खरीप पीक विमा २०२० जमा होणार Kharip Pik Vima 2020 Pik Nuksan Bharpai Rakkam / Pik Vima Yadi 2020

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 99

  • @mujmilshaikh8174
    @mujmilshaikh8174 2 ปีที่แล้ว +2

    फौजदारी कधी करणार आहेत आयुक्त साहेब

  • @maskeanantchanddrase3114
    @maskeanantchanddrase3114 3 ปีที่แล้ว +6

    बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कदी मिळेल पिक विमा 2020 तुर कापूस मुग सोयाबीन मका उडिद

  • @bhuvaneshwarikalal6369
    @bhuvaneshwarikalal6369 2 ปีที่แล้ว +1

    जळगांव जिल्हा भारतीय अॅकसा जनरल इनसूरनस कंपनी नीने अजून ही खरीप पिक विमा उडीद मुग सन 2021दिला नाही सन 2021-22चे कापूस पिक विमा हेक्टरी 4400/-रू 25%दिला पण सन 2020-21चा खरीप पिक विमा उडीद मुग कापूस पिक विमा काही मिळाला नाही केव्हा मिळेल कळवावे

  • @shantarammahajan228
    @shantarammahajan228 3 ปีที่แล้ว +2

    सर जळगाव जिल्ह्यातील कापूस पिक विमा कधी मिळेल

  • @akashjedhe7677
    @akashjedhe7677 2 ปีที่แล้ว

    Beed Shirur kasar kharip pik vima 2020 cha kadi yenar ahe sir

  • @amarchikmane8716
    @amarchikmane8716 2 ปีที่แล้ว

    सोलापूर जिल्हा साठी पीक विमा मिळणार का

  • @AmanMohanawale
    @AmanMohanawale 3 ปีที่แล้ว

    फक्त क्लेम केलेल्यांना विमा मिळेल, केंद्र शासनाचे निर्देश आहेत, विमा कंपन्या राज्य सरकार किंवा कृषी आयुक्तांना जुमानत नाही.

  • @mhebubshaikh6428
    @mhebubshaikh6428 3 ปีที่แล้ว

    आदरणीय साहेब आपणास मी विनंती करतो की पिक विमा बाबतीत गेले वर्षभर विमा कंपनी प्रतिनिधी सोबत संपर्कात असून मी 72 नव्हे 24 तासांत तक्रार दाखल करून देखील मला पिक विमा मिळाला नाही, त्यामुळे मी आर्थिक व मानसिक त्रासा होत आहे, केंद्रा कडुन सबसिडी मिळाली नाही असे सांगत आहेत, कृपया साहेब माझ्या सारख्या अनेक शेतकरी हे गेले अनेक महिन्यांपासून हा त्रास सहन करत असून आपण हा नेमका काय प्रकार आहे याची चौकशी करुन आम्हा शेतकर्‍यांना मदत करावी ही नम्र विनंती,
    तालुका लोहारा उस्मानाबाद खरीप 2020

  • @madhukarthite8247
    @madhukarthite8247 2 ปีที่แล้ว

    जिल्हा जालना ता घनसावंगी खरीप विमा कधी मिळणार 2020

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 ปีที่แล้ว +8

    विमा कंपनी कृषी आयुक्त याना जुमानत नाही तर शेतकरी कोणाकडे दाद मागची सरकार झोपेचेढोंग करतंय कृषी मंत्री काय करतोय

