महेश, त्रिवार मुजरा. कोकणाचे मी पण इतके छान जपले आहेस. वाद्यमेळ अतीशय पूरक. दृष्य व लोकेशन भावना चाळवितात. प्रभाकर मोरे cherry on the top. तू आता चाल बदलून चाल लावायला हवी. खूप सुंदर आहे ही चाल. जिओ.
सुंदर कोकण राजाचे अतिसुंदर गाणे❤ वा वा !! महेश खानोलकर चे नाविन्यपूर्ण आणि दिलखेचक संगीत आणि साथीला मिलिंद इंगळे, अजून काय पाहिजे. अप्रतिम कॉम्पोझिशन 👏🙏
सुंदर कोकण राजाचे अतिसुंदर गाणे. महेश खानोलकर यांच्या सुंदर संगीत साथीने मिलिंद इंगळे यांनी गयीलेले अप्रतिम गाणे.वा!!! मनमोहक कोकणचे देखावे आणि उत्कृष्ट चित्रीकरण.कोकणात गेल्या सारखे वाटले. पुढील वाटचालीसाठी तुंम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👏👏👏
मंगेश केळकर साहेब अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफी केलेली आहे त्याचप्रमाणे लोकेशन ही सुंदर निवडलेले आहात पाच मिनिटं आम्ही कोकणामध्ये आहोत असंच वाटतं केळकर साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद
चांगलं आहे, प्रभाकर मोरे सध्या हास्य जत्रेमुळे लोकांना परिचित आहेत,वैश्णवी जोशी बद्दल माहिती नाही, तीला लाॅन्च केल्या सारखं आहे, गाणं चांगलं शूट केलं आहे, धन्यवाद, शुभेच्छा.
Khup sundar nisargramya drush javun ekda tari kokanala bhet dyavi ashi ichha zali khup chan zalay gane sandesh da n team always rocks all d best 🎉prabhakar more lajwab❤
Wonderful work, keep it up. Lovely lyrics,melodiously sung and above all excellent photography, keep it up. This song has captured the soul of konkan. Proud of all the artists involved in this project.
अतिसुंदर चित्रीकरण, लयबद्ध संगीत आणि अर्थातच आपले सुंदर कोकण 👍👌
अजुन खुप खुप video येऊंदे रे महाराजा.
' होय महाराजा '. 🙌🙏
खोटी तारीफ नाही करणार प्रभाकर दादा..पण खरच साँग.. लोकेशन.. तुमचा डान्स..१००% अप्रतिम झालंय
संदेश गाणं खूपच सुंदर झालं आहे. कोकण आपलं आहेच सुंदर, त्याचे चित्रीकरण छान झालंय.😊
अप्रतिम गाणे गायक गीतकार कोकण चे एवढे सुंदर चित्रण ने साज चढवला आहे
Thank you for your Love & Support 🙏
महेश, त्रिवार मुजरा. कोकणाचे मी पण इतके छान जपले आहेस. वाद्यमेळ अतीशय पूरक. दृष्य व लोकेशन भावना चाळवितात. प्रभाकर मोरे cherry on the top. तू आता चाल बदलून चाल लावायला हवी. खूप सुंदर आहे ही चाल. जिओ.
वा खूप सुंदर गीत व कोकण दर्शन. सप्तसूरच्या गाण्यांचे लोकेशन नेहमीच सुंदर असते.
ठिक ठाक आहे
महेश...! अतिशय सुंदर चित्रिकरण तसेच श्रवणीय संगीत आणि गीत.
सुंदर गीत,सुंदर संगीत, सुंदर कोकण याच उत्कृष्ट मिश्रण. कोकणची नशा चढली नाही तरच नवल.!
नमस्कार मोरेजी 🙏🙏खूप सुंदर कोकण दाखविले 🙏🙏आम्ही तुमचे फॅन आहोत. नागपूरकर महाराष्ट्र. 🙏
सुंदर कोकण राजाचे अतिसुंदर गाणे❤ वा वा !! महेश खानोलकर चे नाविन्यपूर्ण आणि दिलखेचक संगीत आणि साथीला मिलिंद इंगळे, अजून काय पाहिजे. अप्रतिम कॉम्पोझिशन 👏🙏
सुंदर कोकण राजाचे अतिसुंदर गाणे. महेश खानोलकर यांच्या सुंदर संगीत साथीने मिलिंद इंगळे यांनी गयीलेले अप्रतिम गाणे.वा!!! मनमोहक कोकणचे देखावे आणि उत्कृष्ट चित्रीकरण.कोकणात गेल्या सारखे वाटले. पुढील वाटचालीसाठी तुंम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👏👏👏
मंगेश केळकर साहेब अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफी केलेली आहे त्याचप्रमाणे लोकेशन ही सुंदर निवडलेले आहात पाच मिनिटं आम्ही कोकणामध्ये आहोत असंच वाटतं केळकर साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद
चांगलं आहे, प्रभाकर मोरे सध्या हास्य जत्रेमुळे लोकांना परिचित आहेत,वैश्णवी जोशी बद्दल माहिती नाही, तीला लाॅन्च केल्या सारखं आहे, गाणं चांगलं शूट केलं आहे, धन्यवाद, शुभेच्छा.
Khup sundar nisargramya drush javun ekda tari kokanala bhet dyavi ashi ichha zali khup chan zalay gane sandesh da n team always rocks all d best 🎉prabhakar more lajwab❤
खूप छान अप्रतिम कोकण वर्णन उत्तम संगीत आणि साजेसा आवाज त्यात अव्वल अभिनय सुंदर
Nicely picturalized with lovely location with Konkani flavour. Keep it up Mr Mangesh Kerkar. Great. Salute to all kalakars.
