ह्या महाराष्ट्र दिनाला, आम्ही ह्या चरित्रपट बघितला आणि अक्षरसा अंगावर शहारे आले. शेवटी जेव्हा जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं येत, तेव्हा अजय सरांचा आवाजातून आपण कधी शाहीरांच्या अवाजा कडे मूव होतो काही कडत शूधा नाही...
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा चित्रपट पाहिला.. खूप भारी वाटलं. संपूर्ण चित्रपटगृह भारलेलं होतं. प्रत्येकजण हे गाणं म्हणत होतं..... आणि शेवटची श्रेयनामावली पूर्ण होईपर्यंत आम्ही हे गाणं पाहिलं. Hats off to you all ❤. नितांत सुंदर चित्रपट
खरच हा चित्रपट आणि सर्व गाणी अधिक "*जय जय महाराष्ट्र *" खास करुन मनावर राज्य करतो , अंगावर शहारे आणतो Hat's off to you all , Wonderful it is ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍🙏🙏🙏
मी बघितला हा movie खूप मस्त आहे ❤ आणि जसे केदार शिंदे बोललो की हे गाणं कुठे यावं तर ते एकदम लास्ट ल येत movie मध्ये आणि प्रेक्षक जाग्यावरच बसून राहतात गाणं संपलं तरी. मी पहिल्यांदा अस बघितल की स्क्रीन वर मूव्ही संपत नाही तो पर्यंत एक माणूस जाग्यावरून उठला नाही. खूप मस्त येवढं movie मध्ये सगळे एकरूप झाले
जे song परत तयार होतात ते खराब होतात, जुन ते सोन म्हणतात! 👏👏 पण हे जे song आहे इतकं सुंदर बनवले आहे. खूप साधं, सुंदर आणि अजय सर चा गोड आवाज अहाहा! बापरे!😍😍😍😍 कितीदा ऐकलं तरी परत ऐकू च वाटत आहे... खूप कमाल ! प्रचंड अभ्यास गान कस असायला हवं ते!👏👏
खरंच फार सुंदर सिनेमा. लहानपणापासूनं व्यवहारांचे कार्यक्रम बघितले ,ऐकले आहेत ते तर ग्रेट होतेच पण या सर्व मयलाखतींमधून या सर्वांची मेहनत आणि झोकून देण्याची वृत्ती जाणवली. संगित देतानाचा, गाणे लिहिताना तेंव्हापासून काम करतानाचा यांचा अभ्यास जाणवला. धन्य आहेत हे लोक.यांना त्याशिवाय सलाम.
खुपच सुंदर महाराष्ट्राची लोकधारा याचे जनक आदरणीय शाहीर साबळे यांनी खुपच परिश्रम व मेहनत घेऊन या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाच्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आणि त्यांच्या जीवनावर महाराष्ट्र शाहीर हा सुंदर चित्रपट श्री केदारसर शिंदे यांनी बनवला आमच्यासारख्या लोककलावंताना याचा नेहमीच अभिमान वाटत राहिल आम्ही आमच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची सुरूवात पण शाहीर साबळे यांना विनम्र अभिवादन करून हेच महाराष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र माझा मोठ्या अभिमानाने रसिकांच्या समोर सादर करतो
आम्ही 1st day ला muvie पाहिला. Infinity lokhandwala मधे . Total 12 जण होतो. प्रेक्षक का नाही मूवी , नाटक theater मधे पाहत. खुपच छान picture आहे. मन खुपच भरुन आल. Hats off kedar and team. 👍👍
अप्रतिम चित्रपट ! एक महिन्यापासून बघण्याची उत्सुकता होती. खूप सुंदर ..... सगळंच इतकं छान आहे की शब्द कमी फक्त प्रेक्षक होऊन कलाकृतीचा आनंद घ्यावा . केदार शिंदे आणि team चे खूप धन्यवाद .
जेव्हापासून ह्या सिनेमा ची गाणी येत आहेत आम्ही सगळी गाणी रोज ऐकतो कधी एकदा सिनेमा रिलिज होईल आणि थिएटर मध्ये जाऊन बघू असे झाले होते. शनिवारी सकाळी ९ चा शो बघितला Inox pune मध्ये आम्ही ऑनलाईन बुकिंग केले होते .. पण तिथे गेल्यावर खरंच हादरलो.. आम्ही दोघं नवरा बायको च होतो फक्त शो ला Thank you Inox फक्त दोन लोकांसाठी show ठेवला..रद्द नाही केला. एक अतिशय उत्कृष्ट सिनेमा पाहिल्याचा जितका आनंद झाला तितकेच दुःख मराठी सिनेमा ला प्रेक्षक नाही हे बघून झाले.. पुढच्या १२ च्या शो ला फक्त ४ लोक होती.. सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन नक्की बघावा इतका छान सिनेमा आहे अंकुश चा अभिनय खूप छान झालाय सर्व गाणी उत्कृष्ट झाली आहेत.
