#बालसंगोपन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 103

  • @राष्ट्रप्रहरीजयभारत

    उत्तम विवेचन•••नविन बदलाचे स्वागत•••क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना...!
    💐💐👍👍👍

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद, कृपया अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.

  • @vandanachavan6049
    @vandanachavan6049 ปีที่แล้ว +1

    🙏 खूप छान माहिती आहे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम!

  • @sunitanangare7413
    @sunitanangare7413 ปีที่แล้ว +4

    सर धन्यवाद खुप मोलाचे मुद्दे सांगीतल्या बद्दल ह्या योजनेची माहीती घरपोच पोचवली आहे काम पण चालु आहे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      छान, आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.

  • @l.s.englishschooltirthpuri9564
    @l.s.englishschooltirthpuri9564 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद,सरजी🙏

  • @Maitri24
    @Maitri24 ปีที่แล้ว +2

    Very useful information thank You Sir 🙏

  • @KomalAnilmoreKomal
    @KomalAnilmoreKomal 2 หลายเดือนก่อน

    Mazya mulala 1 dach pishe ale nter ale nahi mg kadhi yeil

  • @adv.sanjaysengar6202
    @adv.sanjaysengar6202 ปีที่แล้ว +2

    सर , उपयुक्त व सविस्तर माहीती दीली..आपले आभार

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      खुप धन्यवाद सर

  • @vijayamurthy6346
    @vijayamurthy6346 ปีที่แล้ว +5

    सविस्तर माहितीसाठी धन्यवाद

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद, कृपया शेअर करायला विसरू नका.

  • @MandaPatil-x5w
    @MandaPatil-x5w ปีที่แล้ว +5

    खुप छान सविस्तर माहिती दिली आहे.आपण बाल विकास योजनांची वेळोवेळी दिलेली माहिती उपयुक्त असते.या क्षेत्रात आपण करीत असलेले काम अतुलनीय आहे.आपण करीत असलेल्या कार्यास शुभेच्छा.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम!

  • @sandippatil-sm8oq
    @sandippatil-sm8oq ปีที่แล้ว +6

    Nice video sir

  • @mayureshpatil3892
    @mayureshpatil3892 ปีที่แล้ว +2

    खूप छान विश्लेषण

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर!

  • @kirankardekar403
    @kirankardekar403 ปีที่แล้ว +4

    Very Nice Sir

  • @dnyanrajgujar9661
    @dnyanrajgujar9661 17 วันที่ผ่านมา +1

    माझा मुलगा 16वर्षाचा आहे त्याचे वडील 4महिने झाले वारले त्याला मिळेल का या योजनेचा लाभ?

    • @sangopan8137
      @sangopan8137  17 วันที่ผ่านมา

      अर्ज सादर करा, असेसमेंट मध्ये ते निश्चित होईल, केवळ वडील नाहीत यासाठी ही योजना नाही

  • @rgvlogs2144
    @rgvlogs2144 ปีที่แล้ว +2

    Khupch chan agadi savistar mahiti dili aahe sir.Balsangopan vishai paripurn mahiti milali Atulniy Atul sir.

  • @prashantdarade7377
    @prashantdarade7377 ปีที่แล้ว +2

    माझी अपंग मुलगी आहे तर लाभ मिळेल वय 9 वर्ष आहे तर अर्ज कोटे करायचा आहे ते संगा

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा

  • @varshawaghchaure3482
    @varshawaghchaure3482 ปีที่แล้ว +2

    Khupch chan mahiti deli sir. Tumcha video amhala updated karto . Pudchya video chi vaat pahat aahot.
    Dhanyawad

  • @ranjanadohale2550
    @ranjanadohale2550 ปีที่แล้ว +3

    सर , ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत त्यांना पण मिळतो ना लाभ?

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      हो

    • @ranjanadohale2550
      @ranjanadohale2550 ปีที่แล้ว +1

      @@sangopan8137 अशाच मुलांचे प्रस्ताव तयार करून जमा करणार आहे मी आता

    • @priyankamane8099
      @priyankamane8099 ปีที่แล้ว +1

      ​@@ranjanadohale2550i

  • @जनमित्र-म1द
    @जनमित्र-म1द ปีที่แล้ว +3

    A ज्या मुलांचे पालक मृत पावले आहेत अशा मुलांना बाल संगोपन याेजनेचा लाभ मिळेल की, नाही?

