संगमेश्वर शहराजवळ नदीला लागून असलेली 160 गुंठे जमीन विकणे आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • संगमेश्वर शहरापासून जवळच्या अंतरावर नदीला लागून असलेली 160 गुंठे जमीन विकणे आहे
    ◆मुंबई -गोवा महामार्गापासून 8 किलोमीटर च्या अंतरावर हि जमीन आहे
    ◆जमिनीचे एकूण क्षेत्रफळ हे 4 एकर चे आहे
    ◆जमिनीच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे
    ◆संपूर्ण जमीन हि डांबरी रोड ला लागून आहे
    ◆जमीन हि संपूर्ण टेबल असून माती चा भाग आहे
    ◆एकूण क्षेत्रफळा पैकी 2 एकर क्षेत्र भातशेती चे आहे
    ◆ जमिनीच्या बाजून वाहणारी नदी 12माही वाहते
    ◆जमिनी मध्ये light व पाणी याची व्यवस्था आहे
    ◆जमिनी चे टायटल क्लिअर असून भोगवटादार वर्ग-1 ची आहे
    ◆हि जमीन प्रामुख्याने आंबा व काजू लागवड, भातशेती,farmhouse किंवा investment साठी उपयोगी आहे
    ■◆■जागेची एकूण किंमत हि 30 लाख रुपये असून हि किंमत nigotibel आहे■◆■
    *लवकरात लवकर संपर्क करा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या स्वप्नातील जागा विकत घ्या
    ◆●◆नात विश्वासच ,ध्येय तुमच्या स्वप्नपूर्तीच◆●◆
    ◆अशाच नवनवीन प्रॉपर्टी साठी आजच आम्हाला संपर्क करा व आपल्या गुंतवणुकीला सुरवात करा आम्ही घेऊन येतो तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी तीही तुमच्या बजेट मध्ये ◆
    श्री दत्त रिअल इस्टेट
    तुमचा विश्वास,हिच आमची संपत्ती
    9307364084
    8805365093
    9421243861

ความคิดเห็น • 10

  • @deepakwakde7570
    @deepakwakde7570 8 หลายเดือนก่อน

    आहे का अजून का विकली गेली

  • @atulpatkar9011
    @atulpatkar9011 8 หลายเดือนก่อน

    विकली गेली काय?

  • @kalpanadalvi9610
    @kalpanadalvi9610 11 หลายเดือนก่อน +1

    गावाचे नाव?

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 ปีที่แล้ว +1

    जवळचे रेल्वे स्टेशन कोणते आणि किती km?

  • @ShaizadPadania
    @ShaizadPadania 11 หลายเดือนก่อน

    Doesn't look like a river look's like a stream that runs in monsoon

  • @atharvamulye
    @atharvamulye ปีที่แล้ว

    Amazing sir 👍🏻

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai ปีที่แล้ว

    उत्तम