छोटे माऊली तुमचा हा काकडा मी वारंवार ऐकला आहे... आणि तुमचे दर्शन घ्यायचा मोह आवरला नाही.. हडपसरला एवढ्या गर्दीतही मी चातका प्रमाणे तुमची वाट पाहत होतो आणि दिसता क्षणी चरण दर्शन घेतले... #संत दर्शने हा लाभ पदमनाभ जोडीयला 🙏🙏
माऊली असंच भजन रोज अपलोड केलं तर खूप उपकार होतील.... मला यावर्षी पायी वारीत येता नाही आलं😢 तरी आपण जर असंच भजन अपलोड केलं खूप उपकार होतील.राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🎉

असा काकडा कानावर पडणे म्हणजे पूर्वी जन्माचे पुण्यच 🙏🏼जय हरी जय मल्हार
रामकृष्ण हरि माऊली 🌹🙏🌹🙏
⛳🙏राम कृष्ण हरी 🙏⛳
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूप सुंदर गायन केले आहे👌
राम कृष्ण हरी
भजन ऐकून 12 नंबर दिंडीत सामील होयची इच्छा झाली
जय हरी...
🙏🙏
श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बाबा
राम Krishna हरी माऊली
साष्टांग दंडवत
😊 सुंदर वारकरी भजन
माऊली खूप सुंदर वारकरी चाली🎉
रामकृष्ण हरी महाराज
वा माऊली
जय जय राम कृष्ण हरी माऊली
माऊली असंच भजन रोज अपलोड केलं तर खूप उपकार होतील.... मला यावर्षी पायी वारीत येता नाही आलं😢 तरी आपण जर असंच भजन अपलोड केलं खूप उपकार होतील.राम कृष्ण हरी
प्रयत्न तर तोच आहे पण वारीत नेटवर्कचा प्रोब्लेम असतो माऊली
श्री ज्ञानदेव
Khar aahe maharaj .....try it.....Ram Krishna Hari....
🌹🌹राम कृष्णा हरी 🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली...🚩
खुप छान माऊली रामकृष्ण हरी माऊली सर्व वारकरी संताचे हार्दिक शुभेच्या.
संताना
माऊली दररोजचे भजन अपलोड करा
वारी झाल्यावर होईल माऊली
ज्ञानोबा तुकाराम,ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा,.... हरी हरी...
ज्ञानोबा तुकाराम
❤❤
दिंडी क्रमांक किती आहे रथा मागे व पुढे ते कळवा माऊली 🥀💐🌺
ज्ञानोबारायां सोबत रथा मागे 12 नं
जय हरी
जय हरी माऊली महाराज
माऊलीच्या आवाजात काकडा भजन ऐकण्याची खूप इच्छा आहे, कृपया TH-cam वर ठेवा
राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली