻

  • @pranitagawde5654
    @pranitagawde5654 ปีที่แล้ว +2

    तुमच्या व्हिडिओत प्रामाणिकपणा आणि साधेपणा खूप असतो नेहमी असेच राहा

  • @ammum6717
    @ammum6717 ปีที่แล้ว +1

    3 divsan purvi amhi 7/12 gelo hoto ...taste changli navti...paise vaya gele Asa vataty...amhi lonavla la ahe tithe gelo hoto...Anna ahe tya badal Asa boltey mhnun kadachit chukich vatat ...but taste khup kharab hoti jevnachi
    First time Asa exp Ala ahe

  • @vijendrabandekar2640
    @vijendrabandekar2640 ปีที่แล้ว +2

    Gharguti aani restaurants yanchya jewanat farak asato mhanun hotel owner ne costomer na gharachya jewanachi simple recipe denyacha prayatn kela aahe pratek business karnaryala kiti hard work karave lagate tevha to success hoto jo business karato tyalach mahit asate aani fail honyasathi vel lagat nahi

  • @manojbhingarde1640
    @manojbhingarde1640 ปีที่แล้ว +1

    Satish Rao thumhi test gheun mag video banvat Java.

  • @roshanpatil7375
    @roshanpatil7375 ปีที่แล้ว +9

    भाई तू आमच्या आगरी भाई च्या हॉटेल ला जा......साईकृपा हॉटेल फेमस लपेटा(स्वता त्यांची डिश ओरिजनल ) खायला....वाकडीकर किंग आहेत आगरी किंग 👍

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 ปีที่แล้ว +1

    Mouth watering 😋

  • @akshaybobade2496
    @akshaybobade2496 ปีที่แล้ว +12

    Dada yevde mhagde hotel naka suggest karat jau.... 🙏

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 ปีที่แล้ว +1

    तुमचा रटाटे मसाला नाॅनवेज साठी सुपर्ब आहे.

  • @harshadamore8360
    @harshadamore8360 ปีที่แล้ว +1

    Kolhapur la suddha ahe dada same 7/12 nonveg sathi famous ata yanchich branch ahe ka mahit nahi 😊 bt awesome taste

  • @anujalawand4454
    @anujalawand4454 ปีที่แล้ว +2

    कोल्हापूर ला खूप छान चव होती..आणि रेट पण कमी होतं..इकडे खूप महाग वाटते आहे..

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว

    Nice review , mast

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 ปีที่แล้ว

    छान

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 ปีที่แล้ว

    Khub Chan

  • @pravinvayangankar7308
    @pravinvayangankar7308 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 👌

  • @vaishalipatil1907
    @vaishalipatil1907 ปีที่แล้ว +1

    Tya hotel la test nahich aani ret he jast aahet, chav kashi jhanjhanit pahije, ty peksha misal pav khalela bara

  • @aadrshsamudre2389
    @aadrshsamudre2389 ปีที่แล้ว +10

    हॉटेल सात बारा ची मेन शाखा कोल्हापूर मध्ये आहे दादा

  • @rajvinderkaurbharaj5131
    @rajvinderkaurbharaj5131 ปีที่แล้ว +1

    Yummy 😋

  • @rajeshchothave4320
    @rajeshchothave4320 ปีที่แล้ว +1

    दादा पहिली टेस्ट चांगली होतील आम्ही शिर्डी वरुन कोल्हापूर ला जायचो पण आता अजिबात चव राहीली नाही

  • @vaishalipatil1907
    @vaishalipatil1907 ปีที่แล้ว +1

    Khali plate che pn paise ghetat, jevnache paise gheta tevdhi test pn dyayla havi

  • @ShekharBansode
    @ShekharBansode 5 หลายเดือนก่อน

    We;ll visit soon....

