चिपळूण तालुक्यामध्ये 16 एकर जमीन घ्या फक्त 2.20 लाख रु /-प्रति दराने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • चिपळूण तालुक्यामध्ये 2.20लाख रु प्रति एकर या दराने 16 एकर जमीन विकणे आहे
    *मुंबई -गोवा महामार्गापासून 17 किलोमीटर च्या अंतरावर तसेच चिपळूण शहरापासून 32 किलोमीटर च्या अंतरावर हि जमीन आहे
    *जमीन डांबरी रोड ला लागून आहे
    *जमिनी ला लागून लोकवस्ती आहे
    *या जागेचे एकूण क्षेत्र हे 16 एकर चे आहे तसेच हि जमीन resell पद्धतीची आहे
    *light व पाणी याची सोय आहे
    *भौगोलिक दृष्ट्या या जमिनी मधील काही भाग हा डोंगर उताराचा आहे तर काही भाग हा tabel स्वरूपाचा आहे
    *हि जागा प्रामुख्याने आंबा व काजू लागवड,फणस, जांभूळ लागवड,बांबू लागवड या साठी किंवा शेतीविषयक गोष्टीसाठी उपयोगी आहे
    *या जागेचे documets clear असून भोगवटादार वर्ग-1 ची जमीन आहे
    ◆■◆ या जागेची किंमत 2.20लाख रु प्रति एकर असून हि किंमत निश्चित कमी होऊ शकते◆■◆
    **लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या स्वप्नातील जागेच मालक बना *
    *
    • नात विश्वासाचं ,ध्येय तुमच्या स्वप्नपूर्तीच
    अशाच नवनवीन property साठी आजच आम्हाला संपर्क करा आणि आपल्या गुंतवणुकीला सुरवात करा आणि लवकर प्रॉपर्टी update मिळण्यासाठी आमच्या telegram चॅनेल ला join व्हा
    ◆●◆Telegram चॅनेल लिंक :-t.me/shreedatt...
    श्री दत्त रिअल इस्टेट
    तुमचा विश्वास,हिच आमची संपत्ती
    9307364084
    8805365093
    9421243861

ความคิดเห็น • 19

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 2 หลายเดือนก่อน

    Fantasmagories place l have liked it.

  • @parisawant5061
    @parisawant5061 หลายเดือนก่อน +1

    गाव कोणते आहे

  • @sukrampardhi1857
    @sukrampardhi1857 3 หลายเดือนก่อน

    Panichi soy Kay aahe Don accer seti midel ka

  • @nijamgolandaj3340
    @nijamgolandaj3340 2 หลายเดือนก่อน

    Where is location

  • @jiqbal4627
    @jiqbal4627 3 หลายเดือนก่อน

    Partnership madhe deal karta yet asel tar 3 divide sharing madhe plot gheuya koni intrested astil tar amhi intrested ahot

    • @gr633
      @gr633 3 หลายเดือนก่อน

      I am also interested

  • @vaibhavjadhav4164
    @vaibhavjadhav4164 3 หลายเดือนก่อน

    8 acre milel ka ??

  • @viruvinupawar6426
    @viruvinupawar6426 3 หลายเดือนก่อน

    एक एकर शेतजमीन मिळेल का?

  • @sunnyashtekar9050
    @sunnyashtekar9050 3 หลายเดือนก่อน

    गांव कोणता भाऊ?

  • @mrunaljangam4480
    @mrunaljangam4480 3 หลายเดือนก่อน

    किती घेत्ता येईल

    • @shreedattarealestate9043
      @shreedattarealestate9043  3 หลายเดือนก่อน +1

      Total 16 acer

    • @jiqbal4627
      @jiqbal4627 3 หลายเดือนก่อน

      Partnership madhe deal karta yet asel tar 3 divide sharing madhe plot gheuya koni intrested astil tar amhi intrested ahot

    • @vaibhavjadhav4164
      @vaibhavjadhav4164 3 หลายเดือนก่อน

      @@jiqbal4627 mala 8 acre chalel

    • @gr633
      @gr633 3 หลายเดือนก่อน +1

      I am interested in sharing

    • @user-er3fj7ip8y
      @user-er3fj7ip8y 2 หลายเดือนก่อน

      Tumi kiti ghenar​@@gr633

  • @parisawant5061
    @parisawant5061 หลายเดือนก่อน

    गाव कोणते

  • @ulkadevare1869
    @ulkadevare1869 3 หลายเดือนก่อน

    1 ekar milel ka?