महाराष्ट्र होमगार्ड च्या माध्यमातून महाराष्ट्र होमगार्ड यांचा मुंबई आझाद मैदानावर उपोषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • महाराष्ट्र राज्य होमगार्ड च्या माध्यमातून 21 ऑगस्ट पासून रोजी महाराष्ट्र होमगार्ड यांचा मुंबई आझाद मैदानावर उपोषण धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनांचे नेतृत्व डॉ. मोहिते पाटील करणार असून होमगार्डच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे 46000 होमगार्ड उपोषणात सामील होणार आहेत, त्यांच्या मागण्या थोडक्यात पुढीलप्रमाणे 180 दिवसांची ड्युटी न भरता सलग 365 दिवस ड्युटी कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकार्‍यांची तत्काळ बदली करण्यात यावी
    होमगार्डना सन्मानपूर्वक कर्तव्य बजावण्यात यावे.
    याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने पाहूया पुढे

ความคิดเห็น • 9

  • @prakashshitole3461
    @prakashshitole3461 4 หลายเดือนก่อน +1

    हो होमगार्ड ला३६५ दिवस काम दिले पाहिजे

  • @DilipDhole-s3s
    @DilipDhole-s3s 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏👍🌹

  • @satishpathak4032
    @satishpathak4032 ปีที่แล้ว +2

    होमगार्ड 365 दिवस काम भेटलच पाहिजे

  • @tusharpawar7604
    @tusharpawar7604 ปีที่แล้ว +2

    365 दिवस मिळायलाच हवे

  • @PravinBhalerao-tk3xv
    @PravinBhalerao-tk3xv ปีที่แล้ว +4

    डायल 112 ची ट्रेनिंग होऊन दोन महिने उलटले तरी आजपर्यंत जीआर काढलेला नाही.म्हणून आमची मागणी आहे की सर्व होमगार्ड आणि डायल 112 होमगार्ड यांना लवकरात लवकर 365 दिवस काम देण्यात यावे .ही नम्र विनंती

  • @nabeelalshaik6958
    @nabeelalshaik6958 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 Insaaf Milana chahie

  • @suryakantkshirsagar9903
    @suryakantkshirsagar9903 ปีที่แล้ว +3

    जय हिंद जय homgard

  • @ROHITPATIL-qi1sy
    @ROHITPATIL-qi1sy ปีที่แล้ว +2

    365 divas hava Amala