खरंच सर खूप खूप छान सांगितला महाराजांचा इतिहास अंगावर काटा तर आलाच पण डोळ्यातून पाण्याचा धारा सुद्धा थांबल्या नाहीत lecture पूर्ण होपर्यन्त.... 🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩thank you sir.... 🙏🏻
हा पूर्ण महाराजांचा इतिहास तुम्ही सांगताना अंगा वर काटा आला सर .....आणि अस वाटत होत जणू काही छञपती स्वतः हा इतिहास सांगत आहे त .....खरच सर डोळ्यात पाणी आल एकूण नक्कीच या महाराष्ट्रात आम्ही महाराजांच्या विचारांवर चालायचं प्रयत्न करू..... माझ्या आई बाबा न सुध्धा हा इतिहास एकला सर .....खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर सर्व प्रथम तुमाला जयहिंद आज मला महाराजा चा इतिहास समजल आज पासून महाराजा वर कोणता ही प्रश्न आल तर उत्तर जाणार नाही हे मला खात्री आहे खुप खुप धन्यवाद सर आपला जय जिजाऊ जय शिवराय
सर खरच you tube ला कोण एवढं जिव तोडून शिकवत नाही तुम्ही शिकवलेल डायरेक्ट डोक्यात फिट होते खरच छत्रपती शिवाजी महाराजा सारखे राजे आणि शिंदे सरांन सारखे ह्या महाराष्ट्रात कधीच होणार नाहीत 🙏🙏🙏🙏
आज खरया अर्थाने मला शिवाजी महाराज याचा इतिहास समजला आहे आजपर्यंत असा इतिहास आम्हाला कुणीच शिकवला नाही तो तुम्ही शिकवला sir तुमचे मनापासून आभार असेच लेक्चर आमच्यासाठी घेऊन येत जा you tube वर आमचे संपूर्ण कुटुंब तुमचे लेक्चर पाहते 😊
Sir mi Rajasthan madhun tumche he lecture ain't hote..... Maze mister he ekade Army made aslyamule duety aahe.... Mi lahan mulachi tuition ghete ekde tyana mi tumche lecture aikvle tyna marathi yevd kalat navt pn sir kahi aksharsha radle mule khup chan lecture ghetl tumchya mule mi aplya Maharaja cha etihas mulana aikvu shakle ani tumchya mule ethe khup mulana ch. Shivaji Maharaj VA ch. Sambhaji Maharaj kalale sir mana pasun dhanyavad🙏
Sir tum che dhanyawad......tumchya por mala mhantat ......mam aap bhohot lucky ho aapke state mai ch. Shivaji Maharaj thhe....... Sir khup abhiman vato ❤🙏
काय लेक्चर शिकवल सर 😊 अक्शरशा अंगावर शहारे येताता .आणि शिवकालीन इतिहासात आपन जिवंत आहे असच वाटत खरच .थॕक्स सर खुप छान शिकवता तुम्ही नमन माझे तुम्हाला 😊
डोळ्यामध्ये पाणी आलं....काय ते साहस आणि काय ती तल्लख बुद्धी महाराजांची.... तुमच्या व्याख्यान कौशल्याने भारावून गेले सर आज....भाग्यवान आहे सर तुमची मुलगी, पिता म्हणून तुम्ही लाभले...
Khup Chan Shivaji maharajancha itihas sangitla sir, khupach Chan vatle sir lecture,tumhi jya padhtine sangitle na je mahit nvte tehi kale le, thank you sir.
