अशा मोठ्या कलाकाराला मी प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. त्याला कोणत्याही प्रकारची मदत करु शकलो नाही या गोष्टींचा मला अत्यंत खेद वाटतो.ज्याला मॉं सरस्वती देवीचा वरदहस्त लाभलेला, अशा महान कलाकाराला मी अंतःकरण पूर्वक नतमस्तक होऊन वंदन करतो. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. मरावे परी किर्ती रुपी उरावे. या वाक् प्रचाराचा अर्थ बाला सिंगरने खरा करुन दाखवला आहे. कलाकार बाला रतनदिवे जनता जनार्दनांच्या सदैव स्मरणात आणि हृदयात राहिल. ll ॐ शांती ॐ ll
कुठल्याही प्रकारचे Instrument न घेता बाल्या सिंगरचे विशेष म्हणजे आपल्यातील कला गुणाने गाण्याला स्वताच संगीत देऊन गाण्यांची धम्माल करायचा "बालम सिंगर" चा आवाज कायम सर्वांच्या आठवणीत राहिल.
आदिवासी कलाकार हरपला. खूप सुंदर आवाज होता. तुझी आठवण कायम राहील.
भावपुर्ण श्रद्धांजली बाळू रणदिवे.(बालम सिंगर)
आदिवासी समाजाची आण बाण शान बाळू रणदिवे आपणास भावपुर्ण श्रध्दांजली
मस्त गाण्याची शब्द रचना,,, जुन्या आठवणी ताज्या होतात 👌👌👍👍
बाळा आदिवासी परंपरागत गीते, बोली भाषेतील गीते छान गायचा, हुन्नरी कलाकार, विनम्र अभिवादन.
अशा मोठ्या कलाकाराला मी प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. त्याला कोणत्याही प्रकारची मदत करु शकलो नाही या गोष्टींचा मला अत्यंत खेद वाटतो.ज्याला मॉं सरस्वती देवीचा वरदहस्त लाभलेला, अशा महान कलाकाराला मी अंतःकरण पूर्वक नतमस्तक होऊन वंदन करतो.
परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.
मरावे परी किर्ती रुपी उरावे. या वाक् प्रचाराचा अर्थ बाला सिंगरने खरा करुन दाखवला आहे. कलाकार बाला रतनदिवे जनता जनार्दनांच्या सदैव स्मरणात आणि हृदयात राहिल.
ll ॐ शांती ॐ ll
तुझ्या या आठवणी सदैव जीवनात आनंद देत राहतील.... बळा सिंगर भावपूर्ण श्रद्धांजली. किशोर बसवत रा. चारोटी. ता. डहाणू. जि. पालघर
बाळा तु माणूस म्हणून पण खूप चांगली व्यक्ती होता.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
अशी मानस पुन्हा जन्माला येत नाहीत....सलाम कलाकार
बाळा कायम आठवणीत राहशील भावा पूर्ण श्रदांजली
भावांनो तुम्ही बाल्या बदल काय काय बोलता तुमच्यात हीमत असेल तर तुम्ही स्टेज वरती जाउन गान बोला मग बाल्या बदल बोला
👌👌👌👌👍👍👍👍
बाला भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली.. तुमची ओळख खेड्यापाड्या त ग्रामीण भागात झालेले आहे भाऊ.. नांदेड जिल्हा
भाव पूर्ण श्रध्दाजली भाऊ खूप वाईट झाले आहे😔😔😔😭😭
कुठल्याही प्रकारचे Instrument न घेता बाल्या सिंगरचे विशेष म्हणजे आपल्यातील कला गुणाने गाण्याला स्वताच संगीत देऊन गाण्यांची धम्माल करायचा "बालम सिंगर" चा आवाज कायम सर्वांच्या आठवणीत राहिल.
∂яff∂f∂fяg∂fgєѕ∂fffg¢fgff∂fggggggggggннgнggggggggggнннннннннgννννννννgggggнgg
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा सिंगर 🥺 सदैव आठवण राहील 😞🥺🥺
Barobar
भावपूर्ण श्रद्धांजली बाळ्या सिंगर (बालम)
Rip
बाळ्या लई मोठा माणूस होतास तू 🙏
Khup chan Balya da 💕❤❤🥰🥰🥰 I like your voice extraordinary ❤🥀✨🥰🥰🤘❤🙏🙏🙏
लय भारी एक नंबर बाल्या भाऊ जय महाराष्ट्र
भावपूर्ण श्रद्धांजली जय अदिवासी 🙏🙏💐💐💐💐💐
Badlapur kharvai ha he kaa
आदिवासी कलाकार हरपला कायम आठवणीत राहील भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तम मराठी कलाकार गायक हरपला
भावपूर्ण श्राद्धांजली
सरळ आणि साधा माणूस 👌
भावा भावपूर्ण श्रद्धांजली खूप लवकर सोडून गेला 💐
सलाम भावा भावपूर्ण श्रद्धांजली बालम सिंगर
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 मित्रा
बाळ्या नावं .ठेवण्या पेक्षा तुम्हाला तेवढं तरी येताय का पाहा.
भावपुर्ण श्रध्दांजली . तु आमर आहेस ..
