जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
अतिशय सुंदर मंदिर, माऊली चया देखण्या मुर्ती, आल्हाददायक निसर्ग, उत्तम रस्ता,पण एवढे असुन ह्या मंदिराची खूप चर्चा नाही,का दुर्लक्षित आहे, पुण्याला जवळ असताना या आधी ऐकिवात नव्हते, तुम्ही ह्या व्हिडिओ द्वारे उत्तम माहिती दिली, धन्यवाद,मला थोडी माहिती देता येईल का, किंव्हा कुठुन मिळेल का,वाहनतळा पासुन बरेच पायी जावे लागते पायर्या,चढाव वयस्क व्यक्तींसाठी थोडे अडचणी चे वाटते, अर्थात देव दर्शन साठी हे करणे आवश्यक आहे, परंतु वयोवृद्ध,पण माऊली चया दर्शनासाठी जाणयाची इच्छा,तर पर्यायी व्यवस्था होते का, बरेच लिहिले शक्य असल्यास कळवावे, धन्यवाद,, अजितदादा ❤🎉🎉
सर्वात आधी एवढ्या छान कमेंट साठी तुमचे खूप धन्यवाद.आम्ही गेलो तो पूर्व दरवाजा आहे जिथून मंदिरापर्यंतचे अंतर थोडं जास्त आहे आणि पायऱ्या सुद्धा आहेत.या परिसराला अजून एक दरवाजा आहे ज्याला दक्षिणद्वार असे म्हणतात आणि हे मंदिरापासून जवळ देखील आहे तसेच पायऱ्या ही नाहीत.खरं तर या दरवाज्यातून गाडी अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकेल पण तो पूर्ण उघडत नाहीत.
No it's not hadshi.There is few temples in maharashtra called as prati pandharpur where lord vitthala and rakhumai. It's Dudhivare Tal-Maval Dist-Pune.Near pawana lake.
@@AAGmoto-MH14 Ok thanks for bringing clarity. Few years back I visited Hadshi temple which is also Vitthal Mandir, Thanks for knowing this new beautiful temple. Definitely I will love to take darshan at this temple as early as possible.
पुण्याहून मुंबईकडे जाताना कामशेतमधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्याने सरळ पवना डॅम च्या बाजूबाजूने गेल्यास दुधीवरे ता.मावळ जि. पुणे येथे हे मंदिर आहे.गुगल मॅप वर प्रतिपंढरपूर सर्च करा मिळेल...धन्यवाद.
जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे. पवनानगर पर्यंत बस मिळेल तिथून पुढे 8 किमी खाजगी वाहनाने जावे लागेल.
There was two doors,one is dakshin dwar and distance from this gate to temple is not more than 3 - 4 hundred meters...In vdo we went from purv dwar...U can easily go through dakshin dwar.
पंढरपूर एकच ,ते म्हणजे भक्त पुंडलिक यांचेच. तरी असो. पण हे गांव नेमके कुठे आहे.?पवना धरणाच्या जवळपास आहे का?कारण त्याच परिसरात तुंगी तिकोना हे किल्ले आहेत.मंदिर परिसर सुंदरच आहे पण नेमके ठावठिकाण न सांगता हा व्हिडिओ म्हणजे नुसता फापटपसारा आणि भूलभुलैया वाटतो.
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
आम्ही काय नुसता रोड आणि मिसळ पहायची काय, मुख्य मंदिर त्याची सगळी माहिती पाहिजे होती,मंदिर केव्हा बांधले, आजुबाजुचा काय परिसर आहे, जेवणाची रहाण्याची सोय आहे का
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.जेवण व राहण्याची सुविधा सध्या तरी नाही.विकेंड शनिवार व रविवार दुपारी 12-3 महाप्रसाद असतो.
जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
१६ऑगस्ट २०२३ भेट दिली मंदीर छान आहे. पण खुपच दुरावस्था झाली आहे.पूर्ण मंदीरात पाणी गळत आहे. आजूबाजूला असलेली निवासस्थाने भग्न अवस्थेत आहेत.व्यवस्थानाचा मागमूस नाही. सर्व देवतांच्या मूर्ती प्लास्टिक पिशव्यांनी झाकून ठेवल्या आहेत.परीसर सुंदर आहे पण मंदिर दुरावस्था बघवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ या गावात पण प्रती पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा देवी एकत्र मुर्तीचे आपणास दर्शन होईल कधी तरी कोल्हापूर भागात आलात तर या मंदिरास नक्की भेट द्या सर
पुणे-मुंबई हायवे वरून कामशेत मधून डावीकडे पवना डॅम कडे गेल्यास धरणाच्या बाजू बाजूने रस्ता जातो.दुधीवरे ता.मावळ जि. पुणे या गावच्या हद्दीमध्ये आहे.गुगल मॅप व्यवस्थित रस्ता दाखवते.
फारच छान आम्ही फार पूर्वी गेलो होतो इतक्यात फारच सुधारणा झाली आहे.धन्यवाद.🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान रामकृष्ण हरी नवीन पंढरी
Dhapewaada prati pandharpur aahe.
Shri Hari Vitthhal...mi gele hote.khu chhan parisar aahe..apratim nissarg saundarya.
खूप छान स्थळ आहे. साक्षात पंढरपूर दर्शन झाल्या सारखं वाटलं. जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी
Ramakrishna Hari
👌👌व्हिडीओ छान आहे... पण सुरवातीला रस्ता दाखवण्यात खूप वेळ गेला... देऊळ खूपच छान आहे... परिसर सुंदर आणि निवांत आहे...
नवीन दाखवल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन पर्यटन स्थळ दाखवत जा
Apratim. Khoop. Sundar 💞
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ🌹👃👃
हरी विठ्ठल माऊली
राम कृष्ण हरी
Jai Vithal Hari 🙏🙏 #AaruneticTales
Jai Hari Vitthal 🙏🌹🙏
JAI JAI VITHAL......SHREE HARI VITHAL.....🌹🌹👏👏
छान आहे मंदिर
राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई की जय 🌺🌹🙏
श्री हरि विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Sundar mandir. Palki kalat Shree Pandurang Rukhmaiche gharich darshan jhale. Sarvajanik vahatukchi soy aslyas sangave.
खास पंढरपूर चे दृष्य असे मला वाटत नाही
राम कृष्ण हरि
आम्हाला दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद.आपला सुस्पष्ट आवाज,व तिथे जाण्याची माहिती,अंतर इ.माहीती पार्श्व संगीत मोठ्या आवाजामूळे मिळू शकली नाही.
जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
सुंदर आहे मंदीर
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
🙏राम कृष्ण हरि 🙏
राम कृष्ण हरी..🙏
पंढरपूर चे दुसरे प्रती पंढरपूर कधीच होवू शकत नाही. तुम्ही फक्त सहलीस गेले आहेत. विश्वाचा देव आहे श्री विठ्ठल
अगदी बरोबर आहे तुमचे.म्हणूनच तर दुसरे असं नाही म्हटलेलं प्रति अस संबोधलंय जसे प्रतिबालाजी,प्रतिशिर्डी.
@@AAGmoto-MH14 ु
Nice video
Dudhivre .....pawana dam javal
Yes correct..👍
Mandir chhan ahe. Chitrikaran kelyamule samajale ki ithe virtal mandir ahe. Dhanywad.
धन्यवाद या अशा सकारात्मक कमेंट मुळे उत्साह वाढतो.
12:13
अतिशय सुंदर मंदिर, माऊली चया देखण्या मुर्ती, आल्हाददायक निसर्ग, उत्तम रस्ता,पण एवढे असुन ह्या मंदिराची खूप चर्चा नाही,का दुर्लक्षित आहे, पुण्याला जवळ असताना या आधी ऐकिवात नव्हते, तुम्ही ह्या व्हिडिओ द्वारे उत्तम माहिती दिली, धन्यवाद,मला थोडी माहिती देता येईल का, किंव्हा कुठुन मिळेल का,वाहनतळा पासुन बरेच पायी जावे लागते पायर्या,चढाव वयस्क व्यक्तींसाठी थोडे अडचणी चे वाटते, अर्थात देव दर्शन साठी हे करणे आवश्यक आहे, परंतु वयोवृद्ध,पण माऊली चया दर्शनासाठी जाणयाची इच्छा,तर पर्यायी व्यवस्था होते का, बरेच लिहिले शक्य असल्यास कळवावे, धन्यवाद,, अजितदादा ❤🎉🎉
सर्वात आधी एवढ्या छान कमेंट साठी तुमचे खूप धन्यवाद.आम्ही गेलो तो पूर्व दरवाजा आहे जिथून मंदिरापर्यंतचे अंतर थोडं जास्त आहे आणि पायऱ्या सुद्धा आहेत.या परिसराला अजून एक दरवाजा आहे ज्याला दक्षिणद्वार असे म्हणतात आणि हे मंदिरापासून जवळ देखील आहे तसेच पायऱ्या ही नाहीत.खरं तर या दरवाज्यातून गाडी अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकेल पण तो पूर्ण उघडत नाहीत.
