सत्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव वगनाट्य भाग 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2023
- सत्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव वगनाट्य भाग 1
मा.नथ्थूभाउ सोनवणे भोकरकर प्रस्तुत
तमाशा मंडळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप वगनाट्य बोल व चाल व व्हिडिओ कुनिही कॉपी केल्यास किवा युट्यूब वर टाकल्यास त्यांच्या वर अक्ट खाली कायदेशिर गुना दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी
धन्यवाद........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
असे कलाकार पुन्हा जन्माला येणार नाहीत सारे आयुष्य कलेमध्ये झोकून दिले
सर्व, कलाकार माहिती,टाका, खरोखरच खूप सुंदर, आवाज,वग, ऐकून मन भरून जाते
काय कला आणी काय ते कलाकार होते. जुण ते सोन..
खरंच जुने तमाशा कलावंतांनी आजही ठराविक लोकांच्या मनावर त्यांच्या कलेची भुरड आजही आहेच
मन भरून आले असे कलाकार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आहेत
राजा हरिश्चंद्र यांचा वग टाका
खरंच जुन्या कलाकाराची सर होणार नाही
जुन्या आठवणीं मन गहिवरून येते
खरच या फक्त आठवणी आहेत... आता नुसता धांगडधिंगा आणि अंगप्रदर्शन सुरू आहे... हे नुसते ऐकले तरी डोळ्यांपुढे चीत्र उभ राहत... काय ते वाद्य संगीत... सलाम या कलेला आणि कलाकारांना....
Aaj athavan aali ya vagnatyachi aani tyamadhil ganyachi. Aaj pan othavar yetat te gani kharach jun te son
अजून जुना वगनाट्य टाका
❤नथ्थूभाऊ.सोनवणे.याच्या.तमास्याची
खुप.आठवन.येते
हो खरं आहे
खरंच जून ते सोन
सारंगपूर ची होडी हा वर टाका
राजा हरिश्चंद्र वग टाका
जुन्या कलाकाराची सर येणार नाही राहिल्या फक्त आठवणी
नथू भाऊ भोकरकर सह
पंडित ठाकरे कळवाडीकर
आत्माराम पवार टाकरखेडेकर
मगन गुरव रजाळेकर
भागवत ठाकरे धारशेरीकर
दत्तोबा गुरव नगरदेवालेकर
नामदेव बोडाखे पडळसे कर
चुनीलाल वाघ देवचंद मास्टर
नाल मास्तर. वाल्मिक निकम बोळेकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 😊
यातील किती कलाकार आता आहेत. कृपया माहिती द्या.
भागवत ठाकरे दत्तोबा गुरव आत्माराम पवार् हे आहेत
यांनी नथुभाऊ यांच्या जीवनाविषयीं मुलाखत प्रसिद्धी द्यावी
शनि विकम राजा हावग टाका
पंडित ठाकरे कळवाडी कर काय आवाज होता
जून ते सोन
Very nice 👍
जुने कलाकार पुन्हा होणे नाही
👌Jun te son 👌
प्रल्हाद शिंदे च्या आवाजात मेरा माणूस मशान म्हणून सुद्धा दाखवू शकतो 19 प्रल्हाद शिंदे चा आवाज जगाला एकदम सगळे पाच वाजता
हासे होने सक्य नाही जुनं ते सोनं
जुने कलाकारांची सर आता येणे नाही फक्त atavani राहिल्या 😢
खरंच जून ते सोन