हे ऐकून खूप वाईट वाटलं.. खरंच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे नाहीतर मराठीत परत कोणी बिग बजेट मूवी करायचा प्रयत्न करणार नाही.. आणि पुढच्या पिढीला लोककले बद्दल कळलंच पाहिजे..
कलाकार किती घट्ट बांधलेले असतात त्यांच्या कलेशी, सर्वस्व ओतून काम करतात, पण आताची संवेदना हरवलेली माणसं पाहताना वाईट वाटतं, मला काल वाटत होतं, इतका भव्य चित्रपट आहे तर मला तिकीट मिळेल ना.... सुट्ट्या आहेत.... मी लहानपणी पासून जे ऐकत बघत वाढले आहे, त्यांचा चरित्र पट पहायची खूप उत्सुकता आहे, प्रोमोशन एवढं झालंय मला तिकीट मिळेल की नाही या धाकधूकीत मी थिएटर ला पोहोचले......... आणि काय सांगू, पूर्ण थिएटर साठी मी पहिली 4तिकीट मागितली आणि त्यांनी मला सांगितलं की अजून 4 तिकिटं book झाली तरच show लागेल नाहीतर कॅन्सल होईल 😢😢😢.......
Aadipurush sarkhya picture cha kiti divas suspense hota, ya picture cha kamit kami 6 mahine charcha karayla pahije hoti, lokana mahitach navta yeun gelelela, ankhi khup challa asta ani ya picture cha aaplya society vr khup effect zala asta
Ya picture la jast divas promote karayla pahije hota, mala mahit asla asta tr me nakki gelo asto picture la, mala aaj 17 july kaltay ki ha picture yeunhi gelay
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
ह्या गाण्या च्या शेवटी जेव्हा अजय सरांच्या आवाजाच चेंजओव्हर होत आणि शाहिरांच्या आवाज येतो तेव्हा अंगावर शहारे येतात 🔥
ह्या महाराष्ट्र दिनाला, आम्ही ह्या चरित्रपट बघितला आणि अक्षरसा अंगावर शहारे आले. शेवटी जेव्हा जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं येत, तेव्हा अजय सरांचा आवाजातून आपण कधी शाहीरांच्या अवाजा कडे मूव होतो काही कडत शूधा नाही...
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा चित्रपट पाहिला.. खूप भारी वाटलं. संपूर्ण चित्रपटगृह भारलेलं होतं. प्रत्येकजण हे गाणं म्हणत होतं..... आणि शेवटची श्रेयनामावली पूर्ण होईपर्यंत आम्ही हे गाणं पाहिलं. Hats off to you all ❤. नितांत सुंदर चित्रपट
खरच हा चित्रपट आणि सर्व गाणी अधिक "*जय जय महाराष्ट्र *" खास करुन मनावर राज्य करतो , अंगावर शहारे आणतो Hat's off to you all , Wonderful it is ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍🙏🙏🙏
जय महाराष्ट्र. कृपया प्रेक्षक, महाराष्ट्र शाहीर हिट करा. खरंच हा चित्रपट खूप छान आहे, खूप छान आहे. मी सुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात आहे.
मी बघितला हा movie खूप मस्त आहे ❤
आणि जसे केदार शिंदे बोललो की हे गाणं कुठे यावं तर ते एकदम लास्ट ल येत movie मध्ये आणि प्रेक्षक जाग्यावरच बसून राहतात गाणं संपलं तरी.
मी पहिल्यांदा अस बघितल की स्क्रीन वर मूव्ही संपत नाही तो पर्यंत एक माणूस जाग्यावरून उठला नाही.
खूप मस्त येवढं movie मध्ये सगळे एकरूप झाले
जे song परत तयार होतात ते खराब होतात, जुन ते सोन म्हणतात! 👏👏
पण
हे जे song आहे इतकं सुंदर बनवले आहे. खूप साधं, सुंदर आणि अजय सर चा गोड आवाज अहाहा! बापरे!😍😍😍😍
कितीदा ऐकलं तरी परत ऐकू च वाटत आहे...
खूप कमाल !
प्रचंड अभ्यास गान कस असायला हवं ते!👏👏
वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत, शाहीर साबळे ( बाबांना ) मानाचा मुजरा
ह्या चित्रपटाचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत...सर्वच दृष्टीने परिपूर्ण...आणि हे व्हिडिओज् सुद्धा केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!!