Sundar aahe
Is It Hadshi Temple ? Some persons call hadshi temple as Prati Pandharpur ?
No it's not hadshi.There is few temples in maharashtra called as prati pandharpur where lord vitthala and rakhumai.
It's Dudhivare Tal-Maval Dist-Pune.Near pawana lake.
@@AAGmoto-MH14 Ok thanks for bringing clarity. Few years back I visited Hadshi temple which is also Vitthal Mandir, Thanks for knowing this new beautiful temple. Definitely I will love to take darshan at this temple as early as possible.
हे ठिकाण मावळ तालुका मध्ये हाडशी या गावी आहे पवना dam येतुन या मंदिरकडे रस्ता आहे .
हडशी येथील मंदिर वेगळे आहे,हे मंदिर पवना नगर पासून पुढे 9 किमी वर दुधीवरे येथे आहे.
छान आहे मंदिर. एकदम शांत आहे परिसर. नेमके कुठे आहे मंदिर ते स्पष्ट सांगा
पुण्याहून मुंबईकडे जाताना कामशेतमधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्याने सरळ पवना डॅम च्या बाजूबाजूने गेल्यास दुधीवरे ता.मावळ जि. पुणे येथे हे मंदिर आहे.गुगल मॅप वर प्रतिपंढरपूर सर्च करा मिळेल...धन्यवाद.
Kothe aahe vrnan sangitale nahi punyapasun antar kiti bus soy aahe ka he klvave
जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
पवनानगर पर्यंत बस मिळेल तिथून पुढे 8 किमी खाजगी वाहनाने जावे लागेल.
Namaskar, after parking, how long is the walk for temple? I want to take my elderly parents over there.
There was two doors,one is dakshin dwar and distance from this gate to temple is not more than 3 - 4 hundred meters...In vdo we went from purv dwar...U can easily go through dakshin dwar.
खुप छान आहे पण मला जायचे आहे कसे ते सांगा d y patil कॉलेज पासून किती व कसे जायचे ते सांगा
मी 3 ते 4 कमेंट्स मध्ये कस जायचं ते सांगितलंय कृपया कॉमेंट्स चेक करा,नाहीच मिळालं तर पुन्हा सांगतो.
Changla rasta konta ahe?
पुण्यातून जुना पुणे मुंबई हायवे वरून कामशेत आणि तिथून डावीकडे पवनानगर मार्गे चांगला आणि सोपा रोड आहे.
Pin location dile tr fayda hoil
Google var pratipandharpur Dudhivare,Tal- Maval,Dist-Pune location easily search hoil....Tnx.
पंढरपूर एकच ,ते म्हणजे भक्त पुंडलिक यांचेच.
तरी असो.
पण हे गांव नेमके कुठे आहे.?पवना धरणाच्या जवळपास आहे का?कारण त्याच परिसरात तुंगी तिकोना हे किल्ले आहेत.मंदिर परिसर सुंदरच आहे पण नेमके ठावठिकाण न सांगता हा व्हिडिओ म्हणजे नुसता फापटपसारा आणि भूलभुलैया वाटतो.
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
आम्ही काय नुसता रोड आणि मिसळ पहायची काय, मुख्य मंदिर त्याची सगळी माहिती पाहिजे होती,मंदिर केव्हा बांधले, आजुबाजुचा काय परिसर आहे, जेवणाची रहाण्याची सोय आहे का
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.जेवण व राहण्याची सुविधा सध्या तरी नाही.विकेंड शनिवार व रविवार दुपारी 12-3 महाप्रसाद असतो.