खुपच सुंदर गाणे. सुंदर म्युझिक. सर्वच सुंदर. साई, महेश, मंगेश केरकर (IOC) आपले हार्दिक अभिनंदन, all the best. 💐💐🌹🌹
सुंदर महेश..चित्रीकरण अणि संगीत मस्तं....
खुप छान.अभिनंदन साई(संदेश ),महेश.
भर उन्हाळ्यात एवढ पाणी अन हिरवळ फक्त कोकणातच भेटत असेल 😊
मस्त आहे गाण ❤
अत्यंत मनमोहक आणि अनेक शुभेच्छा
खूपच छान गाणं .अप्रतिम चित्रीकरण .आणि उत्तम संगीत 👌👌
Thank you for your Love & Support 🙏
Khupch chan more sir
kokancha nisarg ani tumcha sadrikaran mast❤
Congratulations Mahesh! Brilliant composition! Great picturization! Very nicely rendered! Best wishes for super success!!! 👍
Mangesh superb. Great. Loved song. Music and Konkan. Thank you very much.
❤❤अप्रतिम,,, प्रभाकर दादा,,,
आणि सर्व टीमला शुभेच्छा,,❤❤
अभिनंदन वैष्णवी,अनेकानेक शुभाशीर्वाद: किशोरमामा...
Wonderful work, keep it up. Lovely lyrics,melodiously sung and above all excellent photography, keep it up. This song has captured the soul of konkan. Proud of all the artists involved in this project.
खुप छान गाणं, अप्रतिम चित्रीकरण, आणि उत्तम संगीत
आमच कोकण म्हणजे स्वर्ग आहे
कोकण चा महीमाच न्यारा
कोकण सुंदर आहेच कायम राहणार, गाणं छान रचलं आहे,..,........,.,.........................,
शोभा पंडित -- सुरेख दर्शन दाखवंलंस , मस्तच व्हिडिओ ❤😊
Apratim pharach sunder👍 khup khuo shubhecha
लई भारी महेश.....
अत्यंत प्रशंसनीय सर हृदय अभिनंदन
👌🏻👌🏻कोकण मस्तच फिरून आलो आम्ही ह्या गाण्यातून..
गाणं छानच साकार केलंय ह्यात...
👍👍👍खूप छान,
मोरे खूप छान ✨
Nice song.
Beautiful song ... Konkan is mind blowing ...
वाह छान झालं आहे गाणं🎉🎉
खुप छान गाणं 🤩♥️🎶🎶 होय महाराजा ❤️🙏🏻
Charmer 🎉❤
Khup chan vaishnavi❤
खूप छान... Locations, song मस्त.
नवीन चेहरा Vaishnavi पण सुंदर 🎉
❤❤ Nice 😊
मस्तच प्रभाकर दादा...
Khup chhan songs
कमाल gane waaah hats off to the entire team ..waah prabha da
Khup bhari ahe eklyas gavachi athvni yetat khu bhari watl ❤❤❤❤
Ek number kaka ❤
वाह l मस्त..
Great song and composition. Mahesh!
खानदेशी सिनेमा कधी येईल... आम्ही सर्व भाषेच्या पिक्चर वर प्रेम केले.. भरभरून..
आमच्या खानदेशी भाषेचे काय वावडे आहे तुम्हाला
Ek Number Parasmani
अप्रतिम !
Very very nice 🌹🌹💐
खूप खूप अभिनंदन
Kharach sunder kokanraj
आमच वालावल❤
Enjoyed. Best wishes.
Super se upper.. down the memory lane of good old childhood memories ❤️❤️❤️
Karwar Goa Malwan..
Lakshmi Narayan mandir , walawal, maaje gaav ❤
Maza gav
Khup Sundar.......❤
मस्त❤👌
खूपच छान ❤
Thank you for your Love & Support 🙏
Love you kokan❤❤..sundar song
Khup bhariii❤
sundhar soga❤
खूप छान पारसमणी
अप्रतिम गाणं आहे.❤🎉
मस्त
❤प्रभा लय भारी कोकणराज❤
येवा कोकण आपलाच असा मोरे दादा सादरीकरण छान , आदी देवानंद , किशोर कुमार आणि डॉन सुंदर अदा खुपच छान , तुम्हाला तोडच नाही अभिनंदन
खुप खुप छान 🎉
येवा कोकण आपलंच असा
Khup ch sundar he amach gav aahe walaval ❤
❤❤❤मोरे
Keep it up❤
Thanks ✌️
😍💚सुंदर❤😍
Anna cha dance ❤
Supar......1 no......🤲🏻📿🤲🏻
Thank you for your Love & Support 🙏
अप्रतिम 👌❤️
सुंदर छायाचित्रण
Excellent sir ❤💐👏👏👏
Many many thanks
😍😍😍😍
खरंच कोकण सुंदर 🎉🎉🎉🎉
Mast prabha dada
दादा एक love song houdet...... ❤️
भारी आसा सगळाच.....👍👌❤
Aze sunder goanv walawal❤❤❤❤❤❤❤
Walaval😍
Chân👍🏻♥️
Thank you🙏
Vaishnavi mjya college chi friend ahe. Khup chan nature ahe ticha. Amhi mmcc clg mdhe ekatra hoto
1 no गाणं आहे
❤❤❤
👍👌👌
उत्तम.
Roha Raigad kokan ❤️
Nice Sir ❤ nice song 💖🥰
❤🎉🤩🤩
आमचं वालावल ❤
फक्त कोकण कर