कांगणे सर चे प्रत्युतर त्यांच्या शब्दात पोस्ट टाकणारे दलींदर लक्षात घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 327

  • @mayurhargule8923
    @mayurhargule8923 9 หลายเดือนก่อน +99

    Control sir 😂...... जो व्यक्तिमत्व चांगल काही करत असतो त्याला टोकणारे मिळतातच. You are great sir ❤️💞

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 9 หลายเดือนก่อน +64

    डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांणी स्वाभिमानी जीवन जगायला सांगितले आहे ते तुम्ही जगत आहात सर म्हणून छिनठोक बोलत आहेत तुमच हे असलं कडक बोलण लय् भारी आहे जय हिद सर

  • @VISHALMORE3469
    @VISHALMORE3469 6 หลายเดือนก่อน +28

    महाराष्ट्रातला पहिला सिंघम मास्तर.......... सर्व गुण संपन्न 😂😂.....love you sir 😘😘😘😘❤❤❤❤❤

  • @LakhanDeole
    @LakhanDeole ปีที่แล้ว +165

    सर या दलिंदर मुलाकडे लक्ष देऊ नका तुम्ही ग्रेट आहे 🎉🙏

  • @kalpakdeshmukh9790
    @kalpakdeshmukh9790 9 หลายเดือนก่อน +14

    सर सर्व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आम्ही सोबत आहोत. त्या दलीदर kartyache चांगले वाभाले काढले. एक नंबर. जब्बार धुलाई केली साल्याची

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og ปีที่แล้ว +104

    😅😅 डेंजर माणूस सरळ माणूस 👍👍

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar7502 9 หลายเดือนก่อน +18

    खूप कमी लोकांचा पाढीचा कणा ताठ आहे... सर सलाम तुम्हाला...!!!

  • @aslamshaikh7284
    @aslamshaikh7284 8 หลายเดือนก่อน +14

    हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार....Let go sir.. You are doing great work for students.

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 2 หลายเดือนก่อน +2

    संविधान कलम‌ नंबर19 सर्व‌ भारतीय जनतेचा‌ अधिकार
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी‌ संविधानाने‌ देशातील ‌ सर्व ‌ जनतेला समान‌ हक्क ‌ दिलेत‌ त्याचा‌ सद‌ऊपयोग‌ करा‌
    कांगणे‌ सर‌ जबरदस्त‌ जिवंत ‌ विचार

  • @सत्यमेवजयते-ण1फ
    @सत्यमेवजयते-ण1फ 9 หลายเดือนก่อน +17

    Sir, really you are great and straight forward. Salute to you.

  • @shaileshgadakh4172
    @shaileshgadakh4172 ปีที่แล้ว +29

    सर फालतु लोकांना नका मोठे करु तुम्ही काय आहेत जग जाणते तुम्ही लढत राहा सोबत जनता आहे 👍😊

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 9 หลายเดือนก่อน +24

    सर शिकवण्यांकडे लक्ष द्यावे आणि शक्य होत असेल तर राजकारण्यांपासून निदान पुढील १० वर्ष लांब राहावे, हे मी तुम्हाला तुमचा एक मोठा भाऊ या नात्याने सांगत आहे.

    • @manojyswami0894
      @manojyswami0894 หลายเดือนก่อน

      बरोबर बोलताय. नाहीतर सक्रिय राजकारण करावं

  • @yashvantghuge5408
    @yashvantghuge5408 7 หลายเดือนก่อน +2

    सर रस्त्याच्या डुकरान कडे लक्ष्य दिले तर आपलेच अंग घान होणार आहे...या दुकरांकडे लक्ष्य न देता आपल्या कामावर लक्ष्य राहुद्य...बेस्ट ऑफ luck...nice job....