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 ปีที่แล้ว

    खुप छान सतीश दादा जे आहे ते तुम्ही खर सांगितलं👌👌👌 ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 ปีที่แล้ว +1

    घरीच खावा यार कूठे हाॅटेल चे ते कलर सवाद येण्यासाठी केमिकल दारू frozen केलेलं चिकन मटण माशे..आणी बनवणारे भैय्यै..हजार आजारांना निमंञण

  • @ArtistTej
    @ArtistTej ปีที่แล้ว +11

    दादा पाण्याचा फरक पडतोच त्यामुळे कोल्हापुरी चव येणं अशक्य जरी कोल्हापुरी मसाला वापरला तरी 😇😇

  • @satishadagale5923
    @satishadagale5923 ปีที่แล้ว +1

    दादा मटणाच्या कालवणाबरोबर नेहमी बाजरीची भाकर भारी लागते खायला

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 ปีที่แล้ว

    Mast 👌👌😊

  • @aayushgarud6641
    @aayushgarud6641 11 หลายเดือนก่อน

    Very good

  • @akhilnagvekar3024
    @akhilnagvekar3024 ปีที่แล้ว +2

    Gavche video dakhva chadniche mase recipe 😋

  • @Ruhipatil2422
    @Ruhipatil2422 ปีที่แล้ว

    वाट पाहतोय तुमच्या गावाकडच्या पावसातील व्हिडिओ ची....

  • @imdadhussainlaskar2468
    @imdadhussainlaskar2468 ปีที่แล้ว +10

    Very good honest review. Not the original 7 barah, franchise does not taste like original

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 ปีที่แล้ว

    mast 👌👌👌👌

  • @aarch123
    @aarch123 ปีที่แล้ว

    Tumhala phone karayacha aahe tar number milel ka
    Varsha vahinina pan congrats for new channel.

  • @s.r.j.musiccreation4958
    @s.r.j.musiccreation4958 ปีที่แล้ว +1

    Kolhapur chya men branch la visit kr dada lai bhari ahe

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 ปีที่แล้ว

    Mast 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @akshaybobade2496
    @akshaybobade2496 ปีที่แล้ว +6

    Naka suggest karu

  • @praasd0968
    @praasd0968 ปีที่แล้ว

    तुम्हाला आवडलं नाही ते कळालं...तुमचे चेहरे सर्व काही सांगून गेले..

  • @sushamak135
    @sushamak135 ปีที่แล้ว

    Tumchi mula kuthe aahet? Chote khup cute disayala laglay. Tumhi Jithe jevayla basla hotat te table nit puslela suddha navhta.

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi ปีที่แล้ว +8

    आम्ही पण तिकडे जेवण केलय पण टेस्ट एवढी नाही😊

  • @zaika2166
    @zaika2166 ปีที่แล้ว +3

    Me lonavala la geli 7/12 hotel la....chhan food aahe thoda jaast spicy aahe pan mastt aahe

  • @nileshapatil911
    @nileshapatil911 ปีที่แล้ว

    Jay malhar la pn changli test ahe

  • @SFamilyMember
    @SFamilyMember ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤

  • @user-rg3wg2bw7u
    @user-rg3wg2bw7u ปีที่แล้ว

    Nice dada

  • @vandanakoli402
    @vandanakoli402 ปีที่แล้ว +5

    पुणे कोल्हापुर पेक्षा ईथे रेट जास्त आहे आणी काॅलीटी खास दिसत नाहीये आणि तिथे जसे सव्ह करतात ताटात तस नाही आहे

  • @architalakade8026
    @architalakade8026 ปีที่แล้ว +1

    Aamhi lonavala la ekvira Devi la gelo hoto tevha aamhi hotel 7/12 la gelo.kahihi test nahi .tabada padhara rassa nusat Pani Dil hot.