खरंच फार सुंदर सिनेमा. लहानपणापासूनं व्यवहारांचे कार्यक्रम बघितले ,ऐकले आहेत ते तर ग्रेट होतेच पण या सर्व मयलाखतींमधून या सर्वांची मेहनत आणि झोकून देण्याची वृत्ती जाणवली. संगित देतानाचा, गाणे लिहिताना तेंव्हापासून काम करतानाचा यांचा अभ्यास जाणवला. धन्य आहेत हे लोक.यांना त्याशिवाय सलाम.
शाहिरांचे कार्यक्रम. मुलाखतीमधून
खुपच सुंदर महाराष्ट्राची लोकधारा याचे जनक आदरणीय शाहीर साबळे यांनी खुपच परिश्रम व मेहनत घेऊन या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाच्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आणि त्यांच्या जीवनावर महाराष्ट्र शाहीर हा सुंदर चित्रपट श्री केदारसर शिंदे यांनी बनवला आमच्यासारख्या लोककलावंताना याचा नेहमीच अभिमान वाटत राहिल आम्ही आमच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची सुरूवात पण शाहीर साबळे यांना विनम्र अभिवादन करून हेच महाराष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र माझा मोठ्या अभिमानाने रसिकांच्या समोर सादर करतो
खूपच छान...... शब्दात व्यक्त नाही करता येणार.....खूप खूप धनयवाद आणि आभार
आम्ही 1st day ला muvie पाहिला.
Infinity lokhandwala मधे . Total 12 जण होतो. प्रेक्षक का नाही मूवी , नाटक theater मधे पाहत.
खुपच छान picture आहे. मन खुपच भरुन आल. Hats off kedar and team. 👍👍
Yathikani alo sahaj Jai jai Maharashtra aiklyavar 🎉.
Tufaaann 🎉
Jabardast 🎉
❤❤❤❤❤❤
मी दोन वेळा पाहिला.
फक्त एकच प्रतिक्रिया
सलाम 👏👏👏
आणि Thank You Very Much 🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर गीत झाल" जय जय महाराष्ट्र माझा"
सुंदर गायण झाले या गाण्याचे.
अप्रतिम चित्रपट ! एक महिन्यापासून बघण्याची उत्सुकता होती. खूप सुंदर ..... सगळंच इतकं छान आहे की शब्द कमी फक्त प्रेक्षक होऊन कलाकृतीचा आनंद घ्यावा . केदार शिंदे आणि team चे खूप धन्यवाद .
जेव्हापासून ह्या सिनेमा ची गाणी येत आहेत आम्ही सगळी गाणी रोज ऐकतो
कधी एकदा सिनेमा रिलिज होईल आणि थिएटर मध्ये जाऊन बघू असे झाले होते.
शनिवारी सकाळी ९ चा शो बघितला
Inox pune मध्ये
आम्ही ऑनलाईन बुकिंग केले होते .. पण तिथे गेल्यावर खरंच हादरलो.. आम्ही दोघं नवरा बायको च होतो फक्त शो ला
Thank you Inox फक्त दोन लोकांसाठी show ठेवला..रद्द नाही केला.
एक अतिशय उत्कृष्ट सिनेमा पाहिल्याचा जितका आनंद झाला
तितकेच दुःख मराठी सिनेमा ला प्रेक्षक नाही हे बघून झाले..
पुढच्या १२ च्या शो ला फक्त ४ लोक होती..
सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन नक्की बघावा इतका छान सिनेमा आहे
अंकुश चा अभिनय खूप छान झालाय
सर्व गाणी उत्कृष्ट झाली आहेत.
हे ऐकून खूप वाईट वाटलं.. खरंच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे नाहीतर मराठीत परत कोणी बिग बजेट मूवी करायचा प्रयत्न करणार नाही.. आणि पुढच्या पिढीला लोककले बद्दल कळलंच पाहिजे..
Jai maharashtra gaana jewhan chalu jhala...ani 1da shahirancha awaz tyt merge kelay(mool ganyatla)..tewhan ooor abhimanane bharun alla ani oksa bokshi radava asa vatla...evdha pure, patriotic, vatla..Ankush Chaudhary hyanchi acting tr speechless jhalo saglech evdhi sunder....
मराठी सिनेमा समृद्ध करणारे देवदूत.....
प्रत्येक भाग रडवणारा आहे hats off संपूर्ण चित्रपटाचे आणि गाण्याचे making upload करायला पाहिजे.
