चिचोली गावचा पोवाडा ! खानदेशी मराठी पोवाडा ! सादरकर्ते शांताराम चव्हान तमाशा मंडळ ! marathi powada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • पोवाडा
    पोवाडा शिवाजी महाराज
    पोवाडा शिवाजी महाराजांचा
    पोवाडा बाबासाहेब देशमुख
    पोवाडा मराठी
    पोवाडा शिवाजी महाराज dj
    पोवाडा गड आला पण सिंह गेला
    पोवाडा संभाजी महाराज
    पोवाडा शिवाजी महाराज मराठी
    पोवाडा बंजारा
    #पोवाडा

ความคิดเห็น • 46

  • @dipakkoli3710
    @dipakkoli3710 ปีที่แล้ว +4

    दंत्तोबा गूरव,भागवत ठाकरे आणी त्याचे सहकारी यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏छान आवाज आहे👌👌👌

  • @YogeshPatil-on1ms
    @YogeshPatil-on1ms 2 ปีที่แล้ว +5

    बाऊ लाईव्ह वागनाट्य पाठवा

  • @ravisonawane3936
    @ravisonawane3936 2 ปีที่แล้ว +7

    एकदम झकास 🙏 जुनी आठवण झाली भाऊ खरच मनापासून धन्यवाद 🙏 अभिनंदन

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 ปีที่แล้ว +1

    आनंदा ahire सारखे कुणीच zhale nahi

  • @ganeshchawan2067
    @ganeshchawan2067 4 หลายเดือนก่อน

    मोबाईल.जुन्या.काळात. यु टुब काळात.मझ्ये.वडील.आस्ते.तर.सगले.तमासगीर.आज.आमचा.घरी.आस्ते

  • @pradipumare777
    @pradipumare777 3 หลายเดือนก่อน

    दत्तोबा गुरव यांचे सारखे कलाकार तयार होनार नाही बिलवाडी गावात 2003 मधे भेटले होते कै दादासाहेब नथथु भाऊं सोनवणे यांचे तमाशा तो भेटले,, लावनी टाकली होती कर्म बोले लक्ष्मी चाले,, मानाचा मुजरा दत्तो बा गुरव

  • @VijayNavajobhamareBhamar-fk9sv
    @VijayNavajobhamareBhamar-fk9sv 3 หลายเดือนก่อน

    आता फक्त नाचवायचं बाया वगनाट्य लावू देत नाही तरुण पिढीला फक्त नाचायला फक्त बाया नाचवायचे हे चुकीचं आहे

  • @shrisubhashmanjubaba5416
    @shrisubhashmanjubaba5416 2 ปีที่แล้ว +3

    गोड आवाज. आहे

  • @subhashkakad1392
    @subhashkakad1392 ปีที่แล้ว +1

    सलाम करतो मी तुम्हाला

  • @thegoaloflife4569
    @thegoaloflife4569 2 ปีที่แล้ว +2

    छान आवाज आहे

  • @pradipnikalje5998
    @pradipnikalje5998 2 ปีที่แล้ว +1

    हि जागती जोगती कला माझ्या खान्देश ची आहे ही कला लोप चालली ती जिवंत ठेवली पाहिजे या तमाशा कलावंत ची कदर केली पाहिजत ही कला कोठेही मिळणार नाही.

    • @KhandeshiKalavant
      @KhandeshiKalavant  2 ปีที่แล้ว +2

      असे कलाकारांचा विशयी बोलणारे लोक खुपच कमी आहे धन्यवाद प्रदीप दादा कमेंट लिहील्या बद्दल मिञांनो कलाकांरवरती प्रेम करा आणी त्यांचा आदर करा कला हेच जीवन

  • @bantipatil6815
    @bantipatil6815 11 หลายเดือนก่อน

    Nice

  • @pankajchaudari9938
    @pankajchaudari9938 2 ปีที่แล้ว +2

    पहील्या पासुन टाक

  • @suhaschaudhari3939
    @suhaschaudhari3939 2 ปีที่แล้ว +2

    उत्तम भिल सारखा पोवाडा कोणीच म्हणणार नाही

    • @कलाप्रेमीगरीबपरशा
      @कलाप्रेमीगरीबपरशा 2 ปีที่แล้ว +1

      आता जो आहे तो बघा भाउ,,,पोवाडा बुडत चालला गावातले छिनालपंथी टुकार गाभरं नाही होउ देत