खरं सांगतो सर,माझं वय 25आहे या उभ्या 25 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा भारी इतिहास शिकायला मिळाला🙏 जसं काय मी आणि तुम्ही दोघेही त्या ठिकाणी प्रत्येक्षात जाऊन जागृत असा इतिहास पाहत आहोत,असं वाटतं होत, दुसरे लेक्चर बघताना असं वाटतं कधी संपेल, पण आज मात्र असं वाटतं होत की या इतिहाचा अंत नसावा😢🙏 तुमचे आभार व्यक्त करायला खरचं शब्द फुटतं नाहीत ओ सर💯 तरी मनापासून आभार मानतो की आज मला खरचं काही💡तरी शिकायला मिळालं.🙏🙏
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🙏 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🙏 भारत माता की जय🙏हिंदू धर्म की जय 🙏 गौ माता की जय 🙏जय श्रीराम 🙏👑🚩
namah shivaya namah shivay har Mahadev har Mahadev Mahadev and copper wire the surrounding area in cha science life is good morning sir good night and 😊
सर हे जुनी ज्यानी ग्रेवी बँच घेतली होती त्याना हे सगळे इतिहास चे लेक्चर भेटतीन का बँच मध्ये की वेगळी वापस बँच घेवा लागल मी तुम्ही जुनी ग्रेव्ही बँच घेतलेली आहे
खरंच सर खूप खूप छान सांगितला महाराजांचा इतिहास अंगावर काटा तर आलाच पण डोळ्यातून पाण्याचा धारा सुद्धा थांबल्या नाहीत lecture पूर्ण होपर्यन्त.... 🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩thank you sir.... 🙏🏻
🙏🏻⛳जगावं कसं हे शिवाजीराजांकडून शिकावं,मरावं कसं हे संभाजीराजांकडून शिकाव,आयुष्य नसतं कधीच सोपं न सरळ हे रांगडया सह्याद्रीकडून शिकावं...
ऐकताना माझ्या राजाचा संपूर्ण आयुष्य समोर आलं आणि खूप रडायला आलं एवढं सुंदर माहिती सर तुम्ही या लेक्चर मधू दिली thanks sir
हा पूर्ण महाराजांचा इतिहास तुम्ही सांगताना अंगा वर काटा आला सर .....आणि अस वाटत होत जणू काही छञपती स्वतः हा इतिहास सांगत आहे त .....खरच सर डोळ्यात पाणी आल एकूण नक्कीच या महाराष्ट्रात आम्ही महाराजांच्या विचारांवर चालायचं प्रयत्न करू..... माझ्या आई बाबा न सुध्धा हा इतिहास एकला सर .....खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nambar.one.Lekacher.sir
सर सर्व प्रथम तुमाला जयहिंद
आज मला महाराजा चा इतिहास समजल
आज पासून महाराजा वर कोणता ही प्रश्न आल तर उत्तर जाणार नाही हे मला खात्री आहे
खुप खुप धन्यवाद सर आपला
जय जिजाऊ जय शिवराय
खूप खूप धन्यवाद
सर इतका भारी इतिहास शिकवाता सर तुम्ही मेलेला माणूस जागी होण्याच समर्थ्य आहे तमच्यात आई भवानी तुम्हाला असेक प्रेरणादाई विचयार देओ
खूप छान समजवून सांगता सर, महाराजांचा इतिहास ऐकून पुन्हा ऊर्जा मिळते अभ्यास करण्यासाठी. 🚩
खूप छान शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला सर. धन्यवाद सर
Sir तुम्ही खूप छान आणि मनातून शिकवता शिवरायांचा इतिहास ऐकून डोळे भरून आले 🙏🙏
सर खरच you tube ला कोण एवढं जिव तोडून शिकवत नाही तुम्ही शिकवलेल डायरेक्ट डोक्यात फिट होते खरच छत्रपती शिवाजी महाराजा सारखे राजे आणि शिंदे सरांन सारखे ह्या महाराष्ट्रात कधीच होणार नाहीत 🙏🙏🙏🙏