आज बघितला खूप सुंदर चित्रपट बनवलाय ,,अभिनंदन
Thanks खुप वाट पाहिली या भागासाठी
सिनेमा पहिला खूप आवडला.परंतु शाहिरांच्या पहिली पत्नी (भानुमती) यांचे बद्दल पुढील माहीती मिळेल का?......
एकदा सगळे भाग संपले की अखंड एक व्हिडिओ टाका कारण मन हे सगळं ऐकताना रमलेले असते तेंव्हा भाग संपतो आणि हिरमोड होतो
अगदी खरं
सर्वांग परीपूर्ण चित्रपट
कलाकार किती घट्ट बांधलेले असतात त्यांच्या कलेशी, सर्वस्व ओतून काम करतात, पण आताची संवेदना हरवलेली माणसं पाहताना वाईट वाटतं, मला काल वाटत होतं, इतका भव्य चित्रपट आहे तर मला तिकीट मिळेल ना.... सुट्ट्या आहेत.... मी लहानपणी पासून जे ऐकत बघत वाढले आहे, त्यांचा चरित्र पट पहायची खूप उत्सुकता आहे, प्रोमोशन एवढं झालंय मला तिकीट मिळेल की नाही या धाकधूकीत मी थिएटर ला पोहोचले......... आणि काय सांगू, पूर्ण थिएटर साठी मी पहिली 4तिकीट मागितली आणि त्यांनी मला सांगितलं की अजून 4 तिकिटं book झाली तरच show लागेल नाहीतर कॅन्सल होईल 😢😢😢.......
Ek number movie shabdhach nahi and songs khup chan ... ❤
चित्रपट उत्तम...पण ही माळी किती ओवर acting करतेय
Mi aj Maharashtra Shahir movie baghitala, ani suru zhalyapasun ashru thablech nahi, atishay sunder, paise wasul movie. Eka prekshakachi sunder comment, " etkya sunder chitrapatala gardi kashi nahi " ?
Eagerly waiting for Ramanand Ugale's recording video. 🔥
मी उद्या बघणार आहे❤
Mala 1 may la baghaycha hota ha movie, pan excitement madhe 29 april lach baghun takla😅
Great team 👌👌👌👌
Super 💯🎉🎉🎉
Aadipurush sarkhya picture cha kiti divas suspense hota, ya picture cha kamit kami 6 mahine charcha karayla pahije hoti, lokana mahitach navta yeun gelelela, ankhi khup challa asta ani ya picture cha aaplya society vr khup effect zala asta
Absolutely Brilliant 🙏🙏🙏🙏🙏
Pravin Kale ne break dila ❤ 3:19
Pravin nahi Ravi kalele
Jio Savn वर HELLOTUNE उप्लब्ध नाही आहे
12.39 that was master stroke ek number end zhla
Ya picture la jast divas promote karayla pahije hota, mala mahit asla asta tr me nakki gelo asto picture la, mala aaj 17 july kaltay ki ha picture yeunhi gelay
11:32 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
प्राजक्ताला अक्टिंग चे पैसे आहेत की ओव्हर अक्टिंग चे
पण भानुमती च काय झालं? खरं तर तिच्या मुळेच शाहीर उदयास आले
👏👏👏👌👌👏👏👏👏💥💥💥💥💥💥💥
😢😢😢 ❤
Prajakta ugach kahitari bolte
Mala Ayushyabhar lakshat rahil ki me ha picture theatre madhe pahu shaklo nahi😭😭😭😭😭😭
1.28 tya ganyat karch ajay sir cha aawaz Shaheer sobat match zhla
❤❤❤❤❤
❤
Are hi prajkta ekde
Pn wa dada wa bolt ahe ……. Samor mans kon ahet te tri bagh .
Yach team barobar B G Shirake film suddha pahayala awadel specially chabriya sir !!!
Shahiran cha awaj bhidato manala shevati ani theater madhe ubha rahilya shivay koni rahat nahi
बाकी सारं काही खास आहे फक्त प्राजक्ता चं पच पच पच नको होतं नको तिथं
Haa ekach song mala first time vatla ki Ajay cha voice bilkul nahi suite zala
I felt Ravindra Sathe should have sung this song
अप्रतिम....शब्दच नाहित 🙏🙏
Kadak ❤
Mulakhat Kashi nahi ghyavi he disun aale
ae are nko re khrch prajakta la ka gheta ashya bhari mulakhat astana ti mansa bga ksli ahet hi kay boltye shaaaa
Prajakti mali chi over acting band kara re …
Normal rahayla saanga
Kedar shinde ata arun nalavde sarkhe distat
5.22 purna pane ajay dislach nhi
TDM marathi movie cha interview ghyava
❤❤❤❤❤