ज्या वयात मुळे पालकांवर depend करतात आणि काहीही संकट आले तर घाबरून जातात आणि रडतात ,पण तू खरी हिम्मत वेळेवर दाखवली नसती तर संकट टाळले नसते तुझ्या धाडसाला सलाम God bless you and your family
सौ.रेखा ताई गंधेवार तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतूक कमी च आहे बाळा.घाबरून रडत न बसता तू जे प्रसंगावधान दाखविले, सर्वांना तुझ्या मुळे जीवन दान मिळाले.सलाम तुझ्या धाडसाला
दादा खुप भयानक प्रसंगाला सामोरे गेलात ... तुमचे माझे नातं काही नाही ,माणुसकी हेच नातं परंतु , आपल्या कुटुंबावर आलेलं हे संकट आणि तुम्ही त्यात कुटुंब प्रमुख परिवाराला काही झाले तरी , त्यांना सुखरूप वाचवण्याचा तो प्रयत्न ...खरचं मी देवाचा आभारी तुम्ही सगळे सुखरूप आहात .तुमचा मुलगा ही गोड आणि धाडशी आहे ...सर्वांनी काळजी घ्या हा भयाण प्रसंग परमेश्वरा कुणावर नको देऊ 🙏 🙏 🙏 जयदास जाधव , कर्जत .
तुम्ही सांगता हे एकूणच डोळ्यात पाणी येतंय तर जेव्हा स्वतःच्या फॅमिली वर हा प्रसंग येतो तेव्हा ,आपली अवस्था काय असेल हे आम्ही समजू शकतो ,,देवाचे न बाळाचे लाख लाख आभार तुम्ही सर्व सुखरूप आहेत🙏💐💐
श्री , तू ग्रेट आहेस आई वडीलांसाहित कुटुंब वाचवलेस खूप खूप अभिनंदन बेटा त्याबरोबरच जी लोकं अशा वेळी मदतीला धावून येतात त्या लोकांचे ही मनःपूर्वक अभिनंदन
छोट्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाच पाहिजे. छोट्याने केलेले धाडसामुळे सर्वांचे प्राण वाचले व ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.सर्व ग्रामस्थांना धन्यवाद.👍
वा करावे तेवढे मुलाचे कौतुक कमी बहादूर मुलगा आहे आणि खूप धाडसी आहे जिद्दी मुलाच्या कर्तृत्वाला खरंच मान आणि त्याच्या कर्तृत्वाला सलाम अंगावर या शहारे येणारे क्षण खरंच मुलगा खूप धाडसी जिद्दी आहे धन्यवाद
श्रीचे... मनापासून.. अभिनंदन व... गावातील लोकांचे पण धन्यवाद.... विशेष धन्यवाद.. त्या परमेश्वराचेपण त्यांनी श्रीला.. बुद्धी दिली... वेळेस आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यना चांगले आरोग्य लाभो. हिच प्रार्थना...
*शाब्बास...! श्री तू देव म्हणूण वाचवलस त्यांना, खरचं या कुटुंबाला देवच पावला म्हणे. मुलाच्या नावातच देव आहे 'श्री'...याला तर **#ब्रेवरीपुरस्कार** मिळाला पाहिजे.🔅*
Khup Bhayan prasang hota. Dev tari tyala kon Mari. Mula chya dhadsache koutuk watat ahe. To radat na basta tyatun marg kadala. Grand salute to this child and his father. Gaokaryanche pan dhanyawad.
Join our WhatsApp group for more updates - chat.whatsapp.com/Biuzu8Pb3vE52xjHJlKJX3
मुलगा खरंच हिमती आहे ,,,शाब्बास ....या सर्वांचा पुनर्जन्म च झाला म्हणायचा ,,,ईशवराचे आभार अन गावकऱ्यांचे पण🙏🙏
ऐसा पुत्र व्हावा त्याचा तिन्ही लोकी झेंडा ,
मुलाचे कौतुक करावे तेवढे कमीच.
आई जगदंबा तुम्हास उदंड आयुष्य देवो
अत्यंत साहसी मुलगा... योग्य वेळी याेग्य निर्णय घेऊन सर्वांना जीवन दान दिले. ... सॅल्यूट ...