अद्भुत अनुभव आला ज्ञानाचा सागर आहे आपण
खरंच शिवाजी महाराज आजच्या काळात असते तर स्रियांकडे कुणीच वाकड्या नजरेने बघितलं नसत आम्हाला प
आज खरया अर्थाने मला शिवाजी महाराज याचा इतिहास समजला आहे आजपर्यंत असा इतिहास आम्हाला कुणीच शिकवला नाही तो तुम्ही शिकवला sir तुमचे मनापासून आभार असेच लेक्चर आमच्यासाठी घेऊन येत जा you tube वर आमचे संपूर्ण कुटुंब तुमचे लेक्चर पाहते 😊
Itka sundar itihas mi pahilnda aikla ewdh mahich nvt maharajan baddl
Thanks sir khup chan shikvta
Sir mi Rajasthan madhun tumche he lecture ain't hote..... Maze mister he ekade Army made aslyamule duety aahe.... Mi lahan mulachi tuition ghete ekde tyana mi tumche lecture aikvle tyna marathi yevd kalat navt pn sir kahi aksharsha radle mule khup chan lecture ghetl tumchya mule mi aplya Maharaja cha etihas mulana aikvu shakle ani tumchya mule ethe khup mulana ch. Shivaji Maharaj VA ch. Sambhaji Maharaj kalale sir mana pasun dhanyavad🙏
खूप खूप खूप धन्यवाद ताईसाहेब 🏆🔥🔥😊😊
Sir tum che dhanyawad......tumchya por mala mhantat ......mam aap bhohot lucky ho aapke state mai ch. Shivaji Maharaj thhe....... Sir khup abhiman vato ❤🙏
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं सर राज्याभिषेक प्रसंगाचे वर्णन केले तुम्ही ते ऐकून
सर हा इतिहास ऐकून डोळ्यातुन पाणी आले 🙏
शब्दज नाही आहेत सर काय बोलावं व्याख्यान होत की लेक्चर काही कडलाज नाही नुसते आसवांच्या धरा येत होत्या खूप छान सर खूप छान.
छान समजावून सांगता 2 विडिओ पाहिले मी तुमचे . साक्ष्यात महाराजांच्या काळात च आहे वाटले .धन्यवाद सर.
काय लेक्चर शिकवल सर 😊 अक्शरशा अंगावर शहारे येताता .आणि शिवकालीन इतिहासात आपन जिवंत आहे असच वाटत खरच .थॕक्स सर खुप छान शिकवता तुम्ही नमन माझे तुम्हाला 😊
Angavr shahare ..dolyat pani aani atishay mantramugdh houn aikala sir apalya rajancha itihas ....super se bhi upar...
काय लेक्चर घेतलं सर तुम्ही.. खरचं अंगावर काटा आला 🔥❤️
Khup Chan shikvata sir tumhi❤😊
खूप खूप सुंदर..👌🙏 पोवाळा ऐकल्या सारखे वाटले सर अंगावर काटे आणि डोळ्यात अश्रू अनावर झाले..
डोळ्यामध्ये पाणी आलं....काय ते साहस आणि काय ती तल्लख बुद्धी महाराजांची....
तुमच्या व्याख्यान कौशल्याने भारावून गेले सर आज....भाग्यवान आहे सर तुमची मुलगी, पिता म्हणून तुम्ही लाभले...
थँक्स ताई
Khup Chan Shivaji maharajancha itihas sangitla sir, khupach Chan vatle sir lecture,tumhi jya padhtine sangitle na je mahit nvte tehi kale le, thank you sir.
Khupch Bhari sir kharch
सर, मी तुम्ही शिकविला जो मध्ययुगीन इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपाठ सांगितला. तुम्ही ज्या पद्धतीने शिकविले माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले .
Ek number lecture
Jay Shivray...
Very nice lecture sir..