  • @saylifarakate7275
    @saylifarakate7275 ปีที่แล้ว

    Kolhapur madhe pn 7 /12 ahe. Nahi hotel

  • @abhijitjavir6908
    @abhijitjavir6908 ปีที่แล้ว

    Men branch Kolhapur ahe yek number j1 ast hotela ❤❤❤❤❤

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว +6

    छान वाटला विडियो माहिती पण छान दिली आता गावचे विडियो कधी शेतीची काम खेकडी चडणीचे मासे हे कधी बघायला मिळेल

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 ปีที่แล้ว +6

    दादा ह्या हॉटेलमध्ये मी 2वेळा जेवलो आहे हॉटेल सिंपल आहे पण सर्विस चांगली दिली ❤🙏

  • @yoginipatil4995
    @yoginipatil4995 ปีที่แล้ว +4

    Yanche ७/१२ fakt नावावर हॉटेल चालत काही लोकांनी चव घेतली आहे एकदम बकवास असते...पाणचट 😂बर झाल भाऊ तुम्ही पण जाऊन आले

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 ปีที่แล้ว +2

    आज दोघच गेलात जेवायला मुल नाहीत आलि

  • @sanjaymukhyadal733
    @sanjaymukhyadal733 ปีที่แล้ว

    पनवेल स्टेशन वरून किती लांब सातबारा हॉटेल आहे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว +9

    मुंबईला जाताना हॉटेलमध्ये जेवण करायला उतरलो होतो जेवण एवढे टेस्टी लागत नाही

  • @ranjitmurkar2991
    @ranjitmurkar2991 ปีที่แล้ว +1

    आम्ही ओपनिंग दिवशीच गेलो होतो

  • @sachinvernekar2056
    @sachinvernekar2056 ปีที่แล้ว +5

    एकदा या सोलापुरत आणि मटन सीक कढ़ाई कहा तुमि सात बारा पन विसरनार

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 ปีที่แล้ว

    👌👌👌👌😋😋😋😋

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 ปีที่แล้ว +2

    Tumhala jevan free असते ka

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 ปีที่แล้ว +7

    Satish Da... This particular video blog of you like others is good. The premises/ surrounding and decorum of this particular 7/12 highway side Hotel cum Dhaba looks good. However, the food ( Chicken and Mutton Thali) that you ordered ... at least by appearance does not look good and seems to be very costly.. It is nowhere near the Assal Kolhapuri Thali. In fact it doesn't suit your food habitat ( Hot, Oily and Spicy) . Certainly by face reading itself it is evident that Varsha vahini looks totally disappointed and doesn't like the food at all!!! 😊... BTW Thanks a Lot for your Review and Blog.... Regards 🎉

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 ปีที่แล้ว +4

    Yummy yummy 😋

  • @aarch123
    @aarch123 ปีที่แล้ว

    Hi Dada 🙏👌

  • @leonelmessi9631
    @leonelmessi9631 ปีที่แล้ว

    Cost of per thali??

  • @poonamjagdale7253
    @poonamjagdale7253 ปีที่แล้ว +1

    Dada khekdya pakdniche video taka ani aaichya hatachi reciepi dakhva khekdyachi ani 7/12 chi chav chan ahe pan original branch made 😊

  • @shivajipawar9863
    @shivajipawar9863 ปีที่แล้ว +2

    Dada kolhapur la ya hotel bhanatwadi made ekda tray kara

  • @pankajkadam9795
    @pankajkadam9795 ปีที่แล้ว

    कुठे आहे हे पनवेल मध्ये

  • @sonalimhatre8590
    @sonalimhatre8590 ปีที่แล้ว +3

    Bill kiti zala?? Mutton thali rate kay aahe??

  • @rajeshagawane1118
    @rajeshagawane1118 ปีที่แล้ว +6

    Khup costly aahe he me gelo aahe ithe ani quantity pan khup kami aahe mutton chi not recommend

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 ปีที่แล้ว

    , थाळी च्या किंमती कशा सागा

  • @user-pl1pr9wv5i
    @user-pl1pr9wv5i ปีที่แล้ว +4

    कोल्हापूर मध्ये फेल गेलेलं होटेल आहे

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +3

    तुमी दोघी..पोंर थाळी...😋😋👌👌👍

  • @user-rc8wx8gk3d
    @user-rc8wx8gk3d ปีที่แล้ว +1

    पनवेलला साईकृपा फेमस चिकन लपेटा
    खुप छान आहे

  • @dineshgundal6830
    @dineshgundal6830 8 หลายเดือนก่อน

    हे बर केलं तुम्ही रस्सा एकच मट्टन चा मिळेल हे सांगितलं .... मटन आम्ही खात नाही ..भोलाई आहे..