  • @datta_lipne
    @datta_lipne 10 หลายเดือนก่อน +14

    कांगने सर एकच नंबर या मोकार लोकाला त्यांच्या भाषेत तच उत्तर मिळायला हवे

  • @chandanrathod398
    @chandanrathod398 7 หลายเดือนก่อน +1

    Sir हे असेच आहेत.आपण यांना निवडून दायच आणि ते आपल्यावर रुबाब करतील शिव्या घालतील आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या वर उडतील.पण यांना सोडायचं नाही.

  • @prajwaldhanorkar6658
    @prajwaldhanorkar6658 3 หลายเดือนก่อน +2

    व्यक्तीमत्व कडक आहे, सर जी खुप छान...

  • @sambhaji.jadhav
    @sambhaji.jadhav 7 หลายเดือนก่อน +1

    आपण खूप ग्रेट काम करता... तुमच्यावर जळणारे स्वतः राख होतील

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 ปีที่แล้ว +14

    Aagdi barobar aahe sir tumch 100%

  • @sandippandit9231
    @sandippandit9231 9 หลายเดือนก่อน +5

    सर दुर्लक्ष करा तुमचं कार्य छान आहे.. चांगल काम करणाऱ्याला असेच नाव ठेवतात लोकं सर..

  • @gajananbhoskar940
    @gajananbhoskar940 7 หลายเดือนก่อน +1

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी येडीच नाही म्हणत सरचा कशाला नादी लागतो बाबा जाऊ द्या सर अशा लोकांच्या नादी लागू नका

  • @rahulkahale558
    @rahulkahale558 9 หลายเดือนก่อน +11

    Sir, लक्ष्य नका देऊ आस्या मुर्ख मानसाकडे, तुम्ही ग्रेट आहत अन्नी ग्रेट च रहा
    मानाचा जय भीम

  • @rrt383
    @rrt383 9 หลายเดือนก่อน +21

    जगात जर्मनी भारतात परभणी🔥💪⚡⚡💪

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm 7 หลายเดือนก่อน

    Agdi mojkya aani tyalokana samjel yach bhashet tumhi uttar dile sir khup bhari vatle tumcha ladha avirat ladha yashaswi vhaa
    Jay Maharashtra...❤

  • @Shivraj_Telang-Patil
    @Shivraj_Telang-Patil 7 หลายเดือนก่อน +1

    सर जी तुम्ही खरंच जे खरं आहे त्या बाजूनी आणि जो विषय आहे त्याच विषयावर प्रखर बोलणारे व्यक्तिमत्व आहात असतात काही ज्यांना काहीच जमत नाही ते हे असे लपडे करत असतात जाऊ दया सर. त्या नालायक लोकांकडे कशाला लक्ष देताय सर.

  • @mahendramohite6406
    @mahendramohite6406 2 หลายเดือนก่อน

    ही ताकद, धाडस खरेपणाची आहे...विषय हार्ड सर

  • @vidwangajdhane7152
    @vidwangajdhane7152 5 วันที่ผ่านมา

    Very good speech sr tnq manapasun jaibhim namobudhay

  • @prakashborade7671
    @prakashborade7671 7 หลายเดือนก่อน +1

    सर अशा अति हुशार लोकांकडे लक्ष देऊ नका तुमचे काम चांगले आहे आपले काम करत रहा धन्यवाद सर🙏👍

  • @rajeshnampalle35
    @rajeshnampalle35 ปีที่แล้ว +15

    देवाला सुद्धा निंदक असतात सर
    तुम्ही त्याच्यावर लक्ष देवू नका सर..

  • @AdityaMane-ph1cl
    @AdityaMane-ph1cl 7 หลายเดือนก่อน +1

    He is great man ❤

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 9 หลายเดือนก่อน +4

    Power is power ओन्ली कांगणे सर 🔥🚩

  • @user-pg8kf7sv9u
    @user-pg8kf7sv9u 7 หลายเดือนก่อน +1

    sir tumhi great ahat...ani maze ideal...jagat falatu lok ahet naka laksha deu asa murkhvar..tumcha mule maza sarkhe va ajun barech governent officer hotay...pahila..peda..mi maza aai vadil..va dusara tumhala denar..sir