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खरं सांगतो सर,माझं वय 25आहे
या उभ्या 25 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा भारी इतिहास शिकायला मिळाला🙏
जसं काय मी आणि तुम्ही दोघेही त्या ठिकाणी प्रत्येक्षात जाऊन जागृत असा इतिहास पाहत आहोत,असं वाटतं होत,
दुसरे लेक्चर बघताना असं वाटतं कधी संपेल, पण आज मात्र असं वाटतं होत की या इतिहाचा अंत नसावा😢🙏
तुमचे आभार व्यक्त करायला खरचं शब्द फुटतं नाहीत ओ सर💯
तरी मनापासून आभार मानतो की आज मला खरचं काही💡तरी शिकायला मिळालं.🙏🙏
1:02:59 ❤
सर तुमचं लेक्चर बघून
अंगाला काटे येतात 🔥🔥
खरंच मानावं लागेल सर तुम्हाला
खुप खुप धन्यवाद सर जी 🙏🙏
खूप छान सर, ऐकताना अंगावर काटा आला🙏
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🙏 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🙏 भारत माता की जय🙏हिंदू धर्म की जय 🙏 गौ माता की जय 🙏जय श्रीराम 🙏👑🚩
Thank you soo soo much sir ❤❤❤❤🙇♀️🙏🏻🎯🎯🎯🎯🙇🏻♀️
खूपच छान सर काटा आला अंगावर🔥🙏
asa etihas aajparyant koni shikvla nahi shikavnar nahi ekdam kadak
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
1 no .samjun sangitl
जय महाराष्ट्र जय शंभु राजे
सर खूप छान शिकवता. मी तुमचा फॅन झालो खरंच🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️
Jai jijau jai shivray
You are great sir😢😊
Sir tumhi khup Chan shikvitat 🎉
Thank s Sir
Jay shivray ❤ khup khup chagle shikavle sir ase video pahilyanda bagitale sir
1 no
लय भारी वाटत सर
Khup chaan sir..thank u
Best akdam sir
असच नेहमी आम्हला मार्गदर्शन करत रहा सर .....🙏🙏
🎉🎉🎉❤❤❤varye neic teac sir thank you so much
Sir khup chan shikvta tumhi💯💯💯💯👑👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
जय शिवराय
Thanku sir🙏
Khup chan lecture thank you so much sir
छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय....🙏🙏🚩🚩🦾
Supeerrrb...sir
यालाच म्हणतात दुधात साखर.....🙏
Angavar shahare...un dolyat ashru,.
khupc chan
Jay shivray
खुप सुंदर सर
Sir mi tumch lecture maja mulanna jarur yekvin
Nice lecture sir👌👌
👍👍👍👍👍sir
Very nice sir teach and explain
शुभ सकाळ मी जालना जील्हा मंठा येथुन
Sir m aj paryant ase lecture nahi pahil sir khupch çhhan
👍👍👍👍Sir
Kadakk sir
Very nice sir
सर खूप छान सर🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Nice sir
👌👌
namah shivaya namah shivay har Mahadev har Mahadev Mahadev and copper wire the surrounding area in cha science life is good morning sir good night and 😊
1 number sir 🚩🚩🔥
Radayla Al sir lecture yekun
🔥🔥🔥🔥🔥
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुमच्या सारख जर आम्हाला आमच्या मास्तरांनी शिकवले असते तर आम्ही १२ च्या सुट्टीत घरी पळून नसतो गेलो नेहमी शाळेत टप वरच रायलो असतो😊
smrat ashokancha itihash sanga na sir
Sir maharastra cha history lecture Kara na
ङोळयात पाणी आल सर
Sir aagavar kata aala he lecture yekun
Digitek che mic घ्या बेस्ट आहे.वायरलेस
Nitin bangude patil 2
Raje yanchi mahiti ektanna jr angavar kata yeto dolyat Pani yete to vel kasa hota😢
Sir source kuthala aahe
सर हे जुनी ज्यानी ग्रेवी बँच घेतली होती त्याना हे सगळे इतिहास चे लेक्चर भेटतीन का बँच मध्ये की वेगळी वापस बँच घेवा लागल मी तुम्ही जुनी ग्रेव्ही बँच घेतलेली आहे
सर्व मिळेल बाळा परत घ्यायची गरज नाही🥰🥰👍🎯🎯
HiSr
Sir he lecture tumhi कोर्स मध्ये टाकल्या नंतर सुद्धा delete nka kru
ओके बाळा🥰
👍
❤
सर खूप छान सर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