  • @hanumanvaghade5637
    @hanumanvaghade5637 2 ปีที่แล้ว

    Sar. Khurasni. Sathi. Kiti. Aahe

  • @ommule3306
    @ommule3306 2 ปีที่แล้ว

    सर जालना जिल्हा कधी मिळेल सांगा 2020

  • @pralhadbahure
    @pralhadbahure 3 ปีที่แล้ว

    औरगाबाद ला मोसबी विमा येईल का शेतकरी

  • @sitaramshete5881
    @sitaramshete5881 3 ปีที่แล้ว

    Ahmednagar Dist. Cha Pik Vima Kadhi Denar Ki Nahi Denar

  • @yadavnd5614
    @yadavnd5614 3 ปีที่แล้ว +1

    Beed dist cha pik vima kadhi bhetal

  • @dipakbangar8427
    @dipakbangar8427 3 ปีที่แล้ว

    3 एचपी पंप साठी अर्ज चालू झाले का

  • @namdevbhamare3776
    @namdevbhamare3776 ปีที่แล้ว

    बागलाण तालुक्यातील २०२०चा विमा कुठे गेला

  • @dattadandime288
    @dattadandime288 3 ปีที่แล้ว

    परभणी जि, ता सोनपेठ विमा मिळेल का, ते सांगा

  • @dayasagarchawale7095
    @dayasagarchawale7095 3 ปีที่แล้ว +4

    लातुर dist आहे का हे सागा आगोदर

    • @yashkarad1233
      @yashkarad1233 3 ปีที่แล้ว

      Latur madhil pik Vima aahe ka

  • @veermasulkar5205
    @veermasulkar5205 3 ปีที่แล้ว

    Soyabin latur jilha aahe ka mitra

  • @gajanjoshi958
    @gajanjoshi958 2 ปีที่แล้ว

    सर 2020 विमा जालना जिल्ह्यातील तालुके बदनापूर मंडळ रोषनगांव ढगफुटी झाली होती तरीपण आम्हाला पिक विमा मिळाला नाही तर आम्हाला सरसकट मिळेल का सांगा

  • @akshaybansode5315
    @akshaybansode5315 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว

      नमस्कार

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 2 ปีที่แล้ว +1

    हेक्टरी किती मिळणार

    • @aplagav
      @aplagav  2 ปีที่แล้ว

      असं काही निश्चित राहत नाही तुमच्या महसूल मंडळातील नुकसणीवर अवलंबून असते

  • @charandasjadhav8085
    @charandasjadhav8085 3 ปีที่แล้ว

    Cotton cha pik vim kadhi milnar ahe

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 2 ปีที่แล้ว

    सर आमचा 20 21 चा पीएम विमा पीक विमा मिळेल का

  • @balasahebsarode5654
    @balasahebsarode5654 3 ปีที่แล้ว

    सर मी रबी पीक विमा ऑनलाईन क्लेम केला होता तर सर्व पीकाचे क्लेम जवारी हरभरा गहू मिळेल का please reply Sir

  • @nileshpatil3916
    @nileshpatil3916 3 ปีที่แล้ว

    जलगांव जिला पीकविमा मिलेगा

  • @rajbhaujadhav7514
    @rajbhaujadhav7514 3 ปีที่แล้ว

    माहिती असेल तर सांगा

  • @dhananjayadmane
    @dhananjayadmane 3 ปีที่แล้ว +2

    अहमदनगर ला भेटेल का

  • @sandeepmagar4704
    @sandeepmagar4704 3 ปีที่แล้ว

    2021 पिक विमा फक्त हजार रुपये आलेले हे मला या कंपनीने थट्टा लावली आहे ऍग्रो इंसुलेशन एचडीएफसी

  • @lakhichandpatil9626
    @lakhichandpatil9626 2 ปีที่แล้ว

    जलगांव महाराष्ट्र केह्य मिडेल

  • @ah_creation-xf7vd
    @ah_creation-xf7vd 3 ปีที่แล้ว

    सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देनार का?

  • @mujmilshaikh8174
    @mujmilshaikh8174 2 ปีที่แล้ว

    विमा कंपनी किती हादरली

  • @vaibhavpatil4494
    @vaibhavpatil4494 3 ปีที่แล้ว

    Pocra Che anudan kadhi yenar khatyat

  • @ganeshbhandekari275
    @ganeshbhandekari275 3 ปีที่แล้ว +5

    उस्मानाबाद जिल्ह्यात आहे का

  • @ShanidevaGrAndShetiYojana
    @ShanidevaGrAndShetiYojana 3 ปีที่แล้ว +5

    ईफको.टोकीयो या नांदेड जिल्ह्यातील कंपनी चा जाहीर निषेध

  • @shivsharanpatil9681
    @shivsharanpatil9681 2 ปีที่แล้ว

    खोटी बातमी

  • @sudarshanpoul1638
    @sudarshanpoul1638 3 ปีที่แล้ว

    परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना अतीवृष्टी पैसे मिळाले आहेत
    तरीही आम्हाला पिक विमा मिळणार की नाही
    ते सांगा

  • @sachinpatil2148
    @sachinpatil2148 3 ปีที่แล้ว +3

    डाळिंबाचा विमा कधी पर्यंत मिळेल खरीप 2020

  • @narayanjawkar3465
    @narayanjawkar3465 2 ปีที่แล้ว

    सर मी क्लेम करू सूध्दा मला अर्धा पिक विमा नूकसान भरपाई मिळली

  • @Rokderahul966
    @Rokderahul966 3 ปีที่แล้ว

    Jalgaon jila Chalisgaon taluka ahies ka

  • @dipakbangar8427
    @dipakbangar8427 3 ปีที่แล้ว +1

    जर क्लेम केला नसेल तर मिळू शकतो का

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว

      हो

  • @wavtal
    @wavtal 3 ปีที่แล้ว +2

    ते किसान योजनेचे २००० आले नाहि त्याचं काय करवे??