दादा तुमचा मुलगा खूप धाडशी आहे 🙏🥺🥺🥺🥺🥺🙏 देवाचे आभार 🙏
स्वतच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण कुटुंबाचं प्राण वाचव नाऱ्या या शूर विराला आमचा सलाम 🙏
ज्या वयात मुळे पालकांवर depend करतात आणि काहीही संकट आले तर घाबरून जातात आणि रडतात ,पण तू खरी हिम्मत वेळेवर दाखवली नसती तर संकट टाळले नसते तुझ्या धाडसाला सलाम God bless you and your family
सौ.रेखा ताई गंधेवार
तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतूक कमी च आहे बाळा.घाबरून रडत न बसता तू जे प्रसंगावधान दाखविले, सर्वांना तुझ्या मुळे जीवन दान मिळाले.सलाम तुझ्या धाडसाला
तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@Mayuri Ghute in in TV TV
G
ग्रेट घाबरून न जाता आपण जे धैर्य दाखवले.....आपणास सर्वाना सलाम
देव तारी त्याला कोण मारी ! , पुण्य असलेलं काम आले . जय जनार्दन .....
बाळा खरं तु शूर बालवीर आहेस.तुझ्यामुळे सगळ्यांचे प्राण वाचले
तुला उदंड आयुष्य लाभो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना
तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
*बाळा तु सगळ्यांचा जीव वाचवलास* *सलाम तुझ्या कामाला तु खूप पुण्यवान *आहेस*
या मुलाला राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्काराने संन्मानीत केले पाहिजे.
श्री बाळा.तुझ.धाङसा.मुळे. सर्व जण.
सुखरुप आहेत.. तुझ्या कार्याला.सलाम
बाळा खुपच धैर्य दाखवून तू तुझ्या कुटुंबातील सर्वांचेच प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद
जोहार जय आदिवासी
दादा खुप भयानक प्रसंगाला सामोरे गेलात ...
तुमचे माझे नातं काही नाही ,माणुसकी हेच नातं परंतु , आपल्या कुटुंबावर आलेलं हे संकट आणि तुम्ही त्यात कुटुंब प्रमुख परिवाराला काही झाले तरी , त्यांना सुखरूप वाचवण्याचा तो प्रयत्न ...खरचं मी देवाचा आभारी तुम्ही सगळे सुखरूप आहात .तुमचा मुलगा ही गोड आणि धाडशी आहे ...सर्वांनी काळजी घ्या हा भयाण प्रसंग परमेश्वरा कुणावर नको देऊ 🙏 🙏 🙏
जयदास जाधव , कर्जत .
खूप. आयकुन. आगवरती काटा येतो दादा तुम्ही नशीबवान. आहेत🙏 👍👍👍😢😢😢
This boy should get national bravery award for his act
खूप, खूप शुभेच्छा, सलाम बाळा🙏🙏🙏 घाबरून न जाता तू प्रसंगावधान राखत धैर्याने संकटाशी दोन हात दाखवून सर्वांना वाचवलेस 🙏 खूप मोठा हो 🙏
काळ आला होता पण वेळ आली नव्हती..! तुम्ही सर्वजण नशीबवान आहात.
खरच खूप confidance आहे मुलामध्ये ... नक्कीच तुमचा मुलगा bravery अवॉर्ड चा हकदार आहे .
खूप छन डेरिंग दाखवलं मुलाने,खर्च शब्द नाहीत त्याचे कौतुक करायला
बाळा तुझ्या धाडसाला सलाम...
👏🏼
बाळा..
फारच धाडसाचे काम ह्या वयात केलेस तुझे कौतुक किती केले तरी कमी आहे.आश्या भयंकर परिस्थितीत....God bless you
छोटी मूर्ती किर्ती महान.....!!! Very good chhotya..... 🙏
ताई, *"छोटी मूर्ती किर्ती महान"* असं नाही *"मुर्ती लहान पण किर्ती महान"...😆*
@@nehanimbalkar.5015 असं बोला नाही तर तसं बोला ,भावना तुमच्यापर्यंत पोहचण सगळ्यात महत्त्वाचे आहे दादा....😃
@@sayaliparalkar9159 आहो दादा नाही मी ताई आहे.😂
@@nehanimbalkar.5015 ok ताई....😜🤣😅
@@sayaliparalkar9159 🤣
आपण सर्व जण वाचलत याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद
तुम्ही सांगता हे एकूणच डोळ्यात पाणी येतंय तर जेव्हा स्वतःच्या फॅमिली वर हा प्रसंग येतो तेव्हा ,आपली अवस्था काय असेल हे आम्ही समजू शकतो ,,देवाचे न बाळाचे लाख लाख आभार तुम्ही सर्व सुखरूप आहेत🙏💐💐
खुप वाईट घटना...