मित्रा गाणं कोणाच आहे त्याच नाव तर घे नंतर गाणं बोल
Tula ky kraych ahe
Aik na gpp
😁😁
@@ravindrashinde451 are tyanchach gana ahe tevha sangatat te 😅
Are mitra gan konach pn aso pn te gan aaj pn an udya pn jivantch rahnar tyach credit tr bala bhaula dyaylach pahije
Rip😭 कायम आठणीत राहशील भावा 😭
अरे भावा खूप वाईट झाले तुझ्यावर कसा काळा ने घाला घातला तुला भावपूर्ण श्रद्धांजल💐💐💐🙏🙏
बाल्या दादा खुप छान गातोस रे कसा सोडुन गेला तु येवढया लवकर परत ये
Ajun hi amchya garibila aamchya avsthela aamchya paristhila lok hastat
Balu seth hya gaanyacha पार भुगाच करुन टाकलाय. मुळ गायक शांताराम वाघ.
No word's dada khup chan song
Garibala moth. Kara 1 number balya bhau ❤
Balu ny rahla😢
RIP 🙏🙏🙏🙏 tujha gaan khub awdla mitra
बाल्या 1नंबर 👍देशी पेऊ नको आता
😝😝😝😝😁🔥
😂😂
Desi ny tar konti 😆
🤪🤪🤪
आता रम पीत जा.
शांताराम वाघ हे ह्या गाण्याचे खरे गीतकार व गायक आहेत. जिल्हा. पालघर.ता .विक्रमगड
ह्या बाल्यान चांगल्या गाण्याची वाट लावली
Santaram. Hech khre gayak aahet
Dadada vikramgad che aahet
Mla Pan santaram dadach gany aani aavaj khup aavdla mi To video kitti tri vhyla bghty
बाळाला नाव ठेवण्यापेक्षा तुला काय जमते ते बघ.....
Miss you bala bhau 🥺🥺🥺🥺🥺🥺
miss u bala dada
बाल्या च जिवन संपल खर का खोट
Ho khar ahe
@@abhikapse1174 काय झालं
@@kanhaboba8451 maase pakdat hota budala panyat
मासे पकडताना साप चावला
@@chetandhavan6486 bhava sap chawla ka budala
संतराम वाघ हे गीतकार आणि गायक आहेत हा कोन बाळा
Mast dada gathos tu aamhi roj tuza gana yiktho aani gatho pan mast vatte chaan aahe tu ek chagla gayak aahes . tuzyat chagli kala aahe godva aahe .
एक नंबर भावा👌👌👌
Bhavpurn shradhanjali legend💐💐
Ek number Song aahe
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
He song Shantaram Vagh dadanch hy
Miss u Bala bhau
Miss you Bala bhai
जय आदिवासी.
जिवंतपणे काही नाहीच मेल्याच्या नंतर प्रसिद्ध होऊ लागते..
भावपुर्ण श्रद्धांजली
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Kadak 👌👌👌👍👍👍
मस्त होतं टॅलेंट
मित्रांनो यांना दुसरं गाणं येत का? नाही
Miss you 😢bhai
भावा 🙏
Mast ahe awaj
खुप छान
Kashala ganaychi vat lavto
Kadak👌👌👌
Miss you mitra
याला कोणी आणला ...😂😂😂
Balya singer navin aan nay tar tujha kay nay honar aga pori kiti sangnar ek na ek
Kdkk 👌👌👌
😢😢😭😭😭😭 parat yere bhava ❤love you😭😭
Ek number
मस्त आवाज
Khup सुंदर आवाज
Superhit superstar
Balya 👍
Nice bhava
Maza pan chanel aahe
Om Shivam Sai
Shet navin kara ata,nay tar roj ekach gan aikun value kami zhale
Bhari👍
नंबर द्या या गायकचं तेच तेच गाणं बोलतो
नाय तर जीव देईन मी
दादा कलाकारां ला इज्जत द्यायाला शिका तुम्ही खूप ग्रेट आहात पण कलाकार लहान असो वा मोठा इज्जत द्यायला शिका
Rest in peace balya
Gadalyala nay Dadadyala😂😂😂
गुणी कलालकार होता
Bhvpurn. Sadnajali
Bhavpurn shradhanjali
Nice
आर भाई पार ते गाण्याचा भुसा करून टाकलाय, दुसरं गाणंच येत नाही का,कुठही गेला तरी त्याच गाणा🤣🤣🤣🤣🤣
अरर.. काय चाललंय याचा 😂😂
Are bhava swata gaana banav aani saang aamch dadade gaavach gaan ka copy karu mhantos swatala gaan ny ka yet kadhta
👍👍👍👌👌👌👌
बरोबर आहे स्वतः बनवावे गाणं
Kdk song
Bhav purn shradanjali
Bhavpurn shardhanjali
Chya aayla yacha kamch kathin aahe 😂
दुसरा गाना बोल रोज रोज काय तेच
Bhau tu yekch gan boltoy bhava dusr gan bol na
❤️❤️❤️❤️❤️
तेच तेच गाणं बोलतो
😭😭
🤞♥️
👑👑
👌👍
Mhanun aamcha aadivasi samaj pudhe nahi jau shakt
Rip