  • @daradejb9502
    @daradejb9502 5 หลายเดือนก่อน

    सर असल्या कडे दुर्लक्ष करा ,तुम्ही पुण्याचे काम करता ते करत रहा, कारण मुलांचे उज्वल भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे

  • @prakashgira2855
    @prakashgira2855 9 หลายเดือนก่อน +3

    Barobar ahe kangane sir...we are with you

  • @janardhanchoudhari951
    @janardhanchoudhari951 ปีที่แล้ว +6

    सर फक्त आदेश करा....
    सर तुमच्या साठी काय पण केव्हा पण कधी पण

  • @nileshmarathe5733
    @nileshmarathe5733 2 หลายเดือนก่อน

    सर अश्या सडक छापा लोकां कडे जास्त लक्ष देऊ नका
    तुमचं कार्य अनुभवतोय मानवी समाज सापेक्षतः आहे

  • @sB-wy4wp
    @sB-wy4wp ปีที่แล้ว +11

    आम्ही कायम आपल्या सोबत आहोत सर❤❤❤❤

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf 7 หลายเดือนก่อน +3

    पृथ्वी गोल आहे हे ऋषी मुनींनी हजारों वर्षांपुर्वी वेदामधे लिहून ठेवलंय.....!!!

  • @ajitkokade4242
    @ajitkokade4242 2 หลายเดือนก่อน

    Great sir your are best person 👌👍

  • @BarhamaKarhale
    @BarhamaKarhale หลายเดือนก่อน

    सर अशा लोकांकडे लक्ष देऊ नका आपलंच काम चांगला आहे लोक मानतात तुम्हाला म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी

  • @ShitalB-vu9zd
    @ShitalB-vu9zd 3 หลายเดือนก่อน

    Knowledgeable is power the great kangane sir

  • @dipakghait8130
    @dipakghait8130 7 หลายเดือนก่อน

    अश्या कुत्र्याबद्दल बोलू पण नका सर.... तुम्ही याच्या बद्दल बोलाव एवढी याची लायकी नाही....always with you ❤

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 21 วันที่ผ่านมา

    I support kangne sir..💙

  • @vaibhav.olambe6493
    @vaibhav.olambe6493 9 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर सर...

  • @khedkarrushikesh8833
    @khedkarrushikesh8833 3 หลายเดือนก่อน

    सर आपल कार्य फार मोठ आहे.

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 9 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार सर असे दलिंदर औलादीचे भरपूर आहे

  • @sudhirsir3096
    @sudhirsir3096 6 หลายเดือนก่อน

    Good sir teacher should like this.

  • @ArjunRathod-f7c
    @ArjunRathod-f7c 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही गोरगरीब मुलासाठी चांगले आहेत सर

  • @mangeshnapte2529
    @mangeshnapte2529 9 หลายเดือนก่อน +4

    Sir,you always great....

  • @riyya5552
    @riyya5552 9 หลายเดือนก่อน +4

    Right sir जय भिम

  • @Uttamshikalgar
    @Uttamshikalgar 8 หลายเดือนก่อน +4

    Great kangne master❤

  • @surajborse3754
    @surajborse3754 10 หลายเดือนก่อน +4

    Sir tumhi khup khup great ahat

  • @mchaudhari2447
    @mchaudhari2447 5 หลายเดือนก่อน

    कुठल्या पक्ष्याच्या समर्थनात बोलणारा व्यक्ती आमदार खासदार ना मिळणार पेन्शन मिळणाऱ्या अतिशयोक्त सुविधा वर टीका करू शकतच नाही आणि आणि या विषयावर सर बोललेले आहे

  • @amolmore3463
    @amolmore3463 9 หลายเดือนก่อน

    सर, जागीच तोंड ठेसल पाहिजे. आणि ते तुम्ही केल..... पण अशा गरम माणसाला फसवन सोप असते. सावध रहा, मी तूमच्या सोबत आहोत.