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว +1

      आज pm kisan ची वेबसाईट बंद आहे उद्या परवा त्यावर एक व्हिडिओ बनवतो

    • @wavtal
      @wavtal 3 ปีที่แล้ว +1

      @@aplagav हो... चालेल

  • @krushnagudade3652
    @krushnagudade3652 3 ปีที่แล้ว +1

    Kona konatya pikan bhetanar

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว

      कळेल अजून काही दिवसांनी

  • @ghodkekiran3073
    @ghodkekiran3073 3 ปีที่แล้ว

    Sir mi claim nahi kel. Mag milnar nahi ka.

  • @bhagwanwankhede7185
    @bhagwanwankhede7185 2 ปีที่แล้ว

    आजुन मिळाला नाही 🙏🙏🙏

  • @ommule3306
    @ommule3306 2 ปีที่แล้ว +1

    खोटे विडिओ टाकू नका

    • @aplagav
      @aplagav  2 ปีที่แล้ว

      भाऊ हा व्हिडीओ जुना आहे तुम्ही आज पहात आहे

  • @rau2479
    @rau2479 3 ปีที่แล้ว

    Kai mahit labadi chalu ahe

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 ปีที่แล้ว

    पिकाची नुकसान झाले आहे तरीही पंचनामा केला नाही तक्रार दाखल केली होती पण काढणी झालीं म्हणून पंचनामा नाही नुकसानभरपाई नाही सोयाबीन संपूर्ण गेले होते कंपनीव सरकार चुकीचे वर्तन करतात त्यांना दोन तीन फूट पाणी असताना काढणी केली जाते म्हणून पंचनामा नाही नुकसानभरपाई नाही आता विमा कंपनी देणार आहे की नाही हे कळेल

  • @bharatborude4472
    @bharatborude4472 2 ปีที่แล้ว

    2019 + 2020 भेटला नाही

  • @rohitdandnaik8710
    @rohitdandnaik8710 2 ปีที่แล้ว

    सर विनाकारण खोटी बातम्या टाकू नका
    तुम्ही बातमी टाकून 6 महिने होऊन सुद्धा विमा जमा झाला नाही
    अश्या खोट्या बातम्या टाकून शेतकऱ्या ची चेस्टा करू नका 🙏🙏🙏🙏

  • @prashantyadav5242
    @prashantyadav5242 3 ปีที่แล้ว +4

    Sharad Pawar daku ahe

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 3 ปีที่แล้ว +3

    माहिती खोटी आहे hdfc ergo इतका निधी घेऊन काहीच देऊ शकत नाही सरकारने hdfc ergo रद्द करावी.आपले आभार

  • @sagaragrawal7457
    @sagaragrawal7457 3 ปีที่แล้ว +1

    Buldana District

    • @ravindradande611
      @ravindradande611 3 ปีที่แล้ว

      औरंगाबाद जिल्हा तालुका गंगापूर कधी मिळणार सर

  • @navnathkhaire7660
    @navnathkhaire7660 3 ปีที่แล้ว +1

    Vima melyn ka

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว

      हो मिळू शेकतो

    • @sachinnagane860
      @sachinnagane860 3 ปีที่แล้ว

      सोलापूर चा रब्बी विमा मंजूर होईल काय

  • @mujmilshaikh8174
    @mujmilshaikh8174 2 ปีที่แล้ว

    अजुन आला नाही 7 महीने झाले

  • @kailaskhandade1602
    @kailaskhandade1602 2 ปีที่แล้ว

    मिळाला नाही

  • @vilassangle6491
    @vilassangle6491 3 ปีที่แล้ว +1

    औरंगाबाद ला मिळेल का

  • @sumitchorghade3962
    @sumitchorghade3962 3 ปีที่แล้ว

    कर्षी आयुक्त यांचे पत्रक काढलेले आहे का ते पाठवा

  • @govindsingchandel7581
    @govindsingchandel7581 3 ปีที่แล้ว

    गगांखोड मडंल आहे का

  • @ravisurewase4318
    @ravisurewase4318 3 ปีที่แล้ว

    सर उस्मानाबादला मिळेल का ते सांगा..