  • @swadipnamwad4394
    @swadipnamwad4394 ปีที่แล้ว +3

    Orphan vr ek video bnva sir ....mnje new GR nusar form bhrta yetat ka ...Karan atta apply kelynntr 2 3 month mdhe certificate yeil ....plz guide us

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +1

      आपण यापूर्वी अपलोड केलेले अनाथ प्रमाणपत्र आणि नवनवीन शासन निर्णय या संदर्भातील सर्व व्हिडिओ पाहिले आहेत का? नसतील तर कृपया एकदा पाहून घ्या. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  • @kshamasrelaxingmeditationm3755
    @kshamasrelaxingmeditationm3755 ปีที่แล้ว +2

    सर खूप खूप धन्यवाद 🙏

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम!

  • @Ganeshgayatwar
    @Ganeshgayatwar 5 หลายเดือนก่อน

    दोघे पालक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @priyankamane8099
    @priyankamane8099 ปีที่แล้ว +2

    दादा माझी मुलगी 7 वर्षाची आहे तिचे वडील कोरोना मध्ये वारले आहे तीच नावं रेशन कार्ड la नाही मग काय करायचं तिला भेटलं का लाभ

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      हो निश्चितच

  • @dipalisaumyaganesh6892
    @dipalisaumyaganesh6892 10 หลายเดือนก่อน +1

    Sir single parenting asel tr kase labh gheta येतील

    • @sangopan8137
      @sangopan8137  10 หลายเดือนก่อน

      एकल पालक आणि बालकास काळजी आणि संरक्षणाची गरज असणे या संदर्भात लाभाचा विचार केला जाईल

  • @niteshpatil1892
    @niteshpatil1892 4 หลายเดือนก่อน

    5 year zale form bharun ajun paise nhi aalet

  • @ranjanadohale2550
    @ranjanadohale2550 ปีที่แล้ว +1

    सर मी मागच्या दोन वर्षांपूर्वी माझ्या शाळेतील तीन मुलांसाठी या योजनेचा लाभ मिळविला आहे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      खुप छान, कोणता जिल्हा?

    • @ranjanadohale2550
      @ranjanadohale2550 ปีที่แล้ว

      @@sangopan8137 Thane

    • @ranjanadohale2550
      @ranjanadohale2550 ปีที่แล้ว

      @@sangopan8137 आता पण मी तेरा मुलांचे प्रस्ताव बनवलेत व शुक्रवारी ठाण्याला सबमिट करणार आहे

    • @yaseenshaikh3599
      @yaseenshaikh3599 ปีที่แล้ว

      ​@@ranjanadohale2550 sir ,tumcha mobile number send kara

    • @yaseenshaikh3599
      @yaseenshaikh3599 ปีที่แล้ว +1

      Parastav karayla kiti hazara paryant cha income certificate pahije

  • @Mikealfa1234
    @Mikealfa1234 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार
    एका मुलाचे ८ वर्षाचा असताना त्याचे आई-वडील एक्सीडेंट मध्ये वारले त्यामुळे त्या मुलाला बालगृहात दाखल केले गेले त्या नंतर ३ वर्षांनी त्या मुलाची कस्टडी ही त्याचा नातेवाईक ( आजी आजोबा मामा काका) यांनी घेतली. व त्याचे पुढील सगोपन घरी होऊ लागले असा मुलाला कोणत्या प्रकारचे अनाथ प्रमाणपत्र भेटू शकते.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      संस्था बाह्य

  • @Yash___Bhai__09
    @Yash___Bhai__09 7 หลายเดือนก่อน +1

    Sir mazhya mulanche paise suru zhale

  • @manishadeogadkar1870
    @manishadeogadkar1870 ปีที่แล้ว +1

    Maza mulaga 14 ahe ,tyache vafil 2021madhe corona ne gele,yojna ata mahiti zali tar apply karnar ahe kiti time lagel manjuri sathi

  • @deokabadge2599
    @deokabadge2599 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व सविस्तर माहिती सर . खरंतर योजनेचं बदललेल नाव.,लाभार्थी कोण असतील .आणि कोण 18 वर्ष पर्यंत लाभार्थी असेल. इ. मुद्दे खूप महत्त्वाची .

  • @pranavpardeshi5513
    @pranavpardeshi5513 ปีที่แล้ว +2

    पुष्कळ लाभार्थीनां लाभ नाही मिळत खूप फाईल रद्दीत आहेत.😢😢

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      नाव, जिल्हा यासह माहिती पाठवा

    • @archanasatish6797
      @archanasatish6797 10 หลายเดือนก่อน

      आराध्य सतीश औटी....माझ्या मुलासाठी मी अर्चना सतीश औटी जिल्हा पुणे तालूका जुन्नर येथून sep मध्ये फॉर्म पुणे येरावडा येथे जमा केला....पण अजून पर्यंत कुठला चं लाभ नही....काही मदत करता येते का पहा ....विंनती आहे

  • @kishorbhamre3553
    @kishorbhamre3553 ปีที่แล้ว +2

    सर माझा भावाचे कॅन्सर ने मृत्यू झाला आहे तर त्याला एक1 16 वर्षाची मुलगी आहे आणि 19 वर्षचा मुलगा आहे तर मुलीला योजनेचा लाभ भेटेल की नाही एवढे सांगा please

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      16 वर्षांच्या मुलीला मिळू शकेल

  • @Umeshkulkarni-v9q
    @Umeshkulkarni-v9q ปีที่แล้ว +2

    जे पालक वेगळे राहत आहेत त्यांच्या मुलाला याचा लाभ मिळू शकतो का पूर्तता सांगा

  • @Ganeshgayatwar
    @Ganeshgayatwar 5 หลายเดือนก่อน

    दोघे पालक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे त्यांच्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @GaneshUke
    @GaneshUke 5 หลายเดือนก่อน

    किती दिवसांनी मुलाला पगार चालू होते केस केल्या नंतर

  • @romadavari7793
    @romadavari7793 ปีที่แล้ว +1

    6 महिन्यांची प्रसूती सुट्टीनंतर लगेच घेता येते का

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      समजलं नाही, सविस्तर सांगा.

  • @romadavari7793
    @romadavari7793 ปีที่แล้ว +1

    अंगणवाडीतील महिलांना ही रजा घेता येते का

  • @shilpachvhn1
    @shilpachvhn1 ปีที่แล้ว +2

    सर, मी दोनदा माझ्या मुलांचे बालसंगोपन योजनेचे फॉर्म भरले आता नवीन बदलानुसार पण फॉर्म भरले पण ते सर म्हणतात की single पालकाला ही योजना मिळत नाही म्हणून जे अजारग्रस्त बालक किंव्हा पालक आहेत यांनाच लाभ मिळेल म्हणून please reply

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      जिल्हा कोणता?

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      Contact me on 8483843308

    • @priyankamane8099
      @priyankamane8099 ปีที่แล้ว

      ​@@sangopan8137hi

    • @niteshpatil1892
      @niteshpatil1892 4 หลายเดือนก่อน

      Kovid ne ek palak off zala asel tr milu shakto

  • @marohtibharade6452
    @marohtibharade6452 ปีที่แล้ว +1

    Hya yojne la a/c kyc karne jaruri ahe ka sir

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      अकाऊंट कार्यरत असायला हवे, म्हणजे केवायसी असायलाच हवी

    • @marohtibharade6452
      @marohtibharade6452 ปีที่แล้ว

      Thank you sir

  • @vidulatambe
    @vidulatambe ปีที่แล้ว +1

    Renew karaych ahe ka te kas karayche

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      प्रत्येक वर्षी रिन्यू होईल त्यासाठी अर्ज द्यावा लागेल

  • @PratikshaDesai-q2n
    @PratikshaDesai-q2n 5 หลายเดือนก่อน

    सर माझा मुलीनचे जमा झाले नाही सर

  • @bhaujagtap3626
    @bhaujagtap3626 ปีที่แล้ว +1

    या योजनेचा डाकोमःट तयार करेने व जमा करणे याच्यावर फिल्म तयार केली पाहीजे म्हणजे अक्षिशीत लोकाना फायदा होईल

  • @SangitaZimbal
    @SangitaZimbal ปีที่แล้ว +1

    जिल्हा समिती मध्ये जावे कि तालुक्यातील समिती मध्ये अर्ज दाखल करावे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      गाव पातळीवर अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत दिले तरी चालेल

  • @sdanimalandbird5261
    @sdanimalandbird5261 ปีที่แล้ว +1

    सर 18वर्षा वरील अनाथ मुलानी काय करावे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      पुर्ण अनाथ मुलांसाठी अनुरक्षण सेवांची तरतूद आहे

  • @KarishmaAmbekari-w4i
    @KarishmaAmbekari-w4i ปีที่แล้ว +1

    Sir aata hi yojna chalu aahe ka

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      हो निश्चितच! हा नवीन शासन निर्णय आहे

  • @TejswiniShinde-x6p
    @TejswiniShinde-x6p 5 หลายเดือนก่อน +1

    सर माझा मुलांचे पैसे जमा झाले नाही

    • @sangopan8137
      @sangopan8137  5 หลายเดือนก่อน

      आपल्या संबंधित आणखी कोणाचे पैसे जमा झाले नाहीत का?