सर्व दिसत आहात ना... बस आमच्या करिता हेच सुखदायक आहे... सुखी हॊ 🙏
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
श्री , तू ग्रेट आहेस
आई वडीलांसाहित कुटुंब वाचवलेस
खूप खूप अभिनंदन बेटा
त्याबरोबरच
जी लोकं अशा वेळी मदतीला धावून येतात त्या लोकांचे ही मनःपूर्वक अभिनंदन
खूप छान बाळ तू हिंमत दाखवलीय महनुन तर सर्व जण वाचले अणि घाबरून न जात तूम्ही सर्व फॅमिली ने प्रयत्न केलं आज वाचले
सर्व सुखरूप आहात हीच परमेश्वराची कृपा 🙏
छोट्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाच पाहिजे. छोट्याने केलेले धाडसामुळे सर्वांचे प्राण वाचले व ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.सर्व ग्रामस्थांना धन्यवाद.👍
खरंच या वयात प्रसंगावधान राखून जे केलं ते अतुलनीय आहे 👍
शाबास बाळा तू हिरो आहेस तुझया कुटुबाला तू साम्भाळलेस देव तुला आणि तुमचया परिवारास ऊदंड आयुषया मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
मुलानी प्रसंग गार्भीय वेळ पाऊनच जे धाडस केले आणि सर्वाचे प्राण वाचले खरोखरच अशा शुर मुलाचा यामहाराष्ट्रात गौरव केला पाहिजे धन्यवाद पालघर
शाब्बास बाळा
देव तुला सदैव सुखी ठेवो. व भरपूर आयुष्य देवो.
तुझ्या धाडसाला सलाम या मुलाला महाराष्ट्र शासनाने बालशौर्य पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती कडे शिफारस करायला पाहिजे
तूला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
श्री तुझे व आईबाबा च्या हिंमतीला सलाम आणि तेथील गावकरी व सर्व मदत करणारे यांना धन्यवाद माणुसकी अजूनही जिवंत आहे 🙏🙏
मुलाला बक्षीस द्यायला हवं. खुप हुशार आहे. 😀👋👋
Hi Asmita
वा करावे तेवढे मुलाचे कौतुक कमी बहादूर मुलगा आहे आणि खूप धाडसी आहे जिद्दी मुलाच्या कर्तृत्वाला खरंच मान आणि त्याच्या कर्तृत्वाला सलाम अंगावर या शहारे येणारे क्षण खरंच मुलगा खूप धाडसी जिद्दी आहे धन्यवाद
बाळा तूला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
संकटसमयी श्रीने दाखवलेल्या धाडसामुळे सगळ्यांचे प्राण वाचले धाडसी मुलगा great work shree
खुप भारी बाळा खुप धाडस केलस तू.आणि सर्वाना वाचवलस.
श्रीचे... मनापासून.. अभिनंदन व... गावातील लोकांचे पण धन्यवाद.... विशेष धन्यवाद.. त्या परमेश्वराचेपण त्यांनी श्रीला.. बुद्धी दिली... वेळेस आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यना चांगले आरोग्य लाभो. हिच प्रार्थना...
तुझा खूप अभिमान वाटतो तुला दीर्घ आयुष्य लाभो
तुमचा पुनर्जन्म झाला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा❤
बाळा एवढं मोठं धाडस केले सलाम तुझ्या धाडसाचे
Really it's very scary ...but salute to this boy❤️
ऐकूनच भीती वाटली... खरंच न घाबरता मुलाने धाडस दाखवले... सलाम त्याच्या कार्याला👍👌
बाळाचे खूप अभिनंदन ,त्याच्या धाडसाला salute...
Good beta, तुझ्या साहसाला सलाम
पुण्य कर्माचे फळ असेल सर्वांचे दैव बलवत्तर मुलामुळे सर्वजण बचावले असा प्रसंग कोणावरही येवु नये 🙏🙏
Great work Master Shree 👏👍God bless you beta..
सलाम तुझा कार्याला...भावा...