  • @Raj.m93
    @Raj.m93 3 ปีที่แล้ว

    अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे का सर ?

  • @akshaybansode5315
    @akshaybansode5315 3 ปีที่แล้ว

    Sir Tumchi batami khari Aste

  • @someshpatil2438
    @someshpatil2438 3 ปีที่แล้ว +1

    Kharach bhetal ka vima

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว

      मिळेल अशी आशा आहे

    • @someshpatil2438
      @someshpatil2438 3 ปีที่แล้ว

      Mi claim kelay app varun pn company mhante tumchi nahi

    • @someshpatil2438
      @someshpatil2438 3 ปีที่แล้ว

      Fakt toll free varil ahe

    • @someshpatil2438
      @someshpatil2438 3 ปีที่แล้ว

      Mahiti nahi

  • @prashantyadav5242
    @prashantyadav5242 3 ปีที่แล้ว +1

    Sadhe utube action mode war ahe

    • @aplagav
      @aplagav  3 ปีที่แล้ว

      विमा जमा होत आहे आज

  • @ashoktoge4041
    @ashoktoge4041 3 ปีที่แล้ว

    Kaj taluka vima kadiee denar 20/21

  • @sidheswarsirsath3888
    @sidheswarsirsath3888 3 ปีที่แล้ว +2

    अस काहींपण फेकु नका मिळत असेल तरच बातमी द्या

  • @simplesmile8281
    @simplesmile8281 3 ปีที่แล้ว

    Yavtmal aahe ka sanga bhau

  • @editer4958
    @editer4958 3 ปีที่แล้ว +2

    लातूर जिल्हा आहे का गेला कोणीच सांगितले नाही दुसरे जिल्ह्याचे ऐकून डोके फुटाची वेळ आली क्लेम केले का विचार ता ते आता

  • @akshaybansode5315
    @akshaybansode5315 3 ปีที่แล้ว

    Aapn Kal mnle hotel 2000 cha hapta yeil tr aaj mla hapta padla

  • @akashpatil2758
    @akashpatil2758 3 ปีที่แล้ว +3

    3 दिवस म्हणून 3 महिने पूर्ण झाले आजुन विमा नाही

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 ปีที่แล้ว

    तक्रार दाखल केली आहे वेळेत केली आहे पण पंचनामा केला नाही तर दोन तीन फूट पाणी असताना काढणी केली म्हणून पंचनामा नाही नुकसानभरपाई नाही आता विमा कंपनी देणार आहे का

  • @prashantyadav5242
    @prashantyadav5242 3 ปีที่แล้ว

    Karshi mantri ky zopi gyle ahet ka? Udhav Thackeray ky chor ahe ka?? Mahabogus agadi ka shetkari che paise khtat ka??? Badal kar lokano sarkar che...

  • @sopanraobhosle6245
    @sopanraobhosle6245 2 ปีที่แล้ว

    0

  • @hiramannemade2824
    @hiramannemade2824 ปีที่แล้ว

    विमा.कंपनी.बोगसका

  • @Luis-ds5bp
    @Luis-ds5bp 3 ปีที่แล้ว

    फेकू चे दीवस आहे, फेक बातम्या येत असतात पिक विमा , आयुक्त ची नोटीस , सर्व फेक आहे आणि पिक विमा म्हणजे भुसा

  • @hanumanvaghade5637
    @hanumanvaghade5637 2 ปีที่แล้ว

    Atynt. Kote. Fekito. Ha. Tokya

  • @yogeshmansute5188
    @yogeshmansute5188 3 ปีที่แล้ว

    फोकया मारता का तुम्ही

  • @shankarmhaske8847
    @shankarmhaske8847 3 ปีที่แล้ว

    झोपा

  • @tammystrickland8136
    @tammystrickland8136 2 ปีที่แล้ว

    Feku batmi

  • @dnyneshwarthombare2972
    @dnyneshwarthombare2972 3 ปีที่แล้ว

    Koprgaon.taluka.vima.milel.ka.pls.riplai.dya.sar

  • @akshaybansode5315
    @akshaybansode5315 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir