सर, आपल्या पिगंळान ऊभ्या महाराष्ट्राच्या हद्यात जागा मिळवली आहे. आपला गोड व सुश्राव्य मोकळा व खणखणीत आवाज .व उत्तम सादरीकरण यामुळे आपला पिगंळा कीतीही वेळा ऐकला तरी तो ऐकतच रहावा वाटतो.हेच आपल्या या कलाकृतीच वैशिष्ठ आहे. खुपच सुदंर सर.आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढिल वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.
Rupesh Dada ateshay Sunder shitetun geet aflatun kala sadar kelit ani te sahyadri vahine ni maharastra bhar pochvli he kala asch prasidhi bhetavi hech ya bahinekadun lakh lakh shubhechy khup yash prasidhi bhetavi
अप्रतिम सादरीकरण योगेश!👌💐
जय शिवराय योगेश सर आपल्या सारखी लोक कलावंताची या महाराष्ट्राला खूप गरज आहे
Fantastic Sir, great performance. Keep it up. 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खुपच अप्रतिम सादरीकरण योगेशराव
अप्रतिमच योगेश दादा❤
❤ khpac Chan Yogesh ji Sir❤
सर, आपल्या पिगंळान ऊभ्या महाराष्ट्राच्या हद्यात जागा मिळवली आहे. आपला गोड व सुश्राव्य मोकळा व खणखणीत आवाज .व उत्तम सादरीकरण यामुळे आपला पिगंळा कीतीही वेळा ऐकला तरी तो ऐकतच रहावा वाटतो.हेच आपल्या या कलाकृतीच वैशिष्ठ आहे. खुपच सुदंर सर.आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढिल वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.
एकदम मस्त कार्यक्रम झाला योगेश दादा 🎉 महाराष्ट्राचा बुलंद आवाज....योगेश चिकटगावकर 😅
लोई लय भारी ❤❤❤
Nice sadarikaran Sir. ❤
व्वा अप्रतिम योगेश दादा
वाह योगेश चिकटगावकर सर...कमाल... जबरदस्त एकदम !! 😊👍🏻
भोळ्या भक्तांना छान पैकी विस्कटून सांगितलं !!😁👍🏻
चिकटगावकर सर...!🌸
कोकाटे सर 🙏🏽
गोविंद दादा 👌🏽
सिद्धेश दादा🍃
सखीची माझ्या सखीची पहिली पायरी ❤ स्मृती सखी ♥️ छान सादरीकरण.धन्यवाद प्रकाश दादा.
सुपर 👌🙏
Rupesh Dada ateshay Sunder shitetun geet aflatun kala sadar kelit ani te sahyadri vahine ni maharastra bhar pochvli he kala asch prasidhi bhetavi hech ya bahinekadun lakh lakh shubhechy khup yash prasidhi bhetavi
अनील सुतार साहेब आपण जेष्ठ दिवगंत अभिनेते दादा कोंडके यांचा अभिनय लय भारी करताय.मनपूर्वक अभिनंदन साहेब पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.जय महाराष्ट्र.
एकदम झकास कार्यक्रम झाला आहे आमचे मित्र श्री योगेश चिकटगावकर गावकरी
अतिशय सुंदर सादरीकरण
एकच नंबर
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण....❤❤
Apratim❤❤
Very good
गर्व वाटतो मला की अनिल सुतार उर्फ सोंगाड्या हे माझे काका आहेत👌
अप्रतिम कलाकृती🙌 41:18 to 50:45
मस्त गोविंद भाऊ
सुपर 🎉🎉🎉
prakash khup lekahnaani mandani.... surekh abhinay
😊😊
❤❤❤
सनातन धर्म की जय
Nice
Nice