*शाब्बास...! श्री तू देव म्हणूण वाचवलस त्यांना, खरचं या कुटुंबाला देवच पावला म्हणे. मुलाच्या नावातच देव आहे 'श्री'...याला तर **#ब्रेवरीपुरस्कार** मिळाला पाहिजे.🔅*
Ho brave boy
तुम्हा सवाॅना उदंड आयुष्य लाभो.ईच ईश्वर चरणी प्राथॅना..बाळा तु खुप great आहे👍👍
आत्ता पाऊसाचा प्रवास करू नका.जीवन अनमोल आहे.परत मिळत नाही
Right 🙏
Pan ashe june pool navin ka banwat nahi maharashtra sarkar ka mahad sarkhi ghatna honyachi waat pahat ahe ka
वा रे बाळा तुझ्या हिमती ची दाद द्यावी लागेल good boy तुझ्या मुळे पूर्ण परिवाराला एक नवीन आयुष्य मिळाले 👍👌
Kharach angel ahe mulga ..... Ashirwad tula 🙏
Great Shree👍
God bless you 🙏
Always remember Family is everything.
Take care of yourself and your family ❤️
बाळा सलाम तुझ्या कामगिरीला तू खूप मोठा होणार
Great बेटा.असे प्रसंगावधान दाखवले तू..👏
Dev taari tyala kon mari.
Beta u r great. It was God's miracle to give u such strength.
God bless you all.
मुलाचे आभार मानले पाहीजेत.. 🙏🙏🙏🙏🙏
हिमतीने शक्य झाले. गावाचे नाव? जेथील लोकांनी वाचवले. ?
तुमच्यावर आलेला प्रसंग ऐकून अंगावर काटा आला, तुमच्या श्री न खूप धाडस केले फारच प्रसंगावधान राखून डोके chalvale सलाम त्याच्या धाडसाला
श्री तुझे खूप खूप कौतुक. lucky family परमेश्वराचा आशीर्वाद
श्री गुड
एवढ्या लहान वयात जे केलं ते ग्रेट आहे.
Khrch hkupch dhadsvan aahe ha mulga.tuja n tuja babana salute
महादेव आहेत आपल्या पाठीशी,औक्षवंत व्हा सर्व जण.
It is a great blessing for this child to save his family
Great tyach tylaa mahiti tyanee kaay kell so khup husshar aahe 🙏
आता गाडीत कायमचा हातोडा वैगरे सगळ्यांनी ठेवावा कारण हि काच सहज फुटण्यासारखी नसते !
@Shiv The Warrior . .. .
@Shiv The Warrior .. .
@Shiv The Warrior ....
@Shiv The Warrior नन
@Shiv The Warrior व
बाळा तुझ्या धाडसाला सलाम आणि तुला ऊदंड आयुष्य लाभो
एखादा अपघात घडल्याशिवाय सरकारला जागा येत नाही...
Mulala salam ahe tumachya khari punyai kami ali
Very good beta......dev tula khup Aayush devo
श्री ला येत्या 26 जानेवारीला मोदींनी पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.
Great Shree....I proud of you Beta ❤
लहान मुलगा असूनही समयसूचकता लक्षात घेऊन वाचण्याचा मार्ग शोधला त्यासाठी हिंमत लागते अशी मुलं पुढे कर्तबगार होतात
बाळाच्या धाडसाला सलाम
Brave boy great job 👍love you dear 😘God bless you and all your family 😇😇
आई एकविरा तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देईल,,
खूप वाईट वेळी आले असून त्यात काही संकट उभे राहिले होते दादाखुपखुअभिनंदनशिवसेनाजिअहमदनगर
Khup chaan shree tu tuzya purn family la jeevdan diles
मन साप आसेल तर यम पन पळून जातो सलाम छोटू तुला
खूप खूप अभिनंदन श्री
God Bless this little champ..Really presence of mind on his part saved his parents..Salute to his valour.
शतायुष हो बाळा खरच खूप मोठ्या संकटातुन वाचवलस
देव तारी त्याला कोण मारी . तु खूप बहादूर आहेस बाळा .😘😘
God bless you little champ 😘❤
Khup Bhayan prasang hota.
Dev tari tyala kon Mari.
Mula chya dhadsache koutuk watat ahe. To radat na basta tyatun marg kadala. Grand salute to this child and his father. Gaokaryanche pan dhanyawad.
खुप धाडस केल श्री ग्रेट आहेस तु
Grt.....god bless you
तुझ्या कार्याला सलाम बाळा
kharch daiv ballattr tumche ....ani mulga tr khupach brave .....great