सर्व आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आ हेत मला याच्यामधे फुटाणे डाळ वातामुळे चालत नाही च्तत्यावत पर्याय वस्तू कोणती घ्यावी चटणी छान आहे मुलांना देता येईल प्रमाण कमी जास्त घेवू शकतो का ताई इंदुताई गावंडे अमरावती आपण कोठून व्हिडिओ टाकला वन😅🙏झ😀
जिथे " मोठा ण बाण , बाणाचा आहे तिथे " न नळाचा उच्चार करू नये , च्यटनी उच्चार 😂😂 जेवण चटणी, शेंगदाणा , फुटाणे , धणे , दुखणे उच्चार ऐकावयास कानाला बरे नाहीत वाटत. व्हिडिओ बनवताना उच्चार सुस्पष्ट करावेत ऊच्चार सुधारणा असावी. प्रत्येक जण सुस्पष्ट उच्चार करण्याची सुधारणा करेल तर फार छान होईल. सुधारित पद्धतीचे शिक्षण घेतील तरी उच्चार सुस्पष्ट नसतील तर काय बोलणार..😢😢 😅 चटणी चा उच्चार " च्यटनी ", यू ट्यूब वर बरेच लोक करत आहेत 😂😂😂
पहिल्यांदाच ही चटणी बघितली. खूपच छान वाटली. नक्की ट्राय करून बघेन. धन्यवाद
खूप छान दिसते आहे चटणी. नक्की करून बघणार. 👌👌🙏🙏
खूपच छान रेसिपी. डिंकाची चटणी मी प्रथमच बघितली खरोखरच मी पण करून बघीन.
खूप छान चटणी ...चवीला छान लागते मी पण याच पद्धतीने बनवते 😋😋
@@KavitasTastyFood धन्यवाद ताई
Atti uttam👌👌
मी पहिल्यांदा बघितले ताई ही चटणी खूपच छान पद्धतीने दाखवली तुम्ही धन्यवाद ताई मी सुद्धा अशीच चटणी बनवून बघेल❤❤
खरंच खूप उपयुक्त आहे या दिवसात नक्की करीन😊🌹
👍🌹
Bingo pailland cyprus at nimade
Hello Tai..... ingredients chee list dya na inbox madhye please ❤
😘👍
Chatani madhe dink, pahilyandach pahatey.
चटणी छान झालेली दिसते मी पण करून पाहते
@@archanakulkarni4271 हो नक्की करुन पहा खूप छान लागते चवीला😋
Very nice
सर्व आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आ हेत मला याच्यामधे फुटाणे डाळ वातामुळे चालत नाही च्तत्यावत पर्याय वस्तू कोणती घ्यावी चटणी छान आहे मुलांना देता येईल प्रमाण कमी जास्त घेवू शकतो का ताई इंदुताई गावंडे अमरावती आपण कोठून व्हिडिओ टाकला वन😅🙏झ😀
@@indugawande3016 त्यामधे तुम्ही शेंगदाणेपण टाकू शकता मी पुण्यामधून व्हीडीओ टाकला आहे धन्यवाद ताई🤗😇🙏🙏
Y make fun of an elderly lady her recipe should b praised she is giving some good information regarding our health 😊
@@deepakulkarni4776 😍😘
आपन नाही आपण म्हणा हो .
यादीदाखवा
@@SunandaPandit-i6f हो साहित्य टाकले आहे डीस्क्रिप्शन मधे
जिथे " मोठा ण बाण , बाणाचा आहे तिथे " न नळाचा उच्चार करू नये , च्यटनी उच्चार 😂😂
जेवण चटणी, शेंगदाणा , फुटाणे , धणे , दुखणे उच्चार ऐकावयास कानाला बरे नाहीत वाटत. व्हिडिओ बनवताना उच्चार सुस्पष्ट करावेत ऊच्चार सुधारणा असावी. प्रत्येक जण सुस्पष्ट उच्चार करण्याची सुधारणा करेल तर फार छान होईल. सुधारित पद्धतीचे शिक्षण घेतील तरी उच्चार सुस्पष्ट नसतील तर काय बोलणार..😢😢
😅 चटणी चा उच्चार " च्यटनी ", यू ट्यूब वर बरेच लोक करत आहेत 😂😂😂