आवाज मोठा पाहिजे कोठे आहे ते समजले नाही
जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
सादरीकरण करण व चित्रिकरणाला शून्य मार्क ....... गाडीतुन इतका वेळ चित्रीकरण पटत नाहीच .... आवाज ....... ?
हरकत नाही सर,पुढल्या वेळी नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन,धन्यवाद.
सर्व छान परंतु. पत्ता व रस्ता व्यवस्तीत सांगितला नाही.
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
१६ऑगस्ट २०२३ भेट दिली मंदीर छान आहे. पण खुपच दुरावस्था झाली आहे.पूर्ण मंदीरात पाणी गळत आहे. आजूबाजूला असलेली निवासस्थाने भग्न अवस्थेत आहेत.व्यवस्थानाचा मागमूस नाही. सर्व देवतांच्या मूर्ती प्लास्टिक पिशव्यांनी झाकून ठेवल्या आहेत.परीसर सुंदर आहे पण मंदिर दुरावस्था बघवत नाही.
बरोबर आहे मंदिर परिसर दुर्लक्षित आहे.व्यवस्थापन चांगले झाल्यास पर्यटकांची संख्या पण वाढेल.
नेमका मंदिरा चा पत्ता द्या
जुन्या पुणे मुंबई हायवे वर कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो,कामशेत पासून 22 की मी अंतरावर पवनानगर च्या पुढे पवना डॅम च्या कडेकडेने गेल्यावर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
प्रति पांडुरंग कुठून आणणार?
ते कोणालाच शक्य नाही,अशी प्रतिपंढरपूर बरीच आहेत पण भगवान परमात्मा एकच आहे.
रस्ता मोठा का पांडूरंग मोठा उगाच.काही तरी व्हिडिओ बनू नका मंदिर कोठे आहे ते लोकांना कळेल असे सांगावे
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
pandharpurat aalya sarkhe vatat nahi 🙏🙏
Nahich vatnar..Pandharpur ekach aahe aani ashi prati pandharpur mhanun barich mandire aahet maharashtrat...Thanx for comment..🙏
जवळचे रेल्वे स्टेशन।। कुठे उतरून कसे जायचे।
सगळ्यांना गाडीने जाता येत नाही।
Kamshet railway station jawal aahe tithun pawananagar paryant khajagi vahatuk suru aste...Tithun pudhe mandir 9 km aahe tyasathi private vahan karave lagel karan tikade sarvajanik vahatuk vyavastha far kami aahe.
कामशेत कींवा लोणावळा.
कुठे आहे ..ते सांगा ...
फाफट पसारा जास्त...
😂
जुन्या पुणे मुंबई हायवे वरून जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर कडे रस्ता जातो त्यावरून पवनानगर पास करून पुढे पवना डॅम च्या कडेकडेने 8-9 किमी वर दुधीवरे ता-मावळ जि-पुणे येथे हे मंदिर आहे.
हे मंदिर बाबा महाराज सातारकर यांचे आहे
अगदी बरोबर हे मंदिर त्यांच्याच संकल्पनेतून साकारलय...👍
नक्की कोणत्या गावात आहे हे मंदिर
दुधीवरे ता.मावळ जि. पुणे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ या गावात पण प्रती पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा देवी एकत्र मुर्तीचे आपणास दर्शन होईल कधी तरी कोल्हापूर भागात आलात तर या मंदिरास नक्की भेट द्या सर
पत्ता द्या नक्की कुठे आहे
पुणे-मुंबई हायवे वरून कामशेत मधून डावीकडे पवना डॅम कडे गेल्यास धरणाच्या बाजू बाजूने रस्ता जातो.दुधीवरे ता.मावळ जि. पुणे या गावच्या हद्दीमध्ये आहे.गुगल मॅप व्यवस्थित रस्ता दाखवते.
पूर्ण पत्ता द्या.
मुंबईकडे जाताना कामशेत मधून डावीकडे पवनानगर मार्गे पवना डॅम च्या बाजूने पुढे दुधीवरे ता.मावळ जि. पुणे.
काही सोईसुविधा आहेत का भक्तांसाठी
विकेंड ला दुपारी 12 ते 3 महाप्रसाद असतो.भक्तनिवास ची पण सोय आहे पण आत्ता थोडे दुर्लक्षित आहे.