मागे इतकी मोठी बुद्धिस्ट लेणी यांना दिसत नाही हे असलं अतिक्रमण झालेलं पाहून खरच पुरातत्व विभागावर काय बोलावं काही कळत नाही म्हणून पुरातत्व विभागाला भावपूर्ण श्रद्धांजली कारण त्यांना आपला प्राचीन भारताचा वारसा हा वाचवता येत नाही
इथे मी कंमेंट section मध्ये अहमदनगर नाशिक आणि पुणे मधून लोकांना refinery विरुद्ध कंमेंट टाकताना बघतेय मग तुम्ही इथलेच तुम्हाला एक video पोस्ट करायला काहीच हरकत नाही ⁉️
Thank you so much didi mala nahi mahiti tuza background kasa ahe mhnje tuz past kasa hota pn kharach kal pasun ch tuze video bgtoy ani kharach khup chan vatat ahe asse vaty ki mala mazi mothi bahin bhetli 😢 thank u didi
आजींना पण घेऊन यायचं ना... कि आजी बरोबर चे व्हिडीओ फक्त पब्लिसिटी स्टंट साठी असतात ... जर तुमची स्वतःची गाडी होती तर आजीला त्रासही झाला नसता. आजींनी दर्शन घेऊन बुद्ध लेण्याही बघित्याला असत्या.
बारसु रिफायनरी वर काही तरी व्हिडीओ बनवा.... नुसतं आमचं कोकण नका करू वाचवा कोकण ला.... @अहमदनगर
ती लोक बोलू शकतात फक्त आपलं कोकण आपलं कोकण म्हणून कोणाला हिम्मत नाही रिफायनिंगवर बोलण्याची
काय माहीत मोदी भक्त असेल .😂 आणि भक्तांना कसं आहे की त्यांच्या किडन्या विकल्या तरी त्यांना काही फरक पडणार नाही .
जय एकवीरा ❤️📿🕉️🙏माऊली
खूप छान झाले दर्शन
मागे इतकी मोठी बुद्धिस्ट लेणी यांना दिसत नाही हे असलं अतिक्रमण झालेलं पाहून खरच पुरातत्व विभागावर काय बोलावं काही कळत नाही म्हणून पुरातत्व विभागाला भावपूर्ण श्रद्धांजली कारण त्यांना आपला प्राचीन भारताचा वारसा हा वाचवता येत नाही
Barsu prakalp dusarya rajyat gela ki kokan vasi radatil
Mihi Ganapati Pule cha aahe
Jagat ashya refinery ne vikasach jhalay, vinash nahi
Jage vha
इथे मी कंमेंट section मध्ये अहमदनगर नाशिक आणि पुणे मधून लोकांना refinery विरुद्ध कंमेंट टाकताना बघतेय मग तुम्ही इथलेच तुम्हाला एक video पोस्ट करायला काहीच हरकत नाही ⁉️
रिफायनरीज वर व्हिडिओ बनवा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोक कल्याणासाठी काम करा कोकणाचा वापर फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करू नका
जय एकवीरा आई 🌹🙏
जय एकविरा आई 🙏
👌👌👌
Taai, apeksha aahe tumchya kadun...barsu refinery la virodh kara.
एकविरा मातेचा उदो उदो 🙏🌹
🙏🙏🌹आई एकवीरा माऊली 🌹 🙏🙏
आई ऐकवेरीचा ऊदो ऊदो 🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much didi mala nahi mahiti tuza background kasa ahe mhnje tuz past kasa hota pn kharach kal pasun ch tuze video bgtoy ani kharach khup chan vatat ahe asse vaty ki mala mazi mothi bahin bhetli 😢 thank u didi
आजींना पण घेऊन यायचं ना... कि आजी बरोबर चे व्हिडीओ फक्त पब्लिसिटी स्टंट साठी असतात ... जर तुमची स्वतःची गाडी होती तर आजीला त्रासही झाला नसता.
आजींनी दर्शन घेऊन बुद्ध लेण्याही बघित्याला असत्या.
Khup chhan vlog👌👌👌👌
Maza aai Ekveera mauli🙏🙏🙏🙏🙏
जय एकविरा
एकविरा मातीचा उदो उदो.
जय एकवीरा आई जय आगरी कोळी
जो बंजो आहे तो आमच्या मुरबाड तालुक्यातील आहे.
Queen 👑
Love you gaura n ajji
Tai ekda roast houn jaude na 😂
बारसु refinery बदद्ल बोला madam
Barsu refinary baddal tumch opinion kay ahe ..kokan vachavnyasathi sarv youtubers ni ekatra ya
He lok jyana fem bhetle na kokan kokan karun te kokanasathi ky ny karnar 😡😡
He tar Buddhist leni disat ahet...!
आई माऊलीचा उदो उदो ❤️🙏🙏🌺🌺
बिनदस्त मुलगा😂
बारसु रिफायनरी वर काही तरी व्हिडीओ बनवा.... नुसतं आमचं कोकण नका करू वाचवा कोकण ला.... @अहमदनगर