आदरणीय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, पूर्ण चित्रपट पाहताना मला स्वतःचे रडू आवरत नव्हते, एवढ्या महान चित्रपटाला फक्त 17k views आणि 5 commets ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या मातृभूमी साठी, एखादा वाहियात व्हिडिओ ला लाखों नी views असतात पण आजच्या तरुण पिढीला देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे असे चित्रपट पाहणं तितकं महत्वाचं वाटत नाही, आपला देश आपली मातृभूमी, आपली संस्कृती या आधीपासूनच महान होत्या आणि शेवट पर्यंत राहणार, आजच्या तरुण पिढीला माझी विनंती आहे, आपल्या देशासाठी, धर्मा साठी, या महान मातृभूमी साठी बलिदान देणाऱ्या आपल्या क्रांतिवीरांचा वारसा आपण पुढे नेऊया, सगळ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या देशाला जगभरात स्वतःच स्थान मिळवून देऊया, आपण सगळे मिळून आपल्या देशाचा डंका जगभरात वाजवू या🙏🙏🔥🔥, भारत माता की जय 🙏🙏, हर हर महादेव

जय जोहार
Bhai yeh movie Hindi me available hai kya?
कोणत्याही बाजूने पैशाची उधळपट्टी न करता उभ्या केलेल्या या अतिशय प्रामाणिक व अजरामर कलाकृतीस त्रिवार वंदन!
वन्दे मातरम् ।
🙏🏻
अजिंक्य देव आणि रमेश देव यांच्या अप्रतिम कलाकृती तून साकारलेलामराठी चित्र पट
वासुदेव बळवंत फडके अमर रहे तुमच्या सारख्या क्रांतिकार करा शतशत नमन
वासुदेव बळवंत फडके की जय 🚩🚩🙏🔥
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना प्रणाम 🙏
क्रांती पिता लहुजी राघोजी बाबा वस्ताद की जय💛💯🇮🇳🙏 जय वीर वासुदेव बळवंत फडके लढाऊ योद्धा की जय 🫁भारत माता की जय🇮🇳💯🙏🔥🔥🔥
आद्यक्रांतिगुरू गुरुवर्य लहूजी वस्ताद राजे क्रांतीज्योती जगतविख्यात साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साहेब 👑💛🙏🔥💐
मला हा चित्रपट ६ वी त असताना शाळेत दाखवलेला दत्त मंदिरात projector वर शारदाश्रम शाळेत. मी तेव्हा खूप रडलेलो.💔
महाराष्ट्रातील खरे आद्यक्रांतिकारक हे उमाजीराजे नाईकच 🚩🚩
जय महाराष्ट्र देव
Masterpiece!!!! Must watch
हर हर महादेव
राम राम जी। जय श्रीराम।। भारत माता के सच्चे सपूत महान् क्रांतिवीर श्रीयुत वासुदेव बलवन्त फड़के के चरणों में शत-शत नमन।
Vasudev maharaj 🙏🙏
🔥🇮🇳Jay lahuji 🇮🇳🔥
इतका भारी चित्रपट आलेला माहित नाही,ना प्रमोशन ना थिएटर मिलाले,
इंग्रज अजुन गेले नाहित,
काले इंग्रज, शरमेची बाब 😠😠😠
जय क्रांतिवीर जय क्रांतिगूरू
My favorite revolutionary of India 🇮🇳
वासुदेव बळवंत फडके 🙏🏻
जय महाराट्र देवा
आदरणीय वासुदेव बळवंत फडके 🙏🙏🙏🙏🙏
Mast Ajinky Dev ❤
Nice movie
Bakiche aaple sagle hindu Aaj pn jivant Pani melet Mitra .tevha he Gore hote aani aata jihadi
👍👍👍
Nice move and phdke is best deshpremi
क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके
❤❤❤
jay shree ram jay shivray
इतिहास
Har har mahadev
Jay hind
❤😢😢😢😢❤
Jay lahuji
🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
आणि आपल्याला फक्त गांधी नेहरू शिकवला😡😡😡
Yaa movichi sutting khandas gaavala zali aahe karjat taluka raigad district
Ho
❤❤❤