    • @subhashpatil1425
      @subhashpatil1425 2 ปีที่แล้ว

      Khup.chyan

  • @suhaschaudhari3939
    @suhaschaudhari3939 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान
    कृपया
    पोवाडा गाणारा कलावंताचे नाव काय आहे ज्यांना माहित आहे त्यांनी सांगावे ही विनंती

    • @YogeshPatil-on1ms
      @YogeshPatil-on1ms 2 ปีที่แล้ว

      साहेबराव नागरडे

    • @ravisonawane3936
      @ravisonawane3936 2 ปีที่แล้ว

      शांताराम चव्हाण दहिवदकर

    • @mukeshpawar289
      @mukeshpawar289 2 ปีที่แล้ว

      दत्तुबा गुरव

    • @ajitkolishorts
      @ajitkolishorts 2 ปีที่แล้ว

      दतोबा गुरव नगरदेवळेकर

  • @mukeshjadhav4253
    @mukeshjadhav4253 4 หลายเดือนก่อน

    कोटी कोटी प्रणाम

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 3 หลายเดือนก่อน

    दत्तोबा गुरव हे सोंगाड्या चे काम छान करायचे मी स्वतः त्यांचा तमाशा पाहिला आहे... आज .हि कला लोप पावत चालली आहे हि कला जिवंत ठेवली पाहिजे आज काल फक्त नाच गाणी आणि धांगडधिंगा असतो पोवाडा लावणी कुणीही एकत नाही फक्त जुने जाणते आहेत तेच एकतात.

  • @manoharpatil2314
    @manoharpatil2314 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे

  • @babulalmali8460
    @babulalmali8460 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @dilipnahire6923
    @dilipnahire6923 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan bhau

  • @ajaykoli4097
    @ajaykoli4097 ปีที่แล้ว +1

    Kup Shan dada

  • @vidyadharthorat1712
    @vidyadharthorat1712 2 ปีที่แล้ว +1

    Great

  • @hrpatil8362
    @hrpatil8362 2 ปีที่แล้ว +2

    खरंच छान
    भाऊंनी पोवाडा खरंच खूप छान सादरीकरण केला.
    कलेला सलाम

  • @saurbhborse6508
    @saurbhborse6508 2 ปีที่แล้ว +1

    Kdkkkkk bro

  • @ganeshbedse503
    @ganeshbedse503 ปีที่แล้ว

    खूप सुंदर क्या बात है जवाब नाहीं
    हे अमचे गावाचे आहेत मां.साहेबराव नगराळे गाव खरदे बुll ता.शिंदखेडा जि.धुळे आणि माझे नात्याने पाहुणे सुधा मी लहान पणा पासून ज्यांच्या जवळ खेळलो लाहांनाचा मोठ्ठा झालो त्यांना कधी समोरून ऐकण्याचा योग नाही आला ते माझं दुर्दैव पण आज ऐकून धन्य झालो खूप निष्ठावंत कीर्तीवंत कलाकार आहेत
    कला हेच जीवन हे वाक्य मला ह्यांच्या साथी बोलावं असं वाटत 🎉🎉 खूप सुंदर गायन 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KhandeshiKalavant
      @KhandeshiKalavant  ปีที่แล้ว

      धन्यवाद गणेश भाऊ कमेंट केल्याबद्दल

  • @machindragondale458
    @machindragondale458 2 ปีที่แล้ว

    शांताराम भाऊ बाजूला माझ्या नाचवायला पाहिजे

  • @Mauli77745
    @Mauli77745 ปีที่แล้ว

    Super aur daliye yese videos

  • @ajitkolishorts
    @ajitkolishorts 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त आता कुणालाही जमणार नाही सलाम करतो कलाकार लोकांना

  • @शिवराजेजागरणगोंधळपार्टीविठेवा

    त्रिवार मानाचा मुजरा जुन्या कलाकारांना

  • @pankajchaudari9938
    @pankajchaudari9938 2 ปีที่แล้ว +1

    सुरवात पासुन टाक

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @dhanrajbari555
    @dhanrajbari555 ปีที่แล้ว

    पवाडा पुरा टाका दादा
    कड्क

  • @vikaschavan6875
    @vikaschavan6875 2 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास दादा आवाज कडक आहे अजुन