  • @srvlogs7052
    @srvlogs7052 ปีที่แล้ว +15

    faltu ahe taste... nam bade dashan khote.. tashtli gat ahe.

    • @vikasgore4858
      @vikasgore4858 ปีที่แล้ว +6

      Ekdam barobar ya peksha kititari choti hotel ashi aahet ki khup chaan taste aahe

  • @satishgaikar4324
    @satishgaikar4324 ปีที่แล้ว +1

    Dada Lonavala madhe J1 kela ahe karch khup bekar bechav test ahe 7/12 chi

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub ปีที่แล้ว +2

    Sharing not available is bad thing of this branch not every person aaford a thali even mini thali

  • @FMR86
    @FMR86 ปีที่แล้ว +1

    Kamala mule maharastra che thevle aste tar bare Zale aste

  • @reshmashelar2815
    @reshmashelar2815 ปีที่แล้ว +2

    Dada yachi shakha Karla la pan aahe pan chav nahi .....jevnala .....

  • @sunitalakhpati6502
    @sunitalakhpati6502 ปีที่แล้ว +5

    Pawsala suru zala Pala koknala

  • @AsmitaMule
    @AsmitaMule ปีที่แล้ว +3

    Itkya javal alat tumhi shirdhon explore karaych na Vasudev balwant phadke yanch जन्म स्थळ आहे gela astat gavat tar bar vatal asat baki vlog mast

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 ปีที่แล้ว +3

    घरी जिताडा रेसिपी दाखवली छान

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir ปีที่แล้ว +2

    भाऊ आमच गावठी जेवन आहे घाटावरच. जय घाटी

  • @rachanakesarkar5440
    @rachanakesarkar5440 ปีที่แล้ว +4

    Ata gavche video yeu de crab ani fish 🐠🐋🐟

  • @Shrisha4393
    @Shrisha4393 ปีที่แล้ว

    Amhi kolhapur la 7-12 hotel madhe jevlo hoto....ek dam bhangar bhendi paise waste zale😢 kharda chicken tari bara hota pn kalya matnala tar pada chi pan chav navhati😂😂😂😂

  • @YogeshPatil-ko4uv
    @YogeshPatil-ko4uv ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांकडून किती रुपये घेणार तेपण

  • @ravinikam4876
    @ravinikam4876 ปีที่แล้ว +2

    मेन हाॅटेल मध्ये पांढरा तांबडा मिळतो कोल्हापूर मध्ये

  • @rahuljadhav5719
    @rahuljadhav5719 ปีที่แล้ว +5

    He dubali ket hotel ahe

  • @sarveshbhuvad9043
    @sarveshbhuvad9043 ปีที่แล้ว +3

    Nice 👌👌👌

  • @ddl44
    @ddl44 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @NilusChannel8715
    @NilusChannel8715 ปีที่แล้ว +1

    Mastch 👌

  • @Adu1313
    @Adu1313 ปีที่แล้ว +3

    Dada kolhapur cha mutton asa nasta Tabda pandhara asto.hey kai pivla Ani kala.bhakri kuskarun tar faltu lagta.paise vaya gelyasarke vatat.

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 ปีที่แล้ว +2

    तेवढी टेस्ट नाय हॅाटेल ७/१२ ला ….आम्ही एकविरा ला जाताना लागतो ना तिथं बसलेलो

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 ปีที่แล้ว +1

    Mast enjoy kara

  • @shamkumarmirkute31
    @shamkumarmirkute31 ปีที่แล้ว

    Barobar ahe

  • @vishalpawar8896
    @vishalpawar8896 ปีที่แล้ว

    काही नाही साधी चव आहे येवढं खास नाही आणि काँटिटी तर खूप कमी .

  • @surajware4087
    @surajware4087 ปีที่แล้ว

    Masta khup Chan...

  • @junglemistholidays6798
    @junglemistholidays6798 ปีที่แล้ว

    Not an authentic taste in branches.....
    Use of ajino moto, colour
    Everywhere...

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 ปีที่แล้ว +1

    Chan aahe