  • @somnathkangane2947
    @somnathkangane2947 6 หลายเดือนก่อน +1

    भाऊ काही अड़चन असेल तर कधी पण सेवेची संधी दया सोमनाथ कांगणे नाशिक सरपंच

  • @aannatbadgujar1837
    @aannatbadgujar1837 9 หลายเดือนก่อน

    सर कंत्राटी भरती ची पुन्हा चालू झाली ती रद्द करण्यासाठी पुन्हा आंदोलन करावे आम्ही साथ देवू लढा उभा कारा ही विनंती आहे

  • @ganeshrankhambe7593
    @ganeshrankhambe7593 3 หลายเดือนก่อน

    सर कोणत्या ग्रंथात लिहिले आहे असं पृथ्वी चौकोनी आहे

  • @aniketkate915
    @aniketkate915 ปีที่แล้ว +9

    आमचं सर आमचा जीव आहेत

  • @kalpakdeshmukh9790
    @kalpakdeshmukh9790 9 หลายเดือนก่อน +1

    सर एक नंबर. जब्बर धुलाई केली..

  • @sandeepyasge2934
    @sandeepyasge2934 9 หลายเดือนก่อน +1

    Sir Nagarparishd jaga wad sati vdo bnva try kra shiknare por ahet sobt asle bene astet

  • @reshmajagtap11
    @reshmajagtap11 10 หลายเดือนก่อน +6

    Great❤ jaybhim sir

  • @harishsonawane8162
    @harishsonawane8162 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप छान शिकवता, नका लक्ष देऊ मुलांकडे

  • @devidasbhoye4971
    @devidasbhoye4971 9 หลายเดือนก่อน +2

    सर अशी सडकी कांदे असतातच.. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

  • @pratuofficial....6117
    @pratuofficial....6117 7 หลายเดือนก่อน +1

    wa wa wa salam sir tumchya sarkya shikshkana

  • @खरचबरका2
    @खरचबरका2 9 หลายเดือนก่อน +2

    मास्तर लई नाही गरम होय च हो, cool

  • @ravihanumante2909
    @ravihanumante2909 11 วันที่ผ่านมา

    You are great 👍 sir

  • @aaplamarathimanus6477
    @aaplamarathimanus6477 8 หลายเดือนก่อน

    भिकारचोट लोकांना कडक उत्तर दिले सर,,, great

  • @drbharatpatil150
    @drbharatpatil150 3 หลายเดือนก่อน

    Sir we are teacher
    We must avoid politics
    And we should create topper s

  • @krishudada
    @krishudada 7 หลายเดือนก่อน

    सर याचा घरी जाऊन कार्यक्रम उरकून या आणि असं तसं नाही कमीत कमी त्याच्या दोन पिढीचे लक्षात राहिला पाहिजे

  • @sunilukkalkar1385
    @sunilukkalkar1385 8 หลายเดือนก่อน

    जगात जर्मनी भारतात परभणी.....✊💪.

  • @milindgaik
    @milindgaik 9 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi spashta vakte ahat 👍💯

  • @nitinmore1436
    @nitinmore1436 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर साहेब

  • @theactualman333
    @theactualman333 7 หลายเดือนก่อน

    Sir....salute tumhala...

  • @sanketyadav6651
    @sanketyadav6651 9 หลายเดือนก่อน +3

    Sir you are so great ❤

  • @dilipvekhande26
    @dilipvekhande26 8 หลายเดือนก่อน +1

    Great sir

  • @amolkolhe1490
    @amolkolhe1490 7 หลายเดือนก่อน

    सर खर अन्याय सहन होणार नाही च छान व्हिडिओ आहे सर

  • @rakeshbangar433
    @rakeshbangar433 8 หลายเดือนก่อน

    Sir ashya faltu lokan kde laksh nako det ja tumhi tumch great work shuru theva

  • @shubhangi7199
    @shubhangi7199 3 หลายเดือนก่อน

    Sir aamhi nh det bharti pratek jilhyamdhle mulani nh dile pahij ground vr ek pn mulga nh gel pahij tevha kh hoil nh tr kh vaych nh srkar zopl aah

  • @ashishmanwar2493
    @ashishmanwar2493 7 หลายเดือนก่อน

    Ek no sir...asha mulanna chopaylach pahije....

  • @SomnathDange-b8k
    @SomnathDange-b8k 7 หลายเดือนก่อน

    द ग्रेट सर कांगने सर

  • @anjushaikh5
    @anjushaikh5 2 หลายเดือนก่อน

    sir ne ek bar kaha tha mera nature aesa hai हाथी चले bazar कुत्ते भोके हजार. Ab kya hua sir ko

  • @rohitjj1166
    @rohitjj1166 7 หลายเดือนก่อน

    We support u sir....

  • @sirjiloy8319
    @sirjiloy8319 9 หลายเดือนก่อน +1

    Tumhi satya chya bajula ahat
    Satya chi takat😊

  • @dipakjamode1096
    @dipakjamode1096 9 หลายเดือนก่อน

    Sir आम्ही तुमच्या विचाराचे समर्थन करतो sir आश्र्य दलिंदरणा थेट उत्तर दिलं च पाहिजे sir

  • @mahiticorner1988
    @mahiticorner1988 9 หลายเดือนก่อน +1

    Sir arth sankhya ki ibps result n detta editing nave dille ahe tya war bolana

  • @aakashrajput246
    @aakashrajput246 ปีที่แล้ว +5

    Write sir 💯... %✌️

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 7 หลายเดือนก่อน

    बरोबर कार्यक्रम केला सर.😊😊😊

  • @Nikkpatil111
    @Nikkpatil111 9 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर सर 👏

  • @Viralclips1000
    @Viralclips1000 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम कडक सर 🔥🔥

  • @amasidhapujari4037
    @amasidhapujari4037 ปีที่แล้ว +1

    Sir khrc tumhi grate ahat.aslya faltu akkalshunya vedsar lokavr bolnyat kahich arth nhi.amhala mahit ah tumhi ky chij ahe.he mndbuddhi lokana sangnyt kahi arth nahi.

  • @chandanrathod398
    @chandanrathod398 7 หลายเดือนก่อน

    Sir full support aahe tumhal

  • @prashantbhoi8172
    @prashantbhoi8172 8 หลายเดือนก่อน

    राजकारण्यांचे वैयक्तिक भाषण चे रेकॉर्डिंग अजिबात शेअर होणार नाही आणि ते फक्त तुमच्यासाठीच वैयक्तिक राहिल याची काळजी घ्या. बाकी भुंकाणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करा. जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @sunildeoraye
    @sunildeoraye 7 หลายเดือนก่อน

    Sir tumhi great ahat❤️💖💖💖💖

  • @yogeshmane3667
    @yogeshmane3667 8 หลายเดือนก่อน

    आरोग्य सेवक, ग्रामसेवक परीक्षा होणे साठी कायतर करा सर plzz 🙏🏻🙏🏻

  • @jaydhumal4339
    @jaydhumal4339 3 หลายเดือนก่อน

    Sir 1 no ❤❤

  • @dipakgiri3987
    @dipakgiri3987 7 หลายเดือนก่อน

    एकदम भारी सर

  • @KING20171
    @KING20171 3 หลายเดือนก่อน

    कराळे कुठ अणि आमचं master कुठ वाघाची आणि मांजराची कुठ बरोबरी होती का ❤

  • @RajeshKambale-g7e
    @RajeshKambale-g7e 3 หลายเดือนก่อน

    JAYBHIM Sir🙏🙏👌👌

  • @bhagavatpaul1841
    @bhagavatpaul1841 6 หลายเดือนก่อน

    Great sir ❤❤❤

  • @pankajchature8905
    @pankajchature8905 9 หลายเดือนก่อน

    Lai bhari Kangne sir aani Karale sir

  • @_mr_tushar_0762
    @_mr_tushar_0762 8 หลายเดือนก่อน

    Sir tumhi fakt sanga kon kuthla ahe jalgaon sarv vidyarthi Mitra Saha